पर्यटक धरणाच्या पाण्यात अडकले… SDRF पाचारण…!!

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सध्या राज्यासह जिल्ह्यातही पाऊस मनमोकळा बरसतांना दिसत आहे. त्यामुळे बरीच मंडळी हे निसर्ग दर्शनाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात. पण अआपला अतिउत्साह काधुई आपल्या अंगाशी येईल हे सांगता येत नाही.

जिल्ह्यातील सावदा तालुक्यात सुखी गारबर्डी धरणामध्ये दहा पर्यटक पाण्यामध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हे पर्यटक पावसाचा व निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी गेले असता ते पाण्यात अडकल्याचे समजते. स्थानिक प्रशासन त्यांच्या मदतीचे प्रयत्न करत आहे. तसेच SDRF ला पाचारण करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.