सोने चांदी वधारले ; जाणून घ्या भाव … !

0

 

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगावच्या सुवर्ण बाजारात आज सोने चांदीच्या दरांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. सोने प्रति १० ग्राम ६० हजार ६६० रुपये दर बुधवारी पाहाय;ला मिळाले. कालच्या तुलनेत आज १६० रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली .

 

तर दुसरीकडे चांदीही भाव खात असून चांदीच्या दराने प्रतिकिलो ७५ हजारांचा आज टप्पा ओलांडल्याने आज चांदीचा दर प्रतिकिलोला ७५ हजार ६२० इतका होता. आज चांदीच्या भावात कालच्या तुलनेत ४१० रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली .

 

Leave A Reply

Your email address will not be published.