Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»पितृ पक्षात सोनेचांदीच्या दराने घेतली उसळी ! पहा आजचे दर
    उत्तर महाराष्ट्र

    पितृ पक्षात सोनेचांदीच्या दराने घेतली उसळी ! पहा आजचे दर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 11, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- पितृ पक्षाच्या सुरुवातीला सोन्या चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या भावात वाढ झाली असून आज बुधवारी जळगावातील सुवर्णगरीत सोन्या चांदीच्या दरात वाढ झालेली दिसून आली .

    काल सोन्याचे दर प्रति १० ग्रामला ५७ हजार ५९० इतके असताना आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत यात वाढ होणं सोन्याच्या दरात वाढ होऊन सोने प्रति १० ग्रामला ५७ हजार ६२० रुपये दर मिळाला. तर चांदीच्या भावातही कालच्या तुलनेत आज १८० रुपयांची वाढ दिसून आली. चांदी प्रति किलो ६९ हजार ४० रुपये झाले.

    दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इस्त्रायल आणि हमास दहशवादी संघटनेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या भावात वाढ झाली असल्याचे तज्ज्ञ सांगत आहे. यात आगामी काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

     

    Gold and Silver Price Today jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif