Browsing Tag

Raver

ऐनपुर महाविद्यालयात “नशामुक्ती” विषयावर व्याख्यान…

ऐनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्रांतर्गत 'नशामुक्ती'  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

चक्क… भाजप उमेदवाराचाच उमेदवारी अर्जच चोरी…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: चोरी म्हटलं कि आपल्यासमोर छोटी-मोठी, पाकीटमारी, चैन, मंगळसूत्र किंवा दरोडा अश्या घटना समोर येतात. मात्र रावेर येथून एक विचित्र चोरीची घात्नासमोर आली आहे. रावेर बाजार समितीत उमेदवारी अर्ज…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले !

जळगाव;- मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही  घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु.…

ग्रा.पं.सदस्य किशोर पाटील यांनी केली उर्दू शाळा आणि कब्रस्थानची पाहणी…

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क: ऐनपूर येथील ग्रामपंचयत सदस्य किशोर पाटील यांनी दि. १ एप्रिल रोजी ऐनपुर येथील जि.प.उर्दू शाळेस तसेच येथील मुस्लिम कब्रस्थान येथे भेट देऊन कामांची पाहणी केली. यासह उर्वरीत कामांची चर्चा…

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा…

बसने धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव बसने पादचार्‍याला धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना हॉटेल दीपालीनजीक बुधवार, 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.…

रस्ता अडवून ऐवज लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्णा लॉनजवळ तरूणाच्या मित्रानेच इतर दोन साथीदारांच्या मदतीने रस्ता आडवून त्यांच्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…

शेंदुर्णीत दोन गटांमध्ये धुमश्चचक्री !

शेंदुर्णी/जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथे सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांना पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, शेंदुर्णी या…

शाळकरी मुलाचा शाळेची भिंत अंगावर कोसळून मृत्यू

नशिराबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा. - वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.…

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी 'जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी 'रिवूलिस पीटीई लि.' (इस्रायल) मध्ये विलनीकरणाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला. या…

रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी केले ताशी 120 किमी वेगाने ट्रायल रन

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी केली. भादली स्टेशन पासुन…

जळगावात दोन जणांना अडवून १७ हजारांचा ऐवज लुटला !

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क दोन तरूणांचा रस्ता आडवून दोन भामट्यांनी जबरी मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची घटना जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्ण लॉननजीक समोर आली…

गेट अंगावर पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुक्ताईनगर ,लोकशाही न्युज नेटवर्क: वॉल कंपाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून दहा वर्षे बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे…

मोरगावजवळील रेल्वे बोगद्याखाली पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय

रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी मोरगांव ता.रावेर रावेर हून मोरगांव, नेहते, दोधे, खिरवड या गावांना तामसवाडी मार्गे जातानां सेंट्रल रेल्वेची मुंबईवरून दिल्लीकडे जाणारी व दिल्लीवरून मुंबईकडे येणारी रेल्वे लाईन आडवी आहे या…

नुकसानग्रस्त भागाची खा. रक्षा खडसेंनी केली पाहणी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ मार्च रोजी रात्री आलेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील खिर्डी शिवार, धामोडी शिवार, भांबलवडी शिवार, वाघाडी शिवार, रेंभोटा शिवार, निंबोल शिवार ई. ठिकाणी पिकांची व राहत्या…

रावेर लोकसभेसाठी भाजपची चाचपणी

लोकशाही संपादकीय लेख लोकसभेच्या निवडणुकीसाठी अद्याप एक वर्षा पेक्षा जास्तचा कालावधी असला तरी प्रत्येक पक्षातर्फे योग्य उमेदवाराच्या संदर्भात चाचपणी आणि अभ्यास सुरू आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा संघाच्या विद्यमान भाजपच्या…

