Browsing Category

महाराष्ट्र

कर्जत-नेरळ मार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, २ जखमी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यातील दुर्घटनांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आता आणखी एका अपघाताची भयानक बातमी समोर आली आहे. कर्जत-नेरळ मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. कर्जत किरवली ब्रिज वरून इनोव्हा कार रेल्वे ट्रॅकवर थेट…

पिंप्राळा परिसरातील मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

जळगाव ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील रथ चौक परिसरात असलेल्या हनुमान व महादेव मंदिरातील दान पेटीवर परिसरातील चोरट्याने डल्ला मारला. ही घटना दि. ३१ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित अमर नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

वाघ नगरात घरफोडी ; दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव ;- बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरातील साई संस्कार कॉलनी येथे उघडकीला आले…

वनजमीन प्रकरणी मुकुंद ठाकूर यांचा जामीन फेटाळला

जळगाव ;- तालुक्यातील कंडारी येथील वनजमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करुन त्यांची विक्री करीत फसवणूक केल्याप्रकरणी अटक असलेल्या मुकुंद बलबीरसिंग ठाकूर याने दाखल केलेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. मुकुंद ठाकूर याने इतरांच्या…

कारने दुचाकीला कट मारल्याने २ जण गंभीर जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला कट मारल्याचे दुचाकींचा अपघात झाला. यामध्ये दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या रूमारास रेमंड चौफुकू परिसरात…

अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा तडाखा त्यातच आता पुणे हवामान विभागाने  अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाने राज्यातील…

रेल्वेखाली झोकून देत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने संपवले जीवन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर शहरातील रहिवासी तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना दि ६ नोव्हेंबर रोजी ८. ३० च्या सुमारास चोपडा रेल्वे गेटजवळ घडली. नितीन अरविंद पाटील (वय ५०) असे मयत…

समाजमनात वकीली क्षेत्राची परंपरा रुजविण्याचा वसा घेतलेले अत्रे कुटूंबीय – मान्यवरांचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: समाजमनात आपल्या प्रामाणिक, प्रांजळ उद्देशाने वकीली हे क्षेत्र अत्रे कुटूंबीयांनी रुजविले यासह कायदाप्रती जागरुकता केली. ते कायम आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहीले. १०० वर्ष त्यांनी आपल्यातील…

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ५७ तक्रार अर्ज प्राप्त…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज ५७ तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. आज जिल्हास्तरीय लोकशाही दिनात महसुल विभाग - १२, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था - ३५, जिल्हा पोलीस अधिक्षक - १,…

बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्सचे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा महिला व बाल विकास विभाग, यूनिसेफ, एस.बी.सी.-३ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन कार्यक्रम मागील दोन वर्षापासुन राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बालविवाह निर्मूलन…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे अभिनयाची ‘मॅजिक ॲाफ ॲक्टींग’ कार्यशाळा संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सावखेडा येथील जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये‎ पंधरा दिवसीय नाट्य प्रशिक्षण‎ कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. यात स्कूलमधील पहिली ते नववीच्या विध्यार्थी‎ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.‎ नॅशनल…

अवैध्य वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मेहरूण तलाव काठाला लागूनच जैन गेट जवळून विनापरवाना ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी यांनी पकडले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण तलावाच्या…

ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर, कोण ठरल अव्वल…ठाकरे गट की, शिंदे गट !

लोकशाही न्यूज नेटवर्क आज राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल होत आहे. निकालांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल अजित पवार गट दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण २३५९ ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. शिवसेनेत सध्या…

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्लीत वाढलेल्या प्रदूषणामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने मोठे निर्णय घेतले आहे. त्यानुसार बांधकामांना बंदी, शाळांना सुट्टी, रस्त्यावर सम-विषम प्रमाणे वाहनांना परवानगी अशा मोठ्या निर्णयांचा समावेश…

मोठी बातमी; बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमामुळे संभाजीनगर मध्ये प्रचंड वाहतूक कोंडी

संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरात अचानक वाहतूक कोंडी झाली असून, जालना रोडच्या दक्षिणेकडील भागातील सर्वच रस्त्यांवर गाड्या ट्राफिकमध्ये अडकल्या आहेत. शहरातील मुख्य मार्ग असलेल्या जालना रोड पूर्णपणे 'ब्लॉक' झाला असल्याचे चित्र आहे.…

अष्टपैलू लेखक सय्यद गुलरेज यांचं दुःखद निधन

लोकशाही न्यूज नेटवर्क हिंदी सिनेसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कादंबरीकार आदिल रशीद यांचा मुलगा आणि अष्टपैलू लेखक सय्यद गुलरेज यांचं निधन झालं आहे. सय्यद गुलरेज यांचे 4 नोव्हेंबर रोजी म्हणजे रविवारी निधन झाले.…

आमदाराच्या पत्नीकडे १५ कोटींची मागणी, तोतया ED अधिकाऱ्यावर गुन्हा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तोतया अधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला १५ कोटींची मागणी करणारा कॉल आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात…

भुसावळ रेल्वे मंडळाला १२० कोटींचा महसूल मंजूर

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ विभागाचे विभागीय रेल व्यवस्थापक इति पांडे यांच्या मार्गदर्शनानुसार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक धीरेंद्र सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली वाणिज्य विभागाने ऑक्टोबर २०२३ चा महसूल एकूण १२० कोटी ९६…

जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या व्यापाऱ्याचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथे वास्तव्यास असलेले आणि पावणेदोन वर्षांपासून मलेशियात गेलेले चॉकलेट उत्पादक तथा व्यापारी जयकुमार रतनानी (वय ४०) यांचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. रतलानी…

जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शेळगाव (ता.जळगाव) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार (दि.२) रोजी ९ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार (दि. ३) सायंकाळी नशिराबाद…

अवैध दारू विक्री प्रकरणी धडाकेबाज कामगिरी, ३६ गुन्हे दाखल; ३५ जण अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील अवैध मद्य विक्रीवर मोहीम राबविण्याच्या उत्पादन शुल्क विभागास सूचना दिल्या होत्या. या…

भीषण अपघात: बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावाजवळील वाघुर नदीवरील पुलावर बसने  जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी…

शेतकऱ्याच्या हातातील दोन लाखांची रोकड असलेली पिशवी दोघा भामट्यानी लांबविली

मुक्ताईनगर ;- बॅँकेतून दोन लाख रुपयांची रोकड काढून ती पिशवीत ठेऊन घराकडे जाणाऱ्या वृद्ध शेतकऱ्याला दोन भामट्यानी पळत ठेऊन त्यांची पिशवी हिसकावून पोबारा केल्याची घटना मुक्ताईनगर येथे घडली असून याप्रकरणी दोनजणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस…

एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरणासाठी सुपर ३० चे पद्मश्री आनंद कुमार २१ रोजी जळगावात

जळगाव:;- आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे सुपर ३० चे संस्थापक पद्मश्री आनंद कुमार पटना, बिहार हे २१ नोव्हेंबर रोजी जळगावात येत आहेत. छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिर, महाबळ रोड, जळगाव येथे सायंकाळी ४.३० वा.…

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका ; पुढील उपचारासाठी मुंबई नेणार

जळगाव :राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला आहे. त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात येणार आहे. खडसे यांना पुढील उपचारासाठी मुंबईत आणले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही माहिती कळताच त्यांनी खडसे यांना…

बांभोरी येथे विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

धरणगाव ;- ४९ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बांभोरी बुद्रुक येथे उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमृत अर्जुन पाटील (वय-४९) रा.…

अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडले ; चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- अवैधरित्या ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी यांनी शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण तलावाच्या बाजूला असलेल्या जैन…

खरेदीची सुवर्णसंधी ! सोन्याच्या भावात घसरण, पहा नवे दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  तुम्ही देखील सोने चांदी खरेदीच्या विचारात असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.  दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात साप्ताहिक घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर खूपच कमी होते. गेल्या…

महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने लांबविली ; गुन्हा दाखल

जळगाव ;- वस्तूंची आवश्यक खरेदी करून बसमध्ये चढत असताना एका महिलेची पर्स आणि त्यामधील सोन्याचा हार असा ऐकनून ५० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबवून पोबारा केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडली असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

अ.भा. मराठी नाट्य परिषद  व बालरंगभूमी परिषद यांच्यातर्फे जागतिक मराठी रंगभूमी दिवस साजरा

जळगाव;- मराठी नाटकाची परंपरा व वारसा जपण्यासाठी दरवर्षी दि. ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व बालरंगभूमी परिषद जळगाव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शहरातील…

पी. जी. महाविद्यालयात ‘स्वामिनाथन व्याख्यानमाला

जळगाव ;- केसीई सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या स्मरणार्थ पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागामार्फत आयोजित…

शेतकऱ्यांची होणार दिवाळी गोड ! येत्या चार दिवसात पिक विम्याची रक्कम होणार खात्यात जमा – आ.चंद्रकांत…

मुक्ताईनगर ;- जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना” सन २०२२ मध्ये  शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविलेला होता, त्यातील प्रलंबित नुकसान ग्रस्त सुमारे चौपन्न हजार…

पाच वर्षांपासून फरार आरोपीला अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव ;- ठाणे, पालघर येथे दरोडे टाकून पाच वर्षांपासून पोलिसांना चकमा देणाऱ्या प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (२४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याला सिंधी कॉलनी येथील वर्सी महोत्सवातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमेश ठमके हा ठाणे व…

उद्योजकांच्या प्रगतीवर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार – खा. उन्मेश पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांत पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग,…

बहाळ येथे किरकोळ कारणावरून तरुणाची जमीनीवर आपटून हत्या

चाळीसगाव ;- दुरुस्त करून दिलेली दुचाकी पुन्हा खराब झाल्याच्या रागातून एका गॅरेजवर करणाऱ्या तरुणाला त्याची हत्या केल्याची घटना बहाळ येथे घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार ठार

कजगाव ता. भडगाव : संतोष  शिवराम पाटील (वय ३८, रा. चोपडा) यांचा चाळीसगावहून कजगावकडे येत असतांना दुचाकी दुभाजकावर आदळून सं मृत्यू झाला. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील हिंगोणे गावाजवळ शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. चोपडा येथील संतोष…

विभागीय स्पर्धेसाठी जिल्ह्याचा व्हॉलीबॉल संघ निवड

जळगाव ;- महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन च्या सहकार्याने विभागीय युथ २१ वर्षा आतील व्हॉलीबॉल स्पर्धचे आयोजन ११ नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सी.बी.एस. नासिक येथे…

आणखी पाच वर्षे मोफत रेशन ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

८० कोटी लोकांना मिळणार लाभ नवी दिल्ली: कोरोनामहामारीच्या काळात केंद्र सरकारने सुरू केलेली मोफत रेशन धान्याची योजना अजून पाच वर्षे म्हणजे २०२८ सालापर्यंत सुरू राहणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी छत्तीसगड आणि मध्य…

कोळी समाजाच्या २६ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या २६ दिवसांपासून उपोषणाला बसलेले जगन्नाथ बावीस्कर आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या आंदोलनाची आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…

मनपा मध्ये काँक्रिट रस्ते गुणवत्ता नियंत्रण मार्गदर्शन सत्र संपन्न…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव मनपा व बांगर सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने काँक्रिट रस्ते बनविताना गुणवत्ता नियंत्रण कसे करावे याबाबत मार्गदर्शन सत्र दिनांक 3.11.2023 रोजी मनपा सभागृहात घेण्यात आले. या सत्रात…

जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आजपासून जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम  युद्धपातळीवर सुरू झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील…

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश ललवाणी यांचा भुसावळ स्टेशन निरिक्षण दौरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. ४ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी भुसावळ येथील एम ओ एच व रेलवे हॉस्पिटलचा पाहणी दौरा केला. गाडी क्रमांक 12534 पुष्पक एक्स्प्रेसने इगतपुरी-भुसावळ दरम्यान…

शेती टिकविण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डच्या चळवळीत सहभागी झाले पाहिजे – खा. उन्मेष पाटील यांचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जोपर्यंत आपण नवीन गोष्टी स्विकारत नाही, तोपर्यंत चांगली शेती होवू शकत नाही. विचारातून आणि नवीन स्विकारण्यातून क्रांती होत असते. अ‍ॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनातून आपण असे…

राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीची बैठक लवकरच घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यस्तरीय दुष्काळ निवारण समितीचा अध्यक्ष राज्याचा मदत व पुनर्वसन मंत्री या नात्याने मीच असून या समितीची बैठक लवकरच घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. आणि जे सर्कल निकषात बसतील त्या…

दिवाळीत फटाक्यांपासून पशुधनाची काळजी घ्या – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिवाळी सण साजरा करतांना पशुधन व पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. फटाके फोडतांना पशुपक्ष्यांना जाणूनबुजून त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, हेतुपुरस्कर त्रास देणाऱ्या व्यक्तींची माहिती…

महानगरपालिकेतील दैनंदिन कर्तव्य तसेच शहरातील विकास कामांसंदर्भात निवेदन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या दिवाळी सणाची लगभग सुरू झाली आहे. मात्र शहरात सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले असून, केरकचरा जागोजागी साचलेला दिसून येत आहे. यामुळे डेंग्यू, मलेरीयासारख्या गंभीर आजारांची लागन झालेले रुग्ण आढळुन…

महाराष्ट्र केसरीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी रंगणार कुस्त्यांचा थरार

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरातील कुस्तीपटू आणि कुस्ती शौकिनांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे घेण्यात येणाऱ्या ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख आणि ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे. ७ ते…

मुकेश अंबानींना धमकीचा मेल पाठवल्याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाला अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणाला तेलंगणातील १९ वर्षाच्या तरुणाला शनिवार पहाटे मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख गणेश रमेश वनपराधी असे केली असून, त्याला ८ नोव्हेंबरपर्यंत…

कोळी समाजास न्यायासाठी व भुसावळ मतदार बचाव साठी जळगाव येथे रेल रोको आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज दिनांक 3 नोव्हेंबर 2023 या रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व संविधान आर्मी आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन भुसावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे आज दुपारी दोन वाजता जळगाव येथील…

यावलमध्ये एकाच दिवशी ३ ठिकाणी घरफोड्या, संशयितास अटक

चोपडा रस्त्यावरील वढोदे गावाजवळील (ता. यावल) एका कृषी केंद्रात, तर शहरातील विरारनगर व मदिनानगर परिसर अशा तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहे. कृषी केंद्रातील चोरीत सहभाग अज्ञात चोरटे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यावल पोलीस…

अनुसूचित जाती योजनांचां अहवाल त्वरित सादर करा; राष्ट्रीय अध्यक्ष अरुण हलदर  

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र व राज्य सरकारच्या अनुसूचित जातींसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची राज्यात समाधानकारक अंमलबजावणी होत आहे. या अंमलबजावणीचा अहवाल एक महिन्यात सादर करावा असे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष…

पारोळ्यात आरक्षणासाठीचे साखळी उपोषण मागे

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पारोळा येथे सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले आमरण उपोषण शासनाच्या विनंती वरून २ जानेवारी २०२४ पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.…

मराठा आरक्षणाबाबत कार्यवाहीच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला सादर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि…

जी.एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला निसर्गाचा अद्भुत चमत्कार ‘सांधण व्हॅली’

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीबीए व एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची साहसिक व शैक्षणिक सहल अहमदनगर जिलह्यातल्या साम्रद या गावातून…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी केळी पीक विमा रक्कम मिळणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; केळी पीक विम्याची प्रलंबित मदत व या वर्षातील खरीप हंगामी पिकविमा अंतर्गत २७ महसूल मंडळातील २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार…

दिलासादायक – १४३ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून २००८ मध्ये जिल्ह्यात भडगाव, एरंडोल व पारोळा तालुक्यातील नद्या व कालवे जोडून भुजल पातळी वाढविण्यासाठीचे काम मंजूर करण्यात आले होते. याकामात जमीन संपादन…

श्रीराम मंदिराच्या ८ व्या गादीपदी अयोध्या येथील विष्णुदासजी महाराज विराजमान

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाचोरा येथील जामनेर रोडवरील श्रीराम मंदिराच्या ८ व्या गादीपदी अयोध्या येथील विष्णुदासजी महाराज हे विराजमान झाले असून विष्णुदासजी महाराज यांनी पदभार स्वीकारला. शहरातील जामनेर रोडवरील…

बिगर सिंचनासाठी गिरणा धरणातून जिल्हावासियांना मिळणार ४ आवर्तने…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; गिरणा धरण १९६९ साली पूर्ण झाले असून गत ५२ वर्षात ते १२ वेळेस पूर्ण भरले आहेत. गेल्या चार वर्षांपासून हे धरण लागोपाठ १०० टक्के क्षमतेने भरले होते मात्र यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ…

ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार थंडावला

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा गेल्या महिन्यापासून उडालेला धुराळा शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आला असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची…

खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट

लोकशाही न्यूज नेटवर्क दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करू नये. भाडे आकारणी बाबतचा तक्ता प्रत्येक ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या बाहेर लावण्यात यावा.‌ असे आवाहन उप…

घरफोडी करणाऱ्या एका संशयितास अटक

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील वढोदे या गावात एका कृषी क्रेंद्रावर तर यावल शहरातील विरार नगर व मदीना नगर या परिसरात अशा तीन ठिकाणी अज्ञात चोरटयांनी घरफोडी केल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्हीच्या आधारे एका संशयित आरोपीला अटक…

जिल्हास्तरीय वर्गसजावट स्पर्धेत राकेश चिंधू महाजन प्रथम

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेचे उपक्रमशील शिक्षक राकेश चिंधू महाजन यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांच्यातर्फे शिक्षकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय शैक्षणिक साहित्य…

१९ वर्षीय तरुणीचा नशिराबाद येथे विनयभंग, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क १९ वर्षीय तरुणी घराजवळील किराणा दुकानात गेली असता तिला एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ वाईट वर्तन केले तर, यावेळी त्याने "तू मला खूप आवडते" म्हणलं असता, तरुणीने त्याला धक्का देत "मी तुझे नाव घरी सांगते" असे…

टवाळखोरांनी काढली शालेय विद्यार्थिनींची छेड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील नवीन बसस्थानकातून निघालेली बस थेट तालुका पोलीस ठाण्यात पोहोचली. मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाची तक्रार केल्याने बसचालकाने पोलीस ठाण्यात आणली. पण त्या तरुणाने चालत्या बसमधून उडी घेत पळ काढल्याची घटना…

भुसावळ येथून अवैध वाळूचे डंपर पकडले

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावकडून बसवलकडे येणाऱ्या मालवाहू वाहनांची महसूल पथकाने तपासणी केली असता त्यात अवैध वाळू आढळून आली. वाहनचालक यावेळच्या दिशेने पळून जाणाऱ्या प्रयत्नात असतांना पथकाने पाठलाग करीत वाहन पकडले. त्यावेळी वाहन…

बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशाचा पाय निकामी

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्यावर बसने धडक देत चाक पायावरून गेल्याने सय्यद हिसामोद्दीन सय्यद मुसा (६५, रा.फत्तेपूर, ता. जामनेर) यांचा पाय निकामी झाला. ९ ऑगस्ट घडलेल्या या अपघाताप्रकरणी बुधवारी (ता.१)…

थंडीची चाहूल, सर्वात नीचांकी तापमान जळगाव शहराचे

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑक्टोबर हिटमुळे उन्हाचा तडाखा तीव्र होत असतांना राज्यातील किमान तापमानात घेत होण्यास सुरुवात झाली आहे. तापमान मोठ्या फरकानं खाली गेलं आणि आता तर, पुण्यापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत राज्यात थंडीने जोर वाढवल्याचे…

मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती चिंताजनक

लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल आपले आमरण उपोषण सोडले आहे. सर्वपक्षीय विनंतीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र उपोषणानंतर आता मनोज जरंगे यांची प्रकृती आणखी खालावली आहे. जरांगे यांची दिवाळी…

मोठी बातमी; सरकार समोर अट ठेऊन जरांगे पाटलांच उपोषण मागे… म्हणाले, वेळ घ्या, मात्र आरक्षण…

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांच्या उपोषणं बाबतील एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. या…

प्रवाश्यांकडून अधिकचे भाडे आकारणी न‌ करण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करू नये. भाडे आकारणी बाबतचा तक्ता प्रत्येक ट्रॅव्हल्स कार्यालयाच्या बाहेर…