कंडारी येथे ५५ वर्षीय व्यक्तींचा विषारी औषध सेवन केल्याने मृत्यू

0

जळगाव ;- तालुक्यातील कंडारी येथे एका ६६ वर्षीय वाय्क्तीने १३ रोजी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरुण अमृत धनगर रा. कंडारी असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांना नातेवाईकांनी विषारी औषध सेवन केल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना सुधीर विसपुते करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.