Browsing Category

महाराष्ट्र

शेरी शिवारातून शेतकऱ्याचे साहित्य लंपास

जामनेर ;- शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतीसाठी लागणारे साहित्य असा एकुण ३२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जामनेर तालुक्यातील शेरी शिवारात घडली आहे. आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

अनोळखी तरूणाचा रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू

जळगाव ;- एका अनोळखी तरूणाचा जळगाव ते भादली रेल्वे अप रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव…

सावद्यात वृध्द व्यक्तीने राहत्या घरात घेतला गळफास

सावदा ;- येथे एका ७५ वर्षीय वृध्द व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. उखर्डू लालू चौधरी…

१७ एप्रिल रोजी होणार ऑनलाईन महिला लोकशाही दिन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार १७ एप्रिल, २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी…

कोरोनाचा विस्फोट; प्रतिष्ठित एम्समध्ये अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

लोकशाही, न्यूज नेटवर्क कमी झालेला कोरोना (Corona) आता पुन्हा जोर धरू लागला आहे. एम्स व्यवस्थापनाने (AIIMS Hospital) कामाच्या ठिकाणी योग्य स्वच्छता आणि वारंवार स्वच्छता सुनिश्चित केली पाहिजे असं म्हटलं आहे. शिंकताना आणि खोकताना…

एप्रिल मधेच तापमान ४२ अंश, दोन दिवसात पारा ६ अंशाने वाढला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दोन दिवसांपासून जळगाव शहरात तापमानाचा पारा वाढल्याचे जाणवत आहे. जळगाव जिल्हा तापमानाच्‍या बाबतीत हॉट समजला जातो. दरवर्षी मे (May) महिन्‍यात ४५ ते ४८ अंशापर्यंत येथील तापमान जाते. यंदा…

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण आजही राज्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे.एकीकडे…

“बार्टी” फेलोशिप आंदोलनाला यश… मान्य झाली मागणी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: 861 विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल आहे. “बार्टी” च्या फेलोशिप मागणीसाठी सुरू असलेल्या मागणी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अखेर फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री…

“मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचं त्यांनी भान ठेवावं” मंत्रालयासमोर तृतीयपंथींचा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुख्यमंत्र्यांच्या भेटी ऐवजी समाजकल्याण सचिवांच्या भेटीस घेऊन जाण्यावरून आज मुंबईत आंदोलन करणारे तृतीयपंथींनी एकच गोंधळ घातल्याचे वृत्त आहे. पोलीस भरतीत आरक्षण मिळावं, अशी या आंदोलक…

सलमान खान सोबत काम करणाऱ्या मुलीला करावं लागतं हे… अभिनेत्रीने सगळं सांगितलं…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: सलमान खानच्या नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणाने प्रकाशझोतात राहत असतो. आता सध्या त्याचा नवीन चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ चे ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात बरेच नवीन…

जळगावात घरफोडी ; २० हजारांचा ऐवज लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील शिवाजी नगर परिसरात चोरट्यांनी एका घरातून २० हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिवाजी नगर परिसरातील असलेले मारुती मंदिराच्या…

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रोम नाईट व होम बॅण्डनी गॅदरिंगमध्ये धुम

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात समन्वय प्रस्तुत अ‍ॅन्युअल गॅदरिंगमध्ये मंगळवार दि.१० एप्रिल रोजी क्विज कॉम्पीटीशन व रात्री प्रॉम नाईट व होम बॅण्डद्वारे विविध गीतप्रकार व नृत्यप्रकार सादर करण्यात…

इतिहास विषयाच्या अभ्यास मंडळ अध्यक्षपदी डॉ. प्रशांत देशमुख यांची निवड

शेंदुर्णी ता.जामनेर,लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथील अप्पासाहेब रघुनाथराव गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रशांत देशमुख यांची कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या इतिहास…

भुसावळ तालुक्यातील अवैध धंदे तसेच आयपीएल क्रिकेट सट्टा बंद करा

शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यात सध्या आयपीएल क्रिकेट सट्टा बेटिंग दिवस रात्र जोरात सुरू आहे. मोबाइल आणि सेल फोनचा वापर करून बुकी मोठया…

सोने चांदी वधारले ; जाणून घ्या भाव … !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोने चांदीच्या दरांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सोने प्रति १० ग्राम ६० हजार ६६० रुपये दर बुधवारी पाहाय;ला मिळाले. कालच्या तुलनेत आज १६० रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली…

सादरीकरणाची रक्कम मिळण्यात दिरंगाई का?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या वतीने दरवर्षी हौशी राज्यनाट्य स्पर्धा, तसेच बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ही प्रत्येकवर्षी प्रमाणे यंदाही…

शिक्षणाची ज्योत अंतरी तेवत ठेवा – प्रा. रंजना सोनवणे

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो, मूल्यशिक्षणाची जडणघडण त्याच्या अंगी निर्माण होते. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने शिक्षणाची ही ज्योत अंतरी तेवत ठेवली पाहिजे असे विचार प्रा. रंजना सोनवणे यांनी…

पुस्तक हा शिक्षणाचा आरसा आहे -प्राचार्य व्ही. एस. झोपे

जळगाव -पुस्तक हे अनेक विषयांचे, माहितीचे मंथन आहे. ते आपले खरे मित्र आहेत. वाचन केल्याने विचार समृद्ध होतात. यासाठी शिक्षकांनी लेखन, वाचन, आणि संशोधन कार्य सतत करत राहावे त्यामुळे शिक्षक हा शिक्षित होऊ शकतो, नवीन ज्ञानाशी सांगड घालू शकतो…

मुलाखत देताय मग या प्रश्नांच्या उत्तरांची ठेवा तयारी

लोकशाही न्यूज नेटवर्क सर्वसामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मुलाखतींमधून हमखास विचारले जातायत. प्रश्न वाटतात तितके सोपे असतात असे नाही मात्र परीक्षार्थीला काही वेळेसाठी ते गोंधळातही टाकू शकतात. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी…

चोरट्यांनी लांबवीले १०० किलो वजनाचे १७ गेट !

नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क चोरी करावी तर कसली सोन, चांदी, पैसे किंवा मोल्यवान दागिन्यांची, पण नांदेड (Nanded) मध्ये अजबच प्रकारची चोरी झालेली समोर येत आहे. नांदेड येथील जलसंपदा वसाहतीतील तब्बल १०० किलो वजनाचे कोल्हापुरी…

कॉसप्लेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अवतरले धर्मेंद्र, अमिताब, गंगुबाई, मुन्नाभाई, हॅरीपॉटरसारखे कलाकार

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांचा कलांचा आविष्कार जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क बॉलीवुडपासून ते हॉलिवुडमधील सर्वच दर्जेदार कलाकारांच्या छबी आणि महाराष्ट्राला लाभलेली संताची परंपरा ही…

प्रकल्प प्रदर्शन भावी अभियंत्यासाठी नवे व्यासपिठ – डॉ. वर्षा पाटील

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी फिनिक्स २के२३ उत्साहात जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक नवे वळण मिळावे…

खान्देशातील आठ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क खान्देशातील आठ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या महसुल विभागाने बुधवारी पहाटे काढलेल्या आदेशानुसार करण्यात आल्या आहेत. त्यात तीनही जिल्ह्यातील पुरवठा अधिकाऱ्यांसह जळगाव व धुळ्यातील…

अण्णा हजारेंना जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अण्णा हजारे यांची हत्या करणार, अशी धमकी देण्यात आली आहे. अन्यायग्रस्त नागरिकांनी हा इशारा दिलाय. शेतीच्या…

जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क शेतमजुराचा शेतात काम करताना उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी आहे. पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा येथील प्रेमसिंग कन्हीराम चव्हाण (36) हा शेतमजूर…

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएन्टेशन प्रोग्रॅम उत्साहात

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क नुकताच वैद्यकीय महाविद्यालयातील अंतिम वर्षाचा निकाल लागला असून डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात सोमवार दि.१० एप्रिल रोजी इंटर्नशिप ओरिएन्टेशन प्रोग्रॅम घेण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शपथ…

पवित्र प्रणालीवर नोंदणी उपलब्ध करून द्या उर्दू शिक्षक संघाने केली मागणी

लोकशाही, न्यूज नेटवर्क राज्यात शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) तीस हजार शिक्षक पुढील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील शिक्षक अभियोग्यता " धारकांना पवित्र तीस हजार शिक्षक झाले हैराण अनुदान पात्र शाळांना…

साहेब…साकळीतील ‘ पन्नी ‘ ची दारू बंद करा हो !

साकळी येथील शांतता समितीच्या बैठकीत माजी सभापतींची मागणी मनवेल ता.यावल लोकशाही न्युज नेटवर्क साहेब...! साकळी गावाच्या परिसरात खुलेआम ' पन्नी ' ची दारू सर्रासपणे विकली जात आहे.या पन्नीच्या दारूच्या आहारी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग गेलेला…

वाचन जीवनाला समृद्ध करते- प्रा.व.पू. होले

जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क पुस्तके, वाचन, साहित्य यामुळे व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास होतो. ज्ञान अधिक समृद्ध होते. शब्दभांडार वाढतो यात दुमत नाही. वाचन जीवन समृद्ध करत असल्याने आजच्या युवकांनी वाचनाचा आवाका वाढवावा असे मनोगत लेखक प्रा.…

उघड्या घरातून १५ हजारांची रोकड लांबविली

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क उघड्या घरातून १५ हजाराची रोकड आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शहरातील नशेमन कॉलनीत घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल…

दरोड्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क हॉटेल बलराम परिसरात दरोडा व चोरीच्या उद्देशाने फिरत असलेल्या टोळीचा अमळनेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपीकडून दुचाकी, मिरचीची पूड, नायलॉन दोरी आणि मोबाईल…

जळगावात चोरटयांनी बंद घर फोडले ; हजारोंचा ऐवज लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घर फोडून चोरट्याने ८५ हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दानिगे, देवांच्या मुर्त्या, टीव्ही आणि मोबाईल असा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार स्टेट बँक कॉलनीत उघडकीस आला असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस…

अमळनेर मधील सराईत गुन्हेगाराचा पर्दाफाश

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर शहरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. सराईत गुन्हेगाराला दरोड्याच्या साहित्यासह अटक करण्यात आले असून ही घटना मंगळवारी पहाटे धुळे रोडवर घडली. जगदीश…

ट्रक परस्पर विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव : ट्र्क मालक तरुणाच्या मालकीच्या दोन्ही ट्रक परस्पर विकून दुस-याच्या नावे करणा-या आरटीओ एजंटसह दोघांविरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देविदास सिताराम राठोड (रा. लक्ष्मीनारायण नगर सावदा ता. रावेर) असे…

वाळू व्यावसायिकाला ५० हजारांची खंडणी मागून कोयत्याने केला हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क वाळू वाहतूकदारास पन्नास हजाराची खंडणी मागण्यासह कोयत्याने हल्ला करुन  जखमी करणा-या कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल देविदास सरदार असे पारोळा तालुक्यातील तामसवाडी…

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी, चौकाचे नामकरण व फलक अनावरण

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात क्रांतीसूर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि.11 रोजी सकाळीं 10 वाजता गुरुदत्त चौक खोल गल्ली, शनी चौक, नवनाथ बाबा मंदिराजवळ…

पाचोरा भडगाव कृ.उ.बा. निवडणुकीत रंगतदार मोड

लोकशाही संपादकीय विशेष जळगाव जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. 20 एप्रिल ला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, सध्या उमेदवार फोडाफोडी,…

चोरट्याने दागिने पॉलिशच्या बहाण्याने सोन्याची पोत लांबविली…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: दागिने चमकवून देतो असे सांगून अज्ञात भामट्याने ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविण्याची घटना यावल तालुक्यातील वढोदा येथे घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस डिव्हाईस अनिवार्य – जिल्हाधिकारी अमन मित्तल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यात गौण खनिजांचे उत्खनन व वाहतूकीचे सनियंत्रण व देखरेख करण्यासाठी महाखनिज ही संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्या माध्यमातून गौण खनिजांचे अवैध उत्खनन व अवैध वाहतूक रोखण्याकरीता…

कोळगाव येथे महात्मा फुले जयंती निमित्ताने आरोग्य शिबिर संपन्न

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कोळगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) जयंती निमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले. गोदावरी फाउंडेशन (Godavari Foundation) जळगाव संचलित…

कजगाव बस स्टँड परिसरातील अतिक्रमण त्वरित काढा अन्यथा भडगाव तहसिल समोर आत्मदहन

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यांतील कजगाव येथिल सरकारी गावठाण गट नं. 131/2 मधील बस स्टैंड आवारातील, समोरील बेकायदेशीर अतिक्रमण, टपऱ्यांचे अतिक्रमण त्वरित काढावे अन्यथा भडगाव तहसिल कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा लेखी इशारा जीवन…

मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व फुटला, तब्बल साडेतीन तास पाण्याची झाली नासाडी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावचा (Jalgaon) उन्हाळा आपल्या सर्वांसाठीच असय्य असतो. आणि त्यात पाणीटंचाईच्या समस्येला सर्व नागरिकांना तोंड द्यावे लागते, त्यातच शहराला २४ तास पाणीपुरवठ्यासाठी जळगाव महापालिकेतर्फे राबविण्यात…

जिल्हा बँक चेअरमनची राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांकडून कोंडी

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक संजय पवार (Sanjay Pawar) यांनी बंडखोरी करून विरोधकांच्या सहकार्याने चेअरमन पद पटकावले. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी…

बिग ब्रेकिंग; राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक…

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने…

“स्वायत्त जी. एच. रायसोनी महाविद्यालया”चा “पहिला पदवीप्रदान समारंभ” संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट विद्यालयाच्या “ऑटोनॉमस” (Autonomous) झाल्यानंतर पहिल्यांदाच २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचा पदवीप्रदान सोहळा दिनांक १० एप्रिल सोमवार…

धक्कादायक; महाआरती दरम्यान भाविकांवर पत्र्याचे शेड कोसळले… ७ ठार…

अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: अकोला जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जिल्ह्यातील बाबाजी महाराज मंदिरासमोर सायंकाळच्या महाआरतीनंतर प्रसाद वाटपाला सुरुवात झाली. मात्र याच दरम्यान वादळी वारा आणि पावसामुळे मोठे जुने…

शिंदे कुटुंबीयांनी बाजार समीतीला लुटण्याचे काम केले; आमदार किशोर पाटील

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भडगाव बाजार समीतीच्या निवडणुकीत शिवसेनेची ख-या भाजप आणि राष्ट्रवादि काँग्रेस सोबत युती असून निवडणुकीत सर्व्हेच्या सर्व जागांवर विजय मिळवू , असा विश्वास आ.कीशोर पाटील (Kishore Patil) यांनी व्यक्त…

७५ वर्षानंतर गिरणा नदीवर तयार होणार पूल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात तब्बल ७५ वर्षानंतर गिरणा नदीवर आझाद चौक ते पेठ हा पुल तयार होत आहे. या पुलामुळे मध्यवर्ती शहरातील रसातळा जाणारी बाजार पेठ फुुलण्यास मदत होणार आहे. पेेठ भागातील रहिवासी व शेतकरी बांधवचा तीन…

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वर्धापनदिनी आयएमए जळगावतर्फे समर्पण दिन उपक्रम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (World Health Organization) 75 व्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षीच्या सर्वांसाठी आरोग्य या संकल्पनेनुसार आयएमए जळगावच्या वतीने काव्यरत्नावली चौकात दिवे प्रज्वलित करून…

कुशल बद्रिके ‘रावरंभा’ चित्रपटात साकारणार ‘हि’ भूमिका

लोकशाही, न्यूज नेटवर्क विनोदाच्या अफलातून टायमिंगने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) आता वेगळ्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. त्यांचं हे आक्राळविक्राळ रूप पाहून भल्याभल्या लोकांना धडकी भरणार हे…

दलाई लामांचा वाद्ग्रस्त व्हिडीओ, दिलगिरी व्यक्त करत दिले स्पष्टीकरण

लोकशाही, न्यूज नेटवर्क तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा वादग्रस्त व्हिडिओ असल्याची चर्चाही सुरु आहेत. या वादावर आता खुद्द दलाई लामा यांनी स्पष्टीकरण दिलं…

ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना (Corona) वेळी जिल्ह्यात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली होती. त्याचा फायदा ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांनी उचलला होता. विशेषतः अशिक्षित जनतेचा गैरफायदा घेत या बोगस डॉक्टरांनी कोरोना काळात…

गुळवेल (भाग एक)

लोकशाही, विशेष लेख दिव्य औषधी ‘गुळवेल’ (Gulvel) ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी…

मुख्यामंत्र्यांचा अयोध्या दौरा, ठाकरे गटावर साधाला निशाणा

लोकशाही, न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) संध्यातरी अयोध्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस आणि शिंदेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली. रॅली संपल्यानंतर…

पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू, मृतदेहाचा शोध सुरु

पुणे, लोकशाही, न्यूज नेटवर्क पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून मावळातील (Maval) निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापुरातील काही पर्यटक चार दिवसांपूर्वी मावळात आले होते. हे तरुण 5 तारखेला…

‘प्रोजेक्ट टायगर’ला भेट देण्याअगोदर चर्चेत मोदींचा स्टायलिश लूक

लोकशाही, न्यूज नेटवर्क पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) रविवारी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला (Mudumalai Tiger Reserve) भेट देणार आहेत. ते कर्नाटकला (Karnataka) रवाना झाले आहेत. दरम्यान त्यांचा…

मधमाश्यांच्या हल्ल्यात २ जणांचा मृत्यू

लोकशाही, न्यूज नेटवर्क नागभीड (Nagbhid) तालुक्यात सातबहिणीचा डोंगर येथे महादेवाचे मंदिर आहे. या डोंगरावर मोठ्या प्रमाणात मधमाश्यांचे पोळे आहेत. काल दुपारी देवदर्शनासाठी अनेक भाविक गेले होते. याचवेळी दुपारी अचानक मधमाश्यांनी…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाचा सोमवारी “पदवीदान समारंभ”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाचा “ऑटोनॉमस” झाल्यानंतर पहिल्यांदाच २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाचा पदवीदान समारंभ दिनांक १० एप्रिल २०२३ सोमवार…

निमड्या-सायबुपाडा येथे तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज दि 8 एप्रिल रोजी निमड्या येथील संजय रेमसिंग बारेला वय २५ या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे की, निमड्या येथील संजय बारेला हा…

ऐनपुर महाविद्यालयात “नशामुक्ती” विषयावर व्याख्यान…

ऐनपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्रांतर्गत 'नशामुक्ती'  या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष…

खुशखबर : आता कँसर , हृदयविकार रोखण्यासाठी लस येणार

नवी दिल्ली ,लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात कँसर(Cancer) आणि हृदयविकाराचे (Heart attack) रुग्ण वाढत असून वाढत्या वयाच्या नागरिकांसह तरुणाईलाही या आजारांनी ग्रासले असल्याचे चित्र आहे. मात्र आता ह्रदविकार आणि कँसर सारख्या आजारांना अटकाव…

पाळीव कुत्र्याला घाबरविले म्हणून एकास काठीने बदडले !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एका पाळीव कुत्र्याच्या जवळून दुचाकी नेऊन त्याला घाबरविल्याच्या कारणावरून कुत्र्याच्या मालकाने इतर तीन जनांसह एकाला लाकडी काठीने बेदम अमरहण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा…

पिंप्राळ्यात महिलेसह दोघांना मारहाण ; तिघांविरुद्ध गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शेजारी राहणाऱ्या तिघांनी एकाच कुटुंबातील दोन भावांसह त्यांच्या आईला जुन्या वादातून मारहाण केल्याची घटना पिंप्राळा हुडको परिसरात घडली असून याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिफ शेख असलम…

आडगावात तीन दिवसात 18 तास वीज पुरवठा खंडित..

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील आडगाव परिसरात गेल्या तीन दिवसापासून ढगाळ वातावरण व सोसाट्याचा वारा सोडला तर वीजपुरवठा खंडित व्हायला दुसरे काही कारण नाही? परंतु तरीही वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे 18 तास…

महाराष्ट्राच्या औद्योगिक-व्यापार विकासातील महाराष्ट्र चेंबरचे योगदान गौरवास्पद: उपराष्ट्रपती जगदीश…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क उपराष्ट्रपती महामहीम जगदीशजी धनकड (Jagdish Dhankad) यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी नवी दिल्ली (New Delhi) येथे संसदेतील त्यांच्या…

‘रविना टंडन’ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क बॉलीवूडचं दिग्गज नाव म्हणजे रविना टंडन (Raveena Tandon), रवीनाने आज तिच्या अभिनयाने सर्वानाच वेड लावले होते. अभिनेत्री रवीना टंडनची जादू आजही कायम आहे.रवीना टंडनची आजही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ९०…

विवाहितेचा ५० हजारांसाठी छळ

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यामागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या ५ जणांविरुद्ध एमआयडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नयना प्रदीप राठोड वय २५ यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव करजगाव…

दुकानदाराच्या गळ्याला चाकू लावून पैसे लुटले !

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार चाकू दुकानदाराच्या गळ्याला लावून खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढूनजीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ घडला आहे. अमळनेर पोलीस…

जळगावात एकाचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला ; एक जण ताब्यात

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क वाहन चालकाला रस्ता अडवून मारहाण करून त्याचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवल्याची घटना पिंप्राळा येथील आठवडे बाजारात घडली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी तीन जण…