Browsing Tag

Jalgaon Police

निवडणुकीसाठी साडेसहा हजार पोलिसांचा राहणार बंदोबस्त !

जळगाव ;- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील संवेदनशील केंद्रांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तब्बल साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार असून कोंम्बिग ऑपरेशनच्या माध्यमातून…

जळगाव पोलिसांनी दिलेली समर्पणाची भावना हेच माझ्या यशाचे गमक-एम राजकुमार

जळगाव :- जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला एक दिलाने साथ दिल्यामुळे आणि कर्तव्यासाठी त्यांनी दिलेली समर्पणाची भावना हेच माझ्या जळगाव पोलीस दलाच्या यशाचे गमक असल्याचे प्रतिपादन मावळते पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी काल येथे…

जळगाव जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदली करुन खांदेपालट करण्यात आले आहे. यामध्ये भुसावळ बाजारपेठचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर अमळनेरचे पोलीस निरीक्षक विजय…

जळगाव जिल्ह्यातील 8 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव - नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जे.शेखर पाटील यांनी शनिवारी जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले.यात पाच जण जिल्ह्याबाहेर तर तीन जणांची अकार्यकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.दरम्यान पोलीस अधीक्षक. एम…

जळगाव पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य शिबीर

जळगाव ;- पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मानासिक आरोग्यासाठी ४ रोजी मानसिक आरोग्य शिबीर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. मानसिक आरोग्य याविषयी तज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन करण्यात आले.…

जिल्ह्यात वर्षभरात ४४ गुन्हेगार हद्दपार !

कलम ५६ अंतर्गत जिल्हा पोलीस दलाची कारवाई जळगाव;-  जिल्हाभर दहशत निर्माण करणांऱ्या गुन्हेगार व्यक्तींच्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ४४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.…

जळगाव जिल्हा पोलीस दलातील ९ अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त

जळगाव ;- जळगाव जिल्हा पोलीस दलातुन दि. २९/१२/२०२३ रोजी ९ पोलीस अधिकारी- अंमलदार सेवानिवृत्त झाले . त्यात पोउपनिरी. प्रकाश त्र्यंबक हिवराये, पोउपनिरी. गयासोद्दीन मौजुद्दीन शेख, पोउपनिरी. राजेंद्र दशरथ सोनार, पोउपनिरी. विलास रामदास खुरपडे,…

राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत यश मिळविलेल्या पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार

जळगाव ;- पुणे येथे स्टेअर फौंडेशन महाराष्ट्र राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर 2023 यादरम्यान पार पडल्या . त्यात पोलिस स्पोर्ट्स अकॅडमीच्या एकूण 20 स्केटिंग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एकूण महाराष्ट्र भरातील 300…

जिल्हा पोलिस दलातील सहा सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव;- जिल्हा पोलिस दलातील सहा सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी बदल्या केल्या आहेत. दोघा अधिकार्‍यांची प्रशासकीय कारणातून तर चौघांची रीक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बदली झालेल्या…

महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधीत पोलीस चौकीचे ३०रोजी उद्घाटन

जळगाव,;- येथील महामार्ग पोलीस केंद्रातर्फे पाळधी येथे नवीन महामार्ग पोलीस चौकीचे उद्घाटन तसेच मृत्युंजय‌ दूत गुणगौरव सोहळा ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक…

ऑन डयुटी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव ;-ऑनड्यूटीवर असतांना वाशरूममध्ये अचानक चक्कर येवून पडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना पोलीस मुख्यालयात कंट्रोल रूमला सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात…

डॉक्टरला मारहाण करणाऱ्या महिला पोलीस निलंबित; अधीक्षक एम. राजकुमार यांनी केली कारवाई…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील नीलकमल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांना मारहाण करणाऱ्या शहर पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस शिल्पा राठोड यांना पोलिस अधीक्षक…

पहूरच्या पीएसआयसह हेडकॉन्स्टेबल निलंबित

जळगाव :- गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता से सोडून दिल्याच्या प्रकार 群 ऑक्टोबरच्या रात्री पहर पोलिसांच्या हद्दीत घडला होता गायकरणी पहूरचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गजे व डॉ किरण शिंपी हेडकॉन यांना बुधवारी निलंबित करण्यात…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

अखेर २२ तासानंतर आढळला वसंतवाडी येथील व्यक्तीचा मृतदेह

जळगाव ;- :- तालुक्यातील वसंतवाडी येथे पोहण्यासाठी गेलेले रमेश भिका चव्हाण (४२) हे सोमवारी संध्याकाळी तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले होते. मंगळवारी सकाळपासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत होते. अखेर तब्बल २२…

अवैध वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- जळगाव शहरातील गिरणा टाकी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर खाली करतांना तलाठी यांनी कारवाई केली आहे. ट्रॅक्टर चालकाची विचारपुस करतांना ट्रॅक्टर चालक वाहन सोडून पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रामानंद…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सज्ज राहा -एम . राजकुमार

जळगाव : - आगामी सणोत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन उपाययोजना कराव्यात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सज्ज राहा अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी रविवारी सर्व पोलीस अधिकाऱयांच्या आयोजित…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

पारोळा येथे स्मशानभूमीजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

पारोळा : येथील धुळे रस्त्यावरील स्मशानभूमीत एका ४० वर्षीय वयाच्या व्यक्तीचा मृतदेह स्मशानभूमीच्या मागील बाजूस वास येत असल्याने आढळून आले होते. त्या मृतदेहाचा दि. ८ रोजी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिस बंदोबस्त दफनविधी करण्यात आला. याबाबत…

एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘बब्या’वर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

जळगाव ;- श्रीगणेशोत्सव विसर्जन मुर्हतावर जळगाव जिल्हयांतील जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील एका अट्टल गुन्हेगारावर एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे . त्याची औरंगाबाद…

जळगावातील का. ऊ. कोल्हे शाळेत दहशतवादी घुसले … !

पोलिसांच्या कारवाईत एक ठार ; दोघांना जिवंत पकडले ! ; मॉक ड्रिलने विद्यालयात काही काळ थरार... जळगाव ;- शहरातील जुने जळगाव परिसरात आज दुपारी १२ वाजून १० मिनिटाला का. ऊ. कोल्हे विद्यालयात तीन दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी…

जळगाव जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

जळगाव ;- येथील तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे पत्रक राज्य शासनाने काढले आहे. तसेच, एलसीबीचे निरीक्षक किसन नजनपाटील यांना मुदतवाढ देण्यात आली असून बाहेरील जिल्ह्यातून ५ अधिकारी जळगावात येणार आहेत. बदल्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशनचे…

नांद्रा येथील शेतकऱ्याचा कडुलिबच्या झाडाला गळफास

पाचोरा ;- एका शेतकऱ्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घटना १५ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून दिलीप हरी बोरसे (वय – ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या बाबतीत सविस्तर वृत्त असे की, येथील गव्हाई…

राज्य फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पोलीस जलतरण तलावाच्या जलतरणपटूंचे यश

जळगाव ;- पहिली महाराष्ट्र राज्य फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप २०२३ दिनांक ११ जून रोजी बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत जळगावातील पोलीस जलतरण तलावाच्या जलतरणपटूंनी १७ पदक मिळवत स्पर्धेत आपले वर्चस्व राखले. जळगाव…

जिल्हा पोलिसांची धडक कारवाई; शस्त्रसाठ्यासह आरोपी जेरबंद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या बाबत कारवाई करतांना जिल्हा पोलीस प्रशासनाने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. आणि यावेळी मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. स्थानिक…

दुकानदाराच्या गळ्याला चाकू लावून पैसे लुटले !

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार चाकू दुकानदाराच्या गळ्याला लावून खिशातील दीड हजार रुपये जबरदस्तीने काढूनजीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहरातील लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ घडला आहे. अमळनेर पोलीस…

पोलिस अधिक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांना दालनातील एसी काढण्याचे आदेश

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर (Dr. B.G. Shekhar) यांनी परवानगी व अधिकार नसतांना पोलिस अधिक्षकांसह इतर अधिका-यांनी आपल्या दालनात बसवलेले एअर कंडीशनर काढण्यात यावे असे पत्र जळगाव…

पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क कुटुंबियांसह भोजनासाठी आलेल्या पोलीस कर्मचार्‍यांला चौघांनी मारहाण केल्याची घटना शहरातील एका हॉटेलमध्ये घडली असून याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण पसार झाला . याप्रकरणी गुन्हा दाखल…

जळगावात घरफोडी ; ४० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण ४० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील खोटे नगरजवळील वाटीका आश्रम परिसरात उघडकीस आली असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा…

जळगाव जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनचे होणार विभाजन

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनचे विभाजन करण्यात येऊन १० नवीन पोलीस स्टेशन, दूरक्षेत्र होणार आहे.  याबाबत सोमवारी १३ मार्च रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच पोलिस…

जळगावात महिलेचा विनयभंग ; दोघांवर गुन्हा

जळगाव , लोकशाही नेटवर्क दोन जणांनी ३५ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी २ मार्च रोजी दुपारी जळगाव शहरातील महिला दक्षता समिती कार्यालयाच्या बाहेर घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दोन…

जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पोलिस निरीक्षकांसोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांच्या बदल्याजिल्हा पोलिस अधीक्षकांनी केल्या आहेत. प्रशासकीय कालावधी पूर्ण झालेल्या ,विनंती बदलीवरून 15 सहाय्यक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांच्या बदल्या…

जळगावात घरफोडी ; अडीच लाखांचा ऐवज लांबविला !

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील रायसोनीनगरातील एका अपार्टमेन्टमधून अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून घरातील सुमारे अडीच लाखाचे दागिने व रोकड लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत पाटील हे…

दोन महिन्यांपासून फरार आरोपी जाळ्यात !

लोकशाही न्यूज नेटवर्क गुन्हा केल्यापासून दोन महिने औरंगाबाद पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन आरोपीना जळगावच्या एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांना औरंगाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, औरंगाबाद…

वाडीच्या शेतकऱ्यांचा कापूस चोरणाऱ्या भामट्याला ठोकल्या बेड्या !

लोकशाही न्यूज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील वाडी येथील शेतकऱ्यांचा ८५ ते ९० लाखांचा कापूस घेऊन फरार झालेल्या भामट्याला पाचोरा पोलिसांनी नवसारी येथून अटक केली आहे. राजेंद्र भीमराव पाटील (३४, रा. वाडी- शेवाळे ता. पाचोरा) असे अटक करण्यात…

जळगावच्या बसस्टॅण्डवरून पर्समधून महिलेची रोकड लांबविली

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावमधील नवीन बसस्थानक आवारातून महिलेची रोकड अज्ञात व्यक्तीने लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुकयेथील…

आकाशवाणी चौकातून वृद्धेची सोनसाखळी लांबविली !

लोकशाही न्यूज नेटवर्क ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या जवळील २६ ग्रॅम वजनाचे सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जळगाव शहरातील आकाशवाणी चौक येथे घडली आहे. याबाबत १९ जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा…

तरवाडे येथील तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क स्वतःच्या शेतातील बोराच्या झाडाला गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथे सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. मनोज राजेंद्र पाटील…

लाखोंचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; एलसीबीची कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क बंद घराचे कुलूप तोडून घरातील लाखो रुपयांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या टोळीच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून चोरट्यांकडून १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात एक…

कर्ज फेडण्यासाठी विवाहितेचा छळ

लोकशाही न्यूज नेटवर्क माहेरहून विवाहितेने शेतीसाठी घेतलेल्या कर्ज फेडण्यासाठी पैसे आणावेत या मागणीसाठी छळ होत असल्याने याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील ऑटोनगरातील रहिवासी प्रियंका मंगेश माळुकर वय २२ यांचा…

ठाकरे गटाचा शहर पोलीस स्टेशनमध्ये गदारोळ; प्रबोधन यात्रेचे मोर्चात रुपांतर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. दोन दिवसापूर्वी धरणगाव, काल पाचोरा आणि एरंडोल येथे यानिमित्त सभा झाल्या. यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे…

जळगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी भोंगे वाजवण्याचा वाद चिघळला आहे. राज्यात, देशात महागाई सारख्या प्रकाराने जनता त्रस्त झाली आहे. असे असतांना मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा हनुमान चालीसाचे भोंगे वाजवण्यात येतील, असा इशारा मनसेचे प्रमुख राज ठाकरे…

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस दलास दुचाकी व चारचाकी प्रदान

जळगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क  पोलीस हा अतिशय महत्वाचा घटक असतांनाही त्यांच्या बळकटीकरणासाठी निधी मिळण्यात अडचणी येत असल्या तरी यावर मात करण्यासाठी आपण प्रयत्न करू. खरं तर पोलीस आपल्या सुरक्षेची काळजी घेत असतांना त्यांची देखील काळजी…