Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»ऐनपुर खिर्डी रस्त्यावर रोडरोलर-मोटर सायकल अपघात
    जळगाव जिल्हा

    ऐनपुर खिर्डी रस्त्यावर रोडरोलर-मोटर सायकल अपघात

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 6, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ऐनपुर ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    ऐनपुर येथून जवळच असलेल्या ऐनपुर- खिर्डी रस्त्यावर रोडरोलर आणि मोटर सायकल यांच्यात अपघात होऊन मोटर सायकल चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली.

    सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ऐनपुर येथील ऐनपुर- खिर्डी रस्त्यावर 46 वर्षीय मोटर सायकल चालक आणि रोडरोलर यांच्यात अपघात होऊन मोटरसायकल चालकाच्या डोक्याला तसेच इतर ठिकाणी मार लागून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. तसेच जखमी मोटर सायकल चालकाला त्वरित ऐनपुर येथील युवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी ऐनपुर येथील जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता जखमी व्यक्तीला वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धेश पाटील यांनी पुढील उपचारासाठी रावेर येथे रेफर केल्याचे समजते.

    जखमी झालेला युवकाचे नाव शेखर गाढे (वय 46) असून रेंभोटा या गावाचे असल्याचे समजते.

    Accident News Ainpur Raver
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif