Browsing Category

महाराष्ट्र

जळगावात ३६ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव ;- एका ३६ वार्षीय तरुणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरातील निसर्ग कॉलनी येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली असून याबाबत तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची…

वनोली साईबाबा मंदिरात रविवारी महाप्रसादाचा कार्यक्रम

 मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेल्या श्री साईबाबा देवस्थान वनोली तालुका यावल, या मंदिरात सालाबादप्रमाणे नवरात्र उत्सवाची पूर्ण तयारी झालेली असून घटस्थापने नंतर अश्विन शुद्ध अष्टमी ही यावर्षी रविवार…

आविष्कार संशोधन स्पर्धा च्या प्रथम फेरीचे उद्या आयोजन

जळगाव ;- आविष्कार संशोधन स्पर्धा २०२३-२४ मधून प्रथम फेरीचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवार दि. २० आक्टोबर रोजी करण्यात आले आहे. आविष्कार स्पर्धेचे उदघाटन प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते…

समता नगरात तीन घरे आगीत भस्मसात

जळगाव ;- शहरातील वंजारी टेकडी , समता नगर येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तीन घरांना अचानक लागलेल्या आगीमुळे तीनही घरांमधील हजारो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली . महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या…

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी – जिल्हाधिकारी

कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा जळगाव,;- जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा या मंडळातील पात्र शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच पंतप्रधान…

जळगावात २५ हजारांची लाच घेणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क घराला लावलेले वीजमीटर नादुरुस्त असल्याने ते काढून नवीन मीटर बसविण्यासाठी महावितरणच्या ग्राहकाने तक्रार दिली होती. मीटर बदलून देण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत…

मालेगाव शहरात कडकडीत बंद, कृषी व्यावसायिकांचा बंदला पाठिंबा

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार आज (गुरुवार) मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामुळे आज बाजारपेठेत पूर्णतः शांतात आहे. स्वाभिमानी…

आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही – मनोज जरंगे पाटील

मुंबई ;- मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या सुनील कावळे या व्यक्तीने मुंबईत आज आत्महत्या केली. यामुळे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न आणखी पेटणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली असून…

ट्रेनच्या पँट्रीच खाताय ?… एकदा वाचाच

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय रेल्वेतील खराब जेवणाचा प्रश्न गेल्या कित्येक दिवसांपासून चिंतेचा विषय ठरत आहे. प्रवाश्यांच्या अनेक तक्रारी येऊनही रेल्वे प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव…

सावदा येथील डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूलमध्ये नवरात्रोत्सव उत्साहात

सावदा - डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल सावदा येथे १६ ते १९ ऑक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांसमवेत पालकही दांडिया, गरबा नृत्याचा आनंद घेत आहे. सोमवार दिनांक १६…

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी नवरात्रोत्सव उत्साहात

जळगाव - गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १५ ते २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा…

फैजपुर येथील महिलांना दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे प्रात्यक्षिक

फैजपूर - गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमासाठी आलेल्या डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्यांनी दुधापासून बनविले जाणारे मूल्यवर्धन उत्पादने यांविषयी माहिती दिली. तसेच दुधापासून बासुंदी बनविण्याचे प्रात्यक्षिक करून…

झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ज्ञानेश नाफडेला रौप्यपदक

भुसावळ - भंडारा येथील एम डी एम फ्युचर स्कुल लाखनी येथे आयोजित केलेल्या ’सी बी एस ई झोनल बॉक्सिंग चॅम्पियनशिप’ २०२३-२४ स्पर्धेत भुसावळ येथील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थी ज्ञानेश कुंदन नाफडे ह्याने ६० किलो…

चाळीसगावात अवघ्या तासाभरात घर साफ करीत चोरटयांनी लाखोंच्या दागिन्यांवर मारला डल्ला !

चाळीसगाव ;- शहरातील कोतकर कॉलेज जवळील आर डी टॉवर् जवळील एका घराचे कुलूप तोडून सुमारे ६ लाख २८ हजारांचे दागिने भरदिवसा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार १८ रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेदरम्यान घडला असून दिवसाढवळ्या झालेल्या या मोठ्या…

रिंगणगाव येथे घरफोडी ५३ हजारांचा ऐवज लांबविला

एरंडोल ;- तालुक्यातील रिंगांगाव येथे अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप उघडून घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना १८ रोजी सकाळी ९ ते दुपारी साडेचार वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

यावल नगरपालिकेची जास्तीची पाणीपट्टी रद्द, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या प्रयत्नांना यश

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क विस्तारीत भागातील नवीन नळ धारकांना मागील थकबाकी या सदराखाली १६२० रू जास्तीची पाणीपट्टी पालिकेच्या कर निर्धारण विभागाच्या वतीने आकारले होते. पालिकेची ही मागणी बेकायदेशीर होती. नवीन नळ धारकांना पाणीपट्टी बिल…

एकाच कुटुंबातील  ५ जणांनी सावकारी जाचामुळे  काढली किडनी विक्रीला!

नांदेड ;- एकाच कुटुंबातील ५ जणांनी सावकारांनी केलेल्या जाचामुळे किडनी विक्रीला काढली असून, याबाबतचे हस्तपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती…

डॉ. कुंदन फेगडे यांचा कोळी समाज आंदोलनास पाठींबा

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल येथील ख्यातनाम वैद्यकीय व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुंदन फेगडे यांनी जळगाव येथे सुरू असलेल्या कोळी समाजाच्या आंदोलनास पाठींबा दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे १० ऑक्टोंबर पासून…

ललित पाटील प्रकरणात मोठी बातमी समोर, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क ड्रग्स माफिया ललित पाटील याला काळ पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. सध्या तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे…

बॉक्सिंग खेळताना डोक्याला मार लागून पिंपळनेरच्या तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव :- पुण्यातील खडकवासला येथे सैन्यदलाचे प्रशिक्षण घेणाऱ्या पिंपळनेरच्या तरुणाचा बॉक्सिंग स्पर्धेच्या सरावादरम्यान डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाल्याची  घटना बुधवारी (दि.१८) समोर आली. प्रथम गोरख महाले असे जवानाचे नाव आहे.…

माळी समाज वधुवर सूचीमध्ये नाव नोंदणीसाठी आवाहन, संकेतस्थळाला सुरुवात

परिचय मेळाव्याचे पोस्टर अनावरण उत्साहात जळगाव :- येथील समस्त माळी समाजातर्फे वधूवर सूचित नाव नोंदणी करण्यासाठी व माहिती पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. डिसेम्बर महिन्यात १० तारखेला जळगावात लेवा भवन येथे माळी समाजाचा राज्यस्तरीय वधू…

स्तन कर्करोगाची लक्षणे दिसताच तपासणीला यावे – अधिष्ठाता डॉ. ठाकूर (पहा व्हिडिओ )

"जीएमसी"मध्ये नागरिकांमध्ये पथनाट्याद्वारे स्तनांच्या आजारांविषयी जनजागृती जळगाव : स्तन कर्करोग संदर्भात जनजागृती महत्वाची आहे. लक्षणे दिसू लागताच रुग्णालयात येऊन तपासणी केली पाहिजे. त्याकरिता लवकर निदान, लवकर उपचार या…

शॉक लागून शिरसोलीच्या एकाचा मृत्यू

जळगाव :- शिरसोली येथील ६० वर्षीय वृद्धाचा वेल्डिंगचे काम करीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी एमआयडीसीतील सेक्टर डी-२७ मध्ये दुपारी सुमारास घडली. भीमराव धोंडू पाटील (रा. लांजन) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची…

जळगावातील फोटो स्टुडिओमधून प्रिंटर्स लांबविले

जळगाव :- कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेल्या सतीश सुधाकर जगताप (रा. समर्थ कॉलनी) यांच्या मालकीचा नवीपेठेतील फोटो स्टुडिओ फोडून दोन फोटो प्रिंटरसह कागदपत्रे व झेरॉक्स मशीनचे सुटे भाग लांबवले. ही घटना बुधवारी सकाळी १० वा. उघडकीस आली आहे. शाई…

पहूरच्या पीएसआयसह हेडकॉन्स्टेबल निलंबित

जळगाव :- गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता से सोडून दिल्याच्या प्रकार 群 ऑक्टोबरच्या रात्री पहर पोलिसांच्या हद्दीत घडला होता गायकरणी पहूरचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गजे व डॉ किरण शिंपी हेडकॉन यांना बुधवारी निलंबित करण्यात…

जुन्या संस्कारांना आधुनिक विचारांची जोड अत्यंत प्रभावी

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा डॉ. कांचन नारखेडे मानसोपचार तज्ञ आपण अनेक सण साजरे करतो, मात्र हल्लीच्या काळात या सणांचं मॉडर्निझेशन म्हणजेच आधुनिकीकरण झालेल आहे.. हे सण साजरे करण्याची पद्धत देखील बदलली आहे.. आपण…

ड्रीम11 वर 1.5 कोटी जिंकणारे उपनिरीक्षक सोमनाथ जेंडे निलंबित…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: लोकप्रिय ऑनलाइन फँटसी गेमिंग अॅप ड्रीम 11 वर 1.5 कोटी रुपये जिंकणारे उपनिरीक्षक सोमनाथ जेंडे यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्तव्यात कसूर करणे, नागरी सेवा आचार नियमांचे उल्लंघन करणे आणि…

मनुदेवी मंदिर ट्रस्टच्या सर्व दान पेट्या सील ; धर्मादाय आयुक्तांची कारवाई

ट्रस्टचे सचिव महाहंस महाराज यांनी केली होती तक्रार जळगाव ;- यावल तालुक्यातील आडगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री मनुदेवी मंदिर येथे अनधिकृत व्यक्ती ट्रस्टद्वारे गैरव्यवहार करीत असल्याबाबत धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल झाली होती…

वडील रागवले म्हणून सातवीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अभ्यास करण्यावरून वडील रागावल्यामुळे सातवीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना संभाजीनगराच्या औरंगपुरा भागात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ…

ट्रकच्या मागील चाकात आल्याने क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू

एमआयडीसी परिसरातील घटना जळगाव ;- ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा अचानक चालकाने ट्रक सुरु केल्याने चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरातील  खांदेश फिलेरो कंपनी समोर आज १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . दिपक…

दुचाक्या चोरणारी टोळी जेरबंद ; तीन जण ताब्यात

९ दुचाकी हस्तगत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई जळगाव-;- जळगाव जिल्ह्यासहसह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीच्या एमआयडीसी पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून पोलीसांनी चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत…

जि. प. विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ऐतिहासिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी शाळेच्या पटांगणावर अभूतपुर्व आनंदाच्या उत्साहात संपन्न झाला. १९९०-९१ ते…

… अन् शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या !

बाला प्रकल्पात जिल्ह्यातील ३६ जिल्हा परिषद शाळाचं रूप पालटले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ढालगाव शाळेला भेट जळगाव;- विद्यार्थ्यांना हवेहवेसं वाटणारं...भिंतीवर रंगवलेली फुलं-झाडं आणि गणितांची कोडी...खिडक्या, दरवाजे,…

पाय घसरून पडल्याने १२ वर्षीय मुलाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

जळगाव;- एका १२ वर्षीय बालकाचा पाय घसरून गिरणा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १८ बुधवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास  तालुक्यातील आव्हाणे येथे उघडकीस आली असून याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद…

जळगाव जिल्हा कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करून गंभीर गुन्ह्यातील बंदीने फोडल्या काचा

जळगाव ;- आपली जळगाव कारागृहातून नाशिक जेल येथे रवानगी होणार असल्याच्या रागातून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील एका कैद्याने कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करून खिडकीच्या काचा फोडल्याचा धक्कदायक प्रकार घडला असून यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी…

ध्वनी प्रदूषणाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपने पालन करणे गरजेचे; अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सण, उत्सवाच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेले ध्वनी प्रदूषणाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपने पालन करण्याचे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी केले. धरणगाव पोलिस…

केळीच्या बागेत नेऊन विवाहितेवर जबरी बलात्कार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

मुक्ताईनगर :- शेताजवळून पायी जाणाऱ्या विवाहितेचा हात पकडुन तिला जबरदस्तीने केळीच्या शेतात नेऊन विवस्त्र करून तिच्यावर एकाने बलात्कार करून नग्न अवस्थेतील फोटो काढून लोकांना दाखविण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना मुक्ताईनर तालुक्यात घडली.…

समृद्धी महामार्गावर मोबाईलवर चालक सिनेमा पाहत असलेली बस घेतली ताब्यात

जळगाव :- समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा चालक मोबाइलवर सिनेमा पाहत ट्रॅव्हल्स (एमएच १९ सीएक्स ५५५२) चालवत असल्याचा व्हिडीओ प्रसारित झाला होता. ही बस जळगावच्या संगितम ट्रॅव्हल्सची असल्याचे स्पष्ट झाले असून बस आरटीओ विभागाने ताब्यात घेऊन…

१६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी नराधमाने अत्याचार करुन केले गर्भवती

पाचोरा :- १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अनोळखी आरोपीने अत्याचार करीत तिला ५ महिन्याची गर्भवती केल्या प्रकरणी पिंपळगाव(हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात ४०…

मराठे ते गणपूर रस्त्यावरसा पडला ७ किलो गांजा

चोपडा : चोपडा ते शिरपूर सीमेवरील अनेर डॅमकडून पुढे तालुक्यातील गणपूर ते मराठे रस्त्यावर एका दुचाकीवर ७ किलो गांजा नेला जात असल्याची गुप्तवार्ता चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एका दुचाकीचालकाला मराठे ते गणपूर…

मद्यपी युवकास दीडशे फूट खोल दरीत ढकलले

नंदुरबार : मद्य प्राशन करुन घराजवळ आरडाओरड करीत असल्याच्या रागातून सुमारे दीडशे फूट खोल दरीत फेकून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना धडगाव तालुक्यातील वलवाल गाव शिवारात घडली आहे. या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल…

दोन महिन्यांपासून फरार दुचाकी चोरट्याला अटक

जळगाव: दुचाकी चोरी केल्यानंतर दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आकाश संजय नागपुरे (१९, रा. शिरसोली ता. जळगाव) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील जळके…

संस्कृती नव्हे तर आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय – रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा.…

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा आपली संस्कृती नव्हे तर आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपण सर्व सण साजरे करत करतो पण ते सेलिब्रेट अधिक करतो. त्याचं मूळ स्वरूप जसं आहे, तसं आपण त्याला साजरे करत नाही. सर्व…

जळगाव जिल्हयांतुन 2 सराईत  गुन्हेगार दोन वर्षांसाठी वर्षांसाठी हद्दपार

जळगाव:- जिल्हयांत टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या प्रस्तावानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी चौकशी करून त्यांना दोन वर्षांसाठी जिल्हयांतून हद्दपार करण्यात आले…

अंजनसोंडेत बिबट्याने केले दोन कुत्रे फस्त; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील अंजनसोंडे शेती शिवारात गेल्या दोन दिवसात बिबट्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडल्याने या परिसरात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे…

खेडी आव्हाणे येथे प्रौढाने उचलले टोकाचे पाऊल ..

जळगाव :- तालुक्यातील खेडी आव्हाणे येथील एका ५३ वर्षीय प्रौढाने तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ रोजी रात्री उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे .याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

ऍपवर ओळख झालेल्या एकाने युवतीला लावला ५ लाखांना चुना !

जळगाव ;- चोपडा तालुक्यातील एका ३३ वर्षीय युवतीची एका तरुणाशी  ऍपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने युवतीचा विश्वास संपादन करून सुमारे ४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध फसवणुकीचा…

आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विलंबामुळे सर्वोच्च न्यायालय संतापले…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र विधानसभेतील शिवसेनेच्या उद्धव गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला झालेल्या विलंबामुळे सर्वोच्च न्यायालय संतापले आहे. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र…

धावत्या कारमध्ये तरुणीवर केला अतिप्रसंग, आरोपीस अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क डोंबिवली - कॅबने प्रवास करत असताना चालकाने 23 वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ऐरोली येथून आरोपी राकेश याला अटक केली आहे.…

घरासमोर खेळणाऱ्या अल्पवयीन मुलाला पळविले ; गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील मास्टर कॉलनीतून १७ वर्षीय मुलगा घरासमोर खेळात असताना त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना १५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल…

महिलेस वारंवार फोन नंबर मागणाऱ्या एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

जळगाव ;- जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील एकावर वारंवार महिलेस थांबवून तिच्याकडे फोन नंबरची मागणी करणाऱ्यावर पहूर पोलीस स्टेशनला विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, १६ रोजी दुपारी ३…

बहाळ शिवारातून ३४ बकऱ्या व १ बोकड चोरले !

चाळीसगाव ;- तालुक्यातील बहाल शिवारातून गोठ्यात बांधलेल्या ३४ बकऱ्या व १ बोकड असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांच्या पशुधनाची चोरी केल्याचा धक्कदायक प्रकार येथे उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात पाच दिवसीय “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत ‘ब्लॉकचेन : सेक्युरिटी, प्रायवसी व अॅप्लिकेशन‘या विषयावर पाच दिवसीय…

धक्कादायक; नवी मुंबईत पार्किंगच्या वादातून तुफान राडा

लोकशाही न्यूज नेटवर्क मोठ्या शहरांमध्ये कार पार्किंग सध्या वादाचा मुद्दा ठरत असल्याचे दिसत आहे. वाढती वाहने आणि अपुऱ्या जागांमध्ये कार पार्क कुठे करायची?असा प्रश्न अनेकदा पडतो. यावरून भांडणे वाद झाल्याच्याही घटना घडल्या आहे. नवी…

रिपेअरिंगसाठी गॅरेजवर आलेल्या ३ लक्झरी बसमधून चोरटयांनी साहित्य चोरले

जळगाव ;- येथील व्ही सेक्टर येथे असणाऱ्या गॅरेजमध्ये रिपेअरिंगसाठी आलेल्या लक्झरी बसमधून ४८ हजार रुपयांच्या बॅटर्या व इतर साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १५ ते १६ रोजी दरम्यान घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा…

शिव कॉलनी येथील घरातून अज्ञात चोरटयांनी साहित्य लांबवीले

जळगाव ;- शहरातील बंद हाराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी सव्वा लाखांचे म्युजिक सिस्टीमचे साहित्या लांबविण्याचा प्रकार २९ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते १५ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान घडला असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा…

अरे देवा..भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये हाणामारी

लोकशाही न्यूज नेटवर्क बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर निसर्गप्रेमींसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. या ठिकाणी धक्कादायक घटना घडली…

जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी २० ऑक्टोंबर महिला तक्रार निवारण समिती स्थापन कराव्यात

अन्यथा ५० हजार रूपये दंडाची कार्यवाही ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचना जळगाव;- कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिक छळ रोखण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती (विशाखा समिती) स्थापन करणे सर्व शासकीय, निमशासकीय महामंडळे व खाजगी…

अहमदनगरच्या कल्याण-निर्मळ महामार्गावर भीषण अपघात, दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क अहमदनगरच्या कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत…

जळगावात रस्त्यांच्या ८३ कोटी कामांच्या निविदांना शासनाकडून मंजुरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहातील रस्त्यांच्या ८३ कोटी कामांच्या निविदांना शासनाने मंजुरी दिली आहे. नाशिक येथून लवकरच आदेश येतील. आता ही कामे तातडीने सुरु करा असे निर्देश आमदार सुरेश भोळे यांनी आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत दिले.…

गोदावरी अभियांत्रिकीत फ्रेशर्स फ्रेन्झी पार्टी उत्साहात

जळगाव - शाळेतून कॉलेजमध्ये पाऊल टाकताना मुलांचा एका नव्या जगात प्रवेश होत असतो. कॉलेज लाईफ मध्ये प्रवेश करताना मुलं काहीशी बावरलेली असतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजची तसेच सीनियर्सची ओळख व्हावी, यासाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात…

कुलगुरु लेफ्ट माधुरी कानिटकर यांच्या जन्मदिनानिमित्‍त रक्‍तदान शिबिर

जळगाव - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांच्या वाढदिवसानिमित्‍त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), युथ रेडक्रॉस विंग्स (वायआरसी), रोटरॅक्ट क्‍लब गोदावरी…

विद्यापीठात पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाची सुरूवात

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत क्लास १०००० क्ल‍िन रूम या अद्ययावत प्रयोगशाळेत नॅनो स्केल सेमीकंडक्टर डीव्हायसेस फॅब्रिकेशनच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाची सुरूवात आज सोमवार दि.…

यावल महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त परीसंवाद संपन्न

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी व विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली…

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

रावेर : तालुक्यातील मोरगाव येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील मोरगाव येथील भगवान मरू महाजन (वय ६०) हे रविवारी सकाळी शेतात गेले…

मिरवणुकीत नाचताना वाद उद्भवला ; तरुणाला दोघांनी केली बेदम मारहाण

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीमध्ये नाचतांना वाद हेवून तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना रविवारी सायंकाळी महाबळ परिसरातील संभाजी चौकात घडली. याप्रकरणी सोमवारी दोन जणांविरुद्ध रामानंद नगर…

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची गांधी तीर्थला भेट

जळगाव : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी दि. १६ रोजी जैन हिल्स येथील गांधी तीर्थला आवर्जून भेट दिली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे हृद्य स्वागत केले. जैन…

राजस्थानच्या युवकाला ३ गावठी पिस्टल, १० काडतुसांसह अटक

चोपडा : सत्रासेनकडून चोपड्याकडे येणाऱ्या बसमधील राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील लोहावत येथील हनुमान गेनाराम चौधरी (वय २१) याला तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ शहर पोलिसांनी ३ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुसांसह अटक केल्याची घटना १६ रोजी सायंकाळी…

विहीरीत पाय घसरून पडल्याने प्रौढ व्यक्तीचा मृत्यू

यावल  चुंचाळे येथील गाव शिवारातील पंचायतीच्या विहिरीत पाय घसरून प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यु झाला असून याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील…