पहूरच्या पीएसआयसह हेडकॉन्स्टेबल निलंबित

0

जळगाव :- गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता से सोडून दिल्याच्या प्रकार 群 ऑक्टोबरच्या रात्री पहर पोलिसांच्या हद्दीत घडला होता गायकरणी पहूरचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गजे व डॉ किरण शिंपी हेडकॉन यांना बुधवारी निलंबित करण्यात आले.

तसे अधीक्षक  एम. राजकुमार यांनी काढले असून, पोलिस उपअधीक्षक संदीप गावित चौकशी करीत आहेत. पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची वाहतूक सुरू असल्या माहिती पोलिस उपनिरीक्षक अमो गर्जे व अमोल शिंपी यांना मिळा होती. १६ ऑक्टोबरच्या रात्री त्यां एक वाहन पकडले; परंतु वाहनावर कारवाई न करता ते सो देण्यात आले. हा प्रकार लक्षात आल्यावर तसा अहवाल पहुर पोलिस ठाण्याकडून पोलिसअधीक्षकांकडे पाठवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.