पवित्र प्रणालीवर नोंदणी उपलब्ध करून द्या उर्दू शिक्षक संघाने केली मागणी

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

राज्यात शिक्षक भरतीसाठी (Teacher Recruitment) तीस हजार शिक्षक पुढील शिक्षक भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्रातील शिक्षक अभियोग्यता ” धारकांना पवित्र तीस हजार शिक्षक झाले हैराण अनुदान पात्र शाळांना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपलोड करण्यासाठी थोडीच मुदत राहिली आहे . मात्र ही वेबसाईट बंद आहे . सरल पोर्टलची साईटही बंद आहे . वेबसाईट कधी सुरु होणार, असा प्रश्न तीस हजार शिक्षक विचारीत आहेत. बैठकीत साजिद निसार अहमद यांनी आधार अपलोड करण्याच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी केली. पोर्टलवर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे म्हणाले, आधार आधारित संचमान्यतेनंतर नोंदणीबाबत कार्यवाही करण्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.