राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती २०२३

0

लोकशाही विशेष लेख

 

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थामध्ये (National Technical Research Organisation) विश्लेषक- ए पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२३ आहे.

एकूण: ३५ जागा

पदांचे नाव : विश्लेषक- ए / Analyst-A ०१)

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून विषय म्हणून विशिष्ट भाषेसह बॅचलर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवीसह i) विशिष्ट भाषेत दोन वर्षांचा डिप्लोमा ii) विशिष्ट भाषेत नेटिव्ह लेव्हल प्रवीणता

वयाची अट: ३१ मे २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत [एस सी /एस टी – ०५ वर्षे सूट, ओबीसी – ०३ वर्षे सूट]
शुल्क नाही

वेतनमान: ४४,९००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director (Establishment), National Technical Research 0rganisation, Block.lll, Old JNU Campus, New Delhi -110067.

अधिकृत वेबसाईट :http://www.ntro.gov.in

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२३ आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.

Leave A Reply

Your email address will not be published.