Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»कृषी»गोरगावले बुद्रुक येथे केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
    कृषी

    गोरगावले बुद्रुक येथे केळीबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 11, 2022No Comments10 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तालुक्यात दि.९ जून रोजी रात्री काही भागात वादळीवारा विजांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस झाला. त्यात गोरगावले बुद्रुक पंचक्रोशीतील गोरगावले बुद्रुक, वडगावसीम, धनवाडी, कोळंबा, कठोरा, खडगाव, गोरगावले खुर्द, वडगाव खुर्द, खेडी, भोकरी, सनपुले, घुमावल बुद्रुक ह्या शिवारातील प्राथमिक नुकसानीच्या अहवालानुसार अंदाजे ६८७ शेतकऱ्यांचे एकूण ४७१ हेक्टरवरील केळी बागांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

    परंतु प्रत्यक्ष परिस्थितीनुसार नुकसान क्षेत्र व शेतकरी संख्येत वाढ होऊ शकते. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी दिपक साळुंके यानी दिली आहे. याप्रसंगी कृषी सहाय्यक कैलास देशपांडे, तलाठी व्हि.पी.पाटील, पोलीस पाटील विनोद पाटिल, दत्तात्रय पाटील, विकासो. चेअरमन सदानंद पाटिल, कोतवाल चंद्रकांत सरदार यांचेसह नुकसानग्रस्त शेतकरी यांचीही उपस्थिती होती.

    कटाईवर आलेल्या केळी बागांचे अस्मानी सुल्तानी संकटांमुळे खूपच नुकसान झालेले आहे. याबाबत शासनाने रितसर पंचनामा करून तातडीने मदत जाहिर करावी, अशी मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक व गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Chopda
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    चिनावलच्या तरूणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif