वरणगावच्या सचिन माळीने दिले दुर्मिळ कोठीचे घुबडाला जिवदान

0

वरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

आशिया महामार्गावरील हॉटेल निर्माल साईच्या समोर अज्ञात वाहनाच्या हवेच्या फटक्याने दुर्मीळ कोठीचे घुबड जखमी अवस्थेत सचिन माळी यांना दिसताच त्याला . जवळ घेत पाणी पाजून प्राथमिक उपचार करून जिवदान दिले

शहरातील मकरंद नगर मधील रहिवाशी सचिन (पप्पू) निवृती माळी हे नेहमी प्रमाणे सकाळी आपल्या बोहर्डी गावा जवळील हॉटेल निर्माल साई कडे जात असताना हॉटेलच्या उजव्या बाजूला समोरच अज्ञात वाहनाच्या हावेचा दुर्मीळ घुबडाच्या पंखाला फटका लागल्याने जखमी अवस्थेत पडलेला दिसताच त्याला जवळ घेत पाणी पाजून प्राथमिक उपचारा वरणगाव पशु वैद्यकीय रुग्णालयात उपचार करून एक प्रकारे त्या घुबडीला जिवदान दिले पक्षी मित्र अनिल महाजन याना माहिती दिल्याने ते कोठीचे जातीचे घुबड असल्याचे सांगितले तर संगोपनासाठी त्यांच्या कडे सुपुर्त के आज त्याच्या पंखावर जळगाव येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात छोटी शस्त्रक्रिया करणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.