चोपडा तालुक्यातील ८ बिगे अफूच्या शेतीवर पोलिसांची धाड

0

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क

चोपडा येथून ३५ किमी अंतरावर बुधगाव रोडवर तालुक्यातील वाळकी शिवारात एकूण ८ बिगे अफूची शेतीवर चोपडा ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. ही अफूच्या शेतीची सर्वात मोठी कारवाई आहे.

चोपडा तालुक्यातील वाळकी शिवारातील रहिवासी प्रकाश सुधाकर पाटील यांच्या शेतात पाच अधिक तीन असे एकूण आठ बिगे शेती आढळून आली. हा कोट्यावधी रुपयांचा गांजा असून शेतीत आजूबाजूला मका लावून अफूची शेती करण्यात आली.

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही धाड टाकण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.