Browsing Category

महाराष्ट्र

कास तलावाच्‍या भिंती उंच केल्यामुळे यंदा तुडुंब भरणार तलाव

सातारा, लोकशाही न्यूज नेटवर्क सातारा (Satara) शहराला पूर्वापार कास तलावातून पाणीपुरवठा करण्‍यात येत आहे. उघड्या पाटातून येणारे पाणी नंतरच्‍या काळात बंदिस्‍त वाहिनीतून साताऱ्यात आणण्‍यात येऊ लागले.…

भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीसाठी १०९ उमेदवारी अर्ज दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा भडगाव बाजार समितीची निवडणुक (election) रंग भरत असतांना आता त्यापाठोपाठ भडगाव शेतकरी सहकारी संघाचा निवडणुकीचा कार्यक्रम लागला आहे. संस्थेच्या १५ जागासांठी १०९ एवढे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात…

धक्कादायक; जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खून…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमळनेर शहरात स्पिकरच्या आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरूणाचा खून करण्यात आला तर दुसऱ्या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात दारूच्या नशेत असतांना झालेल्या वादात…

शिवशाहीला भीषण अपघात; १ ठार तर २२ प्रवासी जखमी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: अपघाताची मालिका राज्यात थांबण्याच नाव घेत नाहीये. त्यातच आज मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही एसटी बसला अपघात भीषण अपघात झाला आहे. शिवशाही बस ही अक्षरशः महामार्गावर रस्त्याशेजारी उलटली गेली.…

छत्रपती संभाजीनगर नाही… औरंगाबादचं ? कोर्टाचे आदेश…

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतरण करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरी नामांतराबाबत अंतिम अधिसूचना अद्याप आलेली नाही. पण त्याआधीच सरकारी कागदपत्र आणि दस्तऐवजांवर औरंगाबादच्या…

WTC Final; भारतीय संघाची घोषणा… माजी कर्णधाराचे पुनरागमन…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) मंगळवार, 25 एप्रिल रोजी बहुप्रतीक्षित जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 फायनलसाठी (WTC Final) 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा डब्ल्यूटीसी…

कजगाव येथे लोक अदालत व कायदेविषय शिबिराचे आयोजन करण्यात आले

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सदरील शिबिरात ग्रामस्थांना कायद्याचे ज्ञान अवगत व्हावे तसेच लोकांना कायदेविषय माहीती शिबिरात देण्यात आली. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण जळगाव यांचे निर्देशाप्रमाणे भडगाव तालुका विधीसेवा समिती व भडगाव…

राज्यपाल रमेश बैस हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) हे बुधवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर येणार आहे. त्र्यंबकेश्वरजवळील सपकाळ नॉलेज हब (Sapkal Knowledge Hub) येथे बुधवारी राज्यपाल रमेश बैस यांचे हेलिकॉप्टरने आगमन…

पाचोऱ्यात बी.एस.एन.एल कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क सेवानिवृत्त बी.एस.एन.एल (BSNL) कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बी.एस.एन.एल डॉट पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने पाचोरा रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बी.एस.एन.एल च्या मुख्य…

जिल्हास्तरीय बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत रोझलँण्ड इंग्लिश मिडियम व प्राथमिक विद्या मंदिरच्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रोझलँण्ड इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी परिणीता हेमंत कळसकर या विद्यार्थिंनीला लहान गटातुन जिल्हास्तरीय बाॅक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तिला सुवर्ण पदक मिळाले. तसेच रोझलँण्ड…

यावल आगारातून सांयकाळी सुटणारी जळगाव बस बंद झाल्याने प्रवाश्यांचे हाल

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क यावल आगारातून सांयकाळी साडेसात वाजता विदगाव मार्गे जळगाव बस बंद झाल्याने कीनगाव, साकळी, नायगाव येथील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. यावल आगारातून सांयकाळी साडेसात वाजता विदगाव मार्गे जाणारी…

खा. राऊत गुलाबरावांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा

लोकशाही संपादकीय लेख शिवसेना फुटी नंतर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचा पहिला जळगाव जिल्हा दौरा आणि पाचोरा येथील जाहीर सभेने जिल्हा ढवळून निघाला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे विश्वासू खा.…

वाढत्या तापमानाने केळीबागा सुकण्याच्या मार्गावर

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल (Manavel) सह परिसरात सूर्य आग ओकू लागल्याने शेतकरी राज्याने दिवसरात्र जिवापार जतन केलेली केळी बागा सुकण्याच्या मार्गावर असल्याने भविष्यातील शेतकऱ्यांची गणित अंधारमय होणार काय? असाच प्रश्न दिसत…

उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

लोकशाही, न्यूज नेटवर्क जळगाव (Jalgaon) जिल्यातील पाचोरा याठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा घेण्यात आली, त्यावेळेची त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) घणाघाती टीका केली. घराणेशाहीवर…

पोदार इंटरनॅशनल स्कूल येथे विद्यार्थ्यांचा १४ वा पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न!  

लोकशाही, न्यूज नेटवर्क आज २४ एप्रील रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल (Podar International School) जळगाव येथील विद्यार्थ्यांचा सन २०२३-२४  या शैक्षणिक वर्षाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांची…

सचिनचे विक्रम साकारून चाहत्यांनी दिल्या अनोख्या पद्धतिने शुभेच्छा

लोकशाही, न्यूज नेटवर्क भारताचा महान क्रिकेटपटू क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर, जागतिक क्रिकेटला नवीन ओळख देणारा आणि भारतीयांचे दैवत अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकरने (Sachin Ramesh Tendulkar) आज आयुष्याचे…

भगवान परशुराम आणि क्षत्रिय

लोकशाही विशेष लेख भगवान विष्णुचे सहावे अवतार, महर्षी जमदग्नी आणि माता रेणुकाचे पुत्र, सप्त चिरंजीवांपैकी एक, सत्य, धर्म, तप, साहस, पराक्रम, विरता, न्यायाचे प्रतीक, शस्त्र आणि शास्त्राचे जाणकार म्हणजे भगवान श्री परशुराम (Lord…

खामगावात ठाणेदाराची पत्रकारांसोबत गैरवर्तणूक, माफी मागीतल्याने प्रकरण निवळले

खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क पोलीस प्रशासन व जनता यामधील महत्वाचा दुवा म्हणुन ओळखल्या जाणा­या पत्रकारांना सौजन्याची वागणूक देण्याऐवजी तुसडेपणाची भूमिका घेऊन गैरवर्तणूक करण्याचा प्रकार नुकतेच रुजु झालेले शहर पोलीस स्टेशनचे…

कुंड्यापाणी ग्रामस्थांची आठ दिवसांपासुन पाण्यासाठी भटकंती

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क बिडगाव-कुंड्यापाणी गृपग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कुंड्यापाणी येथे आठ दिवसांपासुन पिण्याचे पाणी न मिळाल्याने ग्रामस्थांची रणरणत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे.ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे हाल…

रोमहर्षक सामन्यात गुजरातने लखनौला नमवले…

स्पोर्ट्स, लोकशाही न्यूज नेटवर्क: IPL 2023 च्या 30 व्या सामन्यात, गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा एका रोमहर्षक लो-स्कोअरिंग सामन्यात 7 धावांनी पराभव केला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 135 धावा केल्या होत्या आणि…

एक वर्षाच्या संसारात झाल असं काही… विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल…

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क: गर्भपाताला आळा बसण्यासाठी त्याविरोधातील कायदे सरकारने कठोर केले आहेत. मात्र अजूनही अनेक ठिकाणी त्याबद्दलच्या घटना पहावयास मिळत असतात. अश्यातच जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.…

ठाकरेंच्या सभेत घुसानाऱ्याला राऊतांनी थेट बक्षिसच जाहीर केले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांची उद्याच्या दिवशी सभा होणर आहे. यापार्श्वभूमीवर वरिष्ठ नेते संजय राऊत हे जळगावात दाखल झाले आहेत. मात्र या सभेआधीच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कमालीची “तू तू…

प्रवाशांची लूट थांबवण्याकरता भरारी पथक करणार पहाणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क खासगी लक्झरी बस मालकांकडून होणारी प्रवाशांची लूट थांबवण्याकरता भरारी पथकांच्या माध्यमातून बसची पाहणी करण्यात येईल. तसेच प्रवाशांकडून अवाजवी पैसे घेणाऱ्या ट्रॅव्हल्सविरोधात कारवाई करण्यात येईल, असे…

खळबळजनक; पंतप्रधान मोदींना हल्ल्याची धमकी, केरळ दौऱ्यादरम्यान मोदींना टार्गेट करण्याचा इशारा

लोकशाही, न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) हल्ला होण्याची शक्यता आहे. एका पत्राद्वारे त्यांना धमकी देण्यात आली आहे. केरळ दौऱ्यादरम्यान मोदींना टार्गेट करण्याचा इशारा या पत्रातून देण्यात आल्याचा दावा…

एक मराठा, लाख मराठा ही घोषणा पुन्हा एकदा गुंजणार, वाचा सविस्तर

लोकशाही, न्यूज नेटवर्क राज्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता राज्यात पुन्हा संघर्ष पाहिला मिळणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आलेली होती.…

मुंबई-गोवा मार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक ‘या’ काळात राहील बंद

लोकशाही, न्यूज नेटवर्क मुंबई-गोवा (Mumbai-Goa) मार्गावरील परशुराम घाटातील (Parashuram Ghat) सर्व वाहतूक येत्या २५ एप्रिलपासून १० मे पर्यत ठराविक वेळेत वाहतूकीसाठी बंद राहणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. या कालावधीत घाटातील…

खान्देशातील आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

लोकशाही, विशेष लेख खान्देशात आखाजी अर्थात अक्षय तृतीया (Akshaya Tritiya) हा सासुरवाशीणींचा सण समजला जातो. सासरी गेलेल्या लेकी सणासाठी माहेरी परतात. यामुळे परिवारात आनंदी वातावरण असते. लाडक्या लेकींना माहेरी आनंदाचे चार क्षण…

राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता !

लोकशाही, न्यूज नेटवर्क देशात सर्वत्र बदलते वातावरण नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांत पूर्व भारतातील कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पूर्व भारतातील नागरिकांना उष्णतेपासून…

उद्धव ठाकरेंचा दौरा वादळी ठरणार?

लोकशाही संपादकीय विशेष हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेचे माजी आमदार निर्मल सीड…

उद्धव ठाकरेंची सभा विराट व लक्षवेधी होणार – अंबादास दानवे

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची २३ एप्रिल रोजी पाचोऱ्यात महासभा आयोजित करण्यात आली असून ही सभा प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत विराट व लक्षवेधी ठरणार आहे. अशी माहिती…

मलकापूर सशस्त्र हाणामारी प्रकरण… एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ताजनगरातील सशस्त्र हाणामारी प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी वरुन तब्बल २० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर आज दुपारी अकोला येथे उपचारादरम्यान मो. शरीफ…

जळगाव जिल्ह्यात दाखल होणार १२१ इलेक्ट्रिक बसेस…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यासाठी एक अत्यंत सुखद बातमी येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक १२१ इलेक्ट्रिक बसगाड्यांना शासनाची मान्यता मिळाली…

कपाशी चोरणाऱ्याला भडगाव न्यायालयाने सुनावली शिक्षा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव (Bhadgaon) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली एस मोरे यांनी आरोपी नामे नितिन बन्सीलाल पवार या आरोपीला भा.द.वि. कलम 379 अन्वेय दोषी धरून प्रोबेशन ऑफ अकेड ॲक्ट च्या कलम 3 अन्यये शिक्षा न…

एमआयडीसीत घरफोडी ; ८० हजार लांबवीले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील जगवानी नगरात राहणाऱ्या वृद्धाच्या उघड्या घरातून मध्यरात्री ८० हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती नथू पाटील (वय-८०,…

जुन्या भांडणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या परिवाराला मारहाण

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकऱ्यासह त्यांच्या भावाला यांना बेदम मारहाण करून कुटुंबीयांना अश्लिल शिवीगाळ केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पिंपळे सिम गावात घडली ..याबाबत गुरुवार २० एप्रिल रोजी दुपारी १…

वाळूच्या ट्रॅक्टरची ऍपेरिक्षाला धडक ; ५ जण जखमी

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क वाळूने भरलेले ट्रॅक्टरने वेगाने येवून समोरून येणाऱ्या प्रवाशी ॲपेरिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालकासह इतर ५ जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस…

ट्रकची आयशरला धडक ; चालक गंभीर

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या आयशर वाहनाला जोरदार धडक दिल्याने आयशर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील म्हसले गावाच्या बसस्थानकाजवळ गुरूवारी २० रोजी सकाळी ९ वाजता घडली असून याप्रकरणी अमळनेर पोलीस…

दुचाकींची समोरासमोर धडक ; एक गंभीर

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगावात एमआयडिसीतील कंपनीला आग ; २० लाखांचे नुकसान

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयडीसीपरिसरातील जी सेक्टर मध्ये असणाऱ्या आकाश प्लास्टिक कंपनीत १७ एप्रिलला शार्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत कच्चा माल व मशिनरी जळून खाक झाल्याची घटना घडली असून आगीत जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे.…

काळा आंबा आपण खाल्लाय का ? ; वाचा या आंब्याची वैशिष्ट्ये

लोकशाही न्यूज नेटवर्क आपल्याला पायरी, देवगड हापूस, रत्नागिरी, केशर असे आंबे माहिती असतात. फळांचा राजा आंबा( Mango is the king of fruits) तुम्ही सर्वांनी पाहिला असेल आणि चाखला असेल. पण आज आम्ही तुमच्यासाठी असा आंबा घेऊन आलो आहोत, जो…

चिमुकल्या जरीन फातेमा शेखचे रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे

जळगाव ;- येथील रहिवाशी असलेल्या डॉक्टर दाम्पत्याची कन्या ७ वर्षीय जररीन फातेमा हिने पवित्र रमजान महिन्याचे पूर्ण रोजे केले असून असून ती  डॉ.सुमय्या शेख, डॉ.शोएब शेख यांची कन्या असून सेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थिनी आहे. पवित्र रमजान…

देशात ‘किसी का भाई किसी की जान 4500 स्क्रीन्सवर रिलीज

मुंबई -आज सलमान ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सलमान खान मागील काही दिवसांपासून 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो चार वर्षानंतर मोठ्या…

सर्वांगीण विकासासाठी गरज महात्मा फुलेंच्या कृषी-विषयक विचारांची

लोकशाही विशेष लेख आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होऊन आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. स्वातंत्र्य पूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळाचा विचार केला तर आज देखील विकासासाठी आधुनिक…

दोन संशयितांचा असोदा गावात हवेत गोळीबार !

जळगाव, लोकशाही नेटवर्क तालुक्यातील असोदा गावात मध्यरात्री गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळ आर्या हॉटेलजवळ घडला आहे. नेमकी हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला, हे अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात जळगाव…

मुख्यालय दक्षिणी कमांड भरती २०२३

लोकशाही विशेष लेख भारतीय लष्कराच्या हेड क्वार्टर सदर्न कमांड (HQ Southern Commandant) मध्ये (सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर) ग्रेड-II पदांच्या ५३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक…

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती २०२३

लोकशाही विशेष लेख राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थामध्ये (National Technical Research Organisation) विश्लेषक- ए पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२३ आहे.…

गुळवेल (भाग तीन)

लोकशाही विशेष लेख गुळवेलीचे (Gulvel) आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्व थोडक्यात, यकृतोत्तेजक कार्य - यकृत हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. सुमारे 500 महत्त्वाची कार्ये व 1000 विविध पाचक स्राव निर्माण…

प्रवाशाला लुटणाऱ्या एका संशयिताला अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क रिक्षाचालकासह चौघांनी प्रवाशाला निवांतस्थळी नेऊन मारहाण करून १० हजार रूपये लुटल्याची घटना नाशिक येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाटा ते पिंपळगाव बसवंत वणी चौफुलीजवळ ९ एप्रिल रोजी घडली होती. या…

जळगावात तरुणाचा फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील महिला दक्षता समितीच्या कार्यालयाबाहेर निघालेल्या तरुणाने सोबत आणलेल्या बाटलीतून फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा धक्केदायक प्रकार गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास…

५ जिवंत काडतुसे आणि गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक

अडावद , ता. चोपडा ५ जिवंत काडतुसे आणि गावठी कट्टा बाळगणाऱ्या मध्यप्रदेशातील तरुणाला अटक करण्यात आली असून हि कारवाई बुधवारी सायंकाळी उनपदेवनजीक अडावद ता. चोपडा पोलिसांनी केली. आझादसिंग सुदानसिंग भाटीया (२८, रा. उमर्टी जि.बडवानी,…

दुचाकी फलकावर आदळून एक जण ठार ; २ गंभीर जखमी

बोदवड तालुक्यातील हिंगोणा फाट्याजवळचिव घटना बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकी रस्त्यावरील सुचना फलकावर आदळल्याची घटना नाडगाव ते मुक्ताईनगर रोडवरील हिंगोणा फाट्याजवळ घडली असून या अपघातामध्ये…

भुसावळमार्गे पुणे-गोरखपूर दरम्यान धावणार विशेष गाडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या रेल्वे गाड्यांमध्ये उन्हाळी सुट्ट्यांमुळे होणारे गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून अनेक विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वकडून देखील उन्हाळी विशेष गाड्या चालविल्या जात…

धुळ्यात सॅनेटरी पॅड सांगून नेत होते दारू… आरोपींना अटक…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिअर आणि व्हीस्कीची अवैध वाहतूक सॅनेटरी पॅडच्या बनावट बिल्टीने करणाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अवधान फाट्यावर आयशर ट्रकला पकडण्यात आले. ट्रकसह दारू असा १८ लाखांचा…

सर्वाधिक उंचीच्या पुण्याच्या कुळकर्णी फॅमिलीची रोटरी क्लबतर्फे उद्या मुलाखत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील रोटरी क्लब जळगावतर्फे सर्वाधिक उंचीचे अनेक जागतिक विक्रम नावावर असलेल्या पुणे येथील कुळकर्णी परिवाराच्या जाहीर मुलाखतीचे शुक्रवार, २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. टेलीफोन ऑफिस जवळील सरदार वल्लभभाई पटेल…

सॉफ्टबॉल स्पर्धेत रायसोनी अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यास “रौप्यपदक”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव पंजाब विद्यापीठ, चंदीगढ येथे राष्ट्रीय अखिल भारतीय आंतरविद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सॉफ्टबॉल (पुरुष) संघाने सहभाग…

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीने राजकारण पुन्हा तापले…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या हालचाली बघायला मिळत आहेत. त्यातच सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क विवाहितेचा पैशांची मागणी करत छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ६ जणांविरोधात बुधवार, १९ एप्रिल रोजी रात्री वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील…

मारहाण करून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात महिलेसह एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात दि १५ एप्रिल रोजी सायंकाळी…

वरणगावच्या सचिन माळीने दिले दुर्मिळ कोठीचे घुबडाला जिवदान

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क आशिया महामार्गावरील हॉटेल निर्माल साईच्या समोर अज्ञात वाहनाच्या हवेच्या फटक्याने दुर्मीळ कोठीचे घुबड जखमी अवस्थेत सचिन माळी यांना दिसताच त्याला . जवळ घेत पाणी पाजून प्राथमिक उपचार करून जिवदान दिले…

हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात युवक जखमी

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क एका हिंस्त्र प्राण्याने दीड वर्षाच्या बालकावर हल्ला करत त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला असता एका तरुणाने प्रतिकार केला लांडग्यासोबत (wild animal) झालेल्या झटापटीत तरूण जखमी (Youth injured in attack) झाला…

उष्माघाताची लक्षणे , कारणे आणि उपाय

लोकशाही न्यूज नेटवर्क उष्माघाताची लक्षणे कधीकधी हृदयविकाराच्या झटक्यासारखी किंवा इतर परिस्थितींसारखी दिसू शकतात. काहीवेळा एखाद्या व्यक्तीला उष्माघात होण्यापूर्वी उष्मा संपुष्टात येण्यासारखी काही लक्षणे दिसू शकतात. उष्माघाताची सामान्य…

बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार मुले पळाली

पुणे लोकशाही न्यूज नेटवर्क येरवड्यातील (yerwada jail) बालसुधारगृहातील भिंतीला शिडी लावून चार मुले पळाल्याची घटना घडली. सलग हा दुसरा प्रकार घडला असून, यापुर्वी देखील गंभीर गुन्ह्यांमधील 6 मुले पळाली होती. येथील सुरक्षेवर प्रश्न चिन्ह…

योजनांच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे – खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शेती करत असताना सल्ले देणाऱ्यांची संख्या खूप आहे. मात्र कृती करणाऱ्या तरुण शेतकऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. ज्यांनी निश्चय केला त्यांना शेतीमध्ये समृद्धीचा हमखास मार्ग सापडला असून शेतकरी…

बिग ब्रेकिंग; राहुल गांधींना कोर्टाकडून झटका…

सुरत, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेविरोधातील अर्ज न्यायालयाने…

बोगस डॉक्टर संबंधीत माहिती 10 दिवसात विनामुल्य देण्याचे आदेश…

खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी डॉ. श्रुती लढ्ढा यांनी अपील अर्जदार यांना 10 दिवसात विनामुल्य माहिती द्यावी असा आदेश तालुका आरोग्य अधिकारी तथा प्रथम…

राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा ; जैन इरिगेशनतर्फे विविध जनजागृती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जैन फार्मफ्रेश फूड्स लिमिटेड यांच्यातर्फे शहरातील भाऊंचे उद्यानाजवळ 'राष्ट्रीय केळी दिवस' साजरा करण्यात आला. केळीचे आरोग्यदृष्टीने असलेले अनन्य साधारण…

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन पंच परीक्षेत राकेश धनगर उत्तीर्ण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य पंच परीक्षेत गुलाबराव पाटील क्रीडा मंडळ पाळधी येथील क्रीडा शिक्षक राकेश अंकुश धनगर उत्तीर्ण झाले…

जळगाव जि.प 612 रिक्त पदांसाठी लवकरच भरती – डॉ पंकज आशिया

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदे भरण्याचा निर्धार शासनाने केला आहे. ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार…

परिवहन वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमाकांची मालिका लवकरच सुरु होणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गातील एलजीव्ही, एचजीव्ही, टॅक्सी, एचपीव्ही, एमपीव्ही वाहनांची नविन नोंदणी एमएच-१९/ईई-०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार आहे.…

करपात्र निवृत्ती वेतनधारकांना करप्रणालीची निवड करणे आवश्यक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये करपात्र निवृत्तीवेतन धारकांनी निवडलेल्या करप्रणालीची माहिती कोषागारास देणे आवश्यक आहे. त्यानुसार कोषागार निवृत्तीवेतनावरील टीडीएस अर्थात उद्मम करकपात करेल. असे…