Browsing Tag

jalgaon

ड्रग्स तस्कर ललित पाटीलला सरकारकडूनच मदत ; नाना पटोले यांचा आरोप

जळगाव :- ड्रग्स तस्कर ललित पाटील याला पळून जाण्यासाठी सरकारनेच मदत केली असून नुसती डाळ काली नसून पूर्ण दाल काली आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत केला . नाना पटोले शनिवारी जळगाव जिल्हा…

गंभीर गुन्हे असलेल्या आणखी एका गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

जळगाव ;- विविध स्वरुपाचे ६ गंभीर गुन्हे दाखल असण्यासह प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. असे आदेश जिल्हाधिकारी…

गंभीर गुन्हे दाखल असलेला ‘मयूर’ झाला स्थानबद्ध ‘कोल्हापूर’!

जळगाव ;- विविध सहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगार मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे (वय-३१) रा.जळगाव यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एमपीडीए कारवाई अंतर्गत कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे…

जळगावातील रस्ते होतील दिवाळी अगोदर चकाचक !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील रस्त्याच्या कामासाठी सरकारने शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी ५२ रुपयांच्या कामांचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे देण्यात आले. दिवाळीपूर्वी १९२ रस्ते चकाचक होतील.…

गाळे हस्तांतर प्रकरणी महापालिकेच्या ३०५ गाळे धारकांना नोटीस

जळगाव : महानगरपालिकेचीपू र्व परवानगी तसेच मान्यता न घेता परस्पर गाळे हस्तांतरण करणाऱ्या ३०५ जणांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. मुदतीत विहित शुल्क भरुन गाळे नियमित केले नाहीत तर गाळे सील केले जाणार आहेत. दरम्यान, कारवाईच्या भीतीने १७२…

फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार

जळगाव : खोटे नाव सांगून तरुणीशी ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या…

शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी

जळगाव: शहरातील एमआयडीसीतील सेक्टर-एन मधील मयूर हायटेक इंडस्ट्रीज कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी शटरचे लॉक तोडून सुमारे १ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे.…

गावठी कट्टा, चार जीवंत काडतूसासह तरूणाला अटक

जळगाव: शहरातील  टॉवरचौ कातील नवजीवन कलेक्शन दुकानासमोर अवैधरित्या गावठी पिस्तूल आणि ४ जीवंत काडतूस घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित तरूणाला शहर पोलीसांनी शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी  अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ हजार रूपये किंमतीचा…

जिल्हा परिषदेच्या १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना वर्क ऑर्डर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या जिल्हा परिषदेकडील १३ कोटी ९१ लाखांच्या ५३ कामांना आज कार्यादेश देण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी…

विधिसेवा शिबिराचा दिव्यांगांनी घेतला लाभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या कार्यालयात विधि सेवा शिबीर घेण्यात आले. या शिबिराचा जिल्ह्यातील ५० दिव्यांगांनी लाभ घेतला. या शिबिरात समाजकल्याण…

रावेर येथे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

रावेर ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या ४१ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रथगल्ली येथे समोर आली आहे. त्याने तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यावेळी नातेवाईकांनी रावेर ग्रामीण रूग्णालयात एकच अक्रोश…

गिरणा नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव :- अवैधरित्या गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टवर तालुका पोलिसांच्या पथकाने बुधवारी कारवाई केली. कारवाई केल्याचे समजताच चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

भरधाव आयशरची दुचाकीला धडक ; बाप -लेक जखमी

जळगाव : राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असतांना भरधाव आयशरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना महामार्गावरील साईराज रेस्टॉरंटसमोर काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले. दीपक गोकुळ सोनवणे व…

कारवार डांबर उडाले म्हणून कामगारांना मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरु होते. घराबाहेरील कारवर डांबर उडाल्याने कार मालकाने मजुराला जबर मारहाण केली आहे. शास्राने मारहाण करून मजुराला जखमी केले. आणि दुसऱ्या कामगाराला…

जळगाव रेल्वेस्थानकावर तरुणाला मारहाण, तीन तोळ्यांची सोनसाखळी लांबवली

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नेहमीच वर्दळीने भरलेल्या रेल्वेस्थानकावर गुन्हे घडतच असतात. तसाच काह प्रकार जळगाव रेल्वेस्थानकावर घडला आहे. जळगाव रेल्वेस्थानकावर मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाला मारहाण करत त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची…

महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्यमीतर्फे तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; येथील उद्यमी महिला पतसंस्थेतर्फे व.वा. वाचनालयाच्या नूतन सभागृहात २७,२८ व२९ ऑक्टोबर असे तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य…

विद्यार्थ्यांनी जाणून घेतले दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रियेचे आधुनिक तंत्रज्ञान

मणका शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. सतीशचंद्र गोरे यांनी केले मार्गदर्शन जळगाव - डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आयोजित कार्यशाळेत दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रियेचे अत्याधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत केले. या…

मध्य रेल्वेकडून उत्सव विशेष रेल्वे सेवा

भुसावळ ;- प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस - नागपूर आणि दानापूर दरम्यान उत्सव विशेष अतिरिक्त रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे…

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

जळगाव ;- जळगाव जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याच्या कामी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा हातभार आता लागणार असून या आराखड्यात कृषी व संलग्न सेवेची धोरणात्मक योजना तयार करण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व…

जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात तरुणाला मारहाण करून चैन लांबविली

जळगाव ;- एका तरुणाला जळगाव रेल्वे स्टेशनवरील रिक्षा स्टॉप जवळ बेदम मारहाण करून एक लाखांची सोन्याची चैन लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतसूत्रांची दिलेली माहिती अशी की,…

जळगावात महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशन तर्फे ३२ वर्षानंतर राज्य वार्षिक परिषदेचे आयोजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र ऑर्थोपेडिक्स असोसिएशन तर्फे ३९व्या राज्य वार्षिक परिषदेचे २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस गांधीतीर्थ येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती परिषदेचे आयोजन चेअरमन डॉ. सुनील नाहाटा, सेक्रेटरी डॉ.…

जळगाव शहरात २३ वर्षीय गृहिणीचा चावा घेत विनयभंग करण्याचा प्रयत्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील तेवीस वर्षीय गृहिणीला वाद मिटविण्याचा बहाण्याने घरी बोलावून अंगलट करत व मानेवर चावा घेत आणि अंगविक्षेप करत विनयभंग केल्याची घटना घडली. संबंधित विवाहितेसह कुटुंबीयांशी पूर्वीचे वाद असल्याने संशयित…

धावत्या रेल्वे खाली तरुणाची आत्महत्या

जळगाव :-शहरातील आनंद मंगल सोसायटी पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी…

कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ; पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ : व्यवसायासाठी व कार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घेण्यासाठी माहेरून ३ लाख रूपये आणावेत, म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या मुक्ताईनगर येथील पतीसह सासरच्या पाच जणांविरूद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.…

थंडीची चाहूल, महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड

लोकशाही न्यूज नेटवर्क यंदा मॉन्सूनची हजेरी पाहिजे तशी नव्हते. सरासरी पूर्ण न करता मॉन्सूनने निरोप घेतला. मॉन्सून जाताच लगेच राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरु झाला. राज्यात सर्वच शहरांच्या तापमानात वाढ झाल्याचे जाणवत आहे.त्यामुळे नागरिक…

जळगावातील इसमाची तणावातून आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तीन महिन्यांपूर्वी पत्नी व मुले सोडून गेल्यानंतर कायम तणावात असलेल्या इसमाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. मेहरूणच्या रेणुका नगरात हि घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस…

विशेष वकील, जळगावच्या अधिवक्ता संजना शर्मा यांचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील नवीपेठ भागात राहणारे राजेश सोमनाथ शर्मा “बिट्टू भैय्या” यांची धाकटी बहीण वकील संजना 'सोमनाथ शर्मा' उर्फ ​​'स्वीटी शर्मा' यांचे रविवारी पहाटे २ वाजता मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्या काही…

मेहरूण तलाव येथे दुर्गादेवीचे होणार विसर्जन

जळगाव ; घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या दुर्गा मूर्तींचे २५ ऑक्टोबर रोजी मेहरूण तलाव येथे विसर्जन करण्यात येणार असून जी मंडळे त्या दिवशी विसर्जन करणार नाही त्यांच्या मूर्तींचे विसर्जन करण्याची जबाबदारी हि महापालिकेची राहणार…

विद्यापीठात राष्ट्रीय सायबर सुरक्षा जनजागृती महिना उत्साहात साजरा झाला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव कवायत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व महाराष्ट्र सायबर सेल आणि क्विक हिल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 20th ऑक्टोबर रोजी सायबर सुरक्षा जनजागृती महीण्याच्या अनुषंगाने नाटीका,…

जळगावात तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवन

जळगाव ;- एका २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील अयोध्या नगरात शुक्रवार २० ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही . याबाबत एमआयडीसी…

राष्ट्रीय हुतात्मा दिनानिमित्त शहिदांना अभिवादन

शहीद पोलीस अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे सात्वंन जळगाव;- देशात विविध ठिकाणी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना २१ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पाेलीस अधीक्षक एम राजकुमार,…

नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान

जळगाव ;- जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनानुसार इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शासकीय होमिओपॅथी व आयुर्वेद महाविद्यालय व जळगाव यांच्या संयुक्त विद्यमा* नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा आरोग्य अभियान…

दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद ; तीन जण ताब्यात

७ दुचाक्या हस्तगत ; बाजारपेठ पोलिसांची कारवाई जळगाव,;- जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुचाक्या चोरणारी टोळी बाजारपेठ पोलिसांच्या हाती लागली असून याप्रकरणी तीनजणां पोलिसांनी अटक केली आहे. तसेच संशयितांकडून ७ दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या आहे.…

वीज ग्राहकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देणारे स्मार्ट मीटर लवकरच कार्यरत

मुंबई ;- वीज ग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीज वापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून काही महिन्यात हे मीटर टप्याटप्प्याने कार्यरत होतील. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री…

जळगाव महापालिकेत विविध पदांसाठी भरती ; आले इतके अर्ज

जळगाव:- महापालिकेत भरण्यात येणाऱ्या ८६ विविध पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी तब्बल २५२१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक अर्ज हे टायपिस्ट पदासाठी आले असून २० जागांसाठी तब्बल १ हजार ३३…

देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम – पालकमंत्री 

माझी माती - माझा देश अंतर्गत अमृत कलश यात्रा कार्यक्रम धरणगाव :-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी माती – माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केले असून देश आपला व आपण देशाचे ही भावना दृढ होण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम…

साधं राहूनही संस्कृती जपता येते : हेमलता बामनोदकर

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा हल्ली नवीन ट्रेंड आला आहे. बऱ्याच गोष्टी बदललेल्या देखील दिसतात. मात्र आजही असं असं केलं म्हणजे आपल्याला देवी प्रसन्न होईल, अशी मानसिकता दिसून येते. मात्र असं काहीही नाही. शिक्षणाने फार…

कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ‌ स्थापनेबाबत सकारात्मक प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोळी समाजासाठी महर्षी वाल्मिकी महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच महादेव, मल्हार व टोकरे कोळी…

जिल्ह्यातील संभाव्य 592 गावांसाठी टंचाई कृती आराखडा मंजूर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील संभाव्य 592 गावांसाठी 9 कोटी 90 लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरूवारी मंजूर केला आहे. दरम्यान हा कृती आराखडा शासनाला सादर केला जाणार असल्याची…

बनावट इंस्टाग्राम, फेसबुक खाते उघडून फोटो व व्हिडिओ व्हायरल केल्याबद्दल एका विरुद्ध गुन्हा

जळगाव:- तालुक्यातील असोडा गावात राहणाऱ्या एका महिलेच्या नाव वापरून बनावट इंस्टाग्राम खाते उघडून त्यात महिलेच्या मुलीचे एडिट केलेले फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलीस स्टेशनला…

पिंप्राळा परिसरातून इन्व्हर्टर ,बॅटऱ्या लांबविल्या

जळगाव ;- शहरतोल पिंप्राळा परिसरातून चोरटयांनी इन्व्हहर्टर आणि बॅटऱ्या असा एकूण १३ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

मास्टर कॉलनीतून बकरी चोरणाऱ्या दोन भामट्यांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव :- शहरातील मेहरूण भागातील मास्टर कॉलनी भागातून बकऱ्या चोरीचे प्रमाण वाढते होते. याबाबत एमआयडीसी पोलिसांना बकरी चोरणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.…

लोककला टिकवायची असेल तर तिला स्वीकारणं अत्यंत गरजेचं; मिस हेरिटेज २०२२ गायत्री ठाकूर यांचे प्रतिपादन

नवरात्री विशेष जागर संस्कृतीचा कु. गायत्री ठाकूर, मिस हेरिटेज २०२२ डॉ. श्रद्धा पाटील, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ हल्लीचा काळ खूप बदलतोय. आपणही काळानुरूप बदलतोय, अनेक नवनवीन गोष्टी स्वीकारतोय. हे…

जिल्ह्यातील अमृत कलक्षांचे वाजत-गाजत जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन

जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांची उपस्थिती जिल्ह्यातील  कलक्ष २६ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे रवाना होणार जळगाव ;-जिल्ह्यात 'मेरी माटी मेरा देश' अभियानांतर्गत जळगाव महानगरपालिका, सर्व नगरपरिषद, नगरपंचायती यांनी जमा केलेले 'अमृत कलश' आज…

जळगाव जिल्ह्यातून तीन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार

जळगाव :- शहरातील अनेक परिसरात गुन्हेगारी माजविणाऱ्या टोळ्यांच्या सदस्यांना हद्दपार करण्याचा सपाटा सुरु असताना आज पुन्हा तीन सराईत गुन्हेगारांना २ वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील…

प्रादेशिक परिवहन विभागातील 16 कर्मचाऱ्यांची पदोन्नती

जळगाव / धुळे ;- प्रादेशिक परिवहन धुळे विभागातील लिपिक टंकलेखक या संवर्गात कार्यरत खालील कर्मचान्यांस वरिष्ठ लिपिक (वेतनश्रेणी ९-८ वेतन २५५००-८११००) या संवर्गात तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात येत अअसल्याचे आदेश परिवहन आयुक्त यांच्या…

उत्तर महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रीय समितीचा -विजय चौधरी

जळगाव : आगामी निवडणूकांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबतचा अंतिम निर्णय हा राज्य व केंद्रीय समितीचा असेल. आपल्यालाच तिकिट मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते, ती व्यक्त करणे गैरही नाही, परंतु अंतिम निर्णय पक्षच घेतो. असे मत भाजपाचे…

जळगावात ३६ वर्षीय तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

जळगाव ;- एका ३६ वार्षीय तरुणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास वाघ नगर परिसरातील निसर्ग कॉलनी येथे उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली असून याबाबत तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची…

आविष्कार संशोधन स्पर्धा च्या प्रथम फेरीचे उद्या आयोजन

जळगाव ;- आविष्कार संशोधन स्पर्धा २०२३-२४ मधून प्रथम फेरीचे आयोजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवार दि. २० आक्टोबर रोजी करण्यात आले आहे. आविष्कार स्पर्धेचे उदघाटन प्र. कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते…

समता नगरात तीन घरे आगीत भस्मसात

जळगाव ;- शहरातील वंजारी टेकडी , समता नगर येथे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास तीन घरांना अचानक लागलेल्या आगीमुळे तीनही घरांमधील हजारो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली . महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या…

जळगावात २५ हजारांची लाच घेणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क घराला लावलेले वीजमीटर नादुरुस्त असल्याने ते काढून नवीन मीटर बसविण्यासाठी महावितरणच्या ग्राहकाने तक्रार दिली होती. मीटर बदलून देण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत…

माळी समाज वधुवर सूचीमध्ये नाव नोंदणीसाठी आवाहन, संकेतस्थळाला सुरुवात

परिचय मेळाव्याचे पोस्टर अनावरण उत्साहात जळगाव :- येथील समस्त माळी समाजातर्फे वधूवर सूचित नाव नोंदणी करण्यासाठी व माहिती पाठविण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. डिसेम्बर महिन्यात १० तारखेला जळगावात लेवा भवन येथे माळी समाजाचा राज्यस्तरीय वधू…

स्तन कर्करोगाची लक्षणे दिसताच तपासणीला यावे – अधिष्ठाता डॉ. ठाकूर (पहा व्हिडिओ )

"जीएमसी"मध्ये नागरिकांमध्ये पथनाट्याद्वारे स्तनांच्या आजारांविषयी जनजागृती जळगाव : स्तन कर्करोग संदर्भात जनजागृती महत्वाची आहे. लक्षणे दिसू लागताच रुग्णालयात येऊन तपासणी केली पाहिजे. त्याकरिता लवकर निदान, लवकर उपचार या…

शॉक लागून शिरसोलीच्या एकाचा मृत्यू

जळगाव :- शिरसोली येथील ६० वर्षीय वृद्धाचा वेल्डिंगचे काम करीत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी एमआयडीसीतील सेक्टर डी-२७ मध्ये दुपारी सुमारास घडली. भीमराव धोंडू पाटील (रा. लांजन) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची…

जळगावातील फोटो स्टुडिओमधून प्रिंटर्स लांबविले

जळगाव :- कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेल्या सतीश सुधाकर जगताप (रा. समर्थ कॉलनी) यांच्या मालकीचा नवीपेठेतील फोटो स्टुडिओ फोडून दोन फोटो प्रिंटरसह कागदपत्रे व झेरॉक्स मशीनचे सुटे भाग लांबवले. ही घटना बुधवारी सकाळी १० वा. उघडकीस आली आहे. शाई…

कार दुचाकीच्या अपघातामध्ये दोन मावस भाऊ ठार ; एक गंभीर

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर लोणी रस्त्यावरील घटना जळगाव :- - इको कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मावसभाऊ ठार झाल्याची घटना आज 18 रोजी जामनेर तालुक्यात फत्तेपूर-लोणी रस्त्यावर घडली असून यात कारचालक…

ट्रकच्या मागील चाकात आल्याने क्लिनरचा दुर्दैवी मृत्यू

एमआयडीसी परिसरातील घटना जळगाव ;- ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा अचानक चालकाने ट्रक सुरु केल्याने चाकाखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एमआयडीसी परिसरातील  खांदेश फिलेरो कंपनी समोर आज १८ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली . दिपक…

जि. प. विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा ऐतिहासिक स्नेहसंमेलन सोहळा बुधवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ रोजी शाळेच्या पटांगणावर अभूतपुर्व आनंदाच्या उत्साहात संपन्न झाला. १९९०-९१ ते…

… अन् शाळेच्या भिंती विद्यार्थ्यांसोबत बोलू लागल्या !

बाला प्रकल्पात जिल्ह्यातील ३६ जिल्हा परिषद शाळाचं रूप पालटले जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ढालगाव शाळेला भेट जळगाव;- विद्यार्थ्यांना हवेहवेसं वाटणारं...भिंतीवर रंगवलेली फुलं-झाडं आणि गणितांची कोडी...खिडक्या, दरवाजे,…

पाय घसरून पडल्याने १२ वर्षीय मुलाचा गिरणा नदीत बुडून मृत्यू

जळगाव;- एका १२ वर्षीय बालकाचा पाय घसरून गिरणा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज १८ बुधवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास  तालुक्यातील आव्हाणे येथे उघडकीस आली असून याबाबत तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद…

एकाकी राहणाऱ्या महिलेने गळफास घेऊन संपविले जीवन

जळगाव ;- एका ३१ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १७ रोजी रात्री हरिविठ्ठल नगर भागात घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सपना उर्फ स्वप्ना जगदीश भोई (वय-३१) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत महिलेचे…

परीक्षा निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून विद्यापीठांमध्ये अग्रस्थान – प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव;- विद्यापीठाने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा निकाल ३० ते ४५ दिवसाच्या आत जाहीर करून राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये अग्रस्थान प्राप्त केले आहे. तसेच परीक्षा निकालातील त्रुटी देखील कमी केल्या आहेत, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू…

जिल्ह्यात २४ गावांत कौशल्य विकास केंद्रे

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या होणार ऑनलाईन उद्घाटन जळगाव;- ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगारासाठी शहरांमध्ये जावे लागते‌. अशावेळी गावातच रोजगार निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणून त्यांना स्थानिक पातळीवर कौशल्य विकासाचे प्रशिक्षण…

नमकीनच्या गोडाऊनमधून दीड लाखांच्या मुद्देमालाची चोरी

जळगाव ;- बालाजी नमकीनच्या गोडावून मधून १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल करून चोरून नेल्याचा प्रकार ७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता शहरातील नेहरू नगरातील दत्तमंदीराजवळ उघडकीस आला असून याप्रकरणी मंगळवारी १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या…

जळगाव जिल्हा कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करून गंभीर गुन्ह्यातील बंदीने फोडल्या काचा

जळगाव ;- आपली जळगाव कारागृहातून नाशिक जेल येथे रवानगी होणार असल्याच्या रागातून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील एका कैद्याने कारागृह अधीक्षकांना शिवीगाळ करून खिडकीच्या काचा फोडल्याचा धक्कदायक प्रकार घडला असून यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी…

ध्वनी प्रदूषणाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपने पालन करणे गरजेचे; अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सण, उत्सवाच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेले ध्वनी प्रदूषणाबाबतचे सर्व नियमांचे काटेकोरपने पालन करण्याचे आवाहन चाळीसगाव परिमंडळाचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी केले. धरणगाव पोलिस…

दोन महिन्यांपासून फरार दुचाकी चोरट्याला अटक

जळगाव: दुचाकी चोरी केल्यानंतर दोन महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित आकाश संजय नागपुरे (१९, रा. शिरसोली ता. जळगाव) याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील जळके…

खेडी आव्हाणे येथे प्रौढाने उचलले टोकाचे पाऊल ..

जळगाव :- तालुक्यातील खेडी आव्हाणे येथील एका ५३ वर्षीय प्रौढाने तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ रोजी रात्री उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे .याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

ऍपवर ओळख झालेल्या एकाने युवतीला लावला ५ लाखांना चुना !

जळगाव ;- चोपडा तालुक्यातील एका ३३ वर्षीय युवतीची एका तरुणाशी  ऍपवर ओळख झाल्यानंतर तरुणाने युवतीचा विश्वास संपादन करून सुमारे ४ लाख ८९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध फसवणुकीचा…