अल्पवयीन तरुणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करणाऱ्याला अटक

0

रावेर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या 14 वर्षीय तरुणी आंघोळ करीत असताना तिचे आंघोळ करतानाचे मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करत असताना एका 24 वर्षीय तरुणाच्या मुस्क्या पोलिसांनी आवळल्या असून त्याच्याविरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला विनयभंग केल्याचा आणि पोस्को अधिनियम कलमानुसार 11(५),12, यासह अन्य कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकी उर्फ सोनू संतोष तायडे वय 24 असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी आरोपी सोनू हा त्याच्या गावात असणाऱ्या एका 14 वर्षीय मुलीच्या घरावर चढून ती आंघोळ करत असताना याचे शूटिंग मोबाईल मध्ये करत असताना आढळून आला. त्याला पोलिसांनी अटक केली असून सावदा पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे करीत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.