समरसता महाकुंभचे भूमिपूजन व ध्वजारोहण…

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: समाजात आनंद निर्माण व्हावा, सर्व भेदांच्या भिंती तोडून एकरूप व्हावे, माणूस म्हणून आपण एकत्रित यावे, सर्व समाज सर्वसमावेशक असावा हा कार्यक्रमा मागचा उद्देश आहे. आपण सर्वांनी निमंत्रित न राहता आपला…

रावेर येथे चितोडे वाणी समाज वधू वर परिचय मेळावा उत्साहात

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथे चितोडे वाणी समाजातील विवाह इच्छुक वधू वर यांचा परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . खान्देश, पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणचे जवळपास 120 इच्छुक वधू वर युवक युवती यांचा सहभाग या मेळाव्यात होता. रावेर…

मोठी बातमी.. लाचखोर API आणि PSI एसीबीच्या जाळ्यात

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क  साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि उपनिरिक्षकाला (PSI) लाच स्वीकारताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau ) पथकाने रंगेहात अटक (Arrested) केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

१७ वर्षीय मुलीवर वारंवार सामुहिक बलात्कार, ६ जणांवर गुन्हा

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून आळी पाळीने सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलिस स्टेशनमध्ये ६…

ऐनपुर खिर्डी रस्त्यावर रोडरोलर-मोटर सायकल अपघात

ऐनपुर ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क ऐनपुर येथून जवळच असलेल्या ऐनपुर- खिर्डी रस्त्यावर रोडरोलर आणि मोटर सायकल यांच्यात अपघात होऊन मोटर सायकल चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ऐनपुर येथील ऐनपुर-…

30 हजार सभासदांच्या नोंदणीचा निर्धार- रोहिणीताई खडसे खेवलकर

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तेराव्या दिवशी रोहिणी खडसे खेवलकर यांनी रावेर तालुक्यातील तापी काठावर असणाऱ्या भिल्ल वस्ती लूमखेडा, रणगाव, तासखेडा, गहूखेडा, सूदगाव, रायपुर या गावांमध्ये ग्रामस्थांसमवेत संवाद…

ऐनपुर येथे अल्पवयीन मूलीवर अत्याचार

ऐनपुर, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे एका चाळीस वर्षीय व्यक्तीने १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ऐनपुर शिवारात घडली. तालुक्यातील ऐनपुर येथे दि. १७ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास…

वन विभागाची मोठी कारवाई; तब्बल इतके सागवान लाकूड जप्त…

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क; यावल व रावेर वन विभागाच्या संयुक्त कारवाईत सावदा येथे बांधकामा ठिकाणी दोन लाख रुपयांचे सागवान लाकूड आढळले. यावल व रावेर वनविभागाच्या वृक्षतोड माफीयांविरूद्ध सुरू असलेल्या मोहीमेला यश आले आहे.…

शेतात नेवून महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सावदा ते रावेर रोडवर ३५ वर्षीय महिलेला दुचाकीवरून बसवून नेत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल…

सहा ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर (Raver) तालुक्यातील सहा ग्रामसेवकांवर (gramsevak) गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे बनावट दाखले सादर केल्याची तक्रार करण्यात आली होती. अपंग…

१८ वर्षीय तरूणीची गळफास घेत आत्महत्या

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील अठरा वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूजा रविंद्र तायडे (वय…

पर्यटक धरणाच्या पाण्यात अडकले… SDRF पाचारण…!!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या राज्यासह जिल्ह्यातही पाऊस मनमोकळा बरसतांना दिसत आहे. त्यामुळे बरीच मंडळी हे निसर्ग दर्शनाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात. पण अआपला अतिउत्साह काधुई आपल्या अंगाशी येईल हे सांगता येत नाही.…

संतापजनक.. १५ वर्षीय मुलीला पळवून तीन दिवस अत्याचार

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातील एका गावातून संतापजनक घटना उघडकीस आलीय. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळून नेत तिच्यावर शेतात सतत तीन दिवस अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीवन सुधाकर पाटील (वय २१) असे अटक…

