Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मुक्ताईनगर तालुक्यात शेतमजूर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
    गुन्हे वार्ता

    मुक्ताईनगर तालुक्यात शेतमजूर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023Updated:October 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर ;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ४४ वर्षीय शेत मजूर महिलेचे ब्लाउज फाडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली महती अशी कि , मुक्ताईनगर तालुक्यात राहणारी ४४ वर्षीय महिला आपल्या परिवारासह राहत असून आरोपी मुरलीधर सांडू पाटील हा पीडित महिलेच्या शेतात ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आला असता पिडीताने त्याला शेतातून निघून जा असे बोलल्याचं राग आल्याने त्याने पीडित महिलेस शिवीगाळ करून तिचे ब्लाउज . चापट बुक्क्यांनी मारहाण केली . पीडित महिलेने मुक्ताईनगर पोलीस स्टेशन गाठून १२ रोजी दुपारी साडेबारा वाजता फिर्याद दिल्यावरून आरोपी मुरलीधर सांडू पाटील याच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोना गजमल पाटील करीत आहे.

    #crime #muktainagar vinayabhang
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif