Browsing Tag

Accident News

भरधाव वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कांद्याची रोप आणण्यास गेलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात भरधाव वाहनाने  जबर धडक दिली. या अपघातात रुईखेडा तालुका मुक्ताईनगर येथील मोटरसायकलवर असलेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना…

भरधाव ट्रकने ट्रॅक्टरसह चार दुचाकींना उडविले

संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  सिमेंटने भरलेल्या ट्रकने एका ट्रॅक्टरसह तीन ते चार दुचाकींना धडक देत ओढत नेल्याची घटना संभाजीनगर- जळगाव महामार्गांवर घडली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून ट्रक चालकाला पाठलाग करून पकडण्यात आले…

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

लातूर , लोकशाही न्यूज नेटवर्क  लातूरमधून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. लातूरमध्ये वास्तूशांतीचा कार्यक्रम आटोपून निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. लातूरच्या उदगीर-अहमदपूर महामार्गावर ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकाच…

नंदुरबारमध्ये भीषण अपघात.. भरधाव वाहनाने ५ जणांना चिरडले

नंदुरबार , लोकशाही न्यूज नेटवर्क  भरधाव वेगात असणाऱ्या बोलेरो वाहनाने रस्त्याच्या कडेला उभ्या असेल्या 3 दुचाकींना चिरडले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास हा भीषण…

भयंकर दुर्घटना ! पेट्रोल टँकरच्या स्फोटात ९४ जणांचा मृत्यू

लोकशाही न्युज नेटवर्क  नायजेरियामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पेट्रोल टँकरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ९४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. तर ५० जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.…

वाकोद तोंडापूर रस्त्यावर भीषण अपघातात एक ठार

वाकोद, लोकशाही न्यूज लोकशाही  वाकोद येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणाऱ्या साखरा देवी यात्रेत दर्शनाला जाताना वाकोद जवळ दुचाकी आणि महिंद्रा पिकअप गाडीची समोरा समोर धडक झाली.  या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गंभीर…

रस्ता खचून खड्ड्यात दुचाकी अडकली

सोयगाव, लोकशाही न्युज नेटवर्क वरठाण ते खडकदेवळा रस्त्याच्या दरम्यान असलेल्या निंभोरा गावाजवळील नलकांडी पुलाचा रस्ता खचून पडलेल्या खड्ड्यात पाचोरा कडून येणारी दुचाकी अडकून दोघे गंभीर झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजेच्या…

रावसाहेब दानवेंच्या मुलीच्या गाडीचा अपघात

छ. संभाजीनगर, लोकशाही न्युज नेटवर्क भाजपचे ज्येष्ठ नेते तथ माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मुलीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कन्नडच्या माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव ह्या कन्नड-सोयगाव मतदारसंघातील नियोजित…

धक्कादायक: बसच्या चाकाखाली आल्याने वृद्ध महिलेचा मृत्यू

यावल, लोकशाही न्युज नेटवर्क यावल तालुक्यातील किनगाव येथील बसस्थानकावर धक्कादायक घटना घडली आहे. गावी आलेली वृद्ध घरी जाण्यासाठी निघाली असताना बसमध्ये चढताना तोल जाऊन खाली पडली. याच वेळी बस धकल्याने बसच्या चाकाखाली आल्याने वृद्ध…

भीषण अपघातात तरुण गंभीर जखमी

जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरातील वाकी रोडवर सिमेंट मिक्सर वाहनाखाली तरुण आल्याने गंभीरपणे जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील वाकी रोड वरील माऊली प्रोव्हिजन समोर दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिमेंट मिक्सर वाहन हे शहरातुन वाकीकडे…

कसारा घाटात भीषण अपघात, कंटेनर थेट खोल दरी कोसळला

शहापूर, लोकशाही न्युज नेटवर्क नवीन कसारा घाटात आज भीषण अपघात झाला आहे. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरचा चालकाचा ताबा सुटून कंटेनर थेट कसारा घाटातील खोल दरी कोसळला होता. कंटेनरमधून प्रवास करणारे पाच प्रवासी अडकून कडले होते.…

धक्कादायक.. कारच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

पहूर, लोकशाही न्युज नेटवर्क  शेतातील काम करून मोटरसायकलने घराकडे येत असताना गणेश नर्सरी जवळ जळगाव छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर दुचाकीला कारने दिलेल्या धडकेत ज्ञानेश्वर उर्फ बाळू रामकृष्ण तरवडे ( वय ४३, रा. पहूरपेठ) हे  गंभीर जखमी…

रुग्णवाहिकेचा भीषण अपघात ! तरुणाचा मृत्यू, २ जण जखमी

चाळीसगाव, लोकशाही न्युज नेटवर्क चाळीसगावमध्ये रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला असून एका तरुणाचा मृत्यू तर २ जण जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर हरी बच्छे (वय २७, रा. सायगाव बगळी ता. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस…

वाकोदजवळ अनोळखी व्यक्तीला वाहनाने चिरडले

वाकोद, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव संभाजीनगर महामार्गावर वाकोद जवळील हॉटेल सिंहगड जवळ एका अनोळखी इसमास अज्ञान वाहनाने चिरडल्याची घटना काल रात्री घडली. घटनेची माहिती मिळताच पहुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शववाहिका बोलवली. घटनास्थळी…

बँडच्या वाहनाची दुचाकीला जबर धडक, प्रौढाचा मृत्यू तर दोघे जखमी

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क दुचाकीस्वारांना शिवशाही बँडच्या वाहनाने सोमवारी दि. ५ ऑगस्ट रोजी मागून जबर धडक दिल्याची घटना फुपनगरी गावाजवळ घडली. या धडकेत दुचाकीवरील प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहे. याप्रकरणी…

भीषण अपघात: लक्झरी बस व डंपरची आमने सामने धडक

वावडदा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा - जळगाव प्रवासी ने आण करणारी लक्झरी बस वावडदे गावाजवळील वळणावर जळगाव कडून पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या डंपर (क्रमांक एम एच 19 सी एक्स 25 77) व लक्झरी बस (क्रमांक एम एच 19 वाय 3359) या बसची…

शेगाव-शिर्डी बस पलटी;16 प्रवासी जखमी

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  खामगाव आगाराची शेगाव-शिर्डी एसटीबस अचानक उलटली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तांदुळवाडी वळणानजक फौजी ढाब्यासमोर आज २९ जुलै रोजी सकाळी ९.१५ वाजे दरम्यान सदर घटना घडली. यामध्ये १६ प्रवासी जखमी…

दुर्देवी: वारकऱ्यांची जीप विहिरीत कोसळली; सहा वारकऱ्यांचा मृत्यू

जालना, लोकशाही न्युज नेटवर्क  दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जावून पडली. यात पंढरीहून घराकडे परतणाऱ्या सहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी…

थेट कार आदळली झाडावर, सामाजिक कार्यकर्त्याचा जागीच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  शिरसोली येथे मित्रांसोबत हॉटेलमधून जेवण करून घरी कासमवाडी येथे परत येत असताना कारचा ताबा सुटल्याने कार थेट झाडावरच आदळली. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजता…

नादुरुस्त ट्रकवर आदळला ट्रक, दोघे चालक जागीच ठार

वरणगाव, लोकशाही न्युज नेटवर्क राष्ट्रीय महामार्गावर तळवेल शिवारातील लाल माती जवळ नादुरुस्त ट्रकच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकचे टायर फुटल्याने नादुरस्त ट्रकवर आदळल्याने दोन्ही ट्रक चालक जागीच ठार झाल्याची घटना दि. ११…

बस दूधाच्या टँकरच्या भयंकर अपघातात १८ जागीच ठार

उत्तर प्रदेश आज पहाटे सव्वा पाच वाजता आग्रा-लखनऊ एक्स्प्रेसवेवर डबल डेकर बसने दुधाच्या टँकरला जोरदार धडक दिली. या अपघातात १८ जणांचा जागीच मृत्यू झाला. बस बिहारहून दिल्लीला जात होती.  घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी…

कुत्र्याने केला घात, दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  रात्री कामावरून घरी जात असताना जळगाव ते कुसुंबा दरम्यान रात्रीच्या वेळी रस्त्यात अचानक कुत्रा आडवा आल्याने कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.…

वाकोदजवळ अपघात दुचाकीस्वार ठार

वाकोद, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव संभाजीनगर महामार्गावर वाकोद जवळ शनिवार दुपारी चार ते पाच वाजेदरम्यान जळगावकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाने दुचाकीला मागील बाजूस जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार भगवत गौड (वय 30 रा.…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू, 4 गंभीर

जालना, लोकशाही न्युज नेटवर्क  जालना जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर दोन कारचा भीषण अपघात झाल्याची घटना जालना जिल्ह्यातून समोर आलीय. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर चार प्रवासी…

धक्कादायक: आमदाराच्या पुतण्याने दारूच्या नशेत दोघांना चिरडलं; एकाचा मृत्यू

पुणे, लोकशाही न्युज नेटवर्क पुण्यात पोर्श अपघात प्रकरण ताजे असताना आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला. विशेष…

जिवलग दोस्तांचा शेवट बघून गाव हळहळले !

जळगाव | लोकशाही न्यूज नेटवर्क  दोन जीवलग मित्रांचा एकत्र मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघे लहाणपणापासून एकत्र होते आणि त्यांनी एकत्रच जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. चाळीसगाव तालुक्यातील भोसर शिवारातील…

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, एक जखमी

वाकोद, लोकशाही न्यूज नेटवर्क  वावडदा जवळ झालेल्या भिषण अपघातात वाकोद येथील पवन मंगरुळे (वय 25) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर सोबत असलेला शुभम लक्ष्मण सोनवणे  (वय 25) हा तरुण गंभीरपणे जखमी झाला. मयत तरुण हा हात मजुरी करून कुटुंबाचा…

जम्मू-पूंछ महामार्गावर भीषण अपघात, बस दरीत पडून 20 भाविकांचा मृत्यू; अनेक जखमी….

जम्मू, लोकशाही न्यूज नेटवर्क; गुरुवारी, जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात भाविकांना घेऊन जाणारी बस रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याने २० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले…

अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीरासमोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द गावातील दाम्पत्य जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना…

बांभोरीजवळ भीषण अपघात : ३ भाविक ठार, ४ जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहराजवळ असलेल्या बांभोरी गावाजवळ आज सकाळी पाच वाजता भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओमकारेश्वर जाण्यासाठी निघालेल्या…

पुणे-सातारा मार्गावर एकाच दिवशी ५ अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे-सातारा रस्त्यावर शनिवारी सकाळी पाच वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, अपघातानंतर सुमारे तीन तासानंतरही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची क्रेन अपघात स्थळी आली नाही.…

मारुतीच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू, दोघे जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष करत असताना दुःखद घटना घडली आहे.  बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनाहून येतांना तरुणाच्या दुचाकीचा घसरून भीषण अपघात झाला. यात जळगावमधील एका तरुणाचा…

कीर्तनकारावर काळाची झडप, टँकरच्या भीषण धडकेत मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कीर्तनाचा कार्यक्रम आटपून बहिणीकडे जाणाऱ्या कीर्तनकारावर काळाने झडप घातली. शिरसोली ते जळगावदरम्यान सेंट सा शाळेजवळ अज्ञात वाहनाने भीषण धडक दिल्याने कीर्तनकार कैलास प्रकाश कोळी (२२, रा. खर्डी, ता.…

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात, ३ जण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या संख्येत मोठी वाढ चिडून येत आहे. अशातच बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे काल (गुरुवारी) एसटी बस आणि ड्यचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू…

कारची डिव्हायडरला धडक, दोघांचा मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा तालुक्यातील कन्हरे फाट्यानजिक आर्टिका गाडीने डिव्हायरला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्याचे पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारादरम्यान  निधन झाले. अहमदाबाद येथून भुसावळसाठी …

भीषण अपघात: बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावाजवळील वाघुर नदीवरील पुलावर बसने  जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी…

आ. किशोर पाटलांच्या हस्ते अपघातातील मयताच्या कुटुंबास दोन लाखाचा धनादेश सुपूर्द

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खडकी ता. चाळीसगाव येथील संदीप राजेंद्र सूर्यवंशी यांचा मोटर सायकल चालवत असताना ताबा सुटल्याने पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने मोटरसायकल घसरली त्यावेळेस…

मद्यधुंद व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खड्ड्यात; तीन विद्यार्थी जखमी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी उभी करून दारूच्या नशेत झोपलेल्या व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे. गुरूवारी २१ सप्टेंबर…

भीषण अपघात.. धुळ्याच्या नगरसेवकासह चौघांचा जागीच मृत्यू

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाशिकमधील चांदवडजवळ भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. यात कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात एका नगरसेवकाचा देखील समावेश आहे.…

अपघात.. राष्ट्रीय महामार्गावर बस उलटली, २ जणांचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पिंपळकोठा येथे राष्ट्रीय महामार्गवरून जाणारी खासगी लक्झरी बस उलटून झालेल्या अपघातात बारा प्रवासी जखमी झाले असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय…

दुचाकीस्वार तरुणास भरधाव ट्रकने चिरडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दुचाकीने कामावर जात असतांना तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याची धक्कादायक घटना घटना घडली आहे. मनोहर उर्फ मनोज कडू वाघ (वय २५, रा. अहिरवाडी ता. रावेर) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान जळगाव…

पारोळा धरणगाव बायपासवर अपघात; एक ठार

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क   पारोळा शहराजवळील हायवेच्या बायपास रस्त्यावरील धरणगाव चौफुलीवर भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने एका सायकलस्वारास धडक दिल्याने  त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली.…

देवदर्शनाला जाणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला

सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क   सावदा येथील मित्रासोबतमोटर सायकलीने बोदवड तालुक्यातील शिरसाळा मंदिरात देवदर्शनाला जाणाऱ्या  दोघांवर काळाने घात केल्याची घटना घडली आहे.   बोहर्डी गावा जवळील पेट्रोल पंपाच्या अलीकडेच अज्ञात वाहनाने…

पाचोऱ्यात भरधाव पिकअपने चौघांना उडविले; दोन जणांनी पाय गमावले…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील महाराणा प्रताप चौकात पहाटेच्या सुमारास मुंबई कडुन येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने चौकातील श्री‌. दत्त मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिल्याने या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. या…

धक्कादायक; लग्नाहून परततांना भीषण अपघात; ११ जण जागीच ठार…

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या अपघातांचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच छत्तीसगडमध्ये बुधवारी मध्यरात्री एक काळीज पिळवटून टाकणारा भीषण अपघात घडला आहे. लग्न आटोपून वऱ्हाडी घरी परतत असताना हा अपघात घडला आहे.…

मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात…

नाशिक, लोकशाही नेटवर्क: नाशिकमध्ये मनमाड-मालेगाव राज्य मार्गावर भरधाव एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात मालेगावपासून काही अंतरावरील राजस्थान ढाब्याजवळ झाला आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी झाला आहे. पुण्याहून…

एसटीची दुचाकीला धडक ; मनूरचे ३ मित्र जागीच ठार

सुसरी पिंपळगाव येथील घटना ; मनूर गावात शोककळा वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बु ॥ येथे विवाह सोहळ्याला आलेल्या तीन मित्रांच्या दुचाकीला एसटी बसने धडक दिल्याने तीन जण ठार झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजेच्या…

कारची डंपरला धडक ; पाच जण जखमी

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क कारने डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने यात पाच जण जखमी झाल्याची घटना शहरातील मुक्ताई चौकातील उड्डाणपुलावर रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून एकाची प्रकृती…

डंपरची जोरदार धडक, दोन तरुण ठार

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर मोटरसायकलला अज्ञात डंपरने धडक दिल्याने भीषण अपघातात सावखेडा सिम येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सावखेडा सिम गावावर शोककळा पसरली आहे. एकाच गल्लीत राहणारे हे दोघं…

रुग्णवाहिकेचा अपघात; आत होत्या तब्बल 11 गरोदर माता…

शहादा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहादा येथील लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर अचानक रुग्णवाहिका उलटली. तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण घेऊन हि रुग्णवाहिका निघाली होती. आणि या रुग्णवाहिकेत तब्बल 11 गरोदर माता होत्या. शहादाजवळ…

गोद्री कुंभ मेळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या बसला अपघात

लोकशाही न्युज नेटवर्क आंध्रप्रदेशातून गोद्री येथे सुरु असलेल्या हिंदु गोरबंजारा,लबाना, नायकडा समाज कुंभमेळ्यासाठी आलेल्या खासगी बसचे ब्रेक निकामी झाल्याने बसने कारला धडक दिल्याची घटना फत्तेपूरजवळ आज गुरुवार दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली…

मोठी बातमी ! बच्चू कडू यांचा अपघात

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा रस्ता ओलांडताना अपघात (Accident) झाला आहे. दुचाकीने जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला असून त्यांच्या…

धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात (Dhananjay Munde accident) झाल्याचे वृत्त आहे. परळीच्या दिशेनं परतताना मंगळवारी रात्री हा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार…

मजुरांना घेऊन जाणारी गाडी घाटात उलटली, 2 महिलांचा मृत्यू, 11 जखमी

नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा खोकसा घाटात अपघात झाला. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहे. अपघातग्रस्त वाहनाखाली दाबले गेलेल्या मुजरांना पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने…

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा भीषण अपघात, BMW जळून खाक

डेहराडून, लोकशाही न्यूज नेटवर्क स्टार क्रिकेटर ऋषभ पंतचा आज सकाळी भीषण कार अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. ऋषभच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला.…

लष्कराच्या गाडीला भीषण अपघात; 16 जवान शहीद

सिक्कीम, लोकशाही न्यूज नेटवर्क सिक्किममध्ये (Sikkim) लष्कराच्या गाडीला मोठा अपघात झाल्याचे वृत्त आहे. उत्तर सिक्किममध्ये भीषण अपघात झाला आहे. भारतीय सेनेची (Indian Army) एक बस खोल दरीत कोसळली. यात 16 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली…

अमळनेरच्या विद्यार्थ्यांची बस उलटली; चालक फरार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर (Amalner) शहरातील लोकमान्य हायस्कूलमधील (Lokmanya High School) सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात (Bus Accident ) झाल्याची माहिती मिळाली आहे. अमळनेरहून गुजरात (Gujarat) राज्यातील पावागडला…

विदगाव-ममुराबाद रस्त्यावर ट्रक पलटला; एक ठार, सात जखमी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रस्ते अपघाताची अजून एक घटना आज १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरा जवळ असणाऱ्या ममुराबाद विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ घडली आहे. ज्यात एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने कापूस…

भरधाव कार दुचाकीवर धडकली, दोन्ही मित्रांचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शिरसोली गावाजवळील हनुमान मंदिराजवळ सायंकाळी ६.३० वाजता दुचाकीला भरधाव कारने समोरून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील मित्रांचा कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी आणि कारचे मोठ्या…

ट्रॅक्टरची रिक्षाला धडक; रिक्षा चालकासह दोन महिला जखमी

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कजगाव पारोळा मार्गावरील कजगावच्या उड्डाणपुलावर रिक्षा व ट्रॅक्टरमध्ये झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना चाळीसगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कजगाव येथील रहिवासी…

अमळनेरच्या गटविकास अधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेरचे गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांचा आज पहाटे भीषण अपघात झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. अमळनेर येथील गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी हे शासकीय कामासाठी नाशिकला जात होते.…

मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गुरूवारी मध्यरात्री मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express Way) बोरघाटात (Bor Ghat) भीषण अपघात (Accident) झाल्याने 5 जण मृत्युमुखी पडले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.…

दुर्देवी ! बायकोला कार शिकवताना पडले विहिरीत; पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू

बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बुलढाण्यामधून (Buldhana) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला कार (Car learning) शिकवत असताना नियंत्रण सुटल्याने कार थेट विहिरीतच जाऊन कोसळली.  या अपघातात मुलगी आणि पत्नीचा मृत्यू झाला असून पती गंभीर…

भरधाव ट्रकच्या धडकेत मामा-भाची जागीच ठार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे मामा-भाची जागीच ठार झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील रेलच्या मारुती मंदिराजवळ घडली. धक्कदायक बाब म्हणजे मयतांमध्ये सहा वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. रेलच्या…

खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  खाजगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना धरणगाव ते चोपडा रोडवर झाली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील धरणगाव ते चोपडा रोडवरील रोटवद ते साळवा फाटा रोडवर दि.…

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुसाट मालवाहू वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना दि. २३ रोजी रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ झालेल्या या अपघातातील मृताची ओळख पटविण्याचे काम…

यावल विरावली रस्त्यावर रिक्षा अपघात; एक ठार, दोन जखमी

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील वीरावली ते यावल रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी ४  वाजेच्या सुमारास विरावली गावातून जळगाव जाण्यासाठी एम. एच. १९ बीजे ८९४१ या क्रमांकाच्या ऑटो रिक्षाने प्रवास करित असताना वीरवली ते…

दुचाकी स्लिप झाल्याने एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीवरील तरुणाला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना अमळनेर-धार रस्त्यावर घडली. राहूल लोटन निकम (वय ३८, रा. कळमसरे ता. अमळनेर) असे मयत तरुणाचे…

ऐनपुर खिर्डी रस्त्यावर रोडरोलर-मोटर सायकल अपघात

ऐनपुर ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क ऐनपुर येथून जवळच असलेल्या ऐनपुर- खिर्डी रस्त्यावर रोडरोलर आणि मोटर सायकल यांच्यात अपघात होऊन मोटर सायकल चालक जखमी झाल्याची माहिती मिळाली. सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील ऐनपुर येथील ऐनपुर-…

थोरगव्हाण येथील तरुण अपघातामध्ये गंभीर जखमी

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील वाघोदा गावाजवळ मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या अपघातात एक तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी तरूणास उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे. आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी  ११.३० ते १२…