महाराष्ट्रातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत कायम राहणार; मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

मुंबई: राज्यातील करोना स्थिती लक्षात घेऊन लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत सर्वच मंत्र्यांनी आग्रह धरला. बैठकीनंतर तशी माहिती आरोग्य मंत्री राजेश…

जिल्ह्यात आज दिवसभरात ८४९ नव्या रुग्णांची नोंद ; तर ११ जणांचा मृत्यू

जळगाव  । जिल्ह्यात आज बुधवारी दिवसभरात ८४९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.  तर आज ८४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आता बाधित रुग्णांसह मृताच आकडा कमी होताना दिसून येत आहे. आज ११ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या…

मोठी बातमी : …अखेर दहावीची परीक्षा रद्द

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना वायरसच्या दुसर्‍या लाटेची तीव्रता पाहता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय २० एप्रिल रोजी घेण्यात आला होता. त्याचा शासन निर्णय आज (ता.१२ मे) रोजी निघाला. त्यात दहावीची…

पारोळा येथे गर्दी नियत्रंणासाठी मुख्याधिकारी बाजारात ; १२ हजाराचा दंड वसूल

पारोळा (प्रतिनिधी) :  अक्षय तृतीया व रमजान सारखे दोन मोठे सण असल्याने शहरातील बाजार पेठेत गर्दी वाढली आहे,त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोना चा विसर पडल्याचे चित्र दिसत असल्याने पारोळा येथिल कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी ज्योती भगत (पाटील)यांनी स्वता…

मनपाच्या महासभेत भाजप-शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने, प्रचंड गदारोळ

जळगाव प्रतिनिधी : जळगाव महापालिकेची आज बुधवारी ऑनलाईन महासभा पार पडली. जळगावात महापौर निवडणुकीनंतर पहिल्याच महासभेत भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये मोठा वाद झाला. महासभा ऑनलाईन असताना बहुमत कसे सिद्ध केले? असा जाब विचारत भाजपचे काही सदस्य…

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोने झाले स्वस्त, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्लीः अक्षय तृतीयेच्या आधी सोने विकत घेण्याच्या विचारात असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आज बुधवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. आज दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचे भाव 229 रुपयांनी स्वस्त झाले.…

कोरोना काळात सामान्यांची उपचाराच्या नांवावर आर्थीक लुट; ‘त्या’ ८ खाजगी रुग्णालयांचे…

यावल (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले असुन , सर्वसामान्यांच्या उपचाराच्या नांवाखाली काही खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी आर्थीक लुट करण्यात येत असुन, राज्य शासनाने या सर्व खाजगी रुग्णालयांची तात्काळ चौकशी केल्यास…

चाळीसगाव नगरपालिकेच्या कोरोना पथकाची धडक कारवाई ; ४९ हजार रूपयांचा दंड वसूल

चाळीसगाव( प्रतिनिधी) : करोणा काळात शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी   सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंतची वेळ आदेशात दिल्यावर सुंध्दा शहरातील स्टाईल मेन्स वेअर, शिवशक्ती टेक्सटाईल कापड दुकान,केतन लोह भांडार यांनी नियमांचे पालन न केल्याने…

अनिलभाऊ नावंदर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

खामगाव (गणेश भेरडे)- महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिलभाऊ नावंदर यांचा वाढदिवस 11 मे रोजी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीस नेते, केमिस्ट बांधव व…

नकली सोन्याच्या नाणी देऊन फसवणूक करणार्‍या टोळीतील आणखी दोघे अटक, 3 लाखाचा मुद्देमाल जप्त

खामगाव (प्रतिनिधी)- नकली सोन्याची नाणी देऊन फसवणूक करणार्‍या टोळीतील आणखी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 3 लाख 13 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा…

दधम येथे जलशुध्दीकरण प्रकल्प उभारावा -नाना कोकरे

खामगाव(प्रतिनिधी) खामगाव तालुक्यातील खारपान पट्टयात येणार्‍या दधम या गावात जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार नानाभाऊ कोकरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात नमूद…

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमध्ये दिलासा

कोविड-19 च्या संसर्गामुळे सध्याची परिस्थिती पाहता सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत किंव्हा 50 टक्के त्यात सूट देण्याबाबत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी  महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनचे जिल्हा सचिव व…

पाणी टंचाई निवारणार्थ 40 विंधन विहीरी मंजूर

बुलडाणा : पाणीटंचाई निवारणार्थ बुलडाणा तालुक्यातील 25 गावांमधील पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनांचा भाग म्हणून विंधन विहीरींना मंजूरात देण्यात आली आहे.   विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण…

जिल्ह्यात आतापर्यंत 4 लाख 14 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

जळगाव,: जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाय योजना राबविण्यात येत असतानाच नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 17 हजार 327 नागरीकांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 96 हजार 616…

कजगाव येथील कोरोनायोद्धे रमेश राठोड यांची यशस्वी मात

कजगाव - गेल्या वर्षभरापासुन कोरोना विरोधात आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर म्हणुन दिवस-रात्र कार्य करीत आहे.फ्रंट लाईन वर्कर म्हणुन कार्य करतांना कोरोना पाँझीटीव्ह रुग्णांची निकटचा संपर्क आल्यामुळे आरोग्य विभागातील अनेक…

खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांचे दर निश्चित ; जाणून घ्या

जळगाव प्रतिनिधी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जळगावच्या कार्यक्षेत्रात खाजगी कामानिमित्त वापरण्यात येणाऱ्या रुग्णवाहिकांसाठी कमाल भाडेदर वाहनाचा प्रकार, सरासरी धाव, चालकाचा भत्ता, घसारा व ग्राहक निर्देशांक विचारात…

मनपाच्या महासभेत १६ व्यापारी संकुलांमधील गाळेधारकांचा प्रस्ताव बहूमताने मंजूर

जळगाव प्रतिनिधी । सत्तांतर झाल्यानंतर आज मनपाची पहिलीच महासभा पार पडली. यावेळी शहरातील १६ व्यापारी संकुलांमधील गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबतचा महापालिका प्रशासनाने मांडलेला प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.  यावेळी महासभेला महापौर जयश्री…

जिल्ह्यात आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित होण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्या कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या 10 लाख 8 हजार 288 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. पैकी आतापर्यंत (11 मे) 1 लाख 31 हजार 574 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.…

भुसावळ पालिकेचा भोंगळ कारभार ; शहरातील पथदिवे दिवसा सुरू संबंधित मात्र अनभिज्ञ

भुसावळ (प्रतिनिधी)-जळगाव रोड विभागात श्रीनगर, खळवाडी, काशीराम नगर परिसरात तर जामनेर रोडवरील अंतर्गत भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून दिवसाही पथदिवे सुरू राहत आहेत. त्यामुळे हा विषय नागरिकांमध्ये चर्चेचा ठरला आहे. अनेक भागांत रात्री दिवे बंद…

खुशखबर! 2-18 वयोगटाला मिळणार Covaxin लस?

मुंबई : देशभरातील कोरोना साथीला रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या देशात पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींना, तसेच अठरा वर्षांवरील व्यक्तींना देखील लसीकरण करण्यात येत आहे. मात्र आतापर्यंत 18 वर्षाखालील…

जळगावात धावत्या रेल्वेखाली न्यायालयीन कर्मचाऱ्याची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटेनगरनजीकच्या रेल्वे रुळावर धावत्यारेल्वेखाली रावेर न्यायालयात नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी ४ उघडकीस आली असून आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान,…

सणानिमित्त तीन दिवस किराणा दुकाने बारा वाजेपर्यंत सुरु राहणार

जळगाव:  मा. न्यायालयाकडील 26 एप्रिल, 2021 रोजीच्या निर्देशास अधीन राहून तसेच दिनांक 12 ते 14 मे, 2021 या कालावधीत रमजान ईद (ईद-उल-फितर) व अक्षयतृतीया या सणानिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विशेष निर्बंधामध्ये सुट दिली आहे. दिनांक 12…

SBI स्टेट बँकेत 5 हजार जागांवर भरती, 49 हजारांपर्यंत पगार, आजचं अर्ज करा

बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी चालून आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. स्टेट बँकेत तब्बल 5 हजार पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा…

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई – महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ‘ब्रेक द चेन’ या आदेशान्वये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी आणि संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी…

पालकमंत्री मा.गुलाबराव पाटलांना घरचा आहेर ; शिवसैनिकाचा “अ”संतोष..

धरणगाव (प्रतिनिधी) - जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटील यांना धरणगाव (धानोरा) येथील निष्ठावंत शिवसैनिक यांनी घरचा आहेर पाठविला आहे. जळगांव जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून उपचारा अभावी,…

‘मदतीचा एक घास’ जिल्हा महिला काँग्रेस कडून राबवण्यात येणार उपक्रम

अमळनेर(प्रतिनिधी) ; महिला या संवेदनशील असतात, त्यांना परिस्थिती अधिक चांगली समजून घेता येते. त्यांना सर्वांच्या पोटाची चिंता असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या वतीने 'एक हात मदतीचा' हा स्तुत्य उपक्रम…

राज्यात पुढील पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता

मुंबई: राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 12 मे ते 16 मे या पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.  दरम्यान, यंदा देशात…

धानो-यात संचारबंदी असुनही राजेशाही थाटात दुकाने चालू

धानोरा (विलास सोनवणे) : करुणा बाधितांची वाढती संख्या बघता 15 मेपर्यत टाळेबंदी लावली आहे. तरी गेल्या काही दिवसात धानो-यासह परिसरासोबत खेडोपाडी,तसेच धानो-यातील  जळगाव,चोपडा,यावल चौफुली वरती बस स्टॅन्ड जवळील भागात दुकाने सुरु आसुन लोकांचीही…

इंधन दरवाढीचा धडाका ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डीझेलचा दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा सपाटा सुरु केला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेल दरात भडका उडाला आहे. आज बुधवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. सलग तिसऱ्या…

जळगाव जिल्ह्यात आज ८४३ नव्या रुग्णांची नोंद

जळगाव । मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोणाचा संसर्ग काहीसाअंशी कमी होतानाचे दिसून येत आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ८४३ नवे कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.  ७४० कोरोनामुक्त झाले आहे.  तर जिल्ह्यात महिनाभरानंतर…

अनिलभाऊ नावंदर यांच्या वाढदिवसानिमित्त दै. लोकशाही अभिष्टचिंतन विशेषांकाचे विमोचन

खामगाव(गणेश भेरडे)- महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे मानद सचिव अनिलभाऊ नावंदर यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त 11 मे रोजी दैनिक लोकशाहीच्या अभिष्टचिंतन विशेषांकाचे अनिलभाऊ यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. सदर छोटेखानी…

धक्कादायक : गस्तीवरील पोलिसांवर मोटारसायकलस्वारांचा गोळीबार, पाल – रावेर रस्त्यावरील घटना

रावेर  : रात्रीच्या गस्तीवरील असलेल्या पोलिसांनी दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील दोन जणांनी गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना पाल - रावेर रस्त्यावर…

ठाकरे सरकारची मोठी घोषणा ; 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला तूर्तास ब्रेक

मुंबई : देशासह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढताना दिसते आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ याअंतर्गत लॉक डाऊन आणि कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. याबरोबरच लसीकरणाची मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे.…

तरूणाला तीक्ष्ण हत्याराने पाठीमागे वार करून जखमी करणाऱ्या तिघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । तरूणाला तीक्ष्ण हत्याराने पाठीमागे वार करून गंभीर जखमी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना रामानंद नगर पोलीसांनी अटक केली असून एक फरार आहे. तिघांना न्यायालयाने १५ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत सविस्तर असे की, भोला…

महाराष्ट्रात 18 ते 45 वयोगटासाठी घोषणा तर झाली, पण लस अजूनही मिळेना?

धानोरा (विलास सोनवणे) : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी मोठमोठ्या ऑर्डर्स, आर्थिक तरतूद आणि मोफत लशीची घोषणा करण्याची स्पर्धा जणू सगळ्या राज्यांमध्ये लागलेली असतांना, एवढ्या लशी आणणार कुठून या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणीही देत नाही. राज्यांची…

Video : कोरोना नियमावलीची एैशीतैशी ; युपीत मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर सुरू आहे.  याच दरम्यान कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोना…

खुशखबर ! खाद्य तेल लवकरच स्वस्त होणार ; नवीन दर तपासा

नवी दिल्ली । देशात तेलाच्या वाढत्या किंमती लक्षात घेता सरकारने विशेष योजना आखली आहे. या योजनेत खाद्यतेलांच्या किंमती खाली येताना दिसू शकतात. सरकारला आशा आहे की, या योजनेमुळे खाद्यतेल लवकरच स्वस्त होईल. बंदरात मंजुरीच्या प्रतीक्षेत अडकलेल्या…

कोरोना काळात आरोग्य सेवा चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची सरळसेवा मार्गानेच भरती करावी – भाऊसाहेब पठाण

पाचोरा (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागांतर्गत चतुर्थश्रेणी कर्मचा-यांची सरळसेवेने भरती करण्याचे सामान्य प्रशासनाचे आदेश तसेच राज्य मंत्रिमंडळाची संमती…

मन पिळवटून टाकणारी दुर्घटना ; घराला भीषण आग, पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

जामनेर :  जामनेर तालुक्यात मन पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली आहे. तालुक्यातील गारखेडा येथील एका घराला लागलेल्या आगीत पती व पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याचीदुर्दैवी घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. उत्तम श्रावण चौधरी (४७) व वैशाली उत्तम चौधरी…

तालुकास्तरावर स्थानिकांसाठी ५०% ऑनलाईन व ५०% ऑफलाईन नोंदणी व्हावी

मुक्ताईनगर प्रतिनिधी : तालुकास्तरावर स्थानिकांसाठी ५०% ऑनलाईन व ५०% ऑफलाईन नोंदणी व्हावी जेणे करून लसीकरण नोंदणीचा गोंधळ कमी होऊन, लसीकरण सुविधा सुरळीत चालेल याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी भाजपा जळगांव जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे व…

अमरावती शहरात पोलिसांची तीव्रतेने मोहीम ; वर्दळ थांबली

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येला रोखण्यासाठी रविवारपासून कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर. सोमवारी व आज मंगळवारी ही पोलिसांनी तीव्रतेने मोहीम राबविली. नाहक फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासोबतच त्यांची रॅपिड…

धक्कादायक : बक्सरमध्ये गंगेच्या घाटावर मृतदेहांचा खच, प्रशासनाने जबाबदारी झटकली

बक्सर – देशात करोना संसर्ग थैमान घालत आहे. रुग्णवाढीसह आता मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावणं देखील कठीण झालं आहे. बिहारमध्येही असच काहीस चित्र आहे. येथून एक विचित्र बातमी समोर आली आहे. येथील…

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घट, वाचा 24 तासातील आकडेवारी

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 3 लाख 29 हजार 942 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 3…

भाजपच्या काही नेत्यांकडून ओबीसी नेत्यांना नाहक त्रास ; खडसेंचा आरोप

जळगाव : कोरोना संसर्गाच्या काळात भाजप नेत्यांकडून जे राजकारण केले जात आहे त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सडकून टीका केली आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतही खडसे यांनी मोठे विधान केले. भाजपच्या काही नेत्यांकडून…

भडगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व जन कल्याण समिती अंतर्गत रक्तदान शिबीर संपन्न

भडगाव- प्रतिनिधी : भडगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे व जन कल्याण समिती अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  या रक्तदान शिबिरासाठी सर्व स्वयंसेवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत ८० सेवकांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचे…

राज्यातील ‘लॉकडाऊन’ आणखी वाढणार?; या मंत्र्यानं दिली मोठी माहिती

मुंबईः कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातही कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळं राज्यातील लॉकडाऊनमध्ये ३१ मेपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता…

दिलासादायक : आज ८४४ नवे रुग्ण तर ८२२ कोरोनामुक्त

जळगाव : जळगाव शहरातील रुग्णसंख्या कमी होऊन जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आता अन्य तालुक्यात आढळून येत आहेत. आज जळगाव शहरात शंबरहून कमी रुग्ण आढळून आल्याने दिलासादायक आहे. दरम्यान, आज जिल्ह्यात दिवसभरात ८४४ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर आजच ८२२…

कोरोना लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण

जामनेर (प्रतिनिधी) : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना लसीकरण सध्या सुरू आहे.लस पुरवठा हा टप्याटप्याने होत आहे.त्यानुसारच लसीकरण करण्यात येत आहे. परंतु आपल्याला तात्काळ लसीकरण मिळावे या प्रयत्नात असतात  बऱ्याच वेळा लस मिळण्यासाठी नागरिक बऱ्याच…

ताठ नजरेने पाहण्यावरून तरुणाला मारहाण ; चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) ताठ मानेने का पाहतो या कारणावरून तरुणाला अडवून मारहाण करून आमच्या नादी लागला तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची महिती अशी की,…

भडगाव पोलीस स्टेशनकडून इफ्तार पार्टी आयोजित न करता गरीब नागरीकांना शिरखुर्मा किराणा किट वाटप

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव पोलीस स्टेशनच्या वतीने दि ९ रोजी सायंकाळी रमजान निमित्ताने इफ्तार पार्टी साजरी न करता रमजान ईद साठी शिरखुर्मा किराणा किट वाटप च्या एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी जातीय सलोखा राबवित पोलीस…

१८ ते ४४ वयोवटाला लसीकरण सुरू करण्याची आ.सावकरेंकडे भाजपाची मागणी

 वरणगाव : शासनाने १ मे पासुन १८ ते ४४ वयोगटातील नागरिकाना कोवीड लसी करण करण्याचे जाहीर झाल्यानतंर ही शहरातील ग्रामीण रुग्णालयात अद्यापही लसी करणास सुरुवात झाली नसल्याने शहर भाजपाच्या वतीने आमदार संजय सावकरे यांच्याकडे मागणी केल्याने त्यांनी…

शहरातील व ग्रामीण भागातील मडकी बनवणाऱ्या कुंभारावर आली उपासमारीची वेळ

जळगाव (प्रतिनिधी) :- कोरोना सारख्या आजराने आहाकार माजवला असून  . अशा या आजाराने हातावर पोट धरत कष्ट करणाऱ्या आम जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. जो कुंभार दिवसरात्र रक्ताचे पाणी करतो वर्षे भर मडकी घडवतो  आज त्यावर देखील उपासमारीची वेळ आली…

‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह

जळगाव:-‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागर पार्कवर सुप्रिम फाऊंडेशनच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह…

जुगार अड्ड्यावर छापा, १२ जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी):-कोरोनानिमित्त लागू केलेल्या आपत्ती निवारण कायद्याला न जुमानता धुळे रोडवरील हॉटेल गारवा च्या बाजूला सुरू असलेला पत्त्यांचा क्लबवर शहर पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री धाड टाकली. यावेळी पोलिसांनी पत्ते खेळणाऱ्या बारा…

तळेगांव येथे 45 वर्षे वरील नागरिकांचे कोरोना लसीकरण

 तळेगाव प्रतिनिधी : शहरी भागात तसेच आरोग्य केंद्रांना खूप गर्दी होत असल्यामुळे मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमशंकर जमादार व तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या सूचनेनुसार आज तळेगांव येथे  ग्रामपंचायतीच्या मदतीने कोरोना लसीकरणा चे आयोजन करण्यात आले…

परचंडा पाटी येथे अवैध विदेशी दारू विक्री करणाऱ्या वर किनगाव पोलिसांची धाड, विदेशी दारू जप्त

किनगाव प्रतिनिधी : किनगाव अहमदपूर रोडवर परचंडा पाटी येथे अवैध विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती  किनगाव पोलीसांना मिळताच तेथील एका पत्र्याच्या शेडवर वीदेशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून ठेवले व कोरोना काळातील मा. जिल्हाधिकारी…

टपाल विभागातील कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी आर्त हाक

भातखंडे प्रतिनिधी:-  टपाल विभागातील कर्मचारी कार्यालय वगळता पोस्टमन हे घरोघरी जाऊन आपले टपाल वाटपाचे काम करीत आहे कोरोना सारख्या महामारी च्या काळात अतिशय चोखपणे टपाल विभाग कार्यालयात कार्यालयीन कर्मचारी कार्यालयाबाहेर पोस्टमन पिग्मी एजंट…

सोने खरेदीताय, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजाराती तेजीचा हलकासा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर दिसत आहे. सोने दरात आज दहा रुपयांची कपात झाली. जर आज तुम्हाला 22 कॅरेट सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तोळ्याला 44 हजार 920 रुपये तर 24 कॅरेट सोन्यासाठी 45…

बनावट रेमेडिसिविर बनवून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा –…

पाचोरा (प्रतिनिधी) : आज या महामारीमध्ये संपुर्ण मानव जाती यातून बाहेर निघण्यासाठी धडपडतेय. आरोग्य यंत्रणा  - प्रशासन जीवाची पर्वा न करता लोकांचे प्राण वाचवण्यासाठी दिवस रात्र काम करताय. अशा या देशावरील संकटात काही लोक फक्त पैसाच सर्वस्वी या…

शिरूड येथील दलितवस्ती सुधार योजनेच्या शौचालयाची झाली दुरावस्था

अमळनेर (प्रतिनिधी) :- पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी वारंवार  भारतवासीयांना आवाहान केले की शौचालय बांधा आणी त्याचा वापर करा. गावोगावी सार्वजनिक शौचालय बांधा व वापर करा. या आवाहानाच्या विपरीत परिस्थिती शिरुड येथे आहे. अमळनेर…

खरा कोरोनायोद्धा लढतोय कोरोनाच्या विळख्यात, मात्र सन्मान चमचेगिरी करणाऱ्यांच्या गळ्यात

जळगाव: जिल्ह्यात कोरोनाचा जास्त फैलाव असल्याने रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे तसेच प्रशासन देखील युद्ध पातळीवर जोमाने काम करत आहे. त्यात लढणारा खरा खुरा कोरोना योद्धा डॉक्टर,पोलीस,पत्रकार, सफाई कर्मचारी व शासकीय वरिष्ठ कर्मचारी व काही…

अमरावती शहरातील लसीकरणाचा वेग मंदावला

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती  येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील एकूण साडेसात लाख लोकसंख्येपैकी केवळ 1 लाख 13 हजार 863 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोणा लसी…

जळगावातील व्यापाऱ्यांची ७ लाखात फसवणूक ; तिघांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील विविध ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून माल घेऊन त्यांना न वटणारे धनादेश देऊन फसवणूक करणाऱ्या टोळीचा तालुका पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. तालुका पोलिसांनी या प्रकरणी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास प्रदीप मिरचंद माखीजा…

कोरोनाग्रस्तांचा आकडा अखेर चार लाखांच्या खाली, 24 तासातील कोरोनाबळीतही घट

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत काहीशी घट  पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 3 लाख 66 हजार 161 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 754…

बुलडाणा जिल्ह्यात आजपासून १० दिवस कडक लॉकडाऊन; जाणून काय आहेत नियम

बुलढाणा : राज्यात कठरो निर्बंध असूनही काही जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अमरावती, अकोला या जिल्ह्यांबरोबरच बुलडाणा जिल्ह्यातही आजपासून १० मे ते २० मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल झालेल्या…

आंबा खाताय….पहिले जाणून घ्या खाण्याचे फायदे आणि तोटे !

उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच नुकसान देखील आहेत. त्याबाबत जाणून घेऊ... आंबे खाण्याचे फायदे :  - आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक आहे.…

क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि.संस्था यांच्याकडून भडगाव पोलिस स्टेशनला मास्क,सॅनिटायझर वाटप

भडगाव (प्रतिनिधी) : कोरोणा काळात रात्र- दिवस जनतेला अविरत व न थकता सेवा देणारे पोलिसांना क्रेडीट एॅक्सेस ग्रामीण लि, संस्था फायनान्स यांच्या कडुन भडगाव पोलिस स्टेशन ला  मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक आनंद…

जिल्ह्यात आज ८७७ नवे रुग्ण आढळले ; १६ जणांचा मृत्यू

जळगाव । जिल्ह्यात आज पुन्हा बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा बाधित अधिक आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णही पुन्हा वाढू लागले आहे.आज दिवसभरात ८७७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आजच ७२० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.दरम्यान,…

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार का? राजेश टोपेंनी दिले महत्त्वाचे संकेत

मुंबई | राज्यात कोरोना काही केल्या आटोक्यात येत नसुन दररोज कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केलं असून तरीही कोरोनाचा आलेख कमी होत नाही. राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण…

वरणगावला कापड दुकानाला आग आठ लाखाचे नुकसान

वरणगाव (प्रतिनिधी) : शहराच्या मुख्य रस्त्यावरील सुरेश ड्रेसेस कापड दुकानाला इलेक्ट्रीक शॉट सर्कीटमुळे  लागलेल्या आगीत दुकानातील सर्वचे सर्व माल जळून खाक होऊन सुमारे सात ते आठ लाखाचे नुकसान झाले आहे. शहरातील मुख्य मार्गावरील मोरेश्वर…