लसीकरण केंद्रांवर गोंधळ घालणाऱ्यांवर कार्यवाही करावी ; सामान्य नागरिकांची मागणी

अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर शहर व तालुक्यात लसीकरणाला आता मोठ्या प्रमाणात वेग आला आहे.शासनाने केलेल्या आवाहनामुळे नागरिकांचा देखिल सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.अमळनेर शहरातील २ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. मागील काही काळापासून कोविड…

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे वितरण

अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी औजारे वितरण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी कृषी उपविभागीय अधिकारी दादाराव जाधवराव, तालुका कृषी…

भडगाव तालुक्यातील गिरणा नदीवरील गूढे ते नावरे पूल मंजूर

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यात असलेल्या गिरणा नदीवरील गूढे ते नावरे पूलाच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून केंद्रीय रस्ते विकास निधीतून या पुलाच्या कामासाठी अठरा कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा भरघोस  निधी मंजूर झाला असून या…

पारोळा येथे ४६ रक्तदात्यांचे रक्तदान

पारोळा (प्रतिनिधी) : श्री दीप रक्तसेवा धुळे व संजीवनी मेडीकल चोरवड रोड पारोळा यांचा स्तुत्य उपक्रम कोरोना काळात रक्तदात्यांनी ४६ जणांनी केले. श्री दीप रक्त सेवा ग्रुप धुळे व संजीवनी मेडिकल पारोळा यांच्या संयुक्त विद्यमानाने पारोळा येथे…

कोरोना लसीकरणाआधी युवकांनी रक्तदान करावे ; खा.रक्षा खडसे

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कोरोना संकटात रुग्णांसाठी रक्तसाठा तसेच प्लाझ्मा मुबलक प्रमाणात उपलब्ध असावा यासाठी भाजपा व भाजयुमो भुसावळ यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येऊन, खासदार रक्षाताई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कोरोना…

जनुना तलाव गेटजवळ लिकेज पाईपलाईनमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

खामगांव  (प्रतिनिधी) :-  जनुना तलाव गेट जवळ अनेक दिवसांपासून पाईप लाईन लिकेज झाली असल्यामुळे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून या ठिकाणी प्रतितलाव निर्माण झाला आहे. बगीचा परिसरात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले असून याकडे नगर पालीका…

पारोळा येथे लसीकरण ठिकाणी न.पा. कर्मचाऱ्यांकडून योग्य नियोजन

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा येथे मागील तीन दिवसा पासुन लसिकरणाचे काम चालु आहे,परंतु इथे अनेक समस्या ना तोंड देत  न,पा,कर्मचारी पारोळा मुख्यधिकारी ज्योती भगत यांच्या आदेशानुसार  जिवाचे रान करुन लसिकरणाचे नियोजन करित आहेत,रोजच नव नविन समस्या…

केंद्राचा महत्त्वाचा निर्णय ; कोविड आरोग्य सुविधेसाठी पॉझिटिव्ह रिपोर्ट येणे बंधनकारक नाही

नवी दिल्ली – कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना कोविड फॅसिलिटीत दाखल करण्यासाठीच्या राष्ट्रीय धोरणात बदल केला आहे. आता कोविड आरोग्य सुविधेसाठी कोविड पॉझिटिव्ह…

कोरोनाने मृत झालेलेच्या वारसाला कामावर घेण्याची कामगार संघटनेची मागणी

वरणगाव : कोरोनाचा आजारामुळे आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेने त्यांच्या वारसाला कोणतेही निकष नलावता त्यांना त्वरीत कामावर घेण्यात यावे या मागणीचे निवेदन कामगार संघटनेच्या वतीने निर्माणी महाप्रबधकास देऊन करण्यात आली आहे देशात…

किनगावात संचारबंदीचे काटेकोर पालन ; पोलिसांच्या चोख बंदोबस्त

किनगांव प्रतिनिधी : अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथे पोलीसांनी ठिक ठिकाणी कङेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.कोरोना महामारी रोगा विषय हलगर्जीपणा करणाऱ्यांना चोप देत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्याची कङक चौकशी करून…

बार्टी तर्फे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाईन अभिवादन कार्यक्रम

फैजपूर प्रतिनिधी: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर , संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी मार्फत "राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम" ऑनलाईन पद्धतीने…

ईदच्या पार्श्वभूमीवर 11 ते 13 मे रोजी किराणा व दूध डेअरी चालू ठेवण्यास परवानगी द्या

अहमदपूर : सध्या रमजान महीना चालू असून 14 रोजी रमजान ईद येत असून दिनांक 11मे ते 13 मे च्या दरम्यान किराणा दुकान व दूध डेअरी चालू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी…

शेतकऱ्यांना पुरेश्या खत पुरवठ्यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावा-आ.अनिल पाटील

अमळनेर :- जळगाव जिल्ह्यात विस्ताराच्या दृष्टीने विचार केल्यास अमळनेर तालुका नंबर दोन वर असून याठिकाणी जवळपास 21 हजार टन खतांची आवश्यकता असते यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावला जावा अशी आग्रही मागणी आमदार अनिल पाटील यांनी जिल्हास्तरीय खरीप…

सतत लाईट जात असल्यामुळे नागरिकांचे हाल

किनगांव (प्रतिनिधी) : किनगाव येथे लाईट आली तर आली नाही तर गेले आशी म्हणण्याची वेळ आली असून आभाळ आला कि लाईट होते गुल व सनासुदीतही लाईटवाले जनतेला करतात एप्रिल फुल आशी वेळ येथील नागरिकावर आल्याचे चित्र पहावयास मिळते. किनगाव येथे ३३ केव्ही…

भुसावळ तरुणाच्या हत्त्येने हादरलं

भुसावळ । शहरातील आगवाली चाळ परिसरात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना आज उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. सुनिल अरुण इंगळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव समोर आले आहे. याबाबत वृत्त असे की, शहरातील आगवाली चाळ परिसरातील…

गरुड महाविद्यालयातील डॉ. रोहिदास गवारे हे इंडियन एक्सलन्स अवॉर्ड 2021चे मानकरी

शेंदूर्णी - येथील अ. र. भा. गरुड महाविद्यालयातील हिंदी विषयाचे प्राध्यापक डॉ. रोहिदास गवारे यांना, गीना देवी रिसर्च इन्स्टिट्यूट भिवानी, हरियाणा तर्फे वर्ष 2021 चा इंडियन एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला. त्यांनी रा. से. यो. कार्यक्रम…

पाचोरा भडगावात १५ मे पासून सात दिवस कडकडीत जनता कर्फ्यू

पाचोरा (प्रतिनिधी) :  पाचोरा - भडगाव तालुक्यात कोरोना व्हायरसचा दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढतच चाललेला असल्याने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी पाचोरा - भडगाव तालुक्यात ७ दिवस जनता कर्फ्यु पाळण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या…

अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊस ; कांद्याचे नुकसान

अमरावती (प्रतिनिधी) : उन्हाची तीव्रता अधिक असणाऱ्या मे महिन्यात शुक्रवारी अमरावती जिल्ह्या सह ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचे आगमन झाले .पावसामुळे रब्बी पिकातील कांदा, संत्रा, व भाजिपाला पिकाचे नुकसान झाले आहे . अवकाळी…

पेटीएमची भन्नाट ऑफर ; फक्त ९ रुपयांत मिळवा एलपीजी गॅस सिलिंडर

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक हैराण आहे. महागाई कधी आटोक्यात येणार कि नाही हा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. अशात पेटीएमने एलपीजी ग्राहकांसाठी दिलासा देणारी बातमी आणली आहे. पेटीएम वापरकर्त्यांना एलपीजी…

मे महिन्यात सोने 1000 रुपयांनी महागले, जाणून घ्या ताजे दर

मुंबई : डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी एमसीएक्सवरील  सोन्याचे वितरण प्रति दहा ग्रॅम 47760 रुपयांवर बंद झाले. 30 एप्रिल रोजी जून डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव 46737च्या पातळीवर बंद झाले…

उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जळगाव:- शहरात कोविड लसीकरणासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे . अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसून येत असल्याने त्या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी व लसीकरण सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी जळगाव शहरातील लसीकरणाच्या…

महावितरणच्या जळगाव झोनमध्ये 22 कर्मचार्‍यांचा मृत्यू

जळगाव : नागरिकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी 24 तास सेवा देत आहेत. परंतु, हे काम करताना आजपर्यंत राज्यात महावितरणच्या 183 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय साडेचारशेच्या जवळपास कर्मचारी विविध रुग्णालयांत…

पाचोऱ्यात १८ ते ४४ वर्षे वयाच्या नागरीकांना लस देण्यास प्रारंभ

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील बाहेरपूरा भागातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील नगरपरीषदेच्या दवाखान्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरीकांना लसीकरण करण्यास शनिवारी सकाळी ९ वाजता सुरवात झाली. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन पाचोरा मतदार संघाचे…

देशात कोरोनाचा कहर ; 24 तासात आतापर्यंत सर्वाधिक रेकॉर्डब्रेक मृत्यूची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर काही केल्या थांबत नाहीय. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतानाचे दिसून येत आहे. देशात मागील 24 तासात 4,01,107 तर नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात आतापर्यंत…

ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्यच्या जळगाव जिल्हा अध्यक्षपदी राहुल रोटे

कुऱ्हा काकोडा,  ता.मुक्ताईनगर (प्रतिनिधी) ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्षपदी राजुरा येथील उपसरपंच श्री राहुल अप्पा रोटे यांची नियुक्तीकरण्यात आली. ग्राम संवाद सरपंच संघ महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायतीच्या…

राजमाता अहिल्यादेवींचा एकेरी उल्लेख करणार्‍या कलर्स मराठी टी.व्ही.वर कठोर कारवाई करावी

अमळनेर (प्रतिनिधी):- अतुल परचुरे यांनी ‘कलर्स मराठी’ टी.व्ही. वर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संपूर्ण धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून कायद्यानुसार अतुल परचुरे आणि ‘कलर्स मराठी’ टीव्ही चॅनेल यांच्यावर…

जळगाव शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या एक वर्षाच्या बालकाला मिळाले जीवदान

जळगाव : मृत्यूशी झुंज देणाऱ्या एक वर्षाच्या बालकाला वाचविण्यात जळगाव शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय पथकाला यश आले आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विभागाचे कौतुक करून बालकाला रुग्णालयातून घरी परतण्यासाठी सुटी दिली आहे.…

मासिक पाळी आणि गर्भधारणा दरम्यान कोविड लसीकरण करावे का ! डॉ.अंजली भिरुड…

जळगाव:- देशामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्याचे लसीकरनाची सुरुवात झाली आहे. मुलींमध्ये वर महिलांमध्ये लसीकरणाबाबत काही अफवा पसरत आहे. जशा कि मासिक पाळीच्या काही दिवस आधी मासिक पाळी मध्ये व मासिक पाळी नंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते म्हणून…

शेंदुर्णीत 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ

 शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी : शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ राहुल निकम यांच्या नेतृत्वात 18 वयोगटातील तरुणांना लस देण्याच्या मोहिमेचा शुभारंभ तालुक्यातून सर्वप्रथम शेंदुर्णी तुन करण्यात आला . याबाबत सविस्तर…

भडगाव येथील बंद आठवडे बाजारात नागरिकांची तोबा गर्दी !

भडगाव प्रतिनिधी  : आज (दि७) शुक्रवारी येथील आठवडे बाजार भरतो, मात्र कोरोना मुळे बाजार सद्या बंद असले तरी गर्दी मात्र कायम पाहायला मिळाली. सकाळी ७ ते ११  दुकाने खुले राहतात. त्याचा फायदा घेत आज शुक्रवार  बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली .…

जिल्ह्यात आज ८६१ नव्या रुग्णांची नोंद ; ८०० कोरोनामुक्त

जळगाव । जिल्ह्यात मागील काही दिवसापासून नव्या बाधित पेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र आज बाधित रुग्ण अधिक आढळून आले असून आज ८०० रुग्ण बरे झाले असून ८६१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. मात्र. जिल्ह्यात मृत्यूचे सत्र सुरूच…

राजधानी एक्सप्रेस आता आठवडयातून दोन वेळेस धावणार

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व  ह. निजामुद्दीन - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी  या विशेष  गाड्यांची वारंवारता कमी करण्यात येत असून आता या गाड्या २९ व ३० जून पर्यंत  आठवडयातून दोन वेळेस धावणार आहे. यामध्ये अ) 01221…

लपूनछपून व्यवसाय करणाऱ्या १८ दुकानदारांवर जळगाव मनपाची कारवाई

जळगाव, प्रतिनिधी । शहरात कोरोना कोरोना नियमांचे उल्लघन करून व्यवसाय करणाऱ्या १८ दुकानांना सील करण्याची कारवाई आज मनपाच्या  पथकाद्वारे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सकाळी ७ ते…

ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुलने शालेय शुल्कात आर्थिक सुट देत जपली सामाजिक बांधिलकी

अमळनेर (प्रतिनिधी):-येथील ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल ची लाॅकडाऊन असुनही शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे.संपूर्ण जगासह भारतात कोरोना विषाणू पासुन नागरीकांचा बचाव व्हावा व संसर्गाची साखळी तुटली पाहीजे यासाठी विविध निर्बंध आहेत त्यातील…

वरणगाव आयुध निर्माणीचे गगनभेदी कार्य ; एक कोटीचे ५.५६ एमएमएम १९३ अॅम्युनेशन अमेरीकेला रवाना

 वरणगांव : आयुध निर्माणी वरणगांव या रक्षा उत्पादन करणा-या युनिट द्वारे एक कोटी  ५. ५६ एम , एम  एम १९३ अॅम्युनेशन चे गुणवत्ता पुर्ण उत्पादन करुन अमेरिका येथे आज रवाना करण्यात आले. अमेरीकेतील प्रायव्हेट फर्म द्वारे या अॅम्युनेशन ची ऑर्डर दिली…

अरे बापरे…! कोरोना बाधितांमध्ये आता म्युकर मायकोसिसचा संसर्ग ; सुरतमध्ये 8 जणांचे डोळे काढले

सुरत: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड कहर निर्माण केलेला आहे. असे असतानाच आता कोरोना बाधितांमध्ये म्युकर मायकोसिसचा संसर्ग पाहायला मिळत आहे. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्णांचे डोळे काढावे…

अखेर अनेर धरणातून आवर्तन सोडण्यात आले ; सोळा गावांना मिळणार फायदा

चोपडा प्रतिनिधी :- चोपडा तालुक्यातील पश्‍चिम भागातील गणपुर ,भवाळे  ,धानोरा प्र  गलंगी ,वेळोदा , घोडगाव ,कुसुंबा, वाळकी ,शेंदणी , मालखेडा , दगडी ,अनवर्डे , मोहिदा, अजंतीसिम , विटनेर ,वढोदा  इत्यादी सोळा गावातील नागरिकांना ,गुराढोरांना…

ग्रामीण रुग्णालय चिखली येथे आमदार संजुभाऊ गायकवाड यांची भेट

चिखली (प्रतिनिधी) :  स्थानिक वासनिक भवन व उपजिल्हा रुग्णालय नवी इमारत व निवासस्थान येथे नविन कोवीड सेंटर सुरु करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, जिल्हा नियोजन सभेमध्ये या ठिकाणी 50 बेडची मान्यता देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती…

एरंडोलला रस्ता काँक्रीटीकरण काम रेंगाळले, चारजण दैव बलवत्तर म्हणून वाचले

एरंडोल - सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण प्रचलित होती. कॉम्प्यूटर युगामुळे , व्हाट्सअपमुळे लवकर देखील होवू लागली होती परंतू हे सर्व खोटं ठरवित एरंडोल म्हसावद रस्त्याचे काम सुमारे दोन वर्षांपासून रेंगाळले असल्याने सरकारी काम आणि दोन…

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जासह खते, बी-बीयाणे वेळेवर उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे

 जळगाव : पारंपारीक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीशाळांच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे. खरीपासाठी उत्कृष्ट दर्जाचे बीयाणे मिळावे तसेच खते व पीककर्ज वेळेवर उपलब्ध होईल याकरीता सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ते नियोजन…

धानो-याती प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी रांगा!

 धानोरा प्रतिनिधी ! चोपडा तालुक्यातील धानोरा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात लसिकरण करुन घेण्यासाठी नागरीकांनी सकाळ पासुनच रांग लावलेली होती. यावेळी मात्र मुख्य गेटवरच नोंदणी प्रक्रीया राबवल्याने लसिकरण सुलभतेने पार पडले.दरम्यान नंबर…

जि.प.चे गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड सेंटरला पंधरा हजाराचा धनादेश

यावल:-  जिल्हा परिषदेचे गटनेते तथा यावल तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी  रिकामा न खर्च न करता सेवाभावी उपक्रम राबवून आपण समाज हिताचे कार्यक्रम करावे या उद्देशांनी त्यांनी आपल्या…

आ. चव्हाणांच्या पाठपुराव्याने पोकरा योजनेतील नवनिर्वाचित ग्रा.पं.तीना विशेष ऑनलाईन ग्रामसभा घेण्यास…

चाळीसगाव (प्रतिनिधी) : नवनिर्वाचित ग्रामपंचायतीना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने (पोकरा) साठी ग्रामसभा घेता येत नसल्याने ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करता येत नव्हती. त्यामुळे…

भागपूर प्रकल्पाचा भुसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे पालकमंत्री ना.पाटलांचे…

जळगाव :- जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या भागपूर उपसा सिंचन योजनेस गती येण्यासाठी या प्रकल्पाचा भुसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न सर्व संबंधित विभागांनी प्राधान्याने मार्गी लावावा. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व…

तांदूळवाडी येथे कृषि विभाग भड़गाव मार्फत सोयाबीन बियाने उगवन क्षमता प्रात्यक्षिक

कजगाव ता,भड़गाव : येथून जवळ असलेल्या तांदूळवाड़ी गावात ज्या शेतकरी बांधवांना सोयबीन पेरण्याचे ठरवीले असेल त्यांनी आपल्याकड़े घरीच किवा गावातील उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याची उगवन चाचणी घेवून त्यानुसार बियाने पेरनीसाठी वापरावे , शेतकऱ्यानी…

खामगाव सामान्य रूग्णालयात मर्जीतील लोकांचे लसीकरण

खामगाव(गणेश भेरडे) : राज्यात सर्वत्रच कोवैक्सीन व कोविड लसीकरणाचा तुटवडा आहे. तरीही लसीकरण के्ंरदावर नागरिकांची झुंबड उडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. मात्र येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात मर्जीतील लोकांचे लसीकरण करून देण्यात असून…

तरुणांसाठी संधी ; आरोग्य विभागाच्या १०० टक्के पदभरतीला मान्यता; १६ हजार पदे तातडीने भरणार

मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन आरोग्य विभागातील १०० टक्के पदभरतीला मान्यता मिळाल्याचे सांगतानाच विविध संवर्गातील १६ हजार पदे तातडीने भरण्यात येतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे…

SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! बँकेची ‘ही’ सर्व्हिस आज आणि उद्या ‘या’ वेळी असेल बंद

नवी दिल्ली । जर आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. SBI ने आपल्या सेवेसंबंधी माहिती (SBI Important Notice) विषयी ट्विट करुन माहिती दिली आहे. SBI ने ट्विट केले आहे की,” बँकेच्या काही सेवा मेंटेनन्स…

ग्रामिण भागापाठोपाठ आमदार अनिल पाटलांनी शहरासाठीही दिली अडीच कोटींची विकास कामे

अमळनेर - येथील आमदार अनिल पाटलांनी आपल्या मतदारसंघातील ग्रामिण भागात विकास कामांसाठी भरीव असा निधी दिला असताना शहरातही त्यांनी समतोल राखत तब्बल अडीच कोटींची विकासकामे दिली असून यात प्रामुख्याने दगडी दरवाजा बळकटीकरण व चौक सुशोभीकरणसाठी 30…

जळगाव शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच ; पोलिसाची दुचाकी लांबविली

जळगाव : जळगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. दरम्यान, आता पोलीस कॉन्स्टेबलची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना जिल्हापेठ…

भुसावळात कोबिंग ऑपरेशन दरम्यान चार आरोपींवर कारवाई ; पाच समन्सची केली बजावणी

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरात शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास बाजारपेठ पोलिसांनी  कोबिंग ऑपरेशन केले. या कोबिंग आपरेशन दरम्यान विविध गुह्यातील चार आरोपींवर कारवाई करण्यात आली तर अन्य पाच जणांना संमन्स बजावन्यात आले. कोबिंग ऑपरेशन दरम्यान दोन…

अमरावती येथे दुसऱ्या लसीच्या डोजसाठी नागरिकांची गर्दी ; सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने . नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जागरूकता निर्माण झाली आहे. पहिली लस घेतल्यानंतर दुसऱ्या लसि करीता पात्र असलेले नागरिक लसींची प्रतीक्षा करीत होते.…

सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या, आजच्या किंमती जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार घसरण झाल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे. आजच्या बाजाराला सोन्याच्या किंमतीत आणि चांदीच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली. एमसीएक्सवरील सोन्याचे दर आज 0.16 टक्क्यांनी वाढून 47,670…

फैजपूर रा.काँ.च्या वतीने प्रांतधिकारींना निवेदन देऊन केला भाजप प्रदेशाध्यक्षांचा निषेध

फैजपूर प्रतिनिधी: अन्न नागरी पुरवठा मंत्री मा.छगनजी भुजबळ साहेब यांनी प.बंगालचे निकाला नतंर ममता दिदीनी प्रचंड बहुमत प्राप्त झाल्याने त्यांना सुभेच्छा दिल्या व गौरवाने झाशीच्या राणीची उपमा दिदीना दिली त्याबद्दल भाजपाचे प्रदेश अध्यक्ष…

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले ; हा आहे आजचा जळगावातील दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात सलग चौथ्या दिवशी वाढ केली आहे. कच्च्या तेलातील दरवाढीने कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी दरवाढीचा सपाटा लावला आहे. आज डिझेलची किंमत 30 वरून 35 पैशांवर, तर पेट्रोलची किंमत…

कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

मलकापुर:-नजिविडू सिडस् लिमिटेड कंपनी चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक  एम प्रभाकरराव यांनी हर्षोउल्हासात संकरीत कापूस वाण NCS-9011 आशा चे डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे सादर केले यामध्ये मलकापूर मोताळा, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव जामोद खामगाव…

देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का?; केंद्र सरकारने दिलं ‘हे’ उत्तर

नवी दिल्ली – देशात कारोनाबाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ सुरु आहे. गेल्या २४ तासांमध्ये नव्या बाधितांच्या संख्येने ४ लाखांचा आकडा पार केलाय. गेल्या महिन्याभरातील नव्या बाधितांच्या संख्येतील वाढ पाहता करोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी…

आता अंत्यसंस्कारासाठी ऑनलाइन मिळणार टाईम स्लॉट

नाशिक : कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानेअमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. हे टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने आता खास ॲप तयार केले असून त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईंकांना स्मशानभूमीतील ताजी स्थिती…

कोरोनाचा विस्फोट : देशात गेल्या 24 तासात 4 लाख 14 हजार188 नवीन रुग्ण

नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा विस्फोट होताना पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी गेल्या 24 तासात भारतात…

जिल्ह्यात आज ८५८ नवे रुग्ण आढळले ; १६ जणांचा मृत्यू

जळगाव । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वाढत नसून आकडा स्थिर आहे. मे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नव्या रुग्णांचा आकडा हजाराच्या आत आहे. आज सलग सहाव्या दिवशी नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. आज…

ग. स. सोसायटीचा मदतनिधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

जळगाव: - येथील जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग. स. सोसायटीतर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जाहिर केलेला 11 लाख 11 हजार 111 रूपयांच्या मदत निधीचा धनादेश आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा…

जिल्ह्यास मिळणार पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर ; ना. गुलाबराव पाटील यांना आरोग्यमंत्र्यांचे पत्र प्राप्त

जळगाव : कोविड रूग्णांसाठी ऑक्सीजनची मागणी वाढत असतांना जळगाव जिल्ह्यासाठी पाच ऑक्सीजन कॉन्सट्रेटर उपकरणे मिळणार असून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी याबाबत पत्राद्वारे कळविले आहे. याचा जळगाव…

जळगाव जिल्ह्यातील 392 शाळा तंबाखू मुक्त घोषित

जळगाव : तंबाखूचे व्यसनामुळे कर्करोग, हृदयरोग आणि अनेक असंसर्गजन्य आज़ार होतात आणि त्यामुळे अनेक परिवार उध्वस्त झाल्याचे सर्वश्रुत आहे. युवकांमध्ये तंबाखू, गुटख्याचे व्यसन करण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. भावी पिढ़ीला या व्यसनापासून…

नियोजना अभावी लसीकरण केंद्रावर गोंधळ ; अपूर्ण माहितीमुळे नागरिकांचा संताप

पारोळा -(अशोककुमार लालवाणी) : पारोळा येथे मागील पाच  दिवसाच्या प्रतिक्षे नंतर २०० लसी चे डोस प्राप्त झाल्याने लसी करणास सुरुवात झाली. याबाबत अधिक माहिती अशी कि पारोळा येथे पाच दिवासां नंतर आज पारोळा येथिल नविन केंद्र  एन ई एस गर्ल हाॅयस्कुल…

चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी पदी नितीन कापडणीस

चाळीसगाव (प्रतिनिधी) : मालेगाव महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावर कार्यरत असलेले कर्तव्य दक्ष अधिकारीओळख असलेले नितीन  कापडणीस यांची चाळीसगाव नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून आता अधिकृत स्वरुपी मुख्याधिकारी चाळीसगाव …

मराठा समाज 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार

मुंबई  | सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द करण्यात आल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीड येथे मराठा आरक्षण संदर्भातील बैठक झाली. या बैठकीत 16 मे पासून मोर्चा काढण्याबाबत निर्णय झाला असून बीडमधून पहिला मोर्चा…

कासोदा येथील प्राथमिक.आरोग्य केंद्रातील परिचारिका शोभा पाटील यांच्या सत्कार

कासोदा ता ,एरंडोल (प्रतिनिधी) : कासोदा येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रातील राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित असलेल्या व अगदी नावाप्रमाणे शोभणारे व्यक्तिमत्व असलेल्या, परिचारिका शोभा पाटील यांचे व्हॅक्सीनेशन कामात सर्वोत्कृष्ट काम करून गावाचे…

दीड वर्षाच्या बालकांवर पिसळलेला कुत्र्याचा हल्ला ; जळगावातील घटना

जळगाव प्रतिनिधी । अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकांवर पिसळलेला कुत्र्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना शहरातील उस्मानिया पार्क येथे आज गुरूवारी सकाळी १० वाजता घडली. वेळीच परिसरातील नागरीकांनी धाव घेऊन बालकाला वाचविले. जखमी बालकाला…

गुड न्यूज : मान्सून 1 जून रोजी केरळात, हवामान विभागाचा अंदाज, महाराष्ट्रात कधी?

मुंबई : सध्या घामाच्या धारांनी त्रस्त महाराष्ट्रासाठी गुड न्यूज आहे. यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात…

यावल येथील दोन मुलं पाटाच्या पाण्यात बुडाले

यावल । शहरातील दोन मुले पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला असता त्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यातील एकाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. यावल शहरातील या सुर्दशन चित्र मंदीर परिसरात सरस्वती विद्यामंदीर या शाळाजवळ राहणारे दिपक…