Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मयत शेतमजुराच्या परिवाराला ४ लाखाची शासकीय मदत…
    जळगाव

    मयत शेतमजुराच्या परिवाराला ४ लाखाची शासकीय मदत…

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 22, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    उचंदा येथे दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानेमुळे शत्रूघ्न काशिनाथ नमायते हा शेतमजुर जागीच ठार झाला होता.

    एका शेत मजूर कुटुंबाला झालेल्या आघाताची आ. चंद्रकांत पाटील यांनी लागलीच दखल घेवून जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मयताची वारस पत्नी सुषमा नमायते,  मुलगा भावेश, मुलगी वेदिका यांना आ. चंद्रकांत पाटील व तहसीलदार श्वेता संचेती यांच्या हस्ते ४ लक्ष रुपये धनादेश देऊन शासकीय मदत देण्यात आली. नैसर्गिक आपत्ती निधितुन ही मदत देण्यात आली.

    याप्रसंगी नायब तहसीलदार निशिकांत वाडे, तलाठी ठाकुर, अनंतराव देशमुख, दिलीप पाटील, सरपंच शशिकला पाटील, छोटु भोई, पंकज पांडव, शेषराव पाटील, ज्ञानेश्वर धनगर, पंडीत धनगर, संजय पाटील, विजय पाटील, योगेश पाटिल, संदिप पाटील आदि उपस्थित होते.

    #chandrakantpatil #help #jalgaon #muktainagar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif