‘रविना टंडन’ पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

बॉलीवूडचं दिग्गज नाव म्हणजे रविना टंडन (Raveena Tandon), रवीनाने आज तिच्या अभिनयाने सर्वानाच वेड लावले होते. अभिनेत्री रवीना टंडनची जादू आजही कायम आहे.रवीना टंडनची आजही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ९० च्या दशकापासून रवीना टंडनने अनेक उत्कृष्ट चित्रपटात काम केले आहेत.तिच्या चित्रपटातील उत्कृष्ट योगदानाबद्दलच तिला पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले. तिच्या चाहत्यांबरोबरच सर्व कलाकरांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला. मात्र दुसरीकडे काहींना रविनाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करणे खटकलं. रवीनाने असे काय केले आहे की तिला हा सन्मान दिला जात आहे? असा प्रश्न अनेकांनी उपस्थीत केला. आता या सर्व टिकाकारांची बोलती रविनाने बंद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.