Browsing Category

महाराष्ट्र

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकावर धारदार शस्त्राने वार

जळगाव ;- शिवाजीनगर हुडको येथे एकाने दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने धारदार शस्त्राने एकावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार १३ रोजी संकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला . याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

चॉपर घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्याला अटक

जळगाव : चॉपर घेऊन परिसरात दहशत पसरविण्यासह गुन्ह्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या कल्पेश ऊर्फ बाळा देवीदास शिंपी (२३, रा. शिवाजीनगर हुडको) याला शहर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शिवाजीनगर हुडको परिसरात करण्यात आली. कल्पेश शिंपी हा शिवाजीनगर…

माहेरहून पाच लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

जळगाव :- माहेरून रोख पाच लाख रुपये व तीन लाखांचे दागिने न आणल्याने विवाहितेचा छळ केल्याप्रकणी सासरच्या पाचजणांविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिपेठेतील माहेर असलेल्या दीक्षा यांचा विवाह नाशिक येथील आली. अमित…

मराठी भाषिक व्यक्तीचा अपमान केल्याबद्दल मनसेकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे ;- येथील स्टार गेज अँड टेलिव्हिजन अकॅडमी घोले रोड पुणे येथे कार्यरत असणाऱ्या मराठी भाषिक व्यक्तीचा प्रमाण करून त्यांना शिवीगाळ केल्याचा परकर येथे घडला असून याबाबत दोघानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसेचे जनहित कक्ष व विधी…

पिक विम्यासाठी राष्ट्रवादीचा शिंगाडा मोर्चा

जळगाव : केळी पिक विमाची सरसकट रक्कम मिळावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.…

मनपा कर्मचाऱ्यांच्या बायोमॅट्रीक हजेरीसाठी ३६ यंत्रांची होणार खरेदी

जळगाव : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची बायोमॅट्रीक हजेरीसाठी नवीन ३६ मशिन खरेदी केल्या जाणार असून यापुढे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे बायोमॅट्रीक हजेरीद्वारेच होणार आहेत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यापासून बायोमॅट्रीक हजेरी…

बनावट दस्तावेज बनवणाऱ्या भुसावळच्या सेतू सुविधा चालकाविरोधात गुन्हा दाखल

भुसावळ : येथील सेतू सुविधा चालकाने बनावट नॉनक्रिमीलेअर दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस भरती प्रक्रियेत तरुणीची निवड झाल्यानंतर समोर आला आहे. याप्रकरणी सेतू सुविधा चालकाविरोधात भुसावळ शहर पोलिसात शासनाची फसवणूक केल्याचा फौजदारी गुन्हा…

मनपातील १२ अभियंत्यांच्या बदल्या कायम

जळगाव : महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी मनपातील १२ अभियंत्यांच्या बदल्या दि.१० रोजी केल्या असून सदर अभियंत्यांच्या आदेशात बदल करावयाचे असल्यामुळे तो आदेश स्थगित करण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी आयुक्तांनी…

नशा करण्यासाठी पैसे मागणाऱ्या मुलाकडून बापावर चाकूहल्ला!

जळगाव ः नशा करण्यासाठी १०० रूपये दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने बापावर चाकू हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना गेंदालाल मिल परिसरात गुरूवार १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा…

चोपड्यात घरफोडी; ४२ हजारांचा मुद्देमाल लंपास

चोपडाः - शहरातील बोरसे नगर जवळील ओम नगर येथील माधव अपार्टमेंट फ्लॅट नंबर पाच मध्ये विलास भास्कर बोरसे यांच्या घराचा अज्ञात चोरट्यानी कड़ीकोंडा, कुलूप तोडून घरातून ४२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना दि. १२ रोजी घडली आहे.…

भोकर येथे परप्रांतीयाची आत्महत्या

जळगाव: घरात सर्वजण झोपलेले असतांना ५३ वर्षीय परप्रांतीयाने घराजवळील शेतात असलेल्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील भोकर येथे उघडकीला आले आहे.…

जमीन घोटाळा प्रकरणी खडसेंना कोर्टाचा दिलासा

लोकशाही संपादकीय लेख कथित भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप सेना युतीचे सरकार…

मुक्ताईनगरात एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन दुचाकी स्वार जागीच ठार…

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अवजड वाहन रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरित्या उभा असल्याने बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १३…

जिल्हा नियोजन निधी वितरणात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अर्थसंकल्पीय प्राप्त ३६३.१८ कोटी रूपये निधीमधून ११३.४९ कोटी रूपये निधी वितरीत झालेला आहे. प्राप्त निधीशी वितरीत निधीची टक्केवारी ३१.२५ असून निधी…

“१०८ रुग्णवाहिकेने” नऊ वर्षात वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’ मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील  २ लाख ७१ हजार ८७५ नागरिकांचे प्राण वाचले…

जळगावात १७ वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव ;- ११ वीत शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना जुन्या जळगावातील विठ्ठलपेठ भागात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडून…

खळबळजनक; शिक्षिकेने केली २० ते २५ विध्यार्थ्यांना बेदम मारहाण

लोकशाही न्यूज नेटवर्क डोंबिवलीच्या जोंधळे विद्यामंदिर शाळेत एका शिक्षिकेने २० ते २५ मुलांना लाकडी पट्टी, स्टीलच्या पट्टी, व हाताने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत काही मुले जखमी झाले असून, संबंधित…

काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा

पहूर : - पहूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या फत्तेपूर दूरक्षेत्राच्या हद्दीतील वाकडी गावात वजन काट्यात तफावत करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यासह ट्रकचालक, दलाल आणि हमाल, मापाडी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मापात पाप करणाऱ्या…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात १६३ विद्यार्थ्यांच्या परिसर मुलाखती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातर्फे “एमसी टॅलेंट हंट” या आयटी कंपनीमार्फत रायसोनी महाविद्यालयात परिसर मुलाखतीचे…

मुक्ताईनगर तालुक्यात शेतमजूर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

मुक्ताईनगर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४४ वर्षीय शेत मजूर महिलेचे ब्लाउज फाडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली महती…

नवरात्रोत्सवात दिसणार मंगळेश्वरी भूमिमातेची विविधांगी रूपे

श्री मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग पूजनाचेही आयोजन अमळनेर : - येथील श्री मंगळग्रह मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नवरात्रोत्सव भक्ती अन् चैतन्यमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. रविवार, १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उत्सवादरम्यान…

महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा

जळगाव ;- भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेस घरकुलाचे काम मंजूर करून देण्याच्या बदल्यात मला शारीरिक सुख दे अशी मागणी करून पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी एका विरुद्ध विनय भंग केल्याचा…

भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथराव खडसे यांना जामीन मंजूर

मुंबई ;- एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. दरम्यान खडसेंना सशर्त हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांच्यावर PMLA अंतर्गत मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर यावर ईडीने दाखल केलेल्या…

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यासाठी मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान विशेष ट्रेन

मुंबई ;- क्रिकेट विश्वचषकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, भारत-पाकिस्तान सामन्याची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळत आहे. पण यावेळी ही क्रेझ काही खास असणार आहे. या मालिकेत, क्रिकेट विश्वचषकाचा सुपर हॉट सामना म्हणजेच…

१४ वर्षीय मुलीवर फॅमिली फ्रेंडचा अत्याचार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या फॅमिली फ्रेंडला काळाचाैकी पाेलिसांकडून अटक करण्यात आली आहे. वारंवार होत असलेल्या अत्याचाराबाबत पीडित मुलीने पालकांना सांगितले व त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, मुलगी दडपणाखाली…

रा.कॉ.महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांचे नेतृत्व ठरतेय प्रभावी

मुंबई येथील पहिल्याच बैठकीला राज्यभरातील महिला पदाधिकाऱ्यांची भरगच्च उपस्थिती. जळगाव /मुक्ताईनगर ;- रोहिणीताई खडसे एक उमदं नेतृत्व...! राजकारणाचा फारसा अनुभव नसला, तरी त्यांना महाराष्ट्राचे ज्येष्ठ,मुत्सद्दी नेते आ.एकनाथराव खडसे यांच्या…

कोळी समाज बांधवांच्या अन्नत्याग आंदोलनास ॲड. रोहिणी खडसे यांचा पाठिंबा

जळगाव ;- आदिवासी कोळी समाजा तर्फे जात वैधता प्रमाणपत्र व इतर मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले आहे यात कोळी समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाले आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या…

पाचोऱ्यात नगर परिषद विरोधात कॉंग्रेसचे गांधीगिरी आंदोलन

पाचोरा ;- शहरातील नागरिक डेंगु मलेरिया या साथीच्या आजाराने त्रस्त झाले असुन झोपलेल्या पालीका प्रशासनाला जागे करण्यासाठी कॉंग्रेस ने तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद समोर गांधीगिरी करुन अनोखे आंदोलन करण्यात आले.…

भूलाबाई महोत्सवात मोठ्या गटासाठी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रथम पुरस्कार

जळगाव;= केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित, ललित कला संवर्धिनी आयोजित जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव २०२३ मधे अनुभूती इंग्लीश मीडिअम स्कूलच्या (माध्यमिक) मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. शाळेतील ५,वी ते ८ व्या…

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी रविवारी `राईस` अभियानाचा शुभारंभ

जळगाव;- आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, जीवन मूल्य आणि सहनशीलता या गुणांची कमतरता दिसून येत आहे, दुसरीकडे अंमली पदार्थांची व्यसनाधिनता आणि डिजिटल व्यसनाधिनतेमुळे ते दिशाहीन होतात. त्याचबरोबर प्रतिस्पर्धेच्या या युगात ते मागे पडतात…

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुलीमध्ये चोपडा ची प्रज्ञा तर मुलामध्ये भुसावळचा पुष्कर प्रथम

जळगाव ;- जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ १९ वर्षा आतील गटात मुलांमध्ये भुसावळ चा पुष्कर प्रशांत चौधरी तर मुलींमध्ये चोपडा ची प्रज्ञा मुकुंदा सोनवणे यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले. विजयी प्रथम पाच मुली व मुलांना जैन…

पहुरमध्ये २ गटात तुफान हाणामारी, ४८ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील लेलेनगर परिसरात दि. ११ बुधवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास दोन गटांत जबर हाणामारी झाली. यात काही जण जखमी झाले असून, लहान मुलांवरून वाद झाल्याचे समोर येत आहे. या घटनेनंतर पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस…

राष्ट्रीय डाक सप्ताह च्या निमित्ताने मेल्स आणि पार्सल दिवस रेल्वे डाक सेवा जळगाव कार्यालयातउत्साहात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सविस्तर वृत्त असे की, देशभरात टपाल सप्ताह हा साजरा केला जात असताना, आज दि. १२ ऑक्टोबर २०२३ रोजी मेल्स आणि पार्सल दिवसाचे आयोजन रेल्वे मेल सर्व्हिस एल डीव्हीजण, भुसावळ अंतर्गत जळगाव रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म…

खुल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक महाजन ला कांस्यपदक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व उत्तर प्रदेश तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी नोयडा इनडोअर स्टेडियम येथे २ री खुली राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

इंडियाज बेस्ट डिझाईन स्टूडंट” पुरस्काराने जळगावच्या पालवी जैनचा पुण्यात गौरव

जळगाव ;- जगातील विविध ठिकाणच्या तरुण डिझायनर, लेखक आणि डिझाईन क्षेत्रातील जाणकार संपादकीय मंडळाद्वारा 'डिझाईन इंडिया' या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या वार्षिक 'द डिझाईन इंडिया शो २०२३' शीर्षकान्वये प्रतिष्ठित सोहळ्यात जळगावच्या पालवी जैनचा…

अल्पवयीन मुलीच्या तोंडावर अँसिड फेकण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा

जामनेर ;-तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तोंडावर ॲसिड टाकून मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून एका विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी…

अवैध वाळू वाहतुकीसाठी एकाच क्रमांकाचे दोन डंपर : कासव्यातील संशयिताविरोधात गुन्हा

यावल : यावल तालुक्यातील कासवा शिव रस्त्याने एका बंद स्टोन क्रेशरजवळ अवैध वाळु वाहतूककरणारे एकाच क्रमांकाचे दोन डंपर महसूल आणि पोलिसांच्या पथकाला दिसल्याने पथकाने दोन्ही डंपर जप्त करीत कासव्यातील संशयिताविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल केला…

चोरीचा बनाव करत तरुणाने स्वतःला जाळून घेतले

जळगाव / चोपडा : रस्त्याने जात असलेल्या तरुणाला लूटल्यानंतर चोरट्यांनी त्याला पेट्रोल टाकून जाळल्याचा बनाव करीत भूषण दिलीप पाटील (वय ३० रा.घोडगाव ) या तरुणाने स्वतःला जाळून घेतले. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास चोपडा येथील…

चोपड्याजवळील अपघातात पिंपरखेडचा तरुण जागीच ठार

चोपडा : जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील रहिवासी असलेला तुषार मधुकर सोनवणे याच्या दुचाकीला चोपडा ते धरणगाव रस्त्यावर अद्यात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला सामरोद येथील सौरव गजानन सपकाळ हा…

पट्टेदार वाघाचा राखणदार विसावला

कु-हा काकोडा :-  मुक्ताईनगर तालुक्यातीलवढोदा वनपरिक्षेत्रात दक्षिण डोलारखेडा हे बापूसाहेब थोरात पट्टेदार वाघाचे भ्रमणक्षेत्र आहे. त्याचे अस्तित्व जपण्यासाठी डोळ्यांत तेल घालून कर्तव्य निभावणारे वनरक्षक बापूसाहेब भिका थोरात यांचे मंगळवारी…

जिल्हा उद्योग केंद्रास साडेपाच लाखांचे संगणक उपलब्ध

जळगाव, :-  जळगाव जिल्हा उद्योग केंद्रास आमदार स्थानिक विकास कार्यक्रमात साडेपाच लाख रूपये किंमतीचे ५ संगणक व ५ प्रिंटरचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते जिल्हा निर्यात प्रचालन कक्षाचे अनावरण करण्यात आले.…

मृत्यूच्या दाढेतून मिळाले तीन महिलांना जीवदान, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे यश जळगाव : गर्भपिशवीसंदर्भात गंभीर आजार असलेल्या दोन महिलांना शर्थीचे प्रयत्न करून व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून वाचविण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्री…

पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाखाली ‘द बर्निंग’ रिक्षाचा थरार

रिक्षा चालकाच्या सतर्कतेने दुर्दैवी घटना टळली ; रिक्षा जळून खाक जळगाव :- धावत्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याने व ही बाब रिक्षा चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने रिक्षा सतर्कतेने सतर्कतेने रस्त्याच्या बाजूला थांबवून थांबवून प्रवाशांना…

अमळनेर बस स्थानकात पैसे चोरताना एका महिलेस पकडले

अमळनेर ;- येथील बसस्थानकात एका प्रवाशाच्या खिशात हात घालून पैसे काढत असताना एका चोरट्या महिलेस रंगेहात पकडण्यात आले आहे. तिच्यासह चौघांवर अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमराव सोनू बिहाडे (रा. प्रियदर्शनी नगर, नगाव…

जिल्ह्यात विदेशी, बिअर, वाईन दारूची ‘झिंग ‘ वाढली ! ; देशी दारू विक्रीची ‘उतरली…

दारू विक्रीतून महसूलात 34 टक्के वाढ जळगाव;- जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर 2023 या सहा महिन्यात विदेशी दारू विक्रीत 14 टक्के, बिअर 13 टक्के व वाईन 16 टक्के वाढ झाली असून देशी दारू विक्रीत 2 टक्के घट झाली आहे. या दारू…

सोन्याची ६० हजार तर चांदीची ७० हजारीकडे वाटचाल ; पहा आजचे दर

जळगाव ;- इस्रायल आणि हमास दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून सोने आणि चांदीच्या भावात जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेसह राज्य आणि देशातील एकूणच सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला मंदीचे वातावरण असतांना तेजी आली आहे .…

राज्यस्तरीय नाशिक प्रिमिअर लीग टेबल टेनिस स्पर्धेत जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल “अव्वल”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी असते आणि खरे पाहता शालेय जीवनात मुलांमधील कलागुणांना अधिक वाव मिळतो. विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत मुलांमधील सुप्त गुणांना सर्वांसमोर…

मनपा आयुक्तांचे बांधकाम विभागाला पत्र ; जळगाव शहरातील रस्त्यांची कामे तातडीने करा

जळगाव ;- शहरातील तीन मुख्य रस्त्यांसह ४९ रस्त्याची कामे आपल्या विभागामार्फत करण्यात येत आहेत. मात्र, आजपर्यंत कामाची प्रगती पाहता ते संथगतीने सुरू असल्याने नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जनतेची कामे तातडीने करावी, असे पत्र…

वॉचमननेच मायलेकीचे हात-पाय बांधून घातला 24 लाखांचा दरोडा

पिंपरी – मायलेकीचे हात-पाय बांधून 23 लाख 60 हजारांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कदायक घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास येथे उघडकीस आली असून या दरोड्यामध्ये वॉचमन, त्याची पत्नी, वॉचमनचा भाऊ, वहिणी आणि इतर दोन साथीदारांचा…

होय! मला अध्यक्ष करणार होते, मात्र .. सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट !

पुणे ;- राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याच्या घोषणेनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी आपला राजीनामा परत घेतला होता. त्यामुळे शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतल छगन भुजबळ यांनी मोठं…

घरफोडी करणारी ‘चौकडी ‘ जेरबंद ! ; रामानंद नगर पोलिसांची करवाई

जळगाव-पिंप्राळा परिसरातील एका बंद घरातून ऐवज लुटणाऱ्या चौकडीला रामानंद नांगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये अटक केली आहे.  त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , शहरातील पिंप्राळा…

भरधाव कारने दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून महिला ठार

जळगाव;- रिक्षात कलर घेवून मागून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. ही घटना नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळील उड्डाणपुलावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी जोरात होती की पुढे चालणारी रिक्षा उलटून रिक्षातील…

रोटरी क्लब जळगावतर्फे श्रीरंग गोडबोले यांचे जाहीर व्याख्यान

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील रोटरी क्लब जळगावच्यावतीने शुक्रवार दि.१३ ऑक्टोबर २३ रोजी रात्री ८ वाजता लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, सूत्रधार, निवेदक असे चतुरस्र व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीरंग गोडबोले यांचे "मराठी मनोरंजन विश्व : काल, आज…

बिबट्याच्या हल्ल्यात ४ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मंगळवारी दि. १० ऑक्टोबर रोजी हृदयद्रावक घटना घडली. आळे गावातील तितर मळ्यात आपल्या घराच्या अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या घटनेत चिमुकल्याचा…

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव शहराध्यक्षपदी सुशील कुमार शिंदे

जळगाव ;- येथील राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार गटाचे सुशील कुमार शिंदे यांची जळगाव शहराध्यक्षपदी तर साहिल मुशीर पटेल यांची जळगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष…

धक्कादायक; नाशिकमध्ये डॉक्टर महिलेस दगडाने ठेचून संपवले

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक मधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉक्टर महिलेचा पती आणि सासऱ्याने मिळून हत्या केल्याचा थरकाप उडवणारा प्रकार नाशिक मध्ये घडला आहे. दोन आठवड्यांपूर्वी हत्या करुन अपघात असल्याचा बनाव बाप-लेकाने रचला…

मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी सकारात्मक जीवनपद्धती अवलंबण्याची आवश्यकता: मानसोपचार तज्ज्ञ रम्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क आपले मानसिक आरोग्य उत्तमरित्या जोपासण्यासाठी आपण स्वतःच अनेक उपाय-योजनांची आखणी करू शकतो त्यामुळे विशेषतः महाविद्यालयीन युवक-युवतींनी एखाद्या गोष्टीपासून खचून न जाता त्याला सामोरे जात त्यामधून योग्य तो मार्ग…

मुक्ताईनगर तालुक्यात तरुणाने घेतला गळफास

मुक्ताईनगर ;- तालुक्यातील उमरा (पारंबी ) गावात एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील उमरा (पारंबी )…

युवारंगचे विजेतेपद मू.जे. महाविद्यालयाला तर प्रताप महाविद्यालय उपविजेता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि के.सी.ई. संस्थेचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवारंग युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा…

अधिग्रहित शेतात आंब्याची झाडे लावून शासनाची फसवणूक

जळगाव;- धरणासाठी शेती अधिग्रहित केलेली असतांना तालुक्यातील भागपूर शिवारातील शेत गट नंबर ८ मधील शेती हे भागपूर मातीच्या शेतातून जास्तीचा मोबदला मिळविण्यासाठी आंब्यांची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी…

बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून शेतकऱ्याच्या मुलीची बदनामी

यावल ;- तालुक्यातील कोरपावली येथील एका शेतकऱ्याच्या मुलीची एका बनावट इंस्टाग्राम अकाऊंटवरून फोटो टाकून बदनामी केल्याचा धक्कदायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणीजळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

डेंग्यूने २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू, बीडच्या दिंद्रुड गावातील घटना

लोकशाही न्यूज नेटवर्क साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. यात डेंग्यू आजर राज्यातील अनेक शहरांमध्ये वाढत आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यात आरोग्य विभागाला मात्र अपयश येत आहे. यामुळे अनेकांना बळी गेला असून, बीड जिल्ह्यात डेंग्यू आजाराने २१…

युवासेनाचे सदस्य शितल शेठ ,विक्रांत जाधव जळगाव दौऱ्यावर

जळगाव- शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशान्वये व युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनात युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शितल देवरूखकर शेठ व युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा…

१० वी पास आहात ? गुप्तचर विभागात ६७७ जागांसाठी भरती

लोकशाही नोकरी संदर्भ  १० वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय गुप्तचर संस्थेत नोकरीची मोठी संधी आहे. गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक, मल्टी टास्किंग कर्मचारी या पदांच्या एकूण ६७७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.…

खुशखबर.. नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेला मंजुरी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये…

मॉडर्न पेंटयथलॉन स्पर्धेत सेट लॉरेन्स व जी एच रायसोनी शाळेचे वर्चस्व

जळगाव ;- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव , जळगाव शहर मनपा व मॉडर्न पेंटयथलॉन असोसिएशन ऑफ जळगाव आयोजित जळगाव जिल्हा व मनपा क्षेत्र शालेय मॉडर्न पेंटयथलॉन क्रीडा स्पर्धा पोलीस जलतरण तलाव येथे दिनांक ९ ते ११ ऑक्टोबर रोजी संपन्नझाल्या.…

मोठी बातमी: दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा झालेल्या जून- जुलैच्या पुरवणी परीक्षेपासून दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ…

गाळे भाड्याचे धोरण निश्चित ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

जळगाव शहरातील १६ मार्केटमधील २३६८ गाळेधारकांना दिलासा जळगाव : मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले गाळे भाड्याचे धोरण निश्चित झाले. जुन्या भाड्याच्या दुप्पटपेक्षा जास्त भाड्याची आकारणी न करण्याचा…

पितृ पक्षात सोनेचांदीच्या दराने घेतली उसळी ! पहा आजचे दर

जळगाव ;- पितृ पक्षाच्या सुरुवातीला सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली असून आज बुधवारी जळगावातील सुवर्णगरीत सोन्या चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून आली . काल…

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये / दहा दिवस गणितासाठी ‘ उपक्रम

जळगाव ;- निपूण भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात १० ऑक्टोंबर ते २० ऑक्टोंबर पर्यंत इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वीच्या मुलांसाठी 'दहा दिवस गणितासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…