Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»माळी समाज वधुवर सूचीमध्ये नाव नोंदणीसाठी आवाहन, संकेतस्थळाला सुरुवात
    जळगाव

    माळी समाज वधुवर सूचीमध्ये नाव नोंदणीसाठी आवाहन, संकेतस्थळाला सुरुवात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 19, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    परिचय मेळाव्याचे पोस्टर अनावरण उत्साहात

    जळगाव :- येथील समस्त माळी समाजातर्फे वधूवर सूचित नाव नोंदणी करण्यासाठी व माहिती पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. डिसेम्बर महिन्यात १० तारखेला जळगावात लेवा भवन येथे माळी समाजाचा राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सूचीचे प्रकाशन होईल.

    माळी समाज राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळावा २०२३ हा १० डिसेंबर रोजी लेवा भवन येथे होणार आहे. त्यानिमित्त वधूवर परिचय सूची प्रकाशित होणार असून इच्छुक वधू व वरांनी नावे व माहिती ५ डिसेंबर पर्यंत माहिती पाठवायची आहे. नाव नोंदणीची माहिती malibandhan.com या संकेतस्थळावर किंवा ८२६१९८७१९३ व ७५८८८१३१६७ वर पाठवायची आहे. माहिती सिद्धेशा एनर्जी, नूतन महाविद्यालयजवळ येथेही देता येणार आहे. सदर संकेतस्थळ हे बुधवारी १८ ऑक्टोबर रोजीपासून संध्याकाळी सुरु करण्यात आले आहे.

    माळी समाज राज्यस्तरीय वधू वर पालक परिचय मेळाव्याचे पोस्टर अनावरण नुकतेच करण्यात आले. यावेळी उद्योजक रितेश माळी, माळी बंधन संकेतस्थळाचे संचालक प्रशांत महाजन, उद्योजक संतोष इंगळे, नंदू पाटील, गोकुळ महाजन, विवेक महाजन, संकेत चौधरी, रोहित महाजन आदी उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon Mali samaj
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif