Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»मुले पळविणारी टोळी नसुन अफवा पसरविण्यात येत आहे – पो.नि किरण शिंदे
    जळगाव जिल्हा

    मुले पळविणारी टोळी नसुन अफवा पसरविण्यात येत आहे – पो.नि किरण शिंदे

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 22, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    मुले पळविणारी कोणत्याही प्रकारची टोळी नसुन फक्त अफवा पसरल्या जात आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले की सध्या सोशल मीडियावर मुले पळवणारी टोळीबाबत अफवा पसरविण्यात येत आहे. सदरच्या ह्या अफवा असून कोणतीही टोळी मुले पळवणारी आपल्या पो.स्टे च्या हद्दीत नाही. म्हणून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. किंवा गावात येणारे भिक्षेकरी साधू, ज्योतिषी व इतर फेरीवाले यांच्यावर अविश्वास दाखवून त्यांना मारहाण करणे, हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारचे कोणतेही कृत्य कोणीही करू नये. कोणत्याही बाबतीत कोणाचा संशय आल्यास गावातील पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच आपले बीट अंमलदार पोलीस, बीट अधिकारी व पोलीस स्टेशनसोबत संपर्क साधून माहिती द्यावी. परंतु कोणीही कायदा हातात घेऊ नये असे जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.

    तसेच पालकांसाठी महत्वाची सूचना देण्यात आली आहे. आपले अल्पवयीन पाल्य शाळा, शिकवणी किंवा इतर कुठही एकटे पाठवू नका, त्यांना सदर ठिकाणी सोडणाऱ्या ऑटो, बस, व्हॅन यांच्या चालकांची फोटोंसह संपूर्ण माहिती आपल्याकडे ठेवावी. ते आपल्या पाल्याला जबाबदारीने संबंधित ठिकाणीच व्यवस्थित सोडत असल्याची वारंवार खात्री करावी. कोणावरही प्रमाणा पेक्षा जास्त विश्वास ठेवणे योग्य ठरणार नाही. तसेच आपल्या मुलांना ओळखी-अनोळखी व्यक्तीने दिलेले चॉकलेट, खाऊ किंवा इतर काहीही बाहेर खाऊ नये. त्यांना व्यवस्थित याबाबत समजावून सांगावे. अशा प्रकारचे आवाहन पो.नि किरण शिंदे यांच्याकडून करण्यात आले.

    #crime #jalgaon #kiranshinde Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif