Browsing Tag

Chopda

आश्रम शाळेतील मुलींची सुरक्षा वाऱ्यावर

लोकशाही विशेष लेख चोपड़ा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शासनाने आदिवासी पहाड़ी, दुर्गम भागात निवासी आश्रम शाळा सुरु केल्या. जुन्या काळात तर ये जा करायला वाहनही नसत. पण आजच्या आधुनिक युगात…

पुनगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क शेतकऱ्याच्या गावाबाहेर खळ्यात बांधलेल्या गोऱ्हावर बिबट्याने हल्ला चढवून यात गोऱ्हा ठार झाला ही घटना पुनगाव ता.चोपडा येथे शुक्रवारी रात्री ग्रा.प. सदस्य समाधान बळवंत बाविस्कर यांच्या खळ्यात घडली. यात…

महिलेच्या पर्समधील २ लाख १२ हजाराचे दागिने लंपास

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील तब्बल २ लाख १२ हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना चोपडा बस स्थानक येथे मंगळवारी दुपारी घडली. सूत्रांची माहिती अशी कि , रवींद्र मंगल पाटील (रा. वढोदा ता.चोपडा) हे आपल्या…

आधी आगीतून बचावला ; मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात जीव गमावला !

चोपडा येथे आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू ; घटनेमुळे हळहळ जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क पहाटे कापड दुकानाला लागलेल्या भीषण आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत आग लागल्याने नागरिक आणि अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने अनेकांना…

अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा तालुक्यात शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोपडा तालुक्यातील एका गावातील शाळेत १३ वर्षीय…

राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात कृषी मार्गदर्शन व स्वयंरोजगार संबंधी व्याख्यानांचे आयोजन

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला, शास्त्र य वाणिज्य महाविदयालय, चोपडा व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे एककाच्या तर्फे विशेष "हिवाळी…

कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क मोहरद येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. मोहरद ता. चोपडा येथील तरुण शेतकरी अनिल शामराव पाटील (४६) असे शेतकऱ्याचे नाव आहे. अनिल पाटील ते आई, वडील, पत्नी व मुलांसह…

विजेच्या धक्याने झिरो वायरमनचा जागीच मृत्यू

धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क धानोऱ्यापासून जवळच असलेल्या बिडगाव येथील झिरो वायरमन दत्तू आत्माराम पाटील हे डिपी चालु करण्यासाठी गेले असता त्यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरण कंपनीकडुन थकीत विज बिल वसुली…

चोपडा पिपल्स बँक निवडणुकीत “सहकार” पॅनलचा विजय

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या दि चोपडा पिपल्स को-ऑप. बँक लि. चोपडा ता. चोपडा जि. जळगाव. ची सन २०२२ ते २७ या कालावधीची सर्वसाधारण पंचवार्षिक निवडणूक दि. १३ रोजी पार पडली. आज रोजी त्याचा…

अल्पवयीन मुलीला पळवून नेत बलात्कार; गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क   अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेवून तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण केल्याची घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी विलेश दारासिंग पावरा (वय 20) या तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल…

सुषमा अंधारे तीन महिन्यांचं बाळ, गुलाबराव पाटलांची टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरे (Thackeray) आणि शिंदे (Shinde) गटात वाद सुरूच आहे. दोन्ही गट एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी शोधत नाहीय. अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी शिवसेनेच्या…

भरधाव ट्रकच्या धडकेत मामा-भाची जागीच ठार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे मामा-भाची जागीच ठार झाल्याची घटना चोपडा तालुक्यातील रेलच्या मारुती मंदिराजवळ घडली. धक्कदायक बाब म्हणजे मयतांमध्ये सहा वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. रेलच्या…

निमगव्हाणला आरोग्य शिबिरात २११४ रुग्णांची तपासणी

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील निमगव्हाण येथे आयोजित विनामूल्य जनआरोग्य तपासणी व उपचार शिबिरासह रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निमगव्हाण गावासह तापी परिसर व तालुक्यातील आलेल्या रूग्णांवर या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी…

लग्नाच्या नावाखाली तरुणाला २ लाख ९० हजारात गंडवले

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  लग्न लावून देण्याच्या नावाखाली चोपडा शहरातील एका ३९ वर्षीय तरुणाची २ लाख ९० हजारात फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा शहरातील दीपक भुरेसिंग…

महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागात झाली संयुक्तरित्या कार्यवाही

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्यप्रदेश वनविभागातील वनपरिक्षेत्र धवली अंतर्गत येत असलेल्या, धामण्या ग्राम मध्ये महाराष्ट्र व मध्यप्रदेश वन विभागाने सयुंक्तरित्या कार्यवाही करीत, अवैधपणे सागवानी लाकडापासून वस्तू तसेच साग चौपट…

आदिवासी तरुणाच्या गुप्तांगावर वार करून खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क ३० वर्षीय आदिवासी तरुणाच्या गुप्तांगावर वार करून खुन करण्यात येऊन गुन्हा लपविण्यासाठी त्याचे शव हतनूर कालवाच्या मुख्य पाटचारीत पाण्यात फेकून जनतेची व पोलिसांची दिशाभूल करण्यात आल्याची धक्कादायक घटना दि.२…

धक्कादायक.. सावत्र आईच्या डोक्यात दांडा टाकून खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा तालुक्यातील गलंगी येथून धक्कादायक घटना समोर आलीय. तरूणाने सावत्र आईच्या डोक्यात लाकडी दांडा टाकून खून केल्याची घटना उघडकीस  आली आहे. याप्रकरणी तरूणाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून चौकशीला सुरूवात…

थरारक ! बिबट्यापासून वाचण्यासाठी नदीत उडी; १३ तास पुराशी जीवाची खेळी..

चोपडा (मिलिंद सोनवणे), लोकशाही न्यूज नेटवर्क  एखाद्याचे नशीब बलवत्तर असले तर साक्षात यमराजाला माघारी फिरावे लागते. असाच अनुभव चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील महिलेच्या बाबतीत आला. काळ आला, पण वेळ आली नव्हती. बिबट्यापासून बचाव करण्यासाठी…

पंतप्रधान आवास योजनेत गैरप्रकार रवींद्र कोळी यांचे लाक्षणिक उपोषण

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क; पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल यादीतील गैरव्यवहाराबाबत रवींद्र पाडुरंग कोळी. रा. विरवाडे, ता.चोपडा जि. जळगाव यांनी आज दि. १२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले. यूट्यूब…

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आ. लताबाई सोनवणेंची आमदारकी धोक्यात

लोकशाही कव्हर स्टोरी  जात अवैध प्रमाणपत्र पडताळणीचे उच्च न्यायालयाचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले सुप्रीम कोर्टाच्या द्वि-सदस्य घटनापिठाचा निर्णय जगदीश वळवी आणि अर्जुन सिंग दिवाव सिंग वसावे यांची हायकोर्टात तक्रार आ. लताबाई…

धानोरा-देवगाव रस्त्यावर भीषण अपघात ; पाच गंभीर…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चोपडा तालुक्यातील धानोरा ते देवगाव दरम्यान आयशर व मॅक्झीमो यांच्यात जोरदार अपघात झाला असून, यात नऊ जखमी, तर पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. याबाबत सविस्तर असे की एम.एच.६३सी.४७४७ ही…

चोपड्यात पुन्हा शस्त्रे आढळली; दोघांना अटक…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चोपडा शहरातील बसस्थानकात हरियाणाच्या दोघांना तब्बल १२ कट्ट्यांसह सापळा रचून अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टे सापडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.…

प्रेमी युगलाची हत्या.. वकिलासह १३ जणांवर गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा (Chopda) येथे गेल्या आठवड्यात प्रेमी युगलाच्या हत्येच्या (Murder) घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. हा संपूर्ण प्रकारे ऑनर किलींगचा (Honor killing) असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी मुलीच्या भावांना…

चोपड्यात जिवंत काडतूस… पोलिसांची मोठी कारवाई…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; चोपडा शहर पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. १७ रोजी रात्री चोपडा – शिरपूर रस्त्यावरील एस्सार कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैध शस्त्र खरेदी विक्री करतांना तब्बल चार आरोपींना ताब्यात…

वरगव्हाण जि.प. शाळेत १७६ गरजवंत विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पुणे येथील कात्रज भागातील बालाजी नगरमधील साई गारमेंटसच्या संचालिका, सामाजिक कार्यकर्त्या हेमलता देशपांडे यांनी सामाजिक दायित्व जपत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वरगव्हाण जिल्हा परिषद शाळेच्या १७६  गरजवंत…

चोपड्यात सैराट… भावानेचं संपवले बहिणीसह तिच्या प्रियकराला…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;   जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धक्कादायक कृत्य समोर आले आहे. आपल्या सख्ख्या बहिणीला व तिच्या प्रियकराला एका अल्पवयीन भावाने ठार मारल्याची घटना घडली आहे. ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला आहे. त्याने…

निराधार मातेसह चिमुकलीला मानव सेवा आश्रमाचा आधार

वाकोद, विशाल जोशी, लोकशाही न्यूज नेटवर्क   रक्षाबंधनाच्या दिवशी पहुर बस स्थानकात परिसरात उघड्यावर जीवन जगणाऱ्या एका निराधार महिलेला व ४ महिन्यांच्या चिमुकलीस चोपडा तालुक्यातील वेळे येथील मानव सेवा आश्रमात दाखल करण्यात आलं. अगोदरच…

धक्कादायक.. अत्याचारातून जन्मलेले बाळ टाकले नाल्यात

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा तालुकामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झोपडीत राहणा-या महिलेवर मद्याच्या नशेत अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. या अत्याचारातून तिने बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर घाबरलेल्या पिडित महिलेने…

दुचाकी झाडाला धडकली; दोघे जागीच ठार…

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आज दुपारी चोपडा रोडवरील पिंपळे गावाच्या फाट्याजवळ झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील संजय नगर भागातील रहिवासी असलेले…

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत एका माथेफिरूने रागाच्या भरात लोखंडी पात्याने तिच्या कानाजवळ जोराने वार करत तिचा खून केल्याची घटना घडली आहे. वार केल्यानंतर माथेफिरू पती घटनास्थळावरून फरार…

धमकीच्या भीतीने तरुणाची आत्महत्या; ६ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा (Chopda) येथील तरुणाला बलात्काराचा गुन्हा दाखल (Crime of Rape) करण्याची भिती दाखवत विस हजार रुपयांची मागणी केल्याने घाबरलेल्या तरुणाने आत्महत्या (Youth suicide) केली होती. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध…

चोपडा तालुक्यात कृषि विभागातर्फे कृषि केंद्रांची झाडाझडती

लासुर ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  खान्देश व परिसरात वरुणराजाच्या आगमन झाल्याने शेतकरी बांधवांनी बियाणे, खते खरेदी अंतिम करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. पेरणीला देखील वेग आला असून कापूस पिकासोबत मका पिकाचे क्षेत्रात वाढ होण्याचे…

चोपडा तालुक्यात मुबलक खत बियाण्यांची उपलब्धता – कृषी विभाग

लासुर ता. चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  खरीप हंगामास सुरुवात झाली असून ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे. अशा शेतकऱ्यांनी १ जून नंतर कापूस लागवड सुरू केलेली आहे. कोरडवाहू क्षेत्रावरील पेरणीसाठी शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहेत. बाजारात…

गोरगावले बुद्रुक येथे केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यात दि.९ जून रोजी रात्री काही भागात वादळीवारा विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस झाला. त्यात गोरगावले बुद्रुक पंचक्रोशीतील गोरगावले बुद्रुक, वडगावसीम, धनवाडी, कोळंबा, कठोरा, खडगाव, गोरगावले खुर्द, वडगाव…

पंकज बोरोले यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांना पालघर येथे बांबू सेवक पुरस्काराने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. सविस्तर…

ड् पत्रक यादीत नाव टाकण्यासाठी बीडीओ ग्रामसेवक यांनी गरीबांकडुन घेतले पैसे.पीड़ित लोक करणार उपोषण

लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा ; गेल्या दोन महिन्यापासून पंचायत समिती च्या आवारात शेकडो गोरगरीब लोक रमाई व शबरी घरकुल योजनेच्या घरकुला साठी भुकेले तांहानलेले फिरत असुन बीडीओ व ग्रामसेवक आणि राजकीय पदाधिकारी यांनी गरीबांच्या टाळूवरील लोणी…

चोपड्यात मयूर म्यूझिक गृपने गाजविली ‘पाडवा पहाट’; अरुणभाई गुजराथींची भैरवी रंगली

लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा;  येथील संगीत शिक्षक वसंत मयूर यांनी २ एप्रिलला आयोजित केलेला पाडवा पहाट अभंग भजन व वाद्य वादनाने खूप रंगला.कार्यक्रमाची सुरवात मनोज चित्रकथी यांच्या ॐकार स्वरुपाने झाली.जळगावचे डोळ्यांचे​ सुप्रसिद्ध डाॅ.अभय…

अभिनेते समीर चौघुले ७ रोजी चोपड्यात दर्पण पुरस्कारांचे होणार वितरण

लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा; येथील प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दर वर्षी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या व्यक्तींना मानाच्या दर्पण पुरस्काराने गौरविण्यात येत असते. यावर्षी हा…

गोरगांवले रस्त्यावरील अरूंद पुलाने घेतला अनेकांचा बळी

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील गोरगावले बुद्रुक रस्त्यालगत हतनुरच्या कालव्यावरील अरूंद पुलाने आत्तापर्यंत अनेकांचा बळी घेतलेला असुन दिवसागणिक अपघातांची मालिका सुरूच आहे. म्हणून ह्या पुलांची रूंदी वाढविण्यात यावी, अशी मागणी…

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष; अपहरण करून अत्याचार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा बसस्थानक येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. तसेच संशयित आरोपी दीपक हिरामण पाटील…

चोपडा म.सा.प.चे कार्य साहित्यिकांना प्रेरणा देणारे: प्रा.तानसेन जगताप

लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा;  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेने आजवर जे कार्य केले ते निश्चित  प्रेरणादायी आहे त्यामुळे मी प्रसन्न झालो,आनंदीत झालो,सद्गगतीत झालो, समाधानी झालो.समाजात दान देण्याची प्रवृत्ती…

चोपडा तालुक्यातील वाळकी येथे आठ बिघे अफूच्या शेतीवर कारवाई

लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा, मिलिंद सोनवणे * झटपट श्रीमंत होण्यासाठी केली अफू शेती. * मोबाईल युट्युबवरून मिळविली माहिती. * कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न मिळाले असते. * तीन महिन्याचे अफू पीक काढणीला आले होते. * अफूचे पीक दिसू नये म्हणून…

चोपडा तालुक्यातील ८ बिगे अफूच्या शेतीवर पोलिसांची धाड

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा येथून ३५ किमी अंतरावर बुधगाव रोडवर तालुक्यातील वाळकी शिवारात एकूण ८ बिगे अफूची शेतीवर चोपडा ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. ही अफूच्या शेतीची सर्वात मोठी कारवाई आहे. चोपडा तालुक्यातील वाळकी…

दुचाकी व आयसरचा अपघात; एकाच कुटूंबातील दोन ठार; दोन जखमी

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव – चोपडा रस्त्यावर आज सकाळी ८. ३० वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असलेले आयसर वाहन त्यामागून येणाऱ्या दुचाकीचा अपघात होवून या अपघातात जागीच एकाच कुटूंबातील आई व मुलगी मयत होवून वडिल व मुलगा जखमी असल्याची…

आदिवासी भागातील झेड.पी.ची शाळा बनली डिजीटल; शालेय पोषण आहारापासुन चिमुकले वंचित

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या अनेर नदीच्या काठावर वसलेले मोरचिडा हे शंभर टक्के आदिवासी लोकवस्ती असलेले छोटेसे गांव. चोपडा शहरापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात जिल्हा परिषदची मराठी…

चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणेंचे जात प्रमाणपत्र रद्द

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे आदिवासी टोकरे कोळी जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने  जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. तर त्यांनी या प्रकरणी…

सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकरिणीवर सदस्य पदी चोपड्याचे चंद्रहास गुजराथी बिनविरोध

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क सहकार भारतीच्या प्रदेश कार्यकरिणीची बैठक प्रदेश अध्यक्षा डाॅ. शशिताई आहिरे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१३ फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी ११ वाजता जळगाव येथील जनता बँकेच्या सभागृहात उत्साहात पार पडली. बैठकीत सहकार…

टॅक्सी चालकाला लुटले; गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बसस्थानकाजवळ टॅक्सी अडवून पाच जणांनी दमदाटी करत चालकाच्या खिशातून ६ हजार ३०० रुपये जबरी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यासंदर्भात चोपडा शहर पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

धक्कादायक.. अत्याचारातून गर्भवती; अपंग महिलेची आत्महत्या

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. मेहुण्यासह इतर तीन जणांनी अत्याचार करून गर्भवती केलेल्या ३७ वर्षीय अपंग महिलेने आत्महत्या केल्या धक्कादायक घटना तालुक्यातील एका गावात समोर आली आहे. याप्रकरणी अडावद…

बिबट्यांचा धुमाकूळ वाढला; एक गाय व गोर्‍हा ठार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क मानवी वस्त्यांमध्ये दिवसेंदिवस बिबट्यांचा वावर वाढतच आहे. चोपडा तालुक्यातील पुनगाव शिवारातील शेतातल्या गुरांवर बिबट्याने हल्ला करत एक गाय व गोर्‍हा फस्त केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.…

संतापजनक.. १४ वर्षीय मुलीवर अत्याचार; तरूण अटकेत

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क चोपडा येथील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरूणाला अटक करण्यात आली आहे. चोपडा तालुक्यातील एका…

पोलिसांना धक्का-बुक्की; वाहन चालकास पोलीस कोठडी

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करणार्‍या चारचाकी वाहन चालकाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ३१ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिस…

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या…

कुंटनखान्यावर पोलीसांचा छापा; २३ तरूणींची सुटका, ११ महिलांवर गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा शहरातील नगरपालिकेच्या मागील भागात सुरू असलेल्या कुंटनखान्यावर पोलीसांनी छापा टाकून तब्बल २३ तरूणींची सुटका करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. याप्रकरणी ११ महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात…

आ. लताताई सोनवणेंच्या नेतृत्वात लासुर गावात विकासकामांच्या धडाका

लासुर ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्याचे आ. लताताई सोनवणे यांचा नेतृत्वात चोपडा तालुक्यात विकासकामांच्या धडाका सुरू असून नुकतेच लासुर तसेच गणपूर येथे येथे ३ कोटी ३८ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. त्यात लासुर…

चोसाकाच्या हंगामी कर्मचाऱ्यांना कामावर घ्या; अन्यथा आंदोलन

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा साखर कारखाना सुरु झाला असुन सुमारे तीन वर्ष बंद अवस्थेत होता. आता सुरळीत सुरू झाला असुन बारामती एग्रोने भाड़ेतत्त्वावर चालवण्यास घेतला असुन सर्व संचालक मंडळ आणि शेतकरी यांना विश्वासात घेवून सुरु केला…

पैशांसाठी कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण; गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा तालुक्यातील आडगाव येथे पैशांसाठी तरूणाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून गंभीर दुखापत केली असून त्याच्या कुटुंबियाला मारहाण केल्याची घटना उघडकीला आली. याप्रकरणी चोपडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

ग्रामपंचायतीच्या मध्यस्थीने महिलेने उपोषण सोडले

लासुर ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथे नवीन शॉपिंग संकुलात आपल्या हक्काच्या ठिकाणी गाळा मिळावा यासाठी सुनंदाबाई छोटूलाल बिऱ्हाडे या महिलेचे ग्रामपंचायत आवारात आमरण उपोषण सुरू होते. अखेर गाळ्यांच्या तडजोडीसह त्यांची समजूत करून उपोषण…

दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच; पंटरसह व्यापारी ACB च्या जाळ्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी खासगी पंटरसह एका व्यापाऱ्याला १० हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.…

गावठी हात भट्टीसाठी ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचा वापर

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  तालुक्यातील घोड़गाव या ठिकाणी गावठी हात भट्टीची दारू तयार करणाऱ्या आणि अवैध पद्धतीने विक्री करीत असलेल्या  ठिकाणची माहिती मिळताच  ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास कुंनगर आपल्या टीमला  घेवून…

युवा परिषदेतर्फे सैन्य दलात निवड झालेल्या जवानांसह कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारतीय राष्ट्रीय युवा परिषद, चोपडा तर्फे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व नवरात्रोत्सवानिमीत्त आयोजित 'कृतज्ञता सन्मान व सत्कार सोहळा' या कार्यक्रमाअंतर्गत चोपडा तालुक्यातील भारतीय सैन्य दलात निवड झालेले जवान व…

आधुनिक युगात सायकलवर फिरणारा एकमेव पोलीस दादा राजेंद्र पाटील

चोपडा (मिलिंद सोनवणे),लोकशाही न्यूज नेटवर्क आज कालचे पोलिस म्हटलं की, डोळ्या समोर दिसतो तो आधुनीक काळातील पोलिस. चांगली मोटरसाइकल, गाडी, बंगला, घरातील सर्वच सदस्य ऐश आरामात जीवन जगताना दिसतात.  सर्वांचाच बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की,…

कोरोना काळात दुध व्यावसायिकांना मदत केल्याने पदाधिकार्‍यांचा सत्कार

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या दीड वर्षापासून कोरोना काळात शासनातर्फे कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. सर्वच दुकाने व व्यवसाय बंद करण्यात आले होते. दूध विक्री हा व्यवसाय शेतकऱ्यांशी संबंधित व जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडतो म्हणून…

पंचायत राज समिती आली; पण आदिवासी भागात दौऱ्यासाठी गेलीच नाही..

चोपडा, (मिलिंद सोनवणे) लोकशाही न्यूज नेटवर्क  पंचायत राज समितीचा दौरा होणार आहे. म्हणून तब्बल एक महिन्यापासून पंचायत समितीच्या सर्वच इमारती आणि कार्यालयास रंगरंगोटी करण्यात आली असुन पंचायत समितीच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले.…

चोपड्यात तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  बेकायदेशीद पद्धतीने करण्यात आलेली फेरफार नोंद रद्द करण्यात यावी, या मागणीकरीता  तालुक्यातील आडगाव येथील शेतकरी  विजय जगन्नाथ पाटील हे त्यांच्या वयोवृद्ध असणाऱ्या आईसह तहसील कार्यालय आवारात आमरण उपोषणास बसले…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आडगाव येथे कोरोना लसीकरण संपन्न

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आडगाव गावाचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब पाटील यांनी कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी आडगाव गावातील नागरिकांसाठी लसीकरणाचे आयोजन केले. या…

सहा विद्यार्थ्यांची सक्षम राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेसाठी दिल्ली येथे निवड

चोपडा  - येथील विवेकानंद विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस गव्हर्मेंन्ट ऑफ इंडिया आयोजित सक्षम राष्ट्रीय चित्रकला व निबंध स्पर्धा दिल्ली याठिकाणी शेवटच्या फेरीसाठी निवड. यात चित्रकलेसाठी हर्षदा सचिन…