रावेर येथे एका तरुणाने घेतला गळफास

0

रावेर ;– येथील संत रोहिदास नगरातील एका २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . उमेश श्रावण सूर्यवंशी असे मयत तरुणाचे नाव आहे . याबाबत रावेर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून तपास पो ना अतुल तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.