Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शहरातील जुगार अड्डयांवर डीवायएसपींच्या पथकाची कारवाई
    गुन्हे वार्ता

    शहरातील जुगार अड्डयांवर डीवायएसपींच्या पथकाची कारवाई

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 8, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : शहरातील मुख्यबा जारपेठेचा परिसर असलेल्या दाणा बाजार परिसरातील सुभाष डेअरीच्यामागील गल्लीसह राजकमल टॉकीज समोर सुरु असलेल्या सट्टापेढीसह जुगार अड्डा सुरु होता. याठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून ३ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार जणांविरुद्ध शहर व शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील मुख्य बाजारपेठेचा परिसर असलेल्या दाणा बाजार परिसरात असलेल्या सुभाषडेअरीच्या मागील गल्लीमध्ये आणि राजकमल टॉकीज परिसरात अवैधरित्या सट्टा

    व जुगाराचा अड्डा सुरु होता. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने मंगळवारी दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकला. याठिकाणाहून

    संशयित सचिन आनंदा जाधव, संजय भाऊलाल चौधरी आणि सखाराम भटू चौधरी या तिघांना ताब्यात घेतले तर राजू पाटील हा फरार झाला आहे. पोलीसांनी केलेल्या करवाईत ३ हजार ३९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांविरुद्ध शहर व शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या पथकाची कारवाई ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन साळुंखे, नाना तवर, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बोदवडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील, बालाजी बारी, मनोहर वानखेडे यांच्या पथकाने केली

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif