Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले
    गुन्हे वार्ता

    अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 16, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;- येथील मेहरून ट्रॅक जवळ कृष्णा लॉन्स नजीक अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रॉली एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून याप्रकरणी तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मेहरून ट्रॅक वर असणाऱ्या कृष्णा लॉन्स जवळ 15 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास अवैधरित्या एक ब्रास वाळू ट्रॅक्टर मालक किशोर नाईक रा. जामनेर यांच्या सांगण्यावरून संशयित संदीप शेगोकार, अनिल ब्रिजलाल नाईक, विशाल भाऊ सिंग पवार, जितेंद्र कनीराम राठोड या चौघांनी ट्रॅक्टर मालक किशोर नाईक याच्या सांगण्यावरून अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून एमआयडीसी पोलिसांनी

    १५ रोजी सकाळी ०८.४५ वा. मेहरुन ट्रॅकवर असलेल्या कृष्णा लॉन्स जवळ, जळगांव येथे वरिल वर्णनाची व किंमतीची ट्रॅक्टर मालक किशोर रामदास नाईक रा. जामनेर जि.जळगांव यांचे सागण्यावरुन त्यांच्या ताब्यातील वरील वर्णनाचे ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीमधुन विना परवाना वाळु (गौण खनिज) ची चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आले . त्यांच्याकडून
    ३ लाख रु. किंमतीचे स्वराज ७४४ FE कंपनीचे निळया रंगाचे ट्रॅक्टर विना नंबरचे त्यात असलेले ३००० रु किंमतीची ०१ ब्रास वाळु (गौण खनिज) निळया रंगाच्या विना नंबरच्या ट्रॉलीमध्ये भरलेली आढळून आली. तसेच त्यांच्याकडून वीस हजार रुपये किमतीचे मोटरसायकल MH १९ EC ८५२८ १५,०००रू किंमतीची हिरो डेस्टीनी या कंपनीची राखाडी रंगाची MH १९ DZ ८१०१ असे असलेली मोटार सायकल असा एकूण तीन लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला पोलीस कॉन्स्टेबल राहुल रगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तीन जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकाँ नितीन पाटील करीत आहे.

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif