मुक्ताईनगर तालुक्यात तरुणाने घेतला गळफास

0

मुक्ताईनगर ;- तालुक्यातील उमरा (पारंबी ) गावात एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तालुक्यातील उमरा (पारंबी ) गावात राहणाऱ्या गोपाळ धनराज चव्हाण (वय ३२ ) याने नायलॉन दोरीच्या साहाय्याने राहत्या घरात गळफास घेतला . याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोना प्रदीप इंगळे करीत आहे. .

Leave A Reply

Your email address will not be published.