Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    • पुस्तके वाचा, श्रीमंत व्हा..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»खुल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक महाजन ला कांस्यपदक
    जळगाव

    खुल्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक महाजन ला कांस्यपदक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023Updated:October 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया व उत्तर प्रदेश तायक्वांडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ते ८ ऑक्टोबर २०२३ रोजी नोयडा इनडोअर स्टेडियम येथे २ री खुली राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत २२०० खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदविला या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी झाला होता या स्पर्धेत खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करून उपविजेतेपद पटकावले.

    यामध्ये वरीष्ठ गटात जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याने ८७ किलो आतील वजन गटात कांस्यपदक पटकावले त्याला प्रशिक्षक जयेश बाविस्कर तसेच शासनाचे क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रविण बोरसे याचं प्रमुख मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ जैन, उपाध्यक्ष ललीत पाटील, सचिव अजित घारगे, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, कोषाध्यक्ष सुरेश खैरनार, सदस्य सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, नरेंद्र महाजन, तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमी चे अरविंद देशपांडे यांनी अभिनंदन केले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif