Browsing Tag

manvel

भावासह मित्रांना मेसेज व लोकेशन पाठवत तरुणाने केली आत्महत्या…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; साकळी येथील एका ३२ वर्षीय तरुणाने दि.१४ रोजी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट आहे. मात्र आपल्या नोकरी ठिकाणी असलेल्या…

आचार्य विद्यासागरजींच्या पदस्पर्शाने साकळी भूमी पावन!

मनवेल, ता.यावल  आचार्य मुनीश्री विद्यासागरजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने साकळी गावाची संपूर्ण भूमी पावन झालेली असून त्यांचे चरणस्पर्श गावात लाभणे हे गावाचे भाग्य आहे. संतशिरोमणी, ब्रम्हांडनायक, राष्ट्रसंत,जैन मुनिश्री आचार्य 108…

मनवेल आश्रमशाळेत ‘महापुरुषांच्या अश्रुधारा’ नाटकाचे सादरीकरण

लोकशाही न्युज नेटवर्क येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी 'महापुरुषांच्या अश्रुधारा' हे नाटक शाळेत व मनवेल गावात ठिकठिकाणी सादर केले. ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनवेल आश्रमशाळेत ध्वजारोहण…

मनवेल येथे २५ वर्षीय तरूणीची आत्महत्या

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील २५ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात…

कै.कृष्णाराव पाटील कोठावळे पुरस्कार पत्रकार अरुण पाटील यांना जाहिर…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क; श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक आयोजित कै. कृष्णाराव पाटील कोठावळे (नाशिकचे मुलकी व पोलीस पाटील ) उत्तर महाराष्ट्र पत्रकार सत्कार सोहळा पत्रकार दिनानिमित्त शुक्रवार दि. 5 जानेवारी…

२१ वर्षीय तरुणाची गळफास घेत आत्महत्या

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  थोरगव्हाण येथे एका २१ वर्षीय तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. तरुणाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.…

गावाच्या विकास कामांना सहकार्य करणार : संदिप सोनवणे

मनवेल ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथून जवळच असलेल्या शिरागड - पथराडे या गावातील विकास कामांना गती द्यावी व सरपंचसह ग्रामपंचायत सदस्य यांना काही अडचणी आल्यास सहकार्य  करेल असे आवाहन लोकनियुक्त सरपंच व सदस्यांच्या सत्कार…

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा ओवाळणी मोर्चा यशस्वी; २२ दिवसांनी संप मागे

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे ७० हजार आशा स्वयंसेविका आणि तीन हजार सहाशे गटप्रवर्तक प्रलंबित मागण्यासाठी दि.१८ ऑक्टोबर २०२३ पासून बेमुदत संपावर गेल्या…

२२ वर्षीय गरोदर विवाहितेची आत्महत्या; पोटातील बाळ ही दगावले…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनवेल येथील २२ वर्षीय गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी…

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार थंडावला

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा गेल्या महिन्यापासून उडालेला धुराळा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आला असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची…

आशा स्वयंसेविका यांच्या मानधनात वाढ करण्याचे आरोग्य मंत्र्यांनी दिले आश्वासन

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क दि. १८ आँक्टोबर पासून आशा स्वंयमसेविका व गट प्रवर्तक यांनी जळगाव जिल्हा परीषदवर आपल्या विविध मागण्यासाठी आदोलन करुन बेमुदत काम बंद आदोलन सुरु केले आहे. आरोग्य भवन येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत…

वढोदा येथे आज सत्कार समारंभ

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क वढोदा येथील माजी सरपंच डॉ रुपाली प्रभाकर सोनवणे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल व चेतन अवधूत सोनवणे यांची पोलिस पाटील पदी निवड झाल्याने विविध मान्यवरांचा उपस्थित सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला…

निवडणूक मतदार यादीत अखेर वाढवले दोन नाव

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील बहुसंख्य गावांमधील नागरिकांचे मतदार यादी मधून नावे प्रशासनाच्या चुकीमुळे कमी करण्यात आलेले होते. नागरिकांची जानेवारी 2023 च्या मतदार यादीत नावे असताना त्यांची नावे एप्रिल 2023 मध्ये…

मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादांजी यांच्या पुण्यतीथी सोहळ्यांचे आयोजन

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क हजारो भावीकांचे श्रध्दास्थांन असलेल्या श्री रेवानंद स्वामी यांच्या श्रांध्द सोहळ्यांचे आयोजन दि.७ आॕक्टोबंर रोजी शनिवारी मनवेल येथील धुनीवाले दादांजी दरबारात आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी…

ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीप परीक्षेत तुषार महाजन जिल्ह्यात प्रथम

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेचे शिक्षक राकेश चिंधू महाजन (रा. किनगाव)  यांचा मुलगा चि. तुषार राकेश महाजन (इ. ३ री) याने ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीप परीक्षेत जिल्ह्यात प्रथम व राज्यात २२ वा…

सप्तशृंगी देवी मंदिराजवळ दरड पडल्याने कोळन्हावी मार्गे रस्ता बंद

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  तापी व मानकी नदीच्या संगमाजवळ असलेल्या श्री निवासीनी सप्तशृंगी देवीच्या मंदिराजवळ कराड कोसळल्याने कोळन्हावी मार्गे रस्ता बंद करण्यात आला आहे.  भाविकांनी साकळी मनवेलमार्गे शिरागड या रस्त्याने प्रवास…

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले, लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  इंदिरा गांधी व संजय गांधी निराधार योजना अंतर्गत विधवा, अंपग वयोवृध्द नागरीकांना जुलै महिन्यापासून अनुदान मिळाले नसल्यामुळे वृद्ध नागरीकांचे हाल होत आहे. शासनाकडून गोरगरीबांच्या खात्यावर तात्काळ…

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र गाजरी गवताच्या विळख्यात

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  येथून जवळच असलेल्या साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र विविध समस्यांचा विळख्यात अडकले असून या आरोग्य केंद्राला वाली कोण असा प्रश्न येथील ग्रामस्थांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. साकळी प्राथमिक आरोग्य…

शिरसाड जि.प.प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिवस साजरा

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क   येथून जवळच असलेल्या शिरसाड  येथील जि.प.प्राथमिक शाळेत आजी आजोबा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिपालीताई सुभाष इंगळे या होत्या.…

चोपडा येथे अन्नत्याग सत्याग्रहला जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे यांची भेट

मनवेल ता.यावल : - चोपडा येथील तहसिल कार्यलया जवळ गोरगावले येथील समाजसेवक जगन्नाथ टी. बावीस्कर यांचा चोपडा तालुक्यातील सह जिल्हाभरातील टोकरे कोळी जातप्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज संबंधित विभागाकडे प्रलंबित आहेत त्यांना टोकरे कोळी (एस.टी) चे…

वृक्षतोडीला आळा कधी ? साकळी परिसरात राजरोसपणे सुरुये झाडांची कत्तल…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क; गेल्या अनेक दिवसांपासून साकळीसह परिसरातील शेतशिवारांमध्ये राजरोसपणे व कोणाचाही धाक न बाळगता हिरव्यागर्द झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु आहे. शेतीच्या बांधांवर उभे असलेले हिरवेगार असे मोठ- मोठी…

मनवेल येथे शेतकऱ्याचा उष्मघाताने मृत्यू…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क येथील शेतकऱ्याचा चोपडा तालुक्यातील मितावली येथे शेतातील काम करीत असताना उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना दि.१३ मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली. मनवेल येथील रहिवाशी हुकूमचंद…

मनवेल येथे गोसेवा आयोग लागू झाल्याने जल्लोषात स्वागत

मनवेल ता.यावल : लोकशाही न्युज नेटवर्क महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमंत्री देवेद्र फडवणीस यांनी आज जाहिर केलेल्या अर्थ संकल्पात राष्ट्रीय गोसेवा आयोग लागू केल्याची घोषणा केल्याने मनवेल येथील  रेवानंदजी गो शाळेत जल्लोषात स्वागत करण्यात आले.…

मनवेल परिसरात स्वस्त धान्य वितरण दक्षता समित्या कागदावर

लोकशाही न्युज नेटवर्क (गोकुळ कोळी) रेशन वितरण सुरळीत व पारदर्शकरीत्या व्हावे, हा उद्देश ठेवून जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत पातळीवर दक्षता समित्या स्थापन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतु यावल तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये दक्षता…

श्री गजानन महाराज फाउंडेशनतर्फे साकळी ते शेगाव पदयात्रेचे आयोजन

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क श्री सच्चिदस्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गजानन महाराज फाउंडेशन साकळी तर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही दि. २२ ते २६ जानेवारी २०२३ दरम्यान साकळी ते श्री संतनगरी शेगाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले…

मनवेल आठवडे बाजारात सुकामेवा खरेदीला लगबग…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिवाळ्यात शरीरात उर्जा टिकून राहावी व ताजेतवाने तसेच उबदार वाटावे तसेच शरीराला बलवान व आरोग्य वर्धक बनविण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची मेथीचे लाडु बनविण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे दिसून येत आहे.…

साकळी येथे नागरिकांनी रस्त्यावर स्वखर्चातून टाकले गतिरोधक…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: साकळी (Sakali) येथील शनि मंदिर (बाहेरपुरा) भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या भागातील नागरिकांनी…

यावल तालुका काँग्रेसतर्फे शेतकरी मदत केंद्राची स्थापना

मनवेल, ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पिक विमा काढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिकविमा संदर्भात योग्य ती मदत व्हावी त्यांच्या समस्येचे निराकरण व्हावे तसेच खरीप हंगामा विमा…

साकळी येथील बस थांंब्याची दयनीय अवस्था

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील बसस्टँडची फार मोठया प्रमाणात पडझड झाल्याने दुरावस्था झालेली आहे. तर आता हे बसस्टँड शेवटची घटिका मोजत असून बसस्टँड नुसते नावालाच उरले आहे. या बसस्टँडमध्ये बसायला जागा नसल्यामुळे महिला…

थंडीचा कडाका ! रब्बी पिकांना फायदा तर केळीला मोठा धोका

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळीसह मनवेल, थोरगव्हाण, शिरागड परिसरात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढलेला असून रात्रीच्या वेळी अति थंडी पडत आहे. वाढत्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत होत असून नागरिकांच्या…

शिरसाड जि.प.शाळेत माता-पालक सभा

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क: येथून जवळच असलेल्या शिरसाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.१९ रोजी निपुण भारत कार्यक्रम व निपुण महाराष्ट्र उत्सव अंतर्गत माता पालक गटाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यावल तालुक्याचे…

प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचा साकळीच्या स्व. अशोक नेवेच्या कुटुंबाला मिळाला लाभ

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या लोकपयोगी योजना या सर्वसामान्य नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत किती जिव्हाळ्याच्या व दिलासा देणाऱ्या ठरतात याचा प्रत्यय प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा…

दगडी ग्राम पंचायत स्वंतत्र करण्याची मागणी…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनवेल ग्राम पंचायतला जोडुन असलेल्या दगडी या गावाची लोकसंख्या सहाशेच्या वर असून त्यात स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्त करीत आहे. दगडी या गावात टोकरे कोळी व आदीवासी भिल्ल…

मनवेल येथील शेतकरी पीएम किसान सन्मान अनुदानाच्या प्रतिक्षेत

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क दगडी  व मनवेल गावातील शेतकरी प्रधानमंत्री सन्मान योजनेच्या निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झाला नसल्यामुळे शेतकरी बँकेत चक्कर मारीत असुन निधीची प्रतिक्षा करीत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर…

मनवेल येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ६५ वर्षीय व्यक्तीने झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता उघडकीस आली आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना ड्रेस व मिठाई वाटप

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  ठाणे येथील उत्कर्ष एक सामाजिक जाणीव संस्था एक दिवा शिक्षणाचा एक दिवा आनंदाचा दिपोत्कर्ष टप्पा ४ या फाऊंडेशनच्या मुळगाव जळगाव येथील रहिवासी बिंदीयाताई सोनवणे यांनी सामाजिक दायित्व जपत नुकताच येणाऱ्या…

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे आझाद मैदानावर लाक्षनिक धरणे आंदोलन

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या प्रतिनिधींचे मुंबई येथील आझाद मैदानावर सकाळी ११ वाजता लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येत आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे महत्वपूर्ण काम बघता…

७० वर्षीय वृध्दाची आजाराला कंटाळून आत्महत्या

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल येथील ७० वर्षीय वृध्द इसमाने आजाराला कंटाळून  गळफास घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी घडली. या संदर्भात मयत गोवर्धन भालेराव यांचा मुलगा संजय…

यावल येथे कोळी समाज बांधवांची बैठक

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क आद्य कवी महर्षि वाल्मीक जंयती साजरी करण्यासाठी यावल तालुक्यातील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवाची महत्त्वाची बैठक दि. ९ ऑक्टोबर रविवारी रोजी १२ वाजता जिंनिग प्रेस सभागृहात संदिपभैय्या सोनवणे सरपंच…

बँक कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा… दिड लाखाचे सोने ग्राहकाला केले परत…

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  चुंचाळे येथिल साहेबराव रामदास पाटील हे सकाळी येथे बँकेत गोल्ड लोन साठी गेले असता, गर्दीमुळे व आपल्या वयामुळे जवळील सोनं राहूल ठाकूर रा. जळगाव यांच्या टेबलावर विसरून घरी निघून आले. ही बाब दोन…

२१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल (Manvel) येथील २१ वर्षीय तरुणाने गळफास (suicide) घेऊन आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या संदर्भात पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस ठाण्यात…

थोरगव्हाण येथील तरुण अपघातामध्ये गंभीर जखमी

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  तालुक्यातील वाघोदा गावाजवळ मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या अपघातात एक तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी तरूणास उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे. आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी  ११.३० ते १२…

जि.प. शाळेतील पोषण आहार तपासणीकडे भरारी पथकाचे दुर्लक्ष

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  जि.प. व माध्यमिक शाळामध्ये पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी दरमहा १० शाळांची तपासणी करण्यासाठी भरारी पथक नेमणूक करण्यात आले, या…

मनवेल येथे स्वामी रेवानंद गुरु केशवानंद धुनीवाले दादाजींचा श्राध्द सोहळा

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  हजारो दादा भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेवानंद स्वामी गुरु केशवानंद धुनीवाले दादाजी यांचा श्राध्द सोहळा १९ सप्टेंबर २०२२ रोजी मनवेल येथील धुनीवाले दादाजी दरबारात येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात…

साकळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु

 मनवेल, ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क गेल्या बारा महिन्यांपासून पगार थकल्याने आणि आठ वर्षापासून कर्मचाऱ्यांचा खात्यात पी.एफ. भरला गेला नसल्याने ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात दि. १५ रोजीपासून कामबंद…

साकळी केंद्रात केंद्रप्रमुखासह शिक्षक नियुक्त करा

मनवेल, ता. यावल, लोकशाही  न्यूज नेटवर्क दगडी व मनवेल येथील जि. प. प्राथमिक शाळेत दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहे, तर पथराडे व शिरागड येथे प्रत्येकी एक जागा रिक्त असल्यामुळे  शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दगडी…

मनवेल येथे संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम सुरु

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  केंद्र सरकारच्या आदेशानुसार  १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ या सप्ताहात संयुक्त कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेला मनवेल येथे सुरुवात करण्यात आली. आशा स्वंयसेविका व एक स्वंयसेवक प्रत्येक घरोघरी  जाऊन…

आदिवासी अन्यायग्रस्त जमातीचे आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण

मनवेल ता.यावल; लोकशाही न्युज नेटवर्क आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने माजी मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. दशरथजी भांडे यांच्या कुशल नेतृत्वाखाली २१ डिसेंबर २०१९ चा अधिसंख्या पदाचा शासन निर्णय सेवा…

बदली झाल्याने प्रिय शिक्षकाला निरोप देताना विद्यार्थी गहिवरले

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क विद्यार्थी आणि शिक्षकांचे यांचे नाते घट्ट असते. विद्यार्थ्यांचा अधिक वेळ शिक्षकांच्या सहवासातच जातो. त्यामुळे शिक्षणाची गोडी निर्माण करणाऱ्या शिस्तप्रिय शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक जिव्हाळा…

मनवेल येथे क्षयरोग आजारावर जनजागृती मोहीम

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क  यावल तालुका आरोग्य विभागाकडून गणपती उत्सवनिमित्त क्षयरोग आजारावर जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. क्षयरोग हा आजार कसा बरा होतो व त्यावर काय उपचार केले पाहिजे या विषयावर मनवेल  येथील आशा…

साकळी फाटा ते गाव रस्ता झाला जलमय !

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क  पावसामुळे रस्त्यावरील साचलेले पाणी जाण्यास वाव नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून आहे. साकळी ते यावल जाणारा एकमेव मुख्य रस्ता  असून सुद्धा या रस्त्याला गटार नाही. याचा मनस्ताप वाहनचालक आणि शाळकरी…

शिरागड येथील यात्रोत्सवात भाविकांची उसळली गर्दी

गोकुळ तायडे, मनवेल ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला गुरुवार पासुन सूरुवात झाली असून १५ एप्रिल ते १७ एप्रिलपर्यत होमहवन, पुजापाठ सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत…

साकळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची दयनीय अवस्था

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतची दयनीय अवस्था झाली आहे. दवाखान्याची कौल पडते झाले असून चहुबाजूंनी पाणी पाझरत आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याचा धोका आहे. साकळीसह परीसरात शेतीला…

यावल तालुक्यातील सर्व आधार केंद्र बंद झाल्याने गोंधळ

मनवेल ता. यावल, लोकशाही न्युज नेटवर्क प्रधानमंत्री किसान सम्मान निधी २०२२ साठी ई केवायसीसाठी शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे असल्याने सर्व आधार केंद्रांवर वयोवृद्ध शेतकरी बांधव तसेच वयोवृद्ध महिला मंडळीची…

पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाला धडकी देणारी कसरत

गोकुळ कोळी, लोकशाही नेटवर्क मनवेल ता. यावल: अल्पवयीन मुलांनी काम करणे हा कायद्याने गुन्हा समजला जातो. पण पोटाची खळगी भरण्यासाठी आजही काही भटक्या जमातीतील अल्पवयीन मुले-मुली दोरीवरची कसरत करताना दिसत आहेत. खरे तर याचा विचार करून सरकारी…

आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना तीन महिन्यांपासून मानधनाची प्रतिक्षा

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क राज्यात कोरोना संकटात जिवाची पर्वा न करता खंबीरपणे सामना करणाऱ्या तसेच अनेकांचा जिव वाचविणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासनाने नोव्हेंबर २०२१ पासून नियमित कामाचे मानधन अदा केलेले नाही. शासन…

मनवेल येथे घरफोडी; रोकडसह दागिने लंपास

मनवेल ता.यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क मनवेल येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घरातील व्यक्ती उठल्याचे पाहून चोरटे पसार झाले.…

मनवेल आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क मानवेल येथील उज्वल शिक्षण संस्था अमरावती संचलित कै. व्हि. व्हि. तांबट अनुदानित आश्रमशाळेत ७७ विद्यार्थ्यांची सिकलसेल आजाराची तपासणी करण्यात आली. सिकलसेल आजार संसर्ग जण्य आजार नसून तो अनुवंशी…