केळी उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा वादळाचा फटका

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात प्रत्येक वर्षाला मान्सून पूर्व वादळी वाऱ्याचा केळीला फटका बसतो. दिनांक 8 जून रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील पंधरा गावातील केळी वादळाने भुईसपाट झाली. प्रत्येक…

दुर्देवी घटना.. विजेच्या धक्याने बालकाचा मृत्यू

सावदा, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क   खिरोदा येथे वादळी वार्‍यामुळे तुटून पडलेल्या विजेच्या तारांचा धक्का लागल्याने एका बालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल सायंकाळी  रावेर तालुक्यातील बर्‍याच परिसराला…

शिंगाडी येथील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे आमरण उपोषण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातील मौजे शिंगाडी येथील पुनर्वसन विषयी कार्यकारी अभियंता, सरदार सरोवर - 1 (विभाग) हे मूल्यांकन अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे पुढिल कार्यवाहिस विलंब होत आहे, तरी त्यांनी त्वरित अहवाल…

आ. शिरीष चौधरी यांचा वाढदिवस आदर्श पद्धतीने साजरा

यावल रावेर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचा 63 वा वाढदिवस 23 मे रोजी साजरा झाला. 23 मे रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदारसंघात विविध उपक्रम पार पडले. पाल येथे आदिवासींसाठी भव्य रोगनिदान व उपचार शिबिर घेण्यात आले.…

आर्थिक विवंचनेतुन शेतकऱ्याची विष घेवून आत्महत्या

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर तालुक्यातील पातोंडी येथे आर्थिक विवंचनेतुन एका ४० वर्षीय शेतकऱ्याने विष घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पातोंडी ता. रावेर येथे किशोर श्रावण पाटील (वय ४०) हे सकाळी स्वता:च्या शेतात गेले व तेथे…

प्रेमी युगुलाची झाडाला गळफास घेत आत्महत्या

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील विश्राम जिन्सी येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमी युगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस घटनास्थळी पोहचले…

जनकल्याण फाउंडेशनतर्फे सेवा रत्न पुरस्कार सोहळा संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जनकल्याण फाउंडेशनतर्फे रावेर येथे सेवा रत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यात समाजसेवा, राजकीय, शैक्षणिक, कृषी, अंगणवाडी सेविक, आशा स्वयंसेविका, पर्यावरण, क्रीडा, आरोग्य, कला, सांस्कृतिक, ग्रामसेवा,…

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

विवरे ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील चिनावल रस्त्यावर राहात असलेल्या शेतकरी हिरामण सोनजी सांवत (वय ६३) यांनी आज राहत्या घरी इंगलला साडी बांधून आत्महत्या केली आहे. शेतकरी हिरामण सोनजी सांवत यांनी…

खळबळजनक.. लाकडी दांडा डोक्यात टाकून विवाहितेचा खून

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर शहरातील सप्तश्रृंगी नगरातील ४६ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरात खून केल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीला आली आहे. या घटनेमुळे रावेर शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील सप्तश्रृंगी नगरात राहणारी सुनिता संजय…

चोरी करणार्‍यांच्या विरोधात कारवाईस प्रारंभ

लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर सावदा; गावांच्या शिवारातून मोठ्या प्रमाणात चोरी होत असलेल्या सावदा तालुक्यातील चिनावल येथील शिवारातून होणार्‍या चोर्‍यांबद्दल शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर आता पोलिसांनी…

स्कूलबसची ॲपेरिक्षाला जोरदार धडक; बालिका ठार, एक जण जखमी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क स्कूलबस व ॲपेरिक्षा यांच्या धडकेत रिक्षातील तीन वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना खानापुर-बुरहानपुर- अंकलेश्वर महामार्गावर घडली. मध्यप्रदेशातील पातोंडा येथे पत्नीच्या…

पीएम किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नसल्याने संभ्रम

चिनावल, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क चिनावलसह परिसरातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेत रितसर अर्ज करुनही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही सदर रक्कम जमा होत नसल्याने वंचित शेतकरी संभ्रमात पडले आहे. सदर योजनेचा लाभ व…

गजानन भार्गव यांची भाजपा रावेर तालुका व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्ष पदी निवड

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क आज भाजपा कार्यालय रावेर येथे भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत गजानन भार्गव सावदा यांची भाजपा रावेर तालुका व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन,…

स्त्री जातीचे अर्भक आढळले रस्त्यावर

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर येथील कर्जोत-अहिरवाडी रस्त्यावर स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अर्भकाला कोणीतरी नकळत रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात फेकून दिल्याचा अंदाज आहे. हे बालक पाच दिवसाचे असल्याचा अंदाज…

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या…

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रावेरच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे झालेल्या 73 वी पुरुष 36 वी  महिला वरिष्ठ गट, 74 वि पुरुष व 37 वी महिला कनिष्ठ गट, 18 वी मुले/मुली युथ गटात राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत जळगाव जिल्हा…

बालकावर हिंस्र प्राण्याचा प्राणघातक हल्ला

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर येथील पाल भागात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालकावर हिंस्र प्राण्याने प्राणघातक हल्ला केल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मांजल येथील गुराखी दिपला बारेला आपल्या मित्रासोबत…

महाविकास आघाडीचा राजकीय खेळ; माजी आ. अरुण पाटलांचा पराभव

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा बँकेत सर्वाधिक हायव्होल्टेज ड्रामा रावेरमध्ये रंगलेल्या उंच नेत्याला पाठिंबा देऊनही माजी आमदार अरुण पाटील यांचा दारुण पराभव झाला, तर त्यांना साथ देणाऱ्या जनाबाई एका मताने विजयी झाल्या. राजकीय…

हे सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण- एकनाथराव खडसे

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज रावेर येथे सहकार पॅनलच्या मेळाव्याप्रसंगी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे टीका करत म्हणाले की,  केंद्र सरकारने कृषी संबंधात पारित केलेले तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय हा…

ऐनपुर खिर्डी रस्त्याची दयनीय अवस्था

  ऐनपुर ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क ऐनपुर येथील बस  स्थानकापासून ख़िरडी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाल्याने त्याठिकाणी पावसाचे पाणी साचुन काही ठिकाणी जलमय खड्डे झाले असून वाहनधारकांसह नागरिकांचे हाल होत आहेत. सविस्तर…

ऐन दसऱ्याला ऐनपुर येथे सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही

ऐनपुर ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क ऐनपुर येथे बारीघाट परिसरात वास्तव्यास राहणाऱ्या सुशिलाबाई जगन्नाथ बारी (वय ६५) यांच्या राहत्या घरी सकाळी 7:30 च्या सुमारास घरगुती सिलिंडर गैसचा स्फोट होऊन घरगुती वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले…

आ. शिरीष चौधरींच्या १ कोटी १६ लाखांच्या निधीतून कोरोना काळात संजीवनी

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना काळात आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेसाठी १ कोटी १६ लाखाचा निधी खर्च करण्यात आला असून यात सॅनिटायझर, मास्क, अँटीजनटेस्ट,तसेच इतर आरोग्य औषधांचा समावेश आहे. हा सर्व निधी आमदार…

नदीच्या पात्रात बुडून बालिकेचा मृत्यू

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  रावेर तालुक्यातील सुकी नदीच्या पात्रात बुडून ११ वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील पाल येथे काल सायंकाळी घडली आहे. तालुक्यातील विवरा येथील अंजूम शेख जावेद (वय ११), हुरबानो शेख जावेद…

बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून वापर; दोघांवर गुन्हा दाखल

सावदा, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून त्याचा वापर करण्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ पसरली  आहे. या प्रकरणी बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बैठकीत…