चिमुकल्या जरीन फातेमा शेखचे रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे

0

जळगाव ;- येथील रहिवाशी असलेल्या डॉक्टर दाम्पत्याची कन्या ७ वर्षीय जररीन फातेमा हिने पवित्र रमजान महिन्याचे पूर्ण रोजे केले असून असून ती  डॉ.सुमय्या शेख, डॉ.शोएब शेख यांची कन्या असून सेंट टेरेसा शाळेतील विद्यार्थिनी आहे. पवित्र रमजान महिन्याचे पूर्ण रोजे करून तिने शाळेत जावून परीक्षा दिली असून आता उन्हाळी शिबिरात सहभागी होत आहे. तिचे संपूर्ण रोजे ठेवल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.