Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अहमदनगरच्या कल्याण-निर्मळ महामार्गावर भीषण अपघात, दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू
    ताज्या बातम्या

    अहमदनगरच्या कल्याण-निर्मळ महामार्गावर भीषण अपघात, दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 17, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अहमदनगरच्या कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात ट्रक आणि टँकरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अहमदनगर मध्ये भीषण अपघात झाला आहे, कल्याण-निर्मळ महामार्गावरील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटात रात्री उशिरा साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुध टॅंकरचा भीषण अपघात झाला.

    अपघात झालेला ट्रक पैठणवरुन शेंगदाण्याचे कट्टे घेऊन नगरकडे रवाना होत होता. तर दुधाचा रिकामा टँकर करंजीकडे येत होता. दोन्ही वाहने करंजी घाटात आली असता समोरा-समोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्हीही वाहनांचा अक्षरशः चक्काकूर झाला. या भयंकर अपघातात ट्रक चालक जावेद मन्सुर शेख आणि टँरर चालक शिवाजी नानासाहेब भवार हे दोघे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत

    Ahmednagar Accident News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif