Browsing Tag

#jilhadhikari

जिल्हाधिकाऱ्यांनी सायकल रॅलीव्दारे केला मतदारांशी संवाद

एरंडोल:- स्विप कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत येथे रविवारी ३१ मार्च २०२४रोजी सकाळी शानदार सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याचे पूजन करून माल्यार्पण केले व शहरातून रॅली व्दारे…

आचारसंहिता लागू झाल्यावर जिल्हाधिकारी किती शक्तिशाली होतात ? जाणून घ्या…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणूक आयोग शनिवारी १६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल. त्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे.…

स्वच्छतेकडे जास्तीत जास्त लक्ष द्या – ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या…

नगरपर‍िषद व नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा जळगांव;- माझी वसुंधरा व स्वच्छता अभ‍ियानात नगरपाल‍िकांनी ह‍िरारीने सहभाग घेऊन अंतर्गत रस्ते, प्रभाग स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर दयावा, तसेच शहरात फिरुन…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !

मराठा सर्वेक्षण कामकाजात जिल्हाधिकारी स्वतः सहभागी जळगाव,;- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज स्वतः धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातील मराठा कुटुंबास भेट देऊन प्रश्नावली भरून घेत संवाद साधला. राज्य मागासवर्ग आयोगाने जिल्हा प्रशासनाला…

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ढोल वाजवून धरला ठेका (पहा व्हिडीओ )

जळगाव-आज अनंत चतुर्दशी निमित्त सर्वत्र गणपती बाप्पांच्या भाविकांमध्ये उत्साह दिसून येत असून आज महापालिकेसमोर मानाच्या मनपा गणपतीच्या ढोल ताशा पथकात सहभागी होऊन स्वतः हातात ढोल घेऊन वाजवण्याचा आनंद जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला.…

सामाजिक सलोखा राखण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी

सामाजिक न्यायाच्या विविध विषय समित्यांचा आढावा जळगाव;- सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करण्यात येते. वंचित घटकांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली तर सामाजिक सलोखा टिकून राहातो. सामाजिक सलोखा…

‘शासन आपल्या दारी’ अभियान यशस्वी करावे – अमन मित्तल

जळगाव;- शासन आपल्या दारी अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी एकमेकांशी समन्वय राखून पार पाडून यशस्वी करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले. शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची…

मन्यारखेडा गावठाणवासियांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जळगाव;- जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढण्यात आला. याबाबत जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन…

अवैध वाळू उपसा केल्यास वाहनमालकाची मालमत्ताच होणार जप्त

जिल्हाधिकारी अमान मित्तल यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव ;- जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले असून अवैध वाळूचे वाहन जप्त केल्यावर दंड न भरल्यास…

कापसाला १२ हजारांचा भाव मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

जळगाव ;- जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज दि.१४ रोजी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार भाव मिळावा यासाठी उपोषण सुरु केले आहे. या बेमुदत उपोषणाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील हे करीत आहे. बळीराजांना वंदन…

जिल्हाधिकारी कार्यालयात ५ जून रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जून महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ५ जून, २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे. तरी…

माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह इतरांना दिलासा

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने माजी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांच्या अपात्रतेला त्यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर…

जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना एक लाखाची मदत- जिल्हाधिकारी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील १८ आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रूपये देण्याला जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने मंजूरी दिली आहे. शेतकरी आत्महत्या समितीच्या बैठकीत ९…

जिल्ह्यात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत मर्यादा

लोकशाही न्युज नेटवर्क सन 2023 मध्ये जळगाव जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत मर्यादा राखून व केंद्र शासनाच्या अधिसुचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतुदीचे पालन करुन सकाळी 6.00 वाजल्यापसुन ते रात्री 12.00…

पर्यटक धरणाच्या पाण्यात अडकले… SDRF पाचारण…!!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या राज्यासह जिल्ह्यातही पाऊस मनमोकळा बरसतांना दिसत आहे. त्यामुळे बरीच मंडळी हे निसर्ग दर्शनाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात. पण अआपला अतिउत्साह काधुई आपल्या अंगाशी येईल हे सांगता येत नाही.…