Browsing Tag

jalgaon

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव;- जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांचे प्रश्न…

एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे ज्येष्ठ नागरीक एकाकी – प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे

जळगाव ;- एकत्रित कुटुंब पध्दतीचा ऱ्हास झाल्यामुळे कुटुंबातील हरवत चाललेल्या संवादातील घरातील ज्येष्ठ नागरीक एकाकी होत आहेत. अशा ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यता दूत मदत करून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी अधिक घट्ट करतील आशा आशावाद प्र-कुलगुरू…

जळगावात डाक अदालतीचे आयोजन

जळगाव;- पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांच्या मार्फत १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजता डाक…

एकविरा नगर भाग १ मधिल रस्ते लवकर होणार ; मुख्याधिकारी यांचे रहिवाशांना आश्वासन

भडगाव ;- भडगाव शहरातील एकविरा नगर भाग १ मधील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून दुरावस्थेत असल्याने रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमुळे परिसरातील नागरिकांना यामध्ये मोठी अडचण येत होती,पावसाळयात झालेली बिकट परिस्थिती लक्ष्यात घेता एकवीरा नगर…

माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझ्या आजीला ऍसिडने मारून टाकेल !

अल्पवयीन मुलीला धमकी : एकाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा चोपडा ;- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गेल्या आठ महिन्यापासून मी तुझ्यावर प्रेम करतो व लग्न देखील करायचे आहे असे सांगून याला नकार देणाऱ्या मुलीला…

उद्योजकांसाठी १३ ऑक्टोंबर रोजी एकदिवसीय कार्यशाळा

जळगाव;- एमएसएमई क्षेत्रासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्यासाठी भागधारकांसोबत हॉटेल प्रेसिडेंड कॉटेज, एमआयडीसी, जळगांव येथे १३ ऑक्टोंबर एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा…

वसंतवाडी येथील तलावात बुडून प्रौढ बेपत्ता

जळगाव: तालुक्यातील वसंतवाडी येथे तलावामध्ये रमेश भिका चव्हाण (वय ४०) हे पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महसूल व पोलिस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले होते. रात्रीपर्यंत पाण्यात…

गळफास घेतलेल्या अल्पवयीन मुलीचा उपचार सुरु असतांना मृत्यू

जळगाव: शहरातील समता नगरात राहणाऱ्या सोळा वर्षीय दिया संदीप बनसोडे या अल्पवयीन मुलीने दि. ४ ऑक्टोंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीला लागलीच…

जळगावांतील नेरी नाक्यावर जुगार अड्ड्यावर धाड: 27 जुगारी ताब्यात

साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव : राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू असलेल्या सोशल क्लबच्या नावाखाली नावाखाली सुरू असलेल्या नेरीनाका परिसरातील मोठ्या जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी छापा टाकला.…

जळगावात सिंधी कॉलनीमध्ये ऑनलाईन चक्री जुगारावर धाड

तीन जण ;ताब्यात जुगाराच्या साहित्यासह रोकड जप्त जळगाव :- शहरात काही भागात ऑनलाईन चक्री जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यातून लाखोंची उलाढाल होते. पोलीस ठाण्यांतर्गत शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भाजीपाला मार्केट येथे सुरू असलेल्या कॅसिनो…

केळी पिकांची नुकसान भरपाई, प्रोत्साहन बाबत बीआरएस पक्षाचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०२२-२३ अंतर्गत केळी पिकांची नुकसान भरपाई बाबत आणि नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना द्यावयाच्या प्रोत्साहन अनुदानाबाबत असणार्‍या…

कापसाची उत्पादकता वाढविणे आवश्यक- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जागतिक कापूस दिनानिमित्त पळासखेडे मिराचे ता. जामनेर येथील दिनेश रघुनाथ पाटील ह्यांच्या कापसाच्या शेतामध्ये जैन इरीगेशन आणि साऊथ एशिया जैव तंत्रज्ञान संस्था जोधपूर आयोजीत कापूस परीसंवाद कार्यक्रमामध्ये जळगाव…

महाराष्ट्र राज्य ग्रामसत्ता संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी तेजस पाटील

मनवेल ता.यावल :- महाराष्ट्रातील सर्व पक्षीय युवा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच तथा राजकीय सामाजिक कार्यकर्ते युवकांनी एकत्र येऊन एका नवीन संकल्पनेवर आधारीत संघटन उभे केले त्याचेच नाव ग्रामसत्ता एकजूट एकमुठ होय. या संघटनेची पहिली…

धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

जळगाव : पाचोरा तालुक्यातील माहेजी रेल्वे स्टेशन परिसरातील खांबा क्रमांक ३८९ / ६ ते ८ च्या दरम्यान ३५ वर्षीय अनोळखी तरुण रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे…

विद्यापीठात उद्या ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सहायता दूत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अधिसभा सभागृहात सकाळी १० वाजता…

लोकशक्ती प्रतिष्ठानच्या मोफत मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव ;- लोकशक्ती प्रतिष्ठानतर्फे शाहूनगर प्रभाग क्र. 5 येथे ठेवण्यात आलेल्या मोफत मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ह्या शिबिरात एकूण 800 लोकांचे मतदान कार्ड नोंदणी व दुरुस्ती करण्यात आली. ह्या प्रसंगी…

विद्याधर गीत रंगात रसिक चिंब

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्याने प्रख्यात संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने जळगावच्या स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व मुंबईच्या विद्याधर गोखले नाट्य संगीत…

“हात जोडून विनंती करतो माझ निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्या”;…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील रहिवासी असलेल्या शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना रक्ताने निवेदन लिहिले आहे. उर्वेश साळुंखे असे त्याचे नाव असून हे रक्ताने लिहलेले निवेदन मुख्यमंत्री एकनाथ…

आई वडिलांचे छत्र हरपलेल्या युवकाने संपविले जीवन !

जळगाव  :- आई वडिलांचे छत्र हरपलेल्या आणि अविवाहित एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना शहरातील खोटे नगर परिसरात दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे शहरात…

वसंतवाडी येथे 38 वर्षीय तरुणाने घेतला गळफास

जळगाव ;- तालुक्यातील वसंत वाडी येथे एका 38 वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गोपाल एकनाथ सोनवणे (वय 38) असे मयत तरुणाचे नाव असून त्याला गळफास…

राज्य सरकारने राजपूत समाज बांधवांना दिलेले आश्वासन पाळावे – ॲड. रोहिणी खडसे

जळगाव - केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग जी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती मध्ये 14 मे रोजी संभाजीनगर येथे झालेल्या राजपूत समाजाच्या वीर महाराणा प्रतापसिंह महासंमेलनात समस्त राजपूत समाजाने जातवैधता…

भरधाव रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जळगाव: भरधाव पॅजो रिक्षासह दुचाकीची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात विजय पंडीत कोळी (वय ४५, रा. पार्वती ओक नगर) या प्रौढाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना • शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ममुराबाद गावाजळील पेट्रोलपंपासमोर घडली.…

सराईत गुन्हेगार डबल भेजा आणि गुड्डन हद्दपार

जळगाव :- जळगांव शहर पो.स्टे. कडील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (वय २२, रा. गेंदालाल मिल, जळगांव) आमीर उर्फ गुडन शेख महमद (वय २०, रा गेंदालाल मिल, जळगांव) यांचेविरुद्ध जळगांव शहर पो.स्टे. ला एकूण १५ गंभीर…

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांमध्ये सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय! –…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तामीळनाडूतील द्रवीड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमुलक विधान केले. सदर वक्तव्य हे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्च…

अडीच महिन्यांपासून फरार हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गेल्या अनेक दिवसांपासून जळगावात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. त्यात किरकोळ वाद ते अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना देखील घडतं आहेत. त्यामुळे पोलिसांचे भय गुन्हेगारांना आहे कि नाही? हा प्रश्न…

धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्या उद्घाटन

जळगाव.;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उद्या रविवार दि.८ ऑक्टोबर रोजी सेमीकंडक्टर वेफर प्रक्रियेसाठी धूलिकण विरहित प्रणालीयुक्त प्रयोगशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्या…

भल्या पहाटे अपघातग्रस्त वाहन चालकाला माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची मदत

जळगाव - जळगावकडे जाणार्या मारोती ओमनीला जळगाव भुसावळ महामार्गावर शनिवार ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. याच मार्गावरुन दैनंदिन मॉर्निंग वॉक करणारे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या सहकार्यांसमवेत…

निर्णय प्रक्रियेत डाटा अॅनालिटिक्सची महत्त्वाची भूमिका: निकिता गौर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क निर्णय प्रक्रियेत “डाटा अॅनालिटिक्स”ची महत्त्वाची भूमिका असते. यामुळे अचूक व वेगवान निर्णय घेतले जाऊ शकतात. तंत्रज्ञानाच्या युगात या प्रक्रियेला जास्त महत्त्व आले आहे. माहिती व तंत्रज्ञान, सांख्यिकीय विश्लेषण…

ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटीबध्द – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत असतात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबध्द आहे. अशा विश्वास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे व्यक्त केला. सामाजिक…

जळगाव जिल्हा भाजपची जम्बो कार्यकारणी

लोकशाही संपादकीय लेख आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा भाजप नगराध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे जळगाव जिल्हा पूर्वीचे अध्यक्ष अमोल जावळे आणि जळगाव जिल्हा पश्चिमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज…

ज्येष्ठ माहिती अधिकार प्रशिक्षक व मार्गदर्शक स्व.आर बी (नाना) पाटील यांची उद्या श्रध्दांजली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; अत्यंत निगर्वी स्वभावाच्या आर बी (नाना) पाटील यांनी माहितीच्या अधिकाराबाबत प्रशिक्षण देवून नागरिकांना सजग केले होते. मराठा मंगल या संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोफत मेळावे घेऊन अनेक…

उद्यापासून मू.जे महाविद्यालयात “युवारंग २०२३” ची धामधूम…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित “युवारंग 2023” खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय कान्ह कला नगरीत…

जळगावातील गेंदालाल मिल परिसरातील किराणा दुकानात चोरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका किराणा दुकानातून अनोळखी चोरटयांनी दि. ४ ऑक्टोबरच्या रात्री किराणा सामानासह रोकड असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत जळगाव…

जळगावातील तरुणाने उचलले टोकाचे पाऊल … !

जळगाव – २३ वर्षीय तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली.…

जळगाव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांचा प्रतिसाद

जळगाव;- जळगांव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या महावितरणच्या जळगांव परिमंडलात ऑनलाईन वीजबिल भरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर 2023 या एका महिन्यात परिमंडलातून 4 लाख 81 हजार 13 ग्राहकांनी 100 कोटी 9 लाख रुपयांचा…

महाराष्ट्र फुटबॉल संघटनेने एक जिल्हा एक मत ठराव सर्वानुमते केला मंजूर

जळगाव ;- वीफा अर्थातच वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन म्हणजे महाराष्ट्र राज्यात फुटबॉल चालवणारी एकमेव अधिकृत संघटनेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संघटनेच्या घटनेत कलम १२ आणि १५ मध्ये बदल करण्यात आला व त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील संलग्न…

आयशरमधून साडेचार लाखांचे तेलांचे डबे चोरले !

जळगाव ;- रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकमधून ४ लाख ४८ हजार ४२० रूपये किंमतीचे गोडे तेलाचे डबे चोरून नेल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शिवशक्ती कार बाजार येथे घडली .…

किराणा दुकानातून रोकडसह किराणा सामान लंपास

जळगाव:- शहरातील गेंदलाल मिल परिसरात असणाऱ्या एका किराणा दुकानातून आज्ञा चोरट्यांनी चार ते पाच ऑक्टोबर च्या दरम्यान रोकड आणि किराणा सामान असा एकूण 23 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत जळगाव शहर पोलीस…

पिंप्राळा येथे घरातून दागिने,मोबाईल आणि रोकड लांबविली

जळगाव;- शहरातील पिंप्राळा भागातील मुंदडा मळा येथे सर्वजण घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून घरातील दागिने आणि रोकड ,मोबाईल असा 39 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविण्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी ते ४ ऑक्टोबर दरम्यान घडली .…

ज्येष्ठ नगरसेवक विजय कोल्हे यांचे निधन…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: माजी ज्येष्ठ नगरसेवक विजय पंडितराव कोल्हे यांचा आज निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे. विजयबापू पंडितराव कोल्हे यांनी आपले वडील स्वातंत्र्यसैनिक पंडितराव कोल्हे…

जळगाव तालुक्यातील विवाहिता बेपत्ता

जळगाव;- तालुक्यातील एका गावातून 36 वर्षीय महिला कोणालाही काही एक न सांगता निघून गेल्याचा प्रकार तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून विवाहित तिच्या पतीने दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद…

शिवाजीनगर येथून 23 वर्षीय तरुण बेपत्ता

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या 23 वर्षे तरुण आजी आजारी असल्याचे सांगून घरातून निघून गेल्याचा प्रकार २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.…

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू ; कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून केला जल्लोष

जळगाव ;- महा नगरपालिकेच्या १९९१-९२ ते १९९७-९८ या कालावधीत झालेल्या अनियमित भरती संदर्भात विशेष लेखापरीक्षण लावण्यात आलेले होते.त्यात जवळपास ११६६ ते १२०० कमर्चाऱ्यावर अनियमित नेमणुका, पदोन्नत्या, शैक्षणिक अर्हता व वयाधीक्याबाबत आक्षेप…

ऑक्टोबर हीट’ची चाहूल ; पारा ३४ अंशांवर

जळगाव ;- पावसाने उघडीप देताच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३४ अंशांच्या पार गेला आहे. राज्यात ऑक्टोबर हिटची चाहूल लागली आहे. राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उकाडयात वाढ झाल्याचं पाहायला…

मोबदला रक्कम स्वीकारून जमीनीचा ताबा भूसंपादन अधिकाऱ्यांना द्यावा – आयुष प्रसाद

जळगांव;- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, २११, ७५३ - J, ७५३ - L व ७५३ - F चौपदरीकरणात जमीन संपादन होणाऱ्या जमीन धारकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी मोबदला रक्कम स्वीकारावी. संपादित होणाऱ्या जमिनीचा ताबा भूसंपादन अधिकारी यांना…

रेल्वे ट्रॅकवरील आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा – जिल्हाधिकारी

हरी विठ्ठल नगर रेल्वे ट्रॅक परिसराला जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; समूपदेशनासाठी १४४१६ टोल फ्री क्रमांक जळगाव;- हरी विठ्ठल नगर रेल्वे ट्रॅक परिसरात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काल भेट देत नागरिकांशी संवाद साधला. आत्महत्येसाठी संशयास्पद…

उपचारापेक्षा खबरदारी चांगली हा उपक्रम राबवा – शिष्टमंडळाची मागणी

जळगाव ;- ठाणे, नांदेड व घाटी येथे झालेल्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडवाची पुनरावृत्ती जळगाव शासकीय रुग्णालयात होऊ नये म्हणून उपचारापेक्षा खबरदारी चांगली हा उपक्रम अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांनी राबवावा अन्यथा जळगाव…

तरुणीची सोशल मीडियावर फोटो टाकून बदनामी एका विरुद्ध गुन्हा

जळगाव'=  शहरातील एका भागात राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीची अर्ध नग्न अवस्थेतील फोटो मोबाईल मध्ये काढून ते फोटो तिच्या होणाऱ्या पतीच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट वर टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी एका…

जळगावात घरफोडी ; हजारोंचा ऐवज लंपास

जळगाव;-  येथील प्रजापत नगर परिसरातील पवन नगर येथे अज्ञात चोरटयांनी घरफोडी करून घरातील ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छायाबाई भटू बडगुजर (वय ४४,…

सम्राट कॉलनी येथील तरुणच गळफास

जळगाव ;- शहरातील सम्राट कॉलनी येथील एका तरुणाने ५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार ५ रोजी दुपारी १२ वाजेपूर्वी उघडकीस आला असून सीएमओ डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी पोलीस स्टेशनला करण्यात आली…

जळगाव शहरातील मक्तेदारांना वाळू उपलब्ध होणार !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील रस्त्याच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यलयातर्फे मक्तेदारांना वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता आर्टिफिशियल वाळू वापरण्याची सध्या तरी गरज नसल्याचे दिसून येत आहे. जळगाव शहरातील रस्त्याची…

शासकीय, खासगी कार्यालये तंबाखूमुक्त; धुम्रपान केल्यास २०० रुपयांचा दंड…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्यालय परिसरात यापुढे सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे व्यसन करताना…

बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या भावाला टवळखोरांकडून मारहाण; आठ आरोपी पोलिसांच्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना काही रस्त्यावर उभ्या टवाळखोरांनी मुलीची छेड काढली. याचा जाब विचारायला गेलेल्या भावाला आठ ते दहा टवाळखोरांनी जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडल्याने…

गणेश कॉलनीत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक कारण…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गणेश कॉलनीतील रहिवासी व दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने सुसाईड नोट लिहून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. रात्री जेवण केल्यानंतर सर्व जण…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “थेरी ऑफ कम्प्यूटेशनस” या विषयावर कार्यशाळा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणक विज्ञान अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागाकडून अभियांत्रिकेतील “थेरी ऑफ कम्प्यूटेशनस” या विषयावर…

जळगावात गॅस सिलेंडरला आग; महिलेची प्राणांची पर्वा न करता आगीशी दोन हात… वाचवले कुटुंब…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरात आग लागल्याची घटना मंगळवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शहरातील गणेश कॉलनी परिसरातील घरात घडली. यामध्ये महिलेने आपल्या सतर्कता…

कुकुम्बर मोझॅक व्हायरसच्या कायमस्वरूपी नियंत्रण उपाययोजनेसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभाग यांची जिल्हास्तरावर संयुक्त समिती नेमून कुकुम्बर मोझॅक व्हायरस (सी. एम. व्ही.) च्या कायमस्वरूपी नियंत्रणासाठी उपाययोजना…

शहर बस वाहतूक सेवा प्रवाशांसाठी पर्वणी

लोकशाही संपादकीय लेख  शासनाच्या योजनेअंतर्गत जळगाव शहरासाठी बसेसची मंजुरी मिळाली असून जळगाव महानगरपालिकेतर्फे जळगाव शहर बस सेवा राबविण्यात येणार आहे. जळगाव शहरांपासून जास्तीत जास्त २५ किलोमीटर अंतरापर्यंत या बसेस धावणार…

गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम प्रथम

जळगाव ;- येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्यावतीने विश्व अहिंसा दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी गांधीतीर्थ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन केले होते. कांताई सभागृह येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी जळगाव शहरासह तालुक्यातील १७ शाळांनी…

लहान मुले हे देशाचे भविष्य- अनुराधा शंकर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित अहिंसा सद्भावना शांती यात्रा जळगाव ;- लहान मुलं हे देशाचे भविष्य आहे. मुलांनी जिज्ञासा पूर्वक प्रश्न विचारून सुसंवाद घडवावा, त्यातुनच समाज घडेल. असे प्रतिपादन मध्यप्रदेशच्या पोलीस महासंचालक (DGP) श्रीमती…

जळगाव रेल्वेस्थानक येथे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त अभियान

जळगाव ;- स्वच्छता पंधरवड्यानिमित्त जळगाव रेल्वेस्थानक येथे दिनांक 1रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, उपाध्यक्ष जळगाव प्लॉगर्स अँड टिम शुभम वाणी, कार्तिकेय गडक,स्टेशन अधीक्षक जळगाव ए.एम.…

शिरसोली येथील टॉवरवरील पॉवर केबल वायरची चोरी ; एकाला अटक

जळगाव;- तालुक्यातील शिरसोली येथील मोबाईल टॉवरवरील केबल वायर चोरी केल्याप्रकरणी एका विरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रोपाला अटक केली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शिरसोली गावात असणाऱ्या…

धक्कादायक; पाचवीतील अनाथ विद्यार्थ्याची आश्रमशाळेत आत्महत्या…

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क; धुळ्यातील आंमळी ता. साक्री येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात बाथरूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्या…

कजगावात दोन घरांवर सशस्त्र दरोडा; दहा लाखांचा ऐवज लुटला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कजगाव येथे दोन घरांवर दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा पडला असल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. या दरोड्याच्या दरम्यान दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करीत…

पोदार इंटरनॅशनल स्कुल येथे ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत श्रमदान उपक्रम उत्साहात संपन्न !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; दि. १ ऑक्टोबर रोजी पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत’ एक तारीख एक तास श्रमदान उपक्रम साजरा करण्यात आला. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता…

मुलीला पाहायला आले आणि लग्न उरकवून घेतले ; मनीयार बिरादरीने केले कौतुक

जळगाव ;- वरणगाव येथील शेख गफूर हे त्यांचा मुलगा नावे शेख शाकीर याच्यासाठी जळगाव येथील तांबापुर मधील शेख लाल यांची मुलगी बुशराबी हिला बघण्यासाठी आले . दोघे नातेवाईक परिचित असल्याने रविवार रोजी साखरपुडाची तयारी चालू असताना अडावद चे नवरदेवचे…

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांकडून ‘स्वच्छांजली’ द्वारे महात्मा गांधीजींना आदरांजली

जळगाव;- जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व जैन फार्मफ्रेश फूड, गांधी रिसर्च फाऊंडेशन, अनुभूती स्कूल, भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टसह कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये राष्ट्रीय स्वच्छता अभियानांर्तगत संस्थात्मक व…

सोशल मीडियावर फोटो अपलोड करून तरुणीची बदनामी : एका विरुद्ध गुन्हा

जळगाव;- सोशल मीडियावरील फेसबुक वर एका अनोळखी फेसबुक खातेधारकाने एका तीस वर्षीय तरुणीचा फोटो स्टेटसला ठेवून तिची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,…

सिमेंटचे मटेरियल खड्डा भरण्यासाठी घेतल्याच्या कारणावरून एकास बेदम मारहाण

जळगाव ;- शहरातील तांबापुरा परिसरात असणाऱ्या गवळी वाड्यात राहणाऱ्या एकाने करण्याच्या कामाच्या जागेवरून सिमेंटचे मटेरियल खड्डा भरण्यासाठी घेतल्याच्या कारणावरून तिघांनी एकाला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी दांड्याने डोक्यावर…

गोडाऊन मधून तीन हजार रुपये किमतीची पाण्याची मोटर चोरली

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर भागातील डाळफड येथे घराला लागून असलेल्या एका गोडाऊनमधून तीन हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 27 रोजी रात्री आठ ते सकाळी 28 रोजी दहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अज्ञात…