जळगावात ३६ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

0

जळगाव ;– एका ३६ वार्षीय तरुणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरातील निसर्ग कॉलनी येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली असून याबाबत तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

दिनेश मधुकर शिरसाठ (वय ३६, रा. निसर्ग कॉलनी, सावखेडा शिवार, वाघ नगर परिसर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी कि डॉमिनोज पिझ्झा येथे काम येथे काम करणारा दिनेश मधुकर शिरसाठ हा आपल्या आई, पत्नीसह राहत होता. तर त्याची पत्नी हि एका ब्युटी पार्लरमध्ये जॉब करीत होती. गुरुवारी १९ रोजी दुपारी तो घरी आला. तेव्हा जेवण करून तो वरच्या खोलीत गेला. त्यानंतर तो खाली उतरला नाही. त्यामळेकुटुंबीयांनी दिनेशला वरती जाऊन पाहिले असता, त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.कुटुंबीयांनी दिनेशला वरती जाऊन पाहिले असता, त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.कुटुंबीयांनी दिनेशला वरती जाऊन पाहिले असता, त्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास तपासणीअंती मयत घोषित केले. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.