Browsing Tag

Jamner

जुन्या भांडणातून विवाहितेसह इतरांना मारहाण ; ९ जणांविरुद्ध गुन्हा

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरून विवाहितेसह तिच्या नातेवाईकांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना जामनेर शहरातील माळी गल्ली परिसरात घडली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात ९ जणांविरोधात…

जामनेर तालुक्यात विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून जामनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका…

चिंचखेडा येथे महिलेची निर्घृण हत्या

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क एका ३५ वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना चिंचखेडा येथे उघडकीस आली असून यामुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सरलाबाई सुरेश पाटील (वय ३५) असे मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी जामनेर पोलिसांनी विशाल नाना साबळे…

मंगळसूत्र लांबविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन महिलांना पकडले

लोकशाही न्युज नेटवर्क घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पसार होणाऱ्या प्रयत्नात असलेल्या चाळीसगाव येथील दोन संशयित महिलांना नागरीकांच्या सतर्कतने रंगेहात पकडले आहे. याबाबत पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

विमानाच्या तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा लांबला

लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गोद्रि येथील बंजारा समाजाच्या कुंभ मेळ्याला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री संजय राठोड हे जाणार असल्याने…

गोद्री कुंभात जेष्ठ नागरिक संघाचा सहभाग

जामनेर लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील गोद्री येथे सुरू असलेल्या हिंदू गोरबंजारा लबाना-नायकडा समाजाचा महाकुंभ मोठ्या प्रमाणात चालला असुन त्या कुंभात जनजागृती अभियान अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र शासन तसेच दि…

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांनी साजरा

लोकशाही न्युज नेटवर्क हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस मोठ्या…

गोद्री येथे कुंभाची तयारी अंतिम टप्प्यात; देशभरातून दहा लाख भाविक येणार !

लोकशाही न्यूज नेटवर्क गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ दि. 25 ते 30 जानेवारी दरम्यान होत आहे. या कुंभाची सर्व व्यवस्थात्मक तयारी पूर्ण होत आली आहे. धर्म स्थळ, कुंभ स्थळ, निवास व्यवस्था, वाहन तळ, यातायात,…

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासह भाजपचे वर्चस्व

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे (Gram Panchayat Election Results) सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान काल जिल्ह्यात मतदान झालेल्या 122 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर…

विजयी मिरवणुकीत तुफान दगडफेक, भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुराळा उडत असतानाच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात राडा झाला असून दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले.…

माजी सरपंचावर रोखले पिस्तूल; निवडणुकीचा वाद विकोपाला

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे निवडणुकीचा वाद विकोपाला गेला. गावातीलच एका व्यक्तीने माजी सरपंचाच्या छातीवर बंदूक लावत तुला शूट करुन टाकतो, मग पहा तुझ्या पॅनलचे काय होते?, अशी धमकी दिली. याप्रकरणी…

मंत्री गिरीश महाजन यांचेकडून कुंभस्थळाची पाहणी…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील गोद्री येथे गोरबंजारा, लबाना-नायकडा समाजाचा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे. त्या संदर्भात जय्यत तयारी युद्धपातळीवर सुरु आहे, त्या अनुषंगाने महाकुंभ स्थळाच्या तयारीची पाहणी राज्याचे…

“तो” १४ वर्षीय मुलगा मृतावस्थेत आढळला…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील सामरोद येथील सचिन मारोती पेठे (१४) हा दि.११ नोव्हेंबर रोजी गुरे चारण्यासाठी गेला होता. तो परत घरी न आल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली होती. परंतु तो कुठेही आढळून न आल्याने…

भर मंचावर एकनाथराव खडसेंच्या हातातून माईक खेचला

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर येथे राष्ट्रवादी काँगेसच्या एका मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हिजेएनटी मेळाव्यात भर मंचावर बोल्ट…

अचानक पोटात लागले दुखू ; चिमुकलीचा हॉस्पिटलमध्ये नेतांना वाटेतच दुर्दैवी मृत्यू…

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: पहूर कसबे येथील लेले नगर भागात राहणाऱ्या ९ वर्षीय बालिकेचा अचानक पोटात दुखू लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. शाळेचा पहिला दिवस आणि  बालदिन तिच्या…

स्तुत्य; बालदिनानिम्मित वर्गशिक्षकाने स्वखर्चाने मुलांना नेले यात्रेत

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथिल गरुड प्राथमिक विद्यामंदीर मधील शिक्षक स्वप्नील गरुड यांनी आपल्या ३री च्या विद्यार्थ्यांना गावात सूरु असलेल्या यात्रात्सोवात स्वखर्चाने सहलीला नेऊन अनोख्यारितीने बालदिन साजरा केला.…

जळगावच्या राजश्री पाटील यांना राष्ट्रपती दौप्रदी मुर्म यांच्या हस्ते “फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेंदुर्णी ता. जामनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य खात्यातील देदीप्यमान कामगिरी बद्दल देण्यात येणारा "फ्लोरेंस नाइटिंगेल राष्ट्रीय पुरस्कार"…

राष्ट्रवादीला खिंडार.. असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर (Jamner) तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अनेक कार्यकर्त्यांनी राज्याचे ग्रामविकास पंचायती राज व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांच्यावर विश्वास ठेवून असंख्य…

विश्वरुद्र फाउंडेशनतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क विश्वरुद्र फाउंडेशनतर्फे (Vishwarudra Foundation) जामनेर (Jamner) येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जामनेर भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांतभाऊ पाटील…

केंद्रीय मंत्री गुरूंच्या भेटीला घरी

वाकोद ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  विशाल जोशी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना चौथी - पाचवीत असताना शिकवणारे शिक्षक जवळून जात असलेल्या गावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दानवे यांनी त्यांचा ताफा आपल्या गुरुंच्या…

“त्यांना फळे भोगावीच लागणार”; गिरीश महाजनांची ठाकरेंवर टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जामनेर (Jamner) येथे आयोजित कार्यक्रमादरम्‍यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बोलत होते.…

मुले पळविणारी टोळी नसुन अफवा पसरविण्यात येत आहे – पो.नि किरण शिंदे

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुले पळविणारी कोणत्याही प्रकारची टोळी नसुन फक्त अफवा पसरल्या जात आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की सध्या सोशल मीडियावर मुले पळवणारी टोळीबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. सदरच्या ह्या अफवा…

तोंडापुर येथील महिलेवरील हल्ला डुकराचा की माणसांचा ?

वाकोद (विशाल जोशी), लोकशाही न्युज नेटवर्क: वाकोद ता. जामनेर येथून जवळ असलेल्या बाजार पेठेचे असलेले तोंडापुर गावात गेल्या दोन तारखेला एका आदिवासी महिलेलवर प्राणघातक हल्ला झाला, हा हल्ला जंगली प्राण्यांचा की माणसांचा ? हे अद्याप…

गणेश विसर्जनावेळी तिघांचा बुडून मृत्यू

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर शहरात गणेश विसर्जनाला गालबोट लागलं आहे.  शहरातील बोदवड पुलाखाली कांग नदी पात्रात भाविकांकडून गणेश विसर्जन सुरू  गणेशवाडी भागातील रहिवासी किशोर राजु माळी (वय २७) यास एक लहान मुलगा हा पाण्यात बुडतांना…

गणपती विसर्जनावेळी बुडणाऱ्या मुलाला वाचवतांना युवकाचा मृत्यू…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करुन लाडक्या बाप्पाला निरोप देत असतांना जामनेर शहरावर मात्र शोककळा पसरली आहे. सविस्तर वृत्त असे की जामनेर शहरालगत असलेल्या कांग नदीवर बोदवड पुला खाली…

मुलीच्या प्रसंगावधानाने अपहरणाचा प्रयत्न फसला…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील पूर भागात एका शालेय विद्यार्थिनीला बेशुद्ध करून तीचे काही महिलांकडून अपहरणाचा प्रयत्न फसला आहे. या घटनेमुळे शहरात विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीती पसरल्याचे चित्र आहे. सविस्तर वूत्त असे…

बदनामीकारक व्हिडीओ टाकून तरुणीचा विनयभंग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील मास्टर कॉलनी येथे राहणाऱ्या २१ वर्षीय तरूणीचा बदनामीकारक फोटो टाकून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्टर…

जामनेर तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील राजकीय उलथपालथ पाहता सध्या स्थितीत शिवसेनेचे आमदार व खासदार यांच्यासह बडे नेते शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत शिंदे गटात सामील झाले आहे. यामुळे एकाकी पडलेले उध्दव ठाकरे यांना बघुन शिवसैनिक अधिक…

साहेब…ओ साहेब हक्काचं घरंच नाही तर झेंडा लावू कुठे…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; भटकंती करणार्या जोशी समाजाची सरकारला आर्त हाक... स्वातंत्र्यानंतरही जोशी समाज मागासलेलाच :  विशाल जोशी, वाकोद ता जामनेर देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत. त्या…

सख्ख्या बहिणीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांची सक्तमजुरी

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुक्यातील डोहरीतांडा येथे आपल्या स्वत:च्याच बहिणीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.  याप्रकरणी आरपीला जामनेर न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्याचा निकाल अत्यंत जलदगती…

गिरीश महाजनांविरोधात गुन्ह्याची चौकशी आता सीबीआय करणार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;   राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आले. मात्र मविआ सरकारने घेतलेले निर्णय हद्दपार करण्याचे सत्र नव्या युती सरकारने लावले आहे. त्यात एक महत्वाचे गिरीश महाजन यांच्या…

जप्त केलेल्या मालमत्तेची जाहीर लिलावाव्दारे विक्री

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हाधिकारी यांच्या आदेशानवये महाराष्ट्र करमणुक शुल्क अधिनियम 1923 चे कलम 5 अंतर्गत शेंदुर्णी येथील केबल ऑपरेटर किरण रघुनाथ गुजर  यांच्याकडून पन्नास हजार रुपये  दंड वसुली करण्याचे आदेश दिलेले होते. रक्कम…

न्यायासाठी दाम्पत्याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोयाबिन आणि मका यांची परस्पर विक्री करून फसणूक करून पोलीस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्याने पत्नीसह पतीने मंगळवारी १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Jalgaon Collector Office) उपोषणाला बसले आहेत.…

काळजाला भिडणारी बातमी : साहेब आम्हाला आई- वडील दोघं पाहिजे

वाकोद ता जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  संसाराचा गाडा चालवितांना पती-पत्नी म्हणजे गाड्याची दोघं चाके मजबूत असले तेव्हाच तो योग्य मार्गाने मार्गक्रमण करीत असतो. गाड्याचे एक चाक जरी डगमगले तर संसाररूपी गाडा आहे त्याच जागी थांबतो. यातून…

खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जामनेर येथील तीस वर्षीय इसमाचा खून केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, असून जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी विरोधात जामनेर…

इलेक्ट्रिक शॉक लागून महिलेचा मृत्यू

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील शेंगोळा येथील २७ वर्षीय महिलेचा इलेक्ट्रीक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पहूर पोलिसांत…

धक्कादायक……अल्पवयीन तरुणीला ब्लॅकमेलिंग करत दोन नराधमांचा अत्याचार

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क अल्पवयीन तरुणीला आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोघांनी नराधमांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्या दोन नराधमांसह त्यांना मदत करणाऱ्या इतर दोघांवरही गुन्हा…

वाघुर सिंचन योजना पुर्णत्वासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुका विधानसभा मतदारसंघातील वाघुर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी आवश्यक तो निधी त्वरित मिळावा यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे जामनेर तालुका राष्ट्रवादी युवक…

३५ वर्षीय तरूणाचा खून; गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द येथील शिवारात ३५ वर्षीय तरूणाचा खून केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील…

अग्नीपथ योजना रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजपा सरकारने नुकतीच "अग्नीपथ" योजना जाहीर केली. त्यामुळे देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होऊन त्यांचे आयुष्य अंधाराच्या खाईत लोटले गेले आहे. देशात…

दरोडा टाकत वृद्धेचा खून, सोन्याचे दागिनेही लंपास; संशयित जेरबंद

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुक्यातील गोंद्री येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री घरात दरोडा टाकत वृध्द महिलेचा गळा दाबून खून करून तिच्या अंगावरील सोन्याचे व चांदीचे दानिगे लांबविल्याची घटना उघडकीस आलीय. या घटनेमुळे…

सौभाग्यवतींकडून वटपौर्णिमादिनी पतीच्या दिर्घायुष्यासाठी साकडे

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पतीच्या दिर्घायुष्यासाठी सौभाग्यवतींकडुन वट पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीला साकडे घालण्यात येते. तो दिवस म्हणजे वटसावित्री पौर्णिमा हिंदू धर्मात या  पौराणिक सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. भारतातील…

शेतातील घरातून रोकडसह दागिने लंपास; गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुक्यातील टाकळी शिवारातील शेतातील बंद घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण २ लाख ५ हजार रूपये‍ किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. जामनेर…

कृषी विभागामार्फत भरारी पथके; कृषी निविष्ठा विक्रेत्यांची तपासणी सुरू

वाकोद, ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क सन २०२२ च्या खरीप हंगामाला सुरुवात होत असून शेतकरी वर्गाची फसवणूक न होता खरीप हंगामासाठी लागणारे अधिकृत कंपण्याचे दर्जेदार बि-बियाणे, रासायनिक खते, तसेच फवारणी साठी लागणारे किटकनाशके व औषधी उपलब्ध…

फर्दापूरमध्ये गुटखा व सुगंधित तंंबाखू वाहतूक करणारा आयशर जप्त

वाकोद ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क वाकोदपासून थोड्या अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी असलेल्या फर्दापूर पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा व संगधित तंबाखू वाहतूक करणारा आयशर व्हॅन असा एकूण…

केंद्र सरकार विरुद्ध युवासेनेचे थालीबजाओ खुशिया मनाओ आंदोलन

लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर ;  केंद्र सरकारने वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी केल्याबद्दल थाली आणि टाळी वाजवुन केंद्र सरकारचे अभिनंदन करत युवासेनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या…

ज्ञानवृक्षाच्या छायेत जामनेरची न्यू इंग्लिश स्कूल शाळा

लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर ; जिल्ह्यात नावाजलेली व नावारूपाला आलेली संस्था म्हणजे शहरातील न्यु इंग्लिश स्कूल शाळा होय. शीलं परम् भूषणम' हे संस्थेचे ब्रीद आहे. चारित्र्यसंपन्न विद्यार्थी सर्वसमावेशक शिक्षणाची जबाबदारी संस्थेने…

गुढीपाडवा शुभदिनी जामनेर शहरात श्री रामायण कथा महोत्सव

लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर; चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदु नववर्षाच्या गुढीपाडवा सणाच्या शुभदिनी ब्राह्मण संस्थेच्या वतीने प्रथमच शहरातील नगारखाना भागातील श्री. दत्त मंदिर येथे श्री. रामायण कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.…

शेंदुर्णीत श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन, यंदाचे १०१ वे वर्ष

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क खान्देशातील विख्यात संतकवी आणि भगवत् भक्त वै. भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व वै. गोविंदराव पारळकर यांच्या अथक परिश्रमाने तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू असलेल्या येथील श्रीराम…

प्रा. श्याम साळुंखे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट…

शेंदुर्णी, ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क धी .शेंदुर्णी सेकं.एज्युकेशन को-ऑप. सोसायटीचे अप्पासाहेब र. भा. गरुड कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील उप प्राचार्य आणि वाणिज्य विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. श्याम जीवन साळुंखे यांना…

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क पहूर तालुक्यामधील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

राष्ट्रीय लसीकरण व आशा दिनी सावित्रीच्या लेकींचा सत्कार

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात कोरोना सारख्या सद्रुश्य महामारीने अक्षरशः मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. त्याची झळ नागरिकांना आज पावेतो सहन करावी लागली. आपण आजही कोरोना रुपी दानाचा सामना करतोय. अशा या भयंकर महामारीत आपला जीव…

बुलढाणा जामनेर रस्त्यावरअनाधिकृत गतिरोधक; लाखो वाहनधारकांचा जीव धोक्यात

लोकशाही न्युज  नेटवर्क  जामनेर;  जामनेर ते बुलढाणा या जोडणाऱ्या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे असून या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसतांना मात्र जामनेर जवळ लॉर्ड गणेशा शाळेजवळ मोठे मोठे सहा गतिरोधक टाकून वाहनधारकांचा जीव धोक्यात टाकण्याचे काम…

२० वर्षीय तरूणाचा आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर शहरपासून जवळ असलेल्या बोदवड रस्त्यावरील पुलाखाली २० वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तरूणाचा घातपात झाला असावा असा संशय नातेवाईकांकडून केला आहे. जामनेर-बोदवड रस्त्यावरील…

गिरीश महाजनांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गिरीश महाजनांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेरमध्ये भाजपनं गुरुवारी मोर्चा काढला होता. या मोर्च्याच्या आयोजनामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गिरीश महाजन यांच्या 11 जणांविरोधात…

गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह तरूण एलसीबीच्या जाळ्यात

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर शहरातील खादगाव रस्त्यावरून एलसीबीच्या पथकाने गावठी कट्टा आणि जीवंत काडतुसांसह एका तरूणाला अटक केली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा म्हणजेच एलसीबीने जामनेर येथे मोठी कारवाई केली आहे. एलसीबीचे…

पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ लिपीकाला अटक

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क तीन हजाराची लाच घेतांना पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ लिपीकाला अटक केली आहे. तक्रारदार जामनेर तालुक्यातील शेवगे पिंप्री येथील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांचे गाईचा गोठा शेडचे बांधणीचे प्रकरणी मंजुर…

जामनेरमध्ये आजपासून प्रिकॉशन डोसला सुरुवात

लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्थ केयर वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स व वय वर्षे ६० वरील सहव्याधी असलेले…

आ. गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माजी मंत्री तथा जामनेर मतदारसंघाचे आ. गिरीश महाजन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खबरदारी…

जामनेर तालुका देखरेख संघावर भाजपाचा झेंडा….

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील जामनेर तालुका देखरेख संघाच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत माजी मंत्री आ. गिरीष महाजन आणि माजी खा. ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या सहकार पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय मिळवला आहे.…

चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला एकाने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक पघटना समोर आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर…

बालिकेचा विनयभंग; वृद्धाला जमावाने दिला चोप

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर शहरातील बालिकेचा एका वृध्दाने विनयभंग केल्याची घटना समोर आल्यानंतर त्याला जमावाने चोप दिल्याची घटना येथे घडली. शहरातील जुना बोदवड रोडवरील घरकुलातील रहिवासी हाफिस बेग मेहमूद बेग (वय ५८) या वृद्धाने…

सुख तुमच्यासोबत ऑनलाईन आहे, तुम्ही त्याला ऑफलाईन शोधू नका: महेश अंचितलवार

शेंदुर्णी, ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  धी शेंदुर्णी सेकं. एज्यू सोसा. लि आणि आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव  गरुड स्मृती व्याख्यानमाला  वर्ष १३ चे तीसरे पुष्प…

राज्य शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा- आ. गिरीश महाजन

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सकाळी तालुक्यातील गारखेड्याजवळ झालेला भीषण अपघात हा एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे झाला असून राज्य सरकारची अनास्था यासाठी कारणीभूत ठरली आहे. संपामुळे सर्वसामान्यांचे जीव जात असतांना शासन स्वस्थ…

दिव्य काशीच्या माध्यमातून विश्वाला भारतीय संस्कृतीची ओळख होणार

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण आज अत्यंत धार्मिक वातावरणात तसेच पवित्रमय साधुसंतांच्या सहवासात पार पडले. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीच्या…

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पहूर, ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुक्यातील पहूर येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. पहूर पेठ संतोषीमाता नगरात राहणाऱ्या प्रिया राजेंद्र नवघरे (वय ३५) असे मृत…

जिल्हा सरपंच परिषदेचा मेळावा व सत्काराचे आयोजन

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात येत्या 12 डिसेंबर रविवार रोजी आदित्य लॉन्स येथे सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) जळगाव जिल्हा आयोजित जिल्हा सरपंच मेळावा व तसेच सत्कार समारंभाचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जामनेर…

शेंदुर्णीत नगरपंचायतीतर्फे मोफत कोविड लसीकरण

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शेंदुर्णी येथील नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवार दि. १० डिसेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुर्वी दोन भव्य शिबिराच्या…

जाग्रुती अपंग संघटनेतर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  बोधीसत्व, स्रीस्वातंत्य्राचे प्रणेते व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, गाढे अभ्यासक, दिन दलितांचे कैवारी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शहरातील एकलव्य नगरातील…

जामनेर तालुक्यात एका आठवड्यात ४०,००० नागरिकांना लसीकरण

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क ओमायक्रॉन या कोरोनाच्या विकसित झालेल्या प्रजातीचा धोका टाळण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांच्याकडून विविध उपाययोजना हाती…