Browsing Category

महाराष्ट्र

यावल महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त परीसंवाद संपन्न

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी व विद्यार्थी विकास विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली…

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

रावेर : तालुक्यातील मोरगाव येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असून याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील मोरगाव येथील भगवान मरू महाजन (वय ६०) हे रविवारी सकाळी शेतात गेले…

मिरवणुकीत नाचताना वाद उद्भवला ; तरुणाला दोघांनी केली बेदम मारहाण

जळगाव : नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागत मिरवणुकीमध्ये नाचतांना वाद हेवून तरुणाला दोघांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. ही घटना रविवारी सायंकाळी महाबळ परिसरातील संभाजी चौकात घडली. याप्रकरणी सोमवारी दोन जणांविरुद्ध रामानंद नगर…

अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची गांधी तीर्थला भेट

जळगाव : अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी दि. १६ रोजी जैन हिल्स येथील गांधी तीर्थला आवर्जून भेट दिली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे हृद्य स्वागत केले. जैन…

राजस्थानच्या युवकाला ३ गावठी पिस्टल, १० काडतुसांसह अटक

चोपडा : सत्रासेनकडून चोपड्याकडे येणाऱ्या बसमधील राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील लोहावत येथील हनुमान गेनाराम चौधरी (वय २१) याला तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ शहर पोलिसांनी ३ गावठी पिस्टल व १० जिवंत काडतुसांसह अटक केल्याची घटना १६ रोजी सायंकाळी…

विहीरीत पाय घसरून पडल्याने प्रौढ व्यक्तीचा मृत्यू

यावल  चुंचाळे येथील गाव शिवारातील पंचायतीच्या विहिरीत पाय घसरून प्रौढ व्यक्तीचा दुदैवी मृत्यु झाला असून याबाबत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, यावल तालुक्यातील…

प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नामुळे एका महिन्यातच कुपोषित बालकांची संख्या ४१० घटली

जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे जळगाव,:- मागील महिन्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १८३२ मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स आणि सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी…

विवाहितेने तळहातावर सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने तळहातावर सुसाईड नोट लिहून मृत्यूला कवटाळले. महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीची…

जळगाव जिल्ह्याची वाटचाल कुपोषणमुक्तीकडे; प्रशासनाच्या सांघिक प्रयत्नामुळे एका महिन्यातच कुपोषित…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मागील महिन्यात ० ते ६ वर्षे वयोगटातील १८३२ मुले तीव्र कुपोषित होती. अंगणवाडी सेविका, आंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर्स आणि सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बालकल्याण विभागाचे सर्व अधिकारी आणि…

ज्योतिबा आणि सावित्रीमाईंनी सुरु केलेल्या पहिल्या महिला शाळेच होणार भव्य स्मारक…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुलींच्या पायातील बेड्या तोडण्यासाठी ज्या ठिकाणी महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी शाळा सुरू केली. तो वाडा अडगळीत आणि दुर्लक्षित झाला होता. त्यासंदर्भातील सर्वोच्च…

ठरलं तर, शिंदे गटाचा दसरा मेळावा आता या ऐतिहासिक स्थळी होणार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: दसरा मेळाव्या बाबत मेळाव्याच्या आयोजन मैदानावरुन सुरू असलेला शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामधील वाद अखेर संपला असून शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचे ठिकाणही ठरले आहे. शिंदे गटाचा दसरा…

रायसोनी महाविद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त “इनोव्हेशन डे” साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “इनोव्हेशन डे” साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या…

आ. किशोर पाटलांच्या हस्ते अपघातातील मयताच्या कुटुंबास दोन लाखाचा धनादेश सुपूर्द

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: खडकी ता. चाळीसगाव येथील संदीप राजेंद्र सूर्यवंशी यांचा मोटर सायकल चालवत असताना ताबा सुटल्याने पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने मोटरसायकल घसरली त्यावेळेस…

कुसुंबा येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने वार

जळगाव ;- तालुक्यातील कुसुंबा गावी असणाऱ्या बेलदारवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना १५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध…

इस्लामपूर येथे एका मुलासाठी २ मुलींची तुंबळ हाणामारी !

सांगली:- महाविद्यालयीन जीवनात एकाच मुलीवर २ मित्रांचे प्रेम असल्याच्या अनेक घटना आहेत. परंतु इस्लामपुरात मात्र एकाच मुलावर दोन मुलींचे असलेले प्रेम आणि त्यातून त्या दोन मुलींची झालेली तुंबळ हा गाणामारी असा प्रेमाचा एक वेगळाच त्रिकोण पहायला…

ब्रेकिंग : शरद पवार गटातील नेते महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक ; होईल दिवाळी धमाका !

शिंदे गटातील मंत्र्यांचा दावा मुंबई ;- शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठा खुलासा केला आहे. शरद पवार गटातील नेते महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत. संबंधित नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

दरोडा घालण्याचा प्रयत्नात असणाऱ्या एका दरोडेखोराला पकडले

सोयगाव ;- दरोडा घालण्याचा उद्देशाने चारचाकी वाहनाने जाणार्‍या सात दरोडेखोरांना सोयगाव पोलिसांच्या रात्र गस्तीवरील पथकांनी रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास शहरातील शिवाजी चौकात रंगेहाथ पकडले मात्र सहा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार…

कामाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रीक शॉक लागून तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव ;- एमआयडीसीतील एका प्लॉस्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रीक शॉक लागून तरूणाचा दुदैवी मृत्यू झाला असून दुसरा कामगार तरूण गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा…

मोठी बातमी; अहमदनगर-आष्टी ट्रेनला भीषण आग…

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या डब्याला आग लागली. सध्या प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून…

इस्लामपूर येथे एका मुलासाठी २ मुलींची तुंबळ हाणामारी !

सांगली:- महाविद्यालयीन जीवनात एकाच मुलीवर २ मित्रांचे प्रेम असल्याच्या अनेक घटना आहेत. परंतु इस्लामपुरात मात्र एकाच मुलावर दोन मुलींचे असलेले प्रेम आणि त्यातून त्या दोन मुलींची झालेली तुंबळ हा गाणामारी असा प्रेमाचा एक वेगळाच त्रिकोण पहायला…

मूळजी जेठा महाविद्यालयात पाचदिवसीय हिंदीतर भाषी नवलेखक शिवीर

जळगाव- हिंदी भाषा आणि साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी भारत सरकार संचालित उच्चतर शिक्षण विभागातील केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्लीच्या वतीने हिंदीतर भाषिक राज्यांमध्ये नवलेखक शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. राजभाषा अधिनियमांच्या अधीन…

मनाला सशक्त करणे हीच विद्यार्थी आत्महत्या रोखण्यासाठीचा प्रभावी उपाय -ब्रह्माकुमारी सुमनदीदी

आध्यात्मिक सशक्तिकरणाने स्वर्णीम भारताचा उदय अभियानाचा शुभारंभ जळगाव : - आज सर्वत्र विद्याथ्र्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे याला कसे थांबविता येईल यावर समाजशास्त्रज्ञ चिंतेत आहेत, अशावेळेस मनास सशक्त बनविणे हाच एकमेव…

समाजासाठी दात्वृत्व करण्यात जैन उद्योग समूह सदैव अग्रेसर- ना. गुलाबराव पाटील

गौराई बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन, गौराई हाॕलचे लोकार्पण जळगाव ;- समाजातील उपेक्षित घटकांचे आपण कायमच देणं लागतो याच उदात्त भावनेने जैन उद्योग समूह सदैव कार्य करत आहे. पार्वतीनगरमधील रहिवाशांसाठी गौराई बहुद्देशीय संस्था व हाॕलचे…

बुद्धिबळ निवड स्पर्धेत मुलांमध्ये क्षितिज वारके प्रथम तर मुलींमध्येऋतुजा बालपांडे प्रथम

जळगाव ;- - जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि १५ ऑक्टोंबर रविवार रोजी कांताई सभागृह येथे झालेल्या तेरा वर्षा आतील जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा जैन स्पोर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचा क्षितिज…

मोठी घोषणा.. तर टोल न घेता वाहनांना मोफत सोडणार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाक्यांसदर्भात राज्य सरकारला इशारा दिल्यानंतर आता प्रशासन कामालं लागलं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी…

बापरे.. फुग्यात हवा भरताना सिलेंडरचा स्फोट; ११ मुले भाजली, फुगेवाल्याचा मृत्यू

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क   फुग्यामध्ये हवा भरताना सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी लातूर शहरातील इस्लामपुरा- तावरजा कॉलनीत घडली. घराजवळ  फुगेवाला आल्याने उत्सुकतेने जमलेली ११ चिमुकले या सिलिंडरच्या स्फोटात…

खान्देशासह राज्यात पुन्हा पावसाचा इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  हवामान विभागाने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर,…

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव;- येथील मेहरून ट्रॅक जवळ कृष्णा लॉन्स नजीक अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून याप्रकरणी तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेहरून ट्रॅक वर…

डेंग्यूने पाचोरा येथील तरुणीचा मृत्यू

पाचोरा : येथील पुनगाव रोड भागात राहणाऱ्या तरुणीचा डेंग्यूची लागण झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी रात्री घडली. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. चेतना शांताराम पाटील (वय २२) असे मृत तरुणीचे नाव असून तिला चार…

फरार तीन आरोपींना अटक : गावठी तीन कट्टासह जिवंत काडतुसे हस्तगत

भुसावळ :- गुन्हा करून फरार झालेल्या आरोपीचा पाठलाग करत बाजारपेठ पोलिसांनी त्याच्या सोबतच्या तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तीन गावठीकट्टे कट्टे व जीवंत काडतुसांसह अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे. तर, आधीपासून फरार असल्याने…

उद्या जळगाव आकाशवाणी केंद्राचा वर्धापनदिन

कवी, लेखक व साहित्यिकांचा सत्कार जळगाव:-  जळगाव आकाशवाणी केंद्राचा ४८ व्या वर्धापनदिन १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत नाट्यकर्मी, लेखक, कवी व‌ साहित्यिकांचा गौरव केला जाणार आहे. अशी…

शिरागड येथील श्री निवासीनी सप्तश्रुगी मातेच्या  यात्रा उत्सवला सुरुवात

साकळी  ता यावल ः येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला सोमवार पासुन सूरुवात होणार असून माजी आ.चद्रकांत सोनवणे व आ.लताताई सोनवणे यांचा हस्ते घट पुजन करण्यात आले. १५ आँक्टोबंर  पासून यात्रा सुरु होणार…

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी वेळ, परिश्रम, आत्मविश्वास महत्त्वाचा

जिल्हा परिषदेत आयोजित परिसंवादात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचा उमटला सूर जळगाव:-  विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर वेळ,परिश्रम आणि आत्मविश्वासाला फार महत्त्व आहे. या तीनही बाबी वापरून चिकाटीने अभ्यास…

जामनेरमधून88 वर्ष वयाच्या वृद्धाची रोकड लांबविणाऱ्या दोघांना एलसिबीकडून अटक

जळगाव:- जामनेर शहरातील बसस्थानक रोडवर ८८ वर्षीय वृध्दाजवळील ५४ हजारांची रोकड आणि ओळखपत्र चोरून नेल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना जळगावातील पिंप्राळा हुडको आणि मॉस्टर कॉलनी…

डॉ.प्रभु व्यास यांचा राष्ट्रीय सेक्सॉलाजी परिषदेत सहभाग

अहमदाबाद : अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सेक्सॉलॉजी परिषदेत राम टोटल बॉडी चेकअप चे संचालक डॉ. प्रभु व्यास यांनी राष्ट्रीय सेक्सॉलाजी परिषदेत सहभाग घेतला. ही राष्ट्रीय परिषद आंतर राष्ट्रीय कौन्सील ऑफ सेक्स एड्युकेशन अँण्ड पॅरन्टहुड…

पुर्नाड फाट्याजवळ अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून जळगावचा तरुण ठार

जळगाव / मुक्ताई नगर ;- नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी जळगावच्या मेहरूण परिसरातील जोशी वाडा येथील तरुण बऱ्हाणपूर येथे देवीची मूर्ती घेऊन परतत असताना पुर्नाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाल्याने यात यात देवीची मूर्ती अंगावर पडून ३५…

गाझाच्या नागरिकांना स्थलांतरासाठी तीन तासांचा वेळ

लोकशाही न्यूज नेटवर्क इस्राइलच्या लष्कराने गाझा पट्टीतील कारवाई तीव्र केली आहे. लष्कराने गाझाच्या नागरिकांना तीन तासांचा वेळ दिला आहे. नागरिकांना एक रस्ता दिला असून, गाझाच्या उत्तर भागातून दक्षिण भागात तात्काळ स्थलांतर करण्याच्या सूचना…

रागाच्या भरात 40 वर्षीय इसम घरातून गेला निघून

जळगाव;- शहरातील हनुमान नगर सिद्धिविनायक शाळेमागे राहणाऱ्या एका चाळीस वर्षे इसम घरात झालेल्या शाब्दिक भांडणातून रागाच्या भरात घरातून बेपत्ता झाल्याची घटना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडले असून या प्रकरणी मुलाने दिलेल्या…

जामनेर तालुक्यातून 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता

जामनेर ;- तालुक्यातील एका गावातून येथून एक 28 वर्षीय विवाहित तरुणी घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याची घटना १२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडले असून याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती…

लासूर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत सुरळीत मतदान सुरू

लासूर ता.चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क  येथील किसान शिक्षण विद्या प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या २०२३ ते २०२८ कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता मतदान सुरू असून दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास ९५० मतदारांनी मतदानाचा…

जामनेर शहरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता

जामनेर;-शहरातील वाकी रोडवरील एका परिसरात राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना उघडके झाली असून या प्रकरणी तिच्या पित्याने फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत…

शिवाजीनगर येथून 21 वर्षीय तरुणी बेपत्ता

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर परिसरातून कोणाला काही एक न सांगता राहत्या घरून 21 वर्षीय तरुणी निघून गेले असून तिचा सर्वत्र तपास केल्यावरही ती मिळून आल्याने जळगाव शहर पोलीस स्टेशनला तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद करण्यात आले…

ऑफिस बांधण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करून विवाहितेचा छळ

पहुर ;- तालुक्यातील वाकडी येथील माहेर असलेल्या 31 वर्षीय विवाहितेला ऑफिस बांधण्यासाठी पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पहुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती…

कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

जळगाव ;- कर्ज फेडण्यासाठी विवाहितेने माहेर होऊन पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की प्रियंका ज्ञानेश्वर तिरमले वय 27…

दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ

जळगाव;- शहरातील सुप्रीम कॉलनी येथे माहेर असलेल्या एका 23 वर्षे विवाहितेचा, माहेरहून दोन लाख रुपये आणावेत या मागणीसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

डोक्यात दांडा मारून एकाचा खून, आरोपी अटकेत

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दर्यापूर शिवारातील गणेशनगरमधील एका वडापावच्या दुकानावर किरकोळ कारणावरून आयुध निर्माणीच्या कर्मचार्‍याने जि. प. पाणी पुरवठा कर्माचाऱ्याच्या डोक्यात, मानेवर लाकडी दांडयाने मारहाण करून खुन केल्याची घटना…

क्षुल्लक कारणावरून लाकडी दांडा व लोखंडी पट्टीने एकास मारहाण

जळगाव;-पाण्याची कॅन न विचारता घेऊन जात असताना याचा जाब विचारला असता याचा राग येऊन एकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून दुचाकी ला लावलेल्या लोखंडी पट्टीने मारून दुखापत केल्याची घटना 11 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी…

जळगाव येथील कांचन नगर येथे घरफोडी हजारोंचा ऐवज लंपास

जळगाव;- शहरातील कांचन नगर भागातील नयन किराणा जवळून एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे मनी मंगळसूत्र असा एकूण 63 हजार रुपयांचा मध्यमान चोरून येण्याची घटना 13 ते 14 रोजी दरम्यान घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अज्ञात…

बांभोरी येथून अज्ञात चोरट्यांनी रोकड व गावरान कोंबड्या चोरल्या

जळगाव;- धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील अज्ञात चोरट्यांनी एक लाख 65 हजार रुपये आणि सात हजार रुपये किमतीच्या तीन गावरान कोंबड्या चोरून नेल्याचा प्रकार 13 रोजी रात्री दहा ते 14 रोजी च्या सकाळी पाच वाजता दरम्यान घडला. याप्रकरणी धरणगाव…

मोठी बातमी : आर एल ज्वेल्सवर ईडीची धाड ; जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड, कच्छमधील 315 कोटींच्या 70…

जळगाव /मुंबई ;- ईडीच्या कारवाईसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. ईडीकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील एकूण अंदाजे 315 कोटींची ७० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत…

जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी

जळगाव ;- सध्या जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झालेली आहे. १६ ऑक्टोबर २०२३ पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी…

आदिवासी जनआक्रोश मोर्चात सहभागी व्हा : एम. बी. तडवी सर

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी १८ ऑक्टोबर रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत असून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष एम. बी. तडवी यांनी केले आहे.…

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली

जळगाव शहरातील खोटे नगर पेट्रोल पंप जवळ रस्त्याने पायी चालणाऱ्या चाळीस वर्षे महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तीस हजार रुपये किमतीची 15 ग्राम वजनाची सोन्याची साखळी लांबवून पलायन केल्याचा प्रकार 13 रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला…

उभ्या असलेल्या चार रिक्षांची चोरली चाके

जळगाव : मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर उभ्या असलेल्या चार रिक्षांची चाके चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना शनिवारी खडके चाळ व नामदेव नगरात उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील रिक्षा चालकांमध्ये…

रणाईचे येथे प्रौढाची आत्महत्या

अंमळनेर: घराच्या छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील रणाईचे येथे दि १३ रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील रणाईचे येथे आनंदराव राघो सुतार (वय ५५) यांनी घराच्या छताला दोरी बांधून १३…

आर. एल. शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील ऑफिसला आग

जळगाव: शहरातील रथ चौकात असलेल्या आर. एल. ज्वेलर्स शोरुमच्या चौथ्या मजल्यावरील एका कॅबीनला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. आगीत त्याठिकाणावरील फाईल्स व कॉम्युटर खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या…

यावल येथे दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 37 दुचाकींसह 15 जण ताब्यात

यावल शहरातील कुंभार टेकडी वरून चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरचा शोध घेतांना यावल पोलिसांच्या हाती वाहन चोरट्यांची मोठी टोळीच हाती लागली असुन सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी १५ संशयीतांना ताब्यात घेतले असून त्यांनी ३७ मोटरसायकल व…

रिक्षा चालकांनो सावधान; शहरातून रिक्षाचे टायर होतायेत चोरी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:  शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजेच्या सुमारास खडके चाळ आणि नामदेवनगर परिसरातील चार रिक्षांची चाके अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. शिवाजीनगर…

कंडारी येथे ५५ वर्षीय व्यक्तींचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू

जळगाव ;- तालुक्यातील कंडारी येथे एका ६६ वर्षीय वाय्क्तीने १३ रोजी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

भोकर येथे ५३ वर्षीय प्रौढांच्या घेतला गळफास

जळगाव ;- तालुक्यातील भोकर येथे एका ५३ वर्षीय प्रौढ व्यक्तीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

युवकाचा टोकाचा निर्णय ,गळफास घेऊन संपविले जीवन .. !

जळगाव;- एका ४२ वर्षीय युवकाने दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सडे तीन वाजेच्या सुमारास मेहरूण परिसरात उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…

घराचे कुलूप तोडून ४१ हजारांचा मुद्देमाल लांबविला

पहूर ;- तालुक्यातील पाळधी येथे बंद घराचे कुलूप तोडून घरातील ४१ हजार ५०० रुपये अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार १२ रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला . याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

पाच जणांनी एकास बदडून मोबाईल व रोकड हिसकावली

एरंडोल ;- येथील एकाकडे राहिलेले ३० हजार रुपये मागितल्याचा राग आल्याने एकासह चार जणांनी मिळून एकाला लाकडी दांडाने बेदम मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल आणि ३० हजारांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला…

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकावर धारदार शस्त्राने वार

जळगाव ;- शिवाजीनगर हुडको येथे एकाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने एकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार १३ रोजी संकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला . याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

चॉपर घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्याला अटक

जळगाव : चॉपर घेऊन परिसरात दहशत पसरविण्यासह गुन्ह्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या कल्पेश ऊर्फ बाळा देवीदास शिंपी (२३, रा. शिवाजीनगर हुडको) याला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शिवाजीनगर हुडको परिसरात करण्यात आली. कल्पेश शिंपी हा शिवाजीनगर…

माहेरहून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

जळगाव :- माहेरून रोख पाच लाख रुपये व तीन लाखांचे दागिने न आणल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकणी सासरच्या पाचजणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठेतील माहेर असलेल्या दीक्षा यांचा विवाह नाशिक येथील आली. अमित…

मराठी भाषिक व्यक्तीचा अपमान केल्याबद्दल मनसेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे ;- येथील स्टार गेज अँड टेलिव्हिजन अकॅडमी घोले रोड पुणे येथे कार्यरत असणाऱ्या मराठी भाषिक व्यक्तीचा प्रमाण करून त्यांना शिवीगाळ केल्याचा परकर येथे घडला असून याबाबत दोघानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे जनहित कक्ष व विधी…

पिक विम्यासाठी राष्ट्रवादीचा शिंगाडा मोर्चा

जळगाव : केळी पिक विमाची सरसकट रक्कम मिळावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.…

मनपा कर्मचाऱ्यांच्या बायोमॅट्रीक हजेरीसाठी ३६ यंत्रांची होणार खरेदी

जळगाव : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक हजेरीसाठी नवीन ३६ मशिन खरेदी केल्या जाणार असून यापुढे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे बायोमॅट्रीक हजेरीद्वारेच होणार आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून बायोमॅट्रीक हजेरी…

बनावट दस्तावेज बनवणाऱ्या भुसावळच्या सेतू सुविधा चालकाविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ : येथील सेतू सुविधा चालकाने बनावट नॉनक्रिमीलेअर दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस भरती प्रक्रियेत तरुणीची निवड झाल्यानंतर समोर आला आहे. याप्रकरणी सेतू सुविधा चालकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात शासनाची फसवणूक केल्याचा फौजदारी गुन्हा…