Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»प्रादेशिक परिवहन विभागातील 16 कर्मचाऱ्यांची पदोन्नती
    जळगाव

    प्रादेशिक परिवहन विभागातील 16 कर्मचाऱ्यांची पदोन्नती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 19, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव / धुळे ;- प्रादेशिक परिवहन धुळे विभागातील लिपिक टंकलेखक या संवर्गात कार्यरत खालील कर्मचान्यांस वरिष्ठ लिपिक (वेतनश्रेणी ९-८ वेतन २५५००-८११००) या संवर्गात तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती देण्यात येत अअसल्याचे आदेश परिवहन आयुक्त यांच्या मान्यतेने संजय मंत्रवार (परिवहन उप आयुक्त (प्रशासन), महाराष्ट्र राज्य, मुंबई.) यांनी काढले आहेत.

    त्यानुसार खालील पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे .

    जळगाव प्रादेशिक कार्यालयातील आर. एस. पवार , व्ही. एन. पाटील , जे. एम. देवकर नंदुरबार उप प्रापका, जळगाव , एच. के. सोनार,
    एस. ए. वाघ, एस.एस. मानकर , , श्रीमती वाय. बी. विसपुते , श्रीमती पी.सी. वाणी ,श्रीमती के. एस. वडगे , श्रीमती एस. वाय. वाघ , के.जी. चौधरी वाय. एच. महाजन , डी. एस. ठाकरे , एस. जी. विसपुते , श्रीमती ललिता धनगर (दिव्यांग कर्मचारी) आदी कर्मचाऱ्यांची वरिष्ठ लिपिक या रिक्त पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. संबंधित कार्यालय प्रमुखांना सूचित करण्यात येते की, पदोन्नती आदेशातील कर्मचाऱ्यांना पदस्थापनेच्या कार्यालयात रुजू होण्याकरिता कोणत्याही प्रकारची राजा मंजूर न करता कार्यमुक्त करण्याची कार्यवाही करावी. असे आदेशात म्हटले आहे .

    jalgaon RTO
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif