Browsing Tag

@mahapalika

महानगरपालिकांतर्गत नव्या रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

रस्त्याच्या मजबुतीची यंत्राच्या साह्याने केले परीक्षण जळगाव ;- जिल्हा नियोजनच्या निधीतून शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेली कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ…

महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार

आंधळं दळतंय आणि कुत्र खातंय’ हा वाक्प्रचार जळगाव महापालिकेच्या प्रशासनाला तंतोतंत लागू पडतो. एका वर्षभरात पिण्याचे पाणी वितरणाच्या एकूण १९०० गळती झाल्या आणि त्या गळती दुरुस्तीवर कोट्यावधींचा खर्च झालाय. पिण्याचे पाणी वितरण करताना एवढ्या…

मनपाच्या ७८८ कर्मचाऱ्यांचे सातव्या आयोगानुसार होणार पगार

जळगाव ;- महापालिकेतील ९३ कार्यरत कर्मचारी वगळता उर्वरीत ७८८ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी डिसेंबर महिन्याचे वेतन थांबविण्यात आले असून सातवा आयोग लागू करून शुक्रवारी किंवा…

रस्त्याच्या कामात विलंब केल्याप्रकरणी आयुक्तांनी बजावली नोटीस

जळगाव : रस्त्याच्या कामांत विलंब केल्याप्रकरणी महापालिकेच्या आयुक्तांनी अभियंत्यास नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील नोटीसद्वारे देण्यात आला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील जिल्हा…

जळगावातील ५१९ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा डिसेंबरमध्ये होणार लिलाव

जळगाव :डिसेंबर महिन्यात १९ ते २१ डिसेंबर दरम्यान शहरातील ५१९ थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या मालमत्तधारकांना जप्तीचे आधिपत्र बजाविण्यात आले आहेत. परंतु तरीही सदर मालमत्ताधारकांकडून मालमत्तांकर व पाणी पट्टीची थकबाकी…

मेहरूण तलाव येथे दुर्गादेवीचे होणार विसर्जन

जळगाव ; घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या दुर्गा मूर्तींचे २५ ऑक्टोबर रोजी मेहरूण तलाव येथे विसर्जन करण्यात येणार असून जी मंडळे त्या दिवशी विसर्जन करणार नाही त्यांच्या मूर्तींचे विसर्जन करण्याची जबाबदारी हि महापालिकेची राहणार…

पत्ते खेळणाऱ्या अतिक्रमण विभागातील चार कर्मचाऱ्यांना नोटीस

जळगाव : - महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्तव्यावर असलेले चार कर्मचारी ऑन ड्यूटी जुगार खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी चौकशीचे आदेश दिले असून या…

जळगाव शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिरा

जळगाव : जळगाव शहरातील अमृत योजनेच्या ८०० मी.मी. व्यासाची पिंप्राळा मुख्य जलवाहिनी जोडणी गिरणा पंपींग रोड येथे दि.५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा खंडीत होणार आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात…

हॉकर्सधारकांचा महापालिकेवर मोर्चा

जळगाव ;- फुले मार्केट येथील हॉकर्सवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे हॉकर्सची दुकाने जवळपास एक महिन्यापासून बंद असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हॉकर्सधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून व्यवसाय सुरू…

महापालिकेत मराठी भाषा दिवस साजरा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक, नाटककार -वि. वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज ) यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. आज दिनांक 27…

पुणे महापालिका ओबीसी आरक्षण… अनेक नगरसेवकांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; पुणे महापालिकेच्या निवडणुकीची ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणासाठीची सोडत आज काढण्यात आली. यामुळे आता भाजपच्या अनेक माजी नगरसेवकांना दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे, किंवा त्यांच्याऐवजी कुटुंबातील महिलेला…