मेहरूण तलाव येथे दुर्गादेवीचे होणार विसर्जन

0

जळगाव ;

 

घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या दुर्गा मूर्तींचे २५ ऑक्टोबर रोजी मेहरूण तलाव येथे विसर्जन करण्यात येणार असून जी मंडळे त्या दिवशी विसर्जन करणार नाही त्यांच्या मूर्तींचे विसर्जन करण्याची जबाबदारी हि महापालिकेची राहणार नाही. त्यामुळे शहरातील दुर्गोत्सव मंडळांना विसर्जन करण्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला सूचित करावे असे आवाहन महापालिकेच्या शहर अभियंता यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.