रस्त्यावर वाळत घातलेल्या मक्क्याने घेतला दोघांचा बळी
पहूर ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
पहूर परिसरासाठी गुरुवार ‘अपघात वार’ ठरला असून विविध चार ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यातील चार जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात…