Browsing Tag

Lokshahi Special Article

श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

अभंग -16 दास विठ्ठलाचे व्हावे तरि च जन्मा यावें I दास विठ्ठलाचें व्हावें II1II नाहीं तरि काय थोडीं I श्वानशकरें बापुडीं II ध्रु II ज्याल्याचें तें फळ I अंगी लागों नेदी मळ II2II तुका म्हणे भले I ज्याच्या नावें मानवलें II3II…

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रातील संधी

लोकशाही विशेष लेख शिक्षण आणि करीयर हे जीवनातील दोन महत्वाचे टप्पे मानले जातात. यामुळे या दोन्हीं पैलूंचा विचार करतांना अनेक बारकावे पाहणे गरजेचे आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात ज्याप्रमाणे तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रामध्ये…

मन करा रे प्रसन्न

लोकशाही विशेष लेख जगात सर्वात वेगवान काही असेल तर ते आहे मानवी मन. प्राचीन भारतीय तत्वज्ञान परंपरेत नंतर मानसशास्त्रीय परंपरेत तर अगदी आता पर्यंत मानवी मनाचा अभ्यास चालू आहे. माणसाचे शरीर भरभक्कम जरी असले तरी तो जर मनाने खचला तर अंगाने…

एका न तुटणाऱ्या नात्यासाठी पत्र : प्रिय आजोबा

लोकशाही न्यूज नेटवर्क प्रिय आजोबा, आजवर तुम्ही मला सांभाळल, तुमचा सहवास दिला. आईवडिलांच प्रेम दिल; आणि तुमचा आनंद सोबत वाटून एक नवीन आयुष्य दिल. त्या आयुष्याचं शब्दांत रूपांतर करण्यासाठी खास तुम्हाला लिहिलेलं माझे हे पत्र वाचताना खूप…

स्वयं अध्ययनाची कृतीयुक्त गोडी लावणारा पुस्तकरुपी मित्र

लोकशाही विशेष लेख प्राथमिक शिक्षक म्हणुन स्थानिक स्वराज्य संस्था, जि. प. जळगाव अंतर्गत ग्रामिण भागातील प्राथमिक शाळेत कार्यरत राहून विविधांगी उपक्रम राबवून, शिकणं व शिकवण्याची सुयोग्य गुंफण करुन, उपक्रमशील आणि प्रयोगशिल शिक्षक म्हणून…

बसस्टॉप वरील गप्पा…

लोकशाही विशेष लेख लोकशाहीने संपन्न देश घडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे "तात्या, आते कायं राजकारण रायेल से का हो? आथानं तोडा, तथा जोडा. डिजे वाजाडा अन आपला घोडा नाचाडा ". असं समदं व्हयी जायेल से. "काय करस नाना, आपनच दिनं त्यास्ले मत,…

वेळेचे व्यवस्थापन

लोकशाही विशेष लेख वेळ ही सर्वाना समान पद्धतीत मिळालेली एकमेव अशी गोष्ट आहे जी वापरली तरच उपयोग होतो. अन्यथा काळाच्या गतीचक्रात ती निघून जाते. मग सामान्यपणे असे म्हटले जाते की हे करायचे होते... ते करायचे होते... पण वेळच नाही म्हणून वेळेचे…

खेळांची पन्नाशी

लोकशाही विशेष लेख मे महिन्याची सुट्टी कालही होती, आजही आहे व उद्याही राहणारच आहे. साधारणतः दीड महिन्याचा हा कालावधी बालकांच्या दृष्टीने सुवर्णकाळच. एक मे पर्यंत निकाल हाती येतात. सुट्टीचा आनंद मनमुराद घेतला जातोच. तत्पूर्वीचे पंधरा दिवस…

“कुठे जातात टॉपर मुली?”: प्रश्न जरा गंभीर आहे!

लोकशाही विशेष लेख सहजच स्क्रोल करता करता समोर दिसलं की, "कुठे जातात टॉपर मुली?" खरंच विचार करायला लावणारा गंभीर प्रश्नच हा..! आताच्या काळात स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालते, ती त्याच्या एवढीच शिकते, एवढीच काय, त्याच्यापेक्षा…

खाद्यसंस्कृती; दही भल्ला/ दही वडा

लोकशाही विशेष लेख रोज - रोज डाएट फूड, लो कॅलरी फूड, कमी तेलातले पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असताना एखाद्या वेळी थोडा दुजोरा दिला तर कहीच हरकत नाही. चला तर मग ताव मारुयात चटपटीत अशा रेसिपींवर..... साहित्य २ वाटी उडीद डाळ, हिरवी चटणी,…

हुंडा : शिक्षित आणि सुसंस्कृत समाजाला लागलेली कीड

लोकशाही विशेष लेख हुंडा संबंधी बोलायचं किंवा लिहायचं म्हणजे हा असा विषय आहे, ज्यावर सविस्तर लिहिल्यास, थांबणे कठीण आहे. मात्र तरीही हुंड्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलायचे आहे. याद्वारे हुंड्यासंबंधित काही…

प्रबोधन आणि परिवर्तनाचा ठसा उमटलेल्या वैचारिक कवितांचा संग्रह- ‘‘लोकशाही’’

लोकशाही विशेष लेख ‘शब्द माझे बारुद झाले आहेत जातीच्या उतरंडीला सुरुंग लावण्यासाठी जाती जातीच्या कोंडवाड्यात अडकून पडलेल्या माणसा माणसाला मुक्त करण्यासाठी’ अहमदपुर येथील साहित्यिक एन. डी. राठोड (N. D. Rathod) यांच्या '‘लोकशाही’' या…

युवकांचे मानसशास्त्र.. बुद्धिमत्ता (भाग दोन)

लोकशाही विशेष लेख बुद्धिमत्तेचे अनेक प्रकार हे वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेले आहे. त्यात जसजसे संशोधन होत आहे, तसतसे त्यांच्या नवनवीन प्रकारा देखील समोर येत आहे. १)शैक्षणिक बुद्धिमत्ता: ही बुद्धिमत्ता शैक्षणिक उपलब्धतेशी…

आजच्या तरुणाईच्या पालकत्वाची भूमिका: विकनेस की सपोर्ट?

लोकशाही विशेष लेख आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या आई वडिलांमुळेच होत असते. आपलं संपूर्ण आयुष्य, आपलं सामाजातील स्थान, शिक्षण हे सर्व आपल्याला त्यांच्यामुळेच मिळालेलं आहे. आणि हे सर्व करताना त्यांच्या या सर्व मेहनतीची कशाशीच तुलना करता…

जाणून घ्या शतावरीचे विविध फायदे

लोकशाही विशेष लेख मूळ संस्कृत शब्द शतवीर्या. वीर्य म्हणजे ताकद किंवा कार्यशक्ती. म्हणून माणसाची कार्यशक्ती शतपटीने वाढविते अशी ही वनस्पती. १) गुणधर्म १. मधुर व कडू रस, स्निग्ध व थंड, त्यामुळे पित्तशामक २. डोळे, हृदय व…

“बिजप्रक्रिया”; रोग प्रतिबंधासाठी कशी आहे वरदान…

लोकशाही विशेष लेख भारत हा कृषिप्रधान देश असतांना भारतीय लोकसंख्या पाहता लोकांची अन्नाची गरज भागवणे हे आज सर्वात मोठे आव्हान आहे. हाच उद्दिष्ट ठेवत शेतकरी शेती उत्पादन कसा वाढेल याच संशोधनात असतात. विविध नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शेतीची…

प्रेरणादायी शब्दांनी स्वतःची योग्यता सिद्ध करा

लोकशाही, विशेष लेख शब्दांची ताकद हा मोठा विषय असला तरी एवढे मात्र निश्चित की, प्रत्येक शब्दाची आपली एक ताकद असते. हे शब्दच माणसाला प्रेरणा, दुःख, आनंद, आश्वासन (Assurance) देणारे असतात. प्रत्येक शब्द मानवाच्या अंतरंगात एक…

भारत महासत्ता होणार कधी ?

लोकशाही, विशेष लेख शीर्षकात विकसनशील नावाच्या पुढे प्रश्नचिन्ह दिसतंय.. ते प्रश्नचिन्ह फक्त विकसनशील शब्दावरच नाही तर देशाच्या विकासावर उभं राहतं. कारण, ‘खरंच भारत विकसनशील आहे’ ह्यावर विश्वास बसण्याजोग्या कोणत्या गोष्टी देशात…

भारतीय गणिती : आसा

लोकशाही विशेष लेख आसा (Asa) हे वैदिक काळाच्या आरंभी होऊन गेलेले भारतीय गणितज्ञ होते. ते वायव्य भारतात राहत होते. त्यांनी जगात सर्वप्रथम दशमान पध्दतीची संकल्पना मांडली. आसांच्या पूर्वी एक ते नऊ हे अंक वापरले जात होते. तसेच…

युवकांचे मानसशास्त्र..व्यक्तिमत्व

लोकशाही, विशेष लेख युवकांचे मानसशास्त्र या लेखमालेमध्ये ‘व्यक्तिमत्व’ हा शब्द किंवा संकल्पना सर्वांसाठी सर्वाधिक वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. कुठलाही सजीवा म्हटला म्हणजे त्याचे व्यक्तिमत्त्व हे आलेच. इतकेच नाही तर काही तत्त्वज्ञानी…

लोकखाद्य : ओला काजू मसाला

लोकशाही, विशेष लेख उन्हाळ्याचे दिवस तर आहेतच. भटकंती आणि रानमेव्याचा आस्वाद देखील घेतला असाल, कारण तो वर्षातुन एकदाच मिळतो. गडद रंगांची जांभळं, करवंद, अळू, कोकम, काजू बोंडे सगळं चाखुन चटमट केली असाल. आणि आता साठवण करण्यासाठी…

वेध प्राणिविश्वाचा ‘रंगीबेरंगी किंगफिशर’

लोकशाही, विशेष लेख किंगफिशर (Kingfisher) पक्षी दिसायला खूप सुंदर असतो. हा लहान आकाराचा पक्षी आहे. सामान्य भाषेत याला राम चिडिया किंवा किल्किला असेही म्हणतात. हा पक्षी मासेमारीत पारंगत असल्यामुले याला किंगफिशर असे म्हणतात.…

युवकांचे मानसशास्त्र; करियर, कारकीर्द

लोकशाही, विशेष लेख मुल जन्माल्या पासून आई, आजी, आजोबा, वडील, मामा, मावशी, आत्या, काका त्या मुलाने पुढे चालून मोठं झाल्यावर काय व्हावे किंवा त्याने काय करावे या साठीच्या अपेक्षा व्यक्त करतात. मूल थोडे बोलायला लागले की मग त्याला…

उन्हाळ्यात कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

लोकशाही विशेष लेख उन्हाळा आला की आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे. उन्हाळ्यात तापमान वाढ झाल्याने शरीरातील पाण्याची पातळी देखील कमी होते. तरी उन्हाळ्यात कितीही पाणी प्यायलं तरीही तृष्णा मिटत नाही. म्हणून उन्हाळ्यात रसदार फळांचं…

मँगो मस्तानी

लोकशाही विशेष लेख गर्मी के मौसम मे आम नहीं खाया तो क्या खाया। आंब्याचा सिझन आणि आपण काही बनवणार नाही असे कसं... फळांचा राजा म्हणजे आंबा आणि तो वर्षातून एकदाच मिळतो, मग आंबा नाही खाल्ला तर वर्ष असेच फुकट जाणार. तुम्हाला…

घडावी संगती पुस्तकांची….!

लोकशाही विशेष लेख  २३ एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरातील साहित्य संबंधित संस्थांकडून जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पुस्तक दिनासोबतच याच दिवशी कॉपीराईट दिवस देखील साजरा केला जातो. 'युनेस्को' कडून हा दिवस विल्यम शेक्सपिअर,…

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती २०२३

लोकशाही विशेष लेख राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थामध्ये (National Technical Research Organisation) विश्लेषक- ए पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०२३ आहे.…

नियम आम्ही फाट्यावर मारलेत…!

लोकशाही विशेष लेख जळगाव (Jalgaon) या नावाचा आपण जर अर्थ पहिला तर तो संस्कृत भाषेत जळ-पाणी, म्हणजेच पाण्याचे गाव असा होतो. परंतु मार्च महिना चालू झाला की, आपल्या जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सूर्य आग ओकताना दिसतो. नाही नाही…

श्रीमद्भगवद्गीता आणि आधुनिक जीवन सार

लोकशाही, विशेष लेख अध्याय एक : अर्जुनविषादयोग (श्लोक एक) (कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण) भगवद्गीतेत (Srimad Bhagavad Gita) पहिला अध्याय ‘अर्जुनविषादयोग’ या नावाने आहे. हे कुरुक्षेत्रातील युद्ध स्थळावर…

गुळवेल (भाग एक)

लोकशाही, विशेष लेख दिव्य औषधी ‘गुळवेल’ (Gulvel) ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे. गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे. कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे. गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी…

रिकामी फांदी

लोकशाही विशेष लेख आता ते झाड तिथं नाहीये. तोडलं असावं कदाचित स्वार्थासाठी... की.. त्या झाडाचीच इच्छा नसावी जगण्याची? कारण; फार कोरडं होतं म्हणे ते झाड, जेव्हा त्याला तोडलं. त्याच्या मूळा अजूनही तिथेच त्या जमिनीत तश्याच पडून…

प्रा. डॉ. प्रदीप तळवलकर तुम्ही सुद्धा..!

लोकशाही विशेष जळगाव शहरातील नामांकित शिक्षण संस्था ला. ना. हायस्कूल मधील क्रीडा शिक्षक डॉ. प्रदीप तळवलकर यांची विद्यार्थ्याप्रती क्रीडा शिक्षक म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. त्यांनी त्यांच्या क्रीडा शिक्षक पेशाच्या कारकिर्दीत अनेक तरुण…

अक्षय तृतीया : आखाजी सण मोठा, नाही आनंदाला तोटा (व्हिडीओ)

अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. यंदाची अक्षय तृतीया तिथी आज मंगळवार, ३ मे रोजी सकाळी ०५:१९ पासून सुरू होऊन ४ मे रोजी सकाळी ०७:३३ पर्यंत राहणार आहे. ४…

हिंदू नववर्षाचा पहिला दिवस ‘गुढीपाडवा’ (व्हिडीओ)

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आणि वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मराठी मनात या…