Browsing Tag

jalgaon

काही लोक स्वतःच्या भाकरी भाजण्यासाठी राजकारण करतात ही अत्यंत चुकीची गोष्ट : पद्मश्री डॉ. आनंद कुमार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: काही लोक निव्वळ स्वतःच्या भाकरी भाजण्यासाठी राजकारण करतात आणि व्यक्तींना जाती-धर्मांच्या आणि सत्तेच्या आधारावर वाटून टाकतात. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मात्र सामान्य जनतेमध्ये आपापसात जे…

जळगावला योग्य नेतृत्वाची गरज

लोकशाही संपादकीय लेख; जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी जळगावला योग्य नेतृत्व अभावी त्याची पीछेहाट झाली आहे, अशी खंत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. १९८० ते २००० च्या कालावधीत जळगाव शहराचा झपाट्याने…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “भारतीय भाषा उत्सव” साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, ता. २० : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना ‘भारतीय भाषा उत्सव’ दरवर्षी साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे देशात पहिल्यांदाच भारतीय भाषा उत्सव उच्च शिक्षण…

जळगावच्या तरुणाचा आढळला रेल्वेमार्गावर मृतदेह

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भादली-जळगाव उप रेल्वे लाईनवरील रेल्वेमार्गावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक सुकलाल सोनवणे (२४, रा. पवननगर, जळगाव) असे त्या…

४ कोटी खंडणी : ॲड. प्रवीण चव्हाणांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गाजलेल्या खटल्यातील माजी सरकारी वकीलावर चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साक्षीदारला धमकी देऊन चार कोटी रुपयांची मागणी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तुला जिवंत रहायचे…

जळगावच्या अवस्थेबद्दल न बोललेले बरे : सुरेशदादा जैन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आजच्या शहराच्या अवस्थेबद्दल न बोललेलंच बरं. या परिस्थितीमुळे मलाही खूप दुःख होत आहे. मात्र मी आता राजकारणात नाही. शिवाय माझा कोणी राजकीय वारसही नाही. त्यामुळे…

जळगावात भररस्त्यात पतीची पत्नीला मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पती-पत्नीत भांडण हे होतंच असतात. पण, हे भांडण कुठे आणि कधी होईल हे सांगता येत नाही. याचा प्रत्यय चक्क जळगाव शहरातील एका कापड दुकानावर आला. शहरातील एका कापड दुकानावर लग्नाच्या बस्त्यासाठी नातेवाईकांसोबत…

रावेर येथे खाजगी बस अचानक जळून खाक;

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या दिवाळीच्या सुती नंतर घरी आलेली मंडळी कामावर हजर होण्यासाठी परतीचा प्रवास करत आहे. त्यामुळे बस, ट्रेन यासह खाजगी बस या अगदी तुडुंब आहेत. मात्र यामध्येच जळगाव जिल्ह्यातील रावेर येथे…

एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरण सोहळा २०२३…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दरवर्षीप्रमाणे यंदाही एसडी-सीड म्हणजेच सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजने मार्फत उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या श्रीमती प्रेमाबाई भिकमचंदजी जैन उच्चशिक्षण शिष्यवृत्ती वितरणाचा…

जळगाव-पाचोऱ्या रस्त्यावर भीषण अपघात, २ जण गंभीर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव-पाचोऱ्या रस्त्यावर दि. १७ रोजी रात्रीच्या जळगावहून शिरसोली येथे दुचाकीने जात असलेल्या तीन तरुणांना भरधाव वेगात असलेल्या चारचाकीने जबर धडक दिली असून, यात दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त…

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून पावणेचार कोटींचा दंड वसूल

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य रेल्वेने भुसावळ विभागात दिवाळीच्या काळात गर्दीचा गैरफायदा घेत, प्रवास करणाऱ्या ४१ हजार रेल्वे प्रवाशांकडून सुमारे पावणेचार कोटींचा दंड वसूल केला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक…

जळगाव शहरातील रस्ते जैसे थे..!

लोकशाही संपादकीय लेख: जळगाव शहरातील खराब खड्डेयुक्त रस्त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली तर त्यात नवल नाही. पावसाळा संपल्यानंतर शहरातील रस्त्याच्या बांधकामाला वेग येईल असे सांगण्यात आले. पावसाळ्याचे चार महिने संपले.…

चित्तरंजन स्वैन यांनी मध्य रेल्वेचे अपर महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चित्तरंजन स्वैन यांनी मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला आहे. याआधी ते पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक होते. आलोक सिंह दि. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी…

दुर्देवी: धावत्या रेल्वेतून पडून शिक्षकाचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  रूस्तमजी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील २२ वर्षीय तरूण शिक्षकाचा जळगाव ते शिरसोली दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने दुर्देवी  मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या…

पायी जात असलेल्या तरुणीवर विनयभंग, आरोपी विरोधात गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील प्रिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाजवळून पायी जात असलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवार (दि. १४) रोजी घडली. या प्रकरणी रात्री उशिरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव…

ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार, दोघे मुन्नाभाईंवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ऑनलाईन परीक्षेत कानात ब्ल्युटुथचा वापर करून गैरमार्गाने उत्तरे लिहिणाऱ्या दोघे मुन्नाभाईंचा डाव धरणगाव पोलिसांनी हाणून पाडलाय. आशिष कुलदिप दहिया (रा. मोहम्मदाबाद जिल्हा सोनपत हरियाणा) आणि दिपक…

माजी सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला, गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका माजी सैनिकाच्या घरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरटयांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. याठिकाणाहून चोरटयांनी १ लाख ३५ हजारासारख्या मुद्देमाल लांबवला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात…

दिवाळीनंतर मिळणार नाटकांचा फराळ; मराठी राज्य नाट्य स्पर्धा 24 नोव्हेंबरपासून

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवाळीच्या सणानंतर जळगावकरांना नाटकांचा फराळ मिळणार आहे. 62 वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगावातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ येथे सुरू होत आहे. 24 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान या…

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयात विद्युत आणि दूरसंचार विभागातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी चिरायू ज्ञानेश्वर बागुल याची २१ वर्षांखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल…

दिवाळीनंतर सोने -चांदीचे दर वधारले, पहा नवीन दर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिवाळीच्या पाश्वभूमीवर सोने चांदीच्या भावात घसरण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच आता दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे. 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 300 ते 400 रुपयांनी वाढला आहे. लगीनसराई…

भाऊबीजेच्या दिवशी बहिणीकडून भावाची हत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना एक धक्कादायक घटना ऐरोली शहरात घडली आहे. आपल्या बहिणींना दारूच्या नशेत माहेर करणाऱ्या तरुणाचा बहिणीच्या मारहाणीत मृत्यू झाला असून, याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात एका बहिणीवर…

मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत विकासामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर : मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ अंतर्गत  जळगाव ग्रामीण मधील  ७ पुलांच्या बांधकामासाठी १२  कोटींच्या कामांना नुकतीच मान्यता शासनाच्या ग्राम…

५ लाखांची लाच : गटविकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगावातील सहाय्यक गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना ५ लाखांची लाच घेताना अटक केल्याची घटना घडली असून यामुळे मोठी खळबळ उडाली. दिवाळी सणानिमित्त सर्व कार्यालयांना सुट्ट्या आहेत. पाडव्याच्या…

जळगाव हादरले: रखवालदाराचा खून करून जबरी दरोडा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  निर्घृण खुनाच्या घटनेने जळगाव तालुका हादरलाय. जळगाव तालुक्यातील वावडदा ते म्हसावद दरम्यान वावडदा शिवारात अनोळखी चोरट्यांनी जबरी दरोडा टाकून शेत रखवालदाराचा खून करून ट्रॅक्टर लांबवल्याची धक्कादायक…

जळगाव क्राईम; दारूत बेधुंद मुलाकडे गावठी कट्टा; हिसकावण्याच्या प्रयत्नात आईला लागली गोळी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: हातात गावठी कट्टा घेऊन मुलगा दारूच्या नशेत घरी आला यावेळी तो कट्टा त्याच्या आईने हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र या झटापटीत आई ला गोळी लागल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी रात्री शिवाजीनगर…

विजेचा धक्का लागल्याने बालिकेचा जागीच मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क देशभरात आनंदमयी वातावरण असतांना जळगाव जिल्ह्यात एका गावात दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पिंप्राळा येथे दि. ११ नोव्हेंबररोजी घरी असल्याने घरात पाणी भरण्यासाठी पाण्याची मोटर…

जळगाव शहरामध्ये महावितरणाच्या कंत्राटी कामगारांचे उपोषण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरामध्ये महावितरणाचे कंत्राटी कामगार आज रोजी उपोषण बसलेले असता, त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या, व त्यानंतर ते कंत्राटी कामगार व महाराष्ट्र…

जळगावात पुन्हा एकदा अवैध गुटखा जप्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. नाशिक आयजीच्या विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे १० लाखांचा गुटखा जप्त केल्याने अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. दोघांविरोधात गुन्हा…

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील सांगावी येथील ३६ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. ११) दुपारी चार ते साडेचारच्या सुमारास घडली. येथील राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील म्हसवे चौफिलीजवळ सांगावी येथील…

चारचाकीने कठड्याला दिली धडक, चालक जागीच ठार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव कारने पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. ११) पहाटे सव्वाअकराच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली. भगवान दलपत सपकाळे (वय ६३, रा. गिरणा पंपिंगजवळ, जळगाव) हे…

विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार, प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहणार शशी प्रभू आणि…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी सादर केली कल्पना,…

खान्देशातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, मुंबई-धुळे एक्सप्रेस रोज धावणार

लोकशाही न्यूज नेटवर्क धुळ्याहून मुंबईला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई-धुळे एक्सप्रेस रोज धावणार असल्याची अधिसूचना रेल्वे विभागाने जरी केल्याची माहिती खासदार डॉ. सिभाष भामरे यांनी दिली आहे. दरम्यान, धुळे-मुंबई…

उमाळे फाट्याजवल दुचाकी स्लिप होऊन तरुण जागीच ठार, १ गंभीर जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील उमाळे फाट्याजवल दुचाकी स्लिप होऊन अपघात झाला असून, त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला असून, विशाल राजेंद्र सपकाळे (वय२१) रा. ता. जि. जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.…

मालवाहू टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मैत्रीय हॉटेल समोरील चौकातील महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू टेम्पो वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास धाडली.…

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निवृत्ती वेतनासाठी तालुक्यांना १३२ कोटी २३ लाखांचे अनुदान वितरीत !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील सामाजिक विशेष सहाय्याच्या राज्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान व‌ श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ६३४…

मंगल कार्यालय, फोटोग्राफर, मंडप डेकोरेशन, केटरर्स… सावधान! तुम्ही ज्या लग्नाची ऑर्डर घेतलीये…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार बालविवाह,…

प्रधानमंत्री आवास योजनेत १९० लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार साकार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क रावेर तालुक्यातील पाल येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील १९० भूमीहीन लाभार्थ्यांचे स्वतःच्या मालकीच्या घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे. जागेअभावी पाल येथील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांचा प्रश्न प्रलंबित होता.…

जिल्ह्यात १० नवीन रूग्णवाहिका होणार दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा रूग्णालय व अधिनस्त ग्रामीण रूग्णालयांना जिल्हा वार्षिक योजनेतून १० नवीन रूग्णवाहिका खरेदीस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजुरी दिली होती. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या पाठपुराव्यामुळे रूग्णवाहिका…

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीस जळगाव येथील फूस लावून पळविले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली होती. दरम्यान, मुलीचा शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे बुधवारी एमआयडीसी पोलीस…

जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ६७ महसूली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून दुष्काळग्रस्तांना देण्यात येणा-या सर्व सवलती लागू होणार आहेत. अशी माहिती मदत, पुनवर्सन…

विद्यापीठाची खान्देशच्या उच्च शिक्षणात उत्तम कामगिरी

जळगाव;- उपलब्ध असलेल्या संशाधनाच्या आधारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने खान्देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडली असून दुर्गम, ग्रामिण व आदिवासी भागातील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या…

गायत्री ठाकूर हिची आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी निवड

जळगाव;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाची विद्यार्थिनी गायत्री ठाकूर हिची थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हेरिटेज सौंदर्यवती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.…

नगरदेवळ्यात २६ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

पाचोरा ;- तालुक्यातील नगरदेवळा येथील एका २६ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली…

मनसेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपदी योगेश पाटील यांची निवड

जळगाव ;- गेल्या अनेक महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील मनसेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. त्यावर आज अखेर योगेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देखील देण्यात…

कैदी मुलाच्या आईकडे लाच मागणे भोवले ; दोन महिला पोलिसांसह एक पोलीस जाळ्यात

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची  कारवाई जळगाव;- जळगाव जिल्हा कारागृहात कैदी मुलाला भेटण्यासाठी येणाऱ्या आईला २ हजारांची लाच मागणाऱ्या दोन महिला पोलीस आणि एक पोलिसाला धुळ्याच्या अँटीकरप्शन विभागाने आज ८ रोजी अटक केली असून या कारवाईमुळे…

जिल्ह्यात पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची हातभट्टी निर्मूलन मोहीम

एका दिवसात १०६ गुन्हे, २७ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त जळगाव;- राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने जिल्ह्यात संयुक्तपणे हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत ७ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात १०६ गुन्हे दाखल…

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गोवा, महाराष्ट्राच्या तायक्वांदो खेळाडूंनी जिंकली १० पदके

जळगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र तायक्वांदो खेळाडूंनी जिंकली १० पदके जिंकली आहेत. अभिजीत खोपडे, मृणाली हर्णेकर यांनी २ सुवर्णपदके जिंकली असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे,…

जिल्हाधीकारी आयुष प्रसाद यांच्याकडून चौपदरीकरणाची पाहणी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय मार्गाचे चौपदरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. हे काम करतांना काही त्रुटी राहिल्या आहे. त्याच अनुषंगाने आमदार संजय सावकारे यांनी मागील महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यावेळी…

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना बंधुशोक ; कैलास पाटील यांचे निधन

पाळधी/जळगाव ;- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव…

नामांकीत कंपनीचे सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या तीन दुकानांवर कारवाई

जळगाव : नामांकीत सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या फुले मार्केटमधील तीन दुकानांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांसह शहर पोलीस ठाण्यातील पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून ९९ हजार ६९८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून तीन जणांविरुद्ध शहर पोलीसात गुन्हा दाखल…

शहरातील जुगार अड्डयांवर डीवायएसपींच्या पथकाची कारवाई

जळगाव : शहरातील मुख्यबा जारपेठेचा परिसर असलेल्या दाणा बाजार परिसरातील सुभाष डेअरीच्यामागील गल्लीसह राजकमल टॉकीज समोर सुरु असलेल्या सट्टापेढीसह जुगार अड्डा सुरु होता. याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून ३…

राज्यशासनाकडून जळगाव विद्यापीठाला चार पुरस्कार

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सन २०२१-२२ च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये…

रायसोनी महाविद्यालयातर्फे निराश्रीत बालक व महिलांना दिवाळीनिमित्त कपडे व फराळ वाटप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरँक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने उमाळा,…

आनंद कुमार : समर्पित व्यक्तिमत्व

एसडी-सीड हे नाव माहित नाही, असा एकही व्यक्ती जिल्ह्यात सापडणार नाही. याच एसडी-सीडचे सर्वेसर्वा आदरणीय सुरेशदादांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जे काही न चुकविण्यासारखे कार्यक्रम आपल्या एसडी-सीड मार्फत घडविले जातात, त्याला तोड नाही. अखिल…

कृषीपंपाना कॅपॅसिटर बसवून शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान आणि गैरसोय टाळावी -कैलास हुमणे

जळगांव, - रब्बीचा हंगाम सुरु असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कृषीपंप वापरण्यात येत आहेत. कृषीपंपाना सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा सुरु आहे. त्यासाठी महावितरणकडून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सोबतच शेतकरी बांधवांनीही अधिकृतपणे वीज…

एमआयडिसीतील कंपनीतून मुद्देमाल चोरला

जळगाव ;-कागद बनवणाऱ्या कंपनीतून अज्ञात चोरट्याने ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता एमआयडीसीतील के-सेक्टरमध्ये उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता…

पिंप्राळा परिसरातील मंदिरातील दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

जळगाव ;- शहरातील पिंप्राळा परिसरातील रथ चौक परिसरात असलेल्या हनुमान व महादेव मंदिरातील दान पेटीवर परिसरातील चोरट्याने डल्ला मारला. ही घटना दि. ३१ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी संशयित अमर नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

वाघ नगरात घरफोडी ; दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव ;- बंद घराचा दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरातील साई संस्कार कॉलनी येथे उघडकीला आले…

कारने दुचाकीला कट मारल्याने २ जण गंभीर जखमी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला कट मारल्याचे दुचाकींचा अपघात झाला. यामध्ये दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या रूमारास रेमंड चौफुकू परिसरात…

कुऱ्हाड येथे घरफोडी ; हजारोंचा ऐवज लंपास

पाचोरा ;-वृध्द महिलेच्या घराचे कडी कोयंडा कापून घरातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण ५४ हजार ३३० रुपये किमतीचा मध्यमात अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना कुऱ्हाड गावातील महादेव मंदिराजवळ घडली . याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस…

अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा तडाखा त्यातच आता पुणे हवामान विभागाने  अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाने राज्यातील…

रेल्वेखाली झोकून देत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने संपवले जीवन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर शहरातील रहिवासी तसेच जळगाव जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना दि ६ नोव्हेंबर रोजी ८. ३० च्या सुमारास चोपडा रेल्वे गेटजवळ घडली. नितीन अरविंद पाटील (वय ५०) असे मयत…

समाजमनात वकीली क्षेत्राची परंपरा रुजविण्याचा वसा घेतलेले अत्रे कुटूंबीय – मान्यवरांचे…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: समाजमनात आपल्या प्रामाणिक, प्रांजळ उद्देशाने वकीली हे क्षेत्र अत्रे कुटूंबीयांनी रुजविले यासह कायदाप्रती जागरुकता केली. ते कायम आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहीले. १०० वर्ष त्यांनी आपल्यातील…

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ५७ तक्रार अर्ज प्राप्त…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज ५७ तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. आज जिल्हास्तरीय लोकशाही दिनात महसुल विभाग - १२, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था - ३५, जिल्हा पोलीस अधिक्षक - १,…

बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्सचे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्हा महिला व बाल विकास विभाग, यूनिसेफ, एस.बी.सी.-३ यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन कार्यक्रम मागील दोन वर्षापासुन राबविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून बालविवाह निर्मूलन…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल येथे अभिनयाची ‘मॅजिक ॲाफ ॲक्टींग’ कार्यशाळा संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सावखेडा येथील जी.एच.रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये‎ पंधरा दिवसीय नाट्य प्रशिक्षण‎ कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. यात स्कूलमधील पहिली ते नववीच्या विध्यार्थी‎ प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.‎ नॅशनल…

जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या व्यापाऱ्याचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथे वास्तव्यास असलेले आणि पावणेदोन वर्षांपासून मलेशियात गेलेले चॉकलेट उत्पादक तथा व्यापारी जयकुमार रतनानी (वय ४०) यांचे मलेशियात अपहरण झाल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. रतलानी…

जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शेळगाव (ता.जळगाव) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवार (दि.२) रोजी ९ च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार (दि. ३) सायंकाळी नशिराबाद…

अवैध दारू विक्री प्रकरणी धडाकेबाज कामगिरी, ३६ गुन्हे दाखल; ३५ जण अटकेत

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील अवैध मद्य विक्रीवर मोहीम राबविण्याच्या उत्पादन शुल्क विभागास सूचना दिल्या होत्या. या…