जळगाव शहरामध्ये महावितरणाच्या कंत्राटी कामगारांचे उपोषण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरामध्ये महावितरणाचे कंत्राटी कामगार आज रोजी उपोषण बसलेले असता, त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगावतर्फे त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या, व त्यानंतर ते कंत्राटी कामगार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी महावितरणाचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात जाऊन त्यांना मनसे स्टाईल जाब विचारला असता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव तर्फे त्यांना उद्या पर्यंतचा वेळ देण्यात आलेला आहे. भर दिवाळीत कंत्राटी कामगारांना काढून दिल्यानंतर त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, म्हणून येत्या दोन दिवसात संबंधित एजन्सीने त्यांना त्वरित नियुक्तीपत्र देण्यात यावे, त्यासाठी मनसे आग्रही आहे त्यासाठी उद्याचं अल्टिमेटम देण्यात आलेला आहे, उद्या जर का या कामगारांना न्याय मिळाला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या स्टाईलने कार्यालयाला दणका देईल, अश्या पद्धतीचे मनसेचे उपमहानगाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी केले, सोबत ४२ कंत्राटी कामगार उपस्थित होते.

विनोद रमेश तायडे, बापू कोळी, राजेंद्र ठाकूर, विशाल ठाकूर, सचिन सपकाळे, धनराज सपके, सचिन सपकाळे, धनराज सपके, संजय कोळी, वासुदेव कोळी राजेंद्र कोळी, मुकेश बिरारी, ज्ञानेश्वर सैंदाणे, अनिल जाधव, राजेंद्र कोळी, मुकेश बिरारी, ज्ञानेश्वर जाधव, रवींद्र चव्हाण, मनोहर नन्नवरे, विष्णू कोळी अनिल सपकाळे, कैलास कोळी, महेश अपाट, सिद्दिकी तेली, आरिफ जावेद, सिद्दिकी तेली, विजय कोळी, अशोक बाविस्कर, चंद्रकिरण नारायण, गोकुळ कोळी समाधान भामटे, राजेंद्र सोनवणे, शैलेंद्र गुरव, अविनाश सोनवणे, ईश्वर बारी, सचिन लोखंडे, संतोष सोनवणे, विजय वराडे, अनिल नाईक, अमोल ठाकूर, प्रमोद ठाकूर, समाधान महाजन, ज्ञानेश्वर पाटील, संजू सपकाळे, सुनील सपकाळे, कैलास बोरसे, व महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, राजू निकम म न् वी से चे जिल्हा अध्यक्ष योगेश पाटील, मनसे पदाधिकारी खुशाल पाटील, राहुल चव्हाण, दीपक राठोड, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, निलेश वाणी, आशुतोष जाधव, संजय पाटील, राजू डोंगरे, हरिओम सूर्यवंशी, यशदीप महाजन, श्रीकृष्ण मेंगडे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.