Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मिरवणुकीत नाचताना वाद उद्भवला ; तरुणाला दोघांनी केली बेदम मारहाण
    गुन्हे वार्ता

    मिरवणुकीत नाचताना वाद उद्भवला ; तरुणाला दोघांनी केली बेदम मारहाण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 17, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीमध्ये नाचतांना वाद हेवून तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना रविवारी सायंकाळी महाबळ परिसरातील संभाजी चौकात घडली. याप्रकरणी सोमवारी दोन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील विवेक कॉलनीमध्ये आनंद श्रीकृष्ण जंजाळे ऊर्फ नाव नाऱ्या (वय २६) हा वास्तवायस आहे. रविवारी रात्री संभाजी चौकात दुर्गा देवीच्या मिरवणुकीत नाचत असताना आकाश राठोड (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा. समतानगर याने मुद्दामाहून नायला नाचतांना धक्काबुक्की केली. त्यावर दोघांमध्ये वाद झाला होता. दरम्यान, नाचतांना थकल्यामुळे आनंद उर्फ नाऱ्या जंजाळे हा एका किराणा दुकानाजवळ बसलेला होता. काहीवेळानंतर आकाशसह देवा राठोड (पूर्ण नाव समजू शकले नाही) रा. समतानगर हा त्याठिकाणी आला. दोघांनी आनंदला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच तू आमच्या नांदी का लागतो असे म्हणत तुला आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली

    आकाशने लाकडी दांड्याने उजव्या कानावर, डोक्यावर मारून दुखापत केली तर देवाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेतील जंजाळे यांना त्यांचे मित्र संजू सुरवाडे व दिनेश बोदडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमीने मंगळवारी रामानंद नगर पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    #crime jalgaon मारहाण
